अभिबद्दल "या" गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Niranjan Kulkarni Biography | Aai Kuthe Kay Karte Cast
Ойын-сауық
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या सर्वांत लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. त्यामुळे आज आपण या मालिकेतील अभि म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता निरंजन कुलकर्णीबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Aaikuthekaykarte #NiranjanKulkarni #Abhi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Пікірлер: 76
Abhi ek great Actor aahe. No doubt. His performance is excellent. All the Best for him.
खूपच सहजतेने करणारा अप्रतिम अभिनयकरणारा आपला निरंजन
इथुन पुढे जेव्हा जेव्हा मालिकेमध्ये कींवा चित्रपटामध्ये बावळट मुलाची भुमिका असेल तेव्हा ती निरंजन यालाच द्यावी. तो दिसायला पण बावळटच आहे.
अभिचे पात्र खूप आवडले
Khup sundar actor acting Sudha khup Chan very nice and very beautiful ❤️❤️❤️👍
Niranjan.my.fev.actor.khupach.mast.performans
Intelligent Uttam abhineta
निरंजन तुमची भूमिका सगळ्यांनाच भावली म्हणून अकिंताबरोबर लग्न झाल्यामुळें सर्वांचाच भडका उडाला, ते तर comment मुळेच जगजाहिर झालें पण अभि तुम्हींच उत्तम साकारु शकता अन्य नाही. All the best. आई कुठेला सदिच्छा.
खूप छान वाटलं धन्यवाद आभि अनघा शी लग्न कर नाहीस 🙏🙏👍👍
खूप. खूप. आवडते
Best actor
Khup changla kalakar aahe
Khup sundar अभिनय करतो.Best of luck.
अभि खुपच निरागस आहे
खुप छान!
Khup sundar role aahe Abhicha👌👌👌👌👌
Nice serial
खूप छान अभिनय
Khoop Sunder Abhinay.
Ho abhi mast ahe
chan ahe abhi he character l like him
Chhan🥰🥰🥰
अभि च्या रोल मध्ये निरंजन कुलकर्णी ..मस्त
Khupch sundar abhinay aani character la sajese
Khupch chan
Love you abhi♥️
खूप खूप छान वाटत
खूप खूप छान अभिच काम आहे
Abhi khup chan aahe saglech klakar khup khup khup chan aahet
खूप छान .अभिनय
Best acter. Very nice.
@shraddhakhurpe2494
3 жыл бұрын
छान
निरंजन तु खुप आवडततोस बाळा तु आईला फार प्रेम करतो बाळा पहिले ब्रेकअप सर्वांचे होतात मग तु तर डाॅक्टर आई मग अंकिता जिव देणार म्हणून तीच्या आईला का घाबरून स्वाताच्या आईची फसवणूक का केली बाळा तु छान आहे
Kupch chan 👍👍👍👍
Nice👌👌👌
Mast👍
Best
Very nice
Beutiful
👌👌
very nice 👍👍👍👍👍
chan actor
Chan ahe
I love u Abhi
👌
Chan
अत्यंत बावळट व्यक्ती रेखा चित्रण आहे,,,कोणत्याही दृष्टीने तो Dr वाटतच नाही,,,आणी अजूनही आईच्या पदरा आड लपलेले बाळ वाटतो
Mast👌👌
@shrutikitkarushrutikitkaru5004
3 жыл бұрын
खूपच छान आहे अभि च काम त्याने मालिका सोडू नये
आभि छान
अभी ल कोणताही निर्णय ठाम घेता येत नाही कमकुवत मनाचा आहे यश सारखा दाखवायला हवा अंकिता आणि संजना का परत पाठवून anghashi लग्न केले असे दखवा नाहीतर ही मालिका कोणी बघणार नाही
@Crazy_Radha
3 жыл бұрын
4qq2pj
👍
स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही माझी एकमेव आवडती मालिका आहे.सर्व कलाकारांनी उत्तम भुमिका सादर केली आहे.अभी च्या जागी दुसरा कलाकार घेतला तर मालिका बघण्याचा उत्साह कमी होईल.कृपया पात्र बदलू नये व कथानक भरकटू देऊ नये हीच अपेक्षा आहे.👌👌💥💥
अभिनय उत्तम करतो पण द्विधा मनस्थितीत का असते ठामपणा असावा काम छानच केलें आहे
तुम्हाला भले अभिषेक उफऀ निरंजन शेळकेसारखी मुले देवाने कुणालाही देऊं नये. ही विनंती आहे.
Akdm mst Pn abhich lgn ankitasobt nko Tr....
तो आहे म्हणून मालिका पहायला आवडते.
अभी म्हणून खूपच छान अभिनय आहे 👌❤️❤️👍
Hich family chhan watate Abhi best Anaghashi chhan zhale asate ase dakhawayala hawe hote
Abhi dada parat ye
यश मस्तच काम करतो, त्याच्यामुळे मालिकेला जान आहे. पण मालिका आता वेगळ्याच वळणावर घसरत आहे. अभी एक बावळट डॉक्टर दाखविला आहे. त्याला धड एक निर्णय घेता येत नाही. अनघा ने उलट अशा बावळट शी लग्न करूच नये. यश कसा त्याच्या मतावर ठाम आहे. यश गौरी जोडी मस्त. अरुंधती ला कायम सर्वांनी गरीब बिचारी म्हणावे असे वाटते. आताची स्त्री हे सर्व सहन करेल का? खूपच अतिरेख दाखविला आहे अनिरुद्ध आणि संजना चा, मालिका बघायचे आम्ही आता बंद केले
अभि ला अनघा च मिळाली पाहीचे
पहिले रिॲलिटी दाखवायचे आता उगाच काहीही अतिशयोक्ती काढाव्यात आम्ही बघायची सोडून दिले मालिका
Ata
Abhi khup chan Actor ahe saglech kalakar chan ahet pn eka kalakara Role mule Niranjan sarkhya Actor la shivya dene he pn barobr nahi jyana jo Role asto typramane kam karat astat Shevti Bharatiy Sanskruti la je sajese nahiy te dakhvley mhnun Role che kam chukle baki Abhi ch kam pn Chan ahe
Thoda sa chan😆😆😆
Sonya sarkhya malike la matimol keley. No one likes this turn of events.
Kalakarala shivya den chukiche aahe. Karn dillog tnche nstat action kede laksh aasave
हि सिरयल बकवास आहे
👌👌👌
Best actor
Best
@sharvareetambe7133
3 жыл бұрын
खूप छान अभिनय ( अभिचा) निरंजन चा
@swatishinde2480
3 жыл бұрын
अभी तू अनघा शी लग्न कर खूप छान ती नाहीतर आम्ही मालिका पाहणार नाही