अधिक महिन्यात माझा 3 तीन रात्री 12 वाजता

अधिक महिन्यात माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठणाचा अनुभव👣 अवश्य बघांच☝️
#व्यंकटेश स्तोत्राचा माझा रात्री 12 चा अनुभव "या अनुष्ठानात महाराज कसे भेटतात नक्की बघा .....
माझा 3 तीन रात्री 12 वाजता #व्यंकटेश #स्तोत्र #मराठी #अनुष्ठणाचा #अनुभव अवश्य बघांच संपुर्ण माहिती
अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्र पारायण कसे करावे ☝️ ३ दिवसाची सेवा कशी करावी 👣 कोणते नियम पाळावे 🙏
#अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
#आईचीओटीकाभरावी #सोन्याचेजोडवेघालावेका #जोडवी
अधिकमहिन्यात आईची ओटी का भरायची?आई नसेल तर कुणाची ओटी भरावी? जोडवी बदलताना करू नका या चुका🙏Adhikmas
#आईचीओटीकाभरावी
#सोन्याचेजोडवेघालावेका
#जोडवी
#चांदीचीजोडवी
#अधिकमहीनाआणिजोडवी
#aaichioti
#shreeswamisamarth
#sujashappyworld
#अधिक महिन्यात जोडवी बदलताना करू नका ही चूक, मुलीने आईसाठी घ्या ही सर्वात महत्त्वाची वस्तू
Adhik Maas 2023: अधिक मास म्हणजे काय, तो कधी येतो? पौराणिक आधार आणि महत्त्व
या वर्षी, श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आल्याने श्रावण 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा असणार आहे. दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास येतो.अतिरिक्त महिना असतो. ज्यामुळे काही सण आणि तिथि मागे पुढे होतात
पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षांच्या गणनेवर आधारित आहे. अधिकामास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने, 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक वेळ लागतो.
दुसरीकडे, भारतीय गणना पद्धतीनुसार, सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस तीन वर्षांनी अधिक महिना म्हणून येतात. अधिकामांमुळे, कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. यंदा श्रावण महिन्यात अधिकामास जोडला आहे, त्यामुळे या वेळी श्रावण दोन महिन्यात असणार आहे. अधिकारमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 16 ऑगस्ट 2023 रोजी संपेल
अधिकामांचं महत्त्व
हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधीकामासा दरम्यान परम शुद्धतेसाठी गंगास्नान केले जाते. यामुळे वक्तीला नवीन उर्जा मिळते.
अधिकामाचा पौराणिक आधार काय आहे
अधिकामाशी संबंधित आख्यायिकेनुसार, एकदा राक्षस राजा हिरण्यकश्यपने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे, म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले
तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व 12 महिन्यांतही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा. तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही अस्त्राने नसावा. त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये, असे वरदान ब्रह्माजींनी त्याला दिले होते.
पण हे वरदान मिळताच हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचे समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेवून अधिकामात प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्याच्या नखांनी सुर्यास्ताच्या वेळी फाडली आणि त्याला मृत्यूच्या दारात पाठवले

Пікірлер: 1 100

  • @poonammagdum4548
    @poonammagdum4548 Жыл бұрын

    नशीबवान आहात...ताई तुम्ही ,कारण महाराजांची ईच्छा महणून तुमची ही सेवा पुर्ण झाली....कारण कितीही वेळा ठरवलं तरीही या दिव्य सेवा घडत नाही....

  • @swarjagrutibyjagrutinikhar2922
    @swarjagrutibyjagrutinikhar2922 Жыл бұрын

    मी पण सात दिवस हे व्रत केले होते..१९८६ साली.मला पण असेच काही अनुभव येत गेले.लाईट गेले.एक दिवस डोक्यावर वटवाघूळ घिरट्या घालू लागले..पण हे असे अनुभव येतात हे माहीत असल्याने मी माझे पठण निष्ठेने सुरू ठेवले होते.ॐ नमो भगवते वासुदेवाय.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌷

  • @sujashappyworld

    @sujashappyworld

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 ताई, तुमचा अनुभव ऐकून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद शेअर केल्याबद्दल. 🙏

  • @renupotadar-wadnerkar9613
    @renupotadar-wadnerkar9613 Жыл бұрын

    खरच खुप छान अनुभव आलाय , श्री स्वामी समर्थ 🙏

  • @madhavsathe4246
    @madhavsathe4246 Жыл бұрын

    I too, hearing Shree Venkatesh Strottam & Vishnu Sahastranam after Brahma Muhurt on daily basis and having nice experiance!

  • @ranjanaherlekar8899
    @ranjanaherlekar889911 ай бұрын

    ❤ ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव आला श्रीस्वामी समर्थ 😊

  • @rajanbandekar9545
    @rajanbandekar9545 Жыл бұрын

    खूप सुरेख माहिती ,दिली आपण अधिकमास निर्मित

  • @ashwiiniiladegaonkkar3506
    @ashwiiniiladegaonkkar3506 Жыл бұрын

    Khupach Sundar ani adbhut Anubhav ala tai tumhala... Khup nashibwan ahat.. Shree Krishnanich aplyala darshan dile❤🙏🙇‍♀️

  • @kanchanpawar286
    @kanchanpawar286 Жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏.. खूप छान समजावून सांगितले ताई तुम्ही...

  • @arunakagne4757
    @arunakagne4757 Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे ताई स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण करोत

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Жыл бұрын

    ।।ॐ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। स्वामीॐ।।

  • @ushajadhav7376
    @ushajadhav7376 Жыл бұрын

    ताई तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तीन ही दिवसांत अनूभव आले मी सुद्धा तीन दिवसांची सेवा करायची आहे असे अनूभव एकूण भिती पण वाटते पण मी करणार आहेच

  • @sunimaanbhavane3460
    @sunimaanbhavane3460 Жыл бұрын

    धन्यवाद ताई. अनुभव ऐकतांना मन भरून आले. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ॥श्री स्वमी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ,🌹🙏🌹 खूपच छानतुम्हाला आलेला अनुभव, छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🌹🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @amitasule9995
    @amitasule9995 Жыл бұрын

    खुप भाग्यवान आहेस.तुझ्याकडून अशीच सेवा घडत राहो.👌👌🙏🙏🙏 🕉️नमो भगवते वासुदेवाय..🌼🌼🌼🌺

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 Жыл бұрын

    खुपच भारी अनुभव! सगळी माहिती मिळाली.

  • @sangeetanimbalkar9576
    @sangeetanimbalkar9576 Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप छान ताई ओम नमो वासुदेवाय नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः

  • @Super_JD
    @Super_JD Жыл бұрын

    ताई खरच तुमचा अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌸

  • @surekhaumbarje5291
    @surekhaumbarje5291 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 खूपच छान अनुभूती ताई.

  • @madhvidesai4980
    @madhvidesai4980 Жыл бұрын

    खुप म्हटवपुर्ण माहिती खुप छान धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 Жыл бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ...👏❤️

  • @pallavishinde3353
    @pallavishinde3353 Жыл бұрын

    Mi pan keli aahe hi seva aani mala sudha chan anubhav aahe hyacha majyakade mi tya pujecha photo kadala tar tya photot kunkuchi pavule aani sakshat vitthal rukminichi savali bhintivar disali aani Saha month chya aadhi tirupatiche darshan Jale aani sankalp pan purn jala pan mi hi seva guruvari 12 vajta suru keleli Karan 12 natar next day mhanaje Friday start hoto te kahihi aso dev bhavanecha bhukela aahe manapasun sarvani hi seva kara kharach dev bhaktachya bhetila nakki yeto Govinda Govinda Jai ma Laxmi😊

  • @sangitakhairnar1651
    @sangitakhairnar1651 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 हर हर महादेव 🙏 छान माहिती दिलीत धंनवात

  • @nandiniyadavkusale7841
    @nandiniyadavkusale7841 Жыл бұрын

    Tai tumche videos bghun khup motivation milate ani mi pan office ch kam karata karta devachi ani swami seva karyla vel kadhat ahe... asech tumhi videos banvun amhala guide karat raga... shree swami samarth 🙏

  • @pritipawar1193
    @pritipawar1193 Жыл бұрын

    ताई तुम्ही भाग्यवान आहात तुमची सेवा श्री भगवान वासुदेवांनी मान्य केली

  • @charushilaraut2957
    @charushilaraut2957 Жыл бұрын

    खरंच ताई अंगावर शहारे येणारा अनुभव आहे 🌹🙏श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🌹🙏

  • @sujatapatil8644
    @sujatapatil8644 Жыл бұрын

    Khu chhan tai chhan anubhav Ala sakshat Darshan Shree swami samarth

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Жыл бұрын

    ताई तुमचा खूप सुंदर अनुभव सांगितला तुम्ही🙏🙏🌹🌹

  • @rashmihishiker8480
    @rashmihishiker8480 Жыл бұрын

    Jai Shree Swami Samarth 🙏

  • @sukhadaparab5845
    @sukhadaparab5845 Жыл бұрын

    खरच ऐकून अंगावर शहारे आले ,खूप छान अनुभव तुमचा 😊 श्री स्वामी समर्थ

  • @jayahirrao4446
    @jayahirrao444611 ай бұрын

    खूप छान अनुभव सांगितला ताई तुम्ही मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @jayapatil7869
    @jayapatil7869 Жыл бұрын

    खूप छान ताई श्री स्वामी आई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹👏👏🌹🌹🌹

  • @poojateke3561
    @poojateke3561 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌸🙌💖🌏

  • @rajupatil4170
    @rajupatil4170 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई आनुभव खूप छान होता ऐकून आनंद झाला आणि मनात इच्छा झाली कि ही सेवा करू अस वाटत आहे प्लीज स्वामी ना सांगा माझ्या कडुन ही सेवा करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏

  • @sanjaygawale9265
    @sanjaygawale926511 ай бұрын

    ताई तुमचं ऐकुन अंगावर शहारे येतात आणि प्रेरणा मिळाली धन्यवाद ताई 🌹🌹🙏

  • @vijayalaxmishivalkar5338
    @vijayalaxmishivalkar5338 Жыл бұрын

    फार सुंदर छान सांगितले God Bless You

  • @deepalijoshi7826
    @deepalijoshi7826 Жыл бұрын

    मला माहित नव्हते ते कसे वाचावे म्हणून मी २१ वेळा पूर्ण म्हणाले. मला पण चांगला अनुभव आला. तुमचा अनुभव ऐकताना अंगावर काटा येत होता .🙏🙏👌

  • @malini7639
    @malini7639 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ . ,🙏 🙏 छान अनुभव

  • @sakshikale2190
    @sakshikale2190 Жыл бұрын

    Khup Sundar prachiti aale Tai tumhalla...om namo bhagwate vasudevay namah🙏

  • @seemadesai181
    @seemadesai181 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान अनुभव, अंगावर काटा उभा राहिला.

  • @shailajapatil7594
    @shailajapatil7594 Жыл бұрын

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @shanusawant3185
    @shanusawant3185 Жыл бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @shashikalachoudhari6879
    @shashikalachoudhari6879 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ओंम नमो भगवते वासुदेवाय ताई फारच छान

  • @anitamulik4715
    @anitamulik4715 Жыл бұрын

    फार फार छान माहिती नमो भगवते वासुदेव

  • @vanitawankar8949
    @vanitawankar8949 Жыл бұрын

    Shree Swami samarth🙏

  • @pgalkatte
    @pgalkatte Жыл бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🌺 🙏🏻🙏🏻🌺

  • @sunitashitole6520
    @sunitashitole6520 Жыл бұрын

    खुप सुंदर माहीती सागितल्या धन्यवाद

  • @vanitabhujbal8110
    @vanitabhujbal8110 Жыл бұрын

    खुप छान अनुभव ताई ..श्री स्वामी समर्थ

  • @RhushikeshMiraje1998
    @RhushikeshMiraje19987 ай бұрын

    माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले ताई,,खूपच छान

  • @amityeske1357
    @amityeske1357 Жыл бұрын

    Shree प्रदीप जी मिश्रा.. गुरुजी.. आपण सेवा करतात, खूप छान अप्रतिम आम्ही सेवा दिली आहे🙏🙏🙏.. परभणी शिवमहापुराण

  • @snehalkanse8216
    @snehalkanse8216 Жыл бұрын

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ...

  • @dhanashrikolekar8305
    @dhanashrikolekar8305 Жыл бұрын

    ताई खुप छान अनुभव सांगितला खरं च साक्षात भगवंताचे दर्शन झाल्या सारखं वाटले श्री स्वामी समर्थ ऒम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • @sunitapatil9298
    @sunitapatil9298 Жыл бұрын

    Shri swami samarth ❤

  • @anitahinglaje3146
    @anitahinglaje3146 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤ ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः

  • @radhikaphadatare5126
    @radhikaphadatare5126 Жыл бұрын

    Khup chhan anubhav ala tumala shri swami samarth

  • @varshakate1395
    @varshakate1395 Жыл бұрын

    छान छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ

  • @suvarnapatil7664
    @suvarnapatil7664 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @suvarnapadval79
    @suvarnapadval79 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏🙏🌺🌺

  • @Bramhandanayak_
    @Bramhandanayak_ Жыл бұрын

    Khup Chan anubhav tai kharach tumhi nashibvan aahat 🙏🙏🙏

  • @dineshsawant6294
    @dineshsawant6294 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏

  • @anaghakubal6954
    @anaghakubal6954 Жыл бұрын

    Shri Swami Samarth 🌹🙏🏻

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Жыл бұрын

    ताई खूप छान वाटल अनुभव ऐकताना अंगावर काटा आला तुमचे अभिनंदन जे काही आयेकीले त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही आपल्या मनोभावे केलेल्या सेवेत हे असे अनुभव येतात हे स्वानुभव ने लिहिते धन्यवाद

  • @sujashappyworld

    @sujashappyworld

    Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @shobhashedage3065
    @shobhashedage3065 Жыл бұрын

    Khup mast mahiti sangitalii Tai Thank you 🙏🏻 tyamule lokana tyavar vishwas Basel Ani pratekakadun hi seva ghadavi Ashi Swami chya charni parthana 🙏🏻🙏🏻

  • @sarikapatil1383
    @sarikapatil1383 Жыл бұрын

    ताई खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद 🙏 ओम् नमओ नारायणा🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 Жыл бұрын

    Shri Swami Samartha 🙏

  • @user-rv2bx3wt3r
    @user-rv2bx3wt3r Жыл бұрын

    ताई खुप छान आहे तुमची सेवा झाली आहे श्री स्वामी समर्थ

  • @kantajadhav7036
    @kantajadhav703611 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप छान ताई अनुभव अंगावर काटा उभा राहिला जय जय जय स्वामी समर्थ सद्गुरु समर्था ❤👍👍👌

  • @manjushajoshi9658
    @manjushajoshi965811 ай бұрын

    तुमचा अनुभव खरोखरच दिव्य आहे...बालाजी हा अंधारातच राहतो...फक्त समई चा उजेड...तुम्हाला सुध्दा दर्शन तसेच मिळाले ....तुमची श्रद्धा,भक्ती आणि धैर्य....ताई खूप छान वाटले...

  • @sujashappyworld

    @sujashappyworld

    11 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @madurajamdar8951
    @madurajamdar8951 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swatimore27
    @swatimore27 Жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव आहे ताई खरंच....

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 Жыл бұрын

    खुप छान माहीती मिळाली ताई धन्यवाद 🙏🙏

  • @priyankaburande8456
    @priyankaburande8456 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @sunitasonawane8315
    @sunitasonawane8315 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🎉❤🎉❤

  • @AshwiniChavan-go3vl
    @AshwiniChavan-go3vl Жыл бұрын

    खरंच ऐकून अंगावर शहारे आले खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ

  • @JayshreeSonune-fr4zm
    @JayshreeSonune-fr4zm Жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai. Khup chan anubhav mla pn karaycha aahe pn khup bhiti vatate

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-we9hu7le8y
    @user-we9hu7le8y Жыл бұрын

    khup chan samjhaun sangital tai dhanya vad

  • @prachipatunkar6318
    @prachipatunkar6318 Жыл бұрын

    Khup chan Anubhav kathan.....ani yacha anubhav khup chan yetoch...

  • @ashabobade4126
    @ashabobade4126 Жыл бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹 🙏🙏🙏

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @aditisawantbhosle4533
    @aditisawantbhosle4533 Жыл бұрын

    🙏ताई आपले अनुभव ऐकून खुप छान वाटले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद

  • @kalpanashimpi3902
    @kalpanashimpi390211 ай бұрын

    श्री व्यंकटेश नमः... श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sunitasalve900
    @sunitasalve900 Жыл бұрын

    खुपच सुंदर अनुभव आहे ताई आणि मला पुर्ण विश्वास आहे कुठलीही सेवा तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला अनुभव हा नक्कीच येतो 🙇 श्री स्वामी समर्थ 🙇

  • @sujashappyworld

    @sujashappyworld

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @vinodprabhu231
    @vinodprabhu231 Жыл бұрын

    मी आताच आपला वेंकटेश स्तोत्राचा अनुभव ऐकला व मी पण उद्या पासून 3 दिवस पारायण करण्याचे ठरवले. श्री स्वामी समर्थ.... विनोद प्रभू बेळगाव.

  • @minakshiminakshi7448

    @minakshiminakshi7448

    Жыл бұрын

    संस्कृत मध्ये जर dawnlod करुण वाचला तर चालेल काय ताई उत्तर अपेक्षित आहे, 🙏

  • @gyanaba5147

    @gyanaba5147

    11 ай бұрын

    @@minakshiminakshi7448 हो

  • @suvarnaauti6741
    @suvarnaauti6741 Жыл бұрын

    Khup chan tai .tuza anubhav aikun kata ala angavar ..yamule jyana kraych asel tyana pn mahiti ani prerana milte .....

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 Жыл бұрын

    Shree Swami samarth Aapan khup bhagyavan Aahat parmeshvarcha Aashirvad milala

  • @pinkyl1116
    @pinkyl1116 Жыл бұрын

    तुमचा अनुभव ऐकताना माझ्या ह्रदयाचे ठोके नेहमी पेक्षा जास्त वाढत होते.

  • @sayalisadamate9381
    @sayalisadamate9381 Жыл бұрын

    दिदी खरच तुम्ही खुप छान माहिती सांगितली , परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो.

  • @anupamakore9966
    @anupamakore9966 Жыл бұрын

    खुप छान अनुभव श्री स्वामी समर्थ

  • @sayalisadamate9381
    @sayalisadamate9381 Жыл бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय नम🙏

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Жыл бұрын

    गोविंदा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा 🙏🚩

  • @nabhabhawathankar5189
    @nabhabhawathankar5189 Жыл бұрын

    Tai kharach chan anubhav hota shree Swami samartha 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @manjiri0
    @manjiri0 Жыл бұрын

    Khup chan anubhav tai shri swami samarth

  • @vikramparsodkar2068
    @vikramparsodkar2068 Жыл бұрын

    Proud To Be Hindu🙏 Jay Shri Ram ओम नमो भगवते वासुदेव . श्री स्वामी समर्थ🙏 धन्य हा सनातन धर्म 🙏 खूप छान ताई.. अशीच सेवा घडो तुमचा कडून नेहमी ..👍

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Жыл бұрын

    खुप छान अनुभव आहे ताई 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rashmikulkarni9386
    @rashmikulkarni9386 Жыл бұрын

    Khup sundar anubhav… mazhya anga shaharla 🙏

  • @darshanarahane
    @darshanarahane Жыл бұрын

    खूपच छान अनुभव होता अगावर काटा आला हे ऐकून मलाही हे स्तोत्र वाचायची ishha होती

  • @navinkayasth6922
    @navinkayasth6922 Жыл бұрын

    गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा गोविन्दा

  • @sakshiutekar7226
    @sakshiutekar7226 Жыл бұрын

    Shree ganeshay namah🙏🏻🙏🏻🌼

Келесі