abhi rokade success story अभि रोकडे यांची विशेष मुलाखत | Kolhapur News | 23-1-2020
#abhirokadeinterview #abhirokade #abhirokadefunnyvideo #Chalahavayeudya #zeemarathi
कोल्हापूरचा साध्या खेड्यात राहणारा एक नाभिक जो सगळ्या जगात फेमस झाला तो त्याच्या कॉमेडीमुळे कोण आहे तो अभि रोकडे आणि सध्या काय करतो चला तर पाहूया या व्हिडिओ च्या माध्यमातून...
abhi rokade interview |Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat
Пікірлер: 242
Great actors.God bless you
*श्री अभी रोकडे तुमच्या संवादसादरीकरणाची भाषा ही प्युवर कोल्हापुरी आहे व खुपच प्रभावी प्रेरणादायी व वास्तववादी आहे तुमच्या गावाचे नाव काय व सध्या वास्तव्य कोणत्या गावात आहे हे कळाल नाही तुमच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा*
अभी, तुला पहिल्यांदा 'हवा येऊ द्या ' मध्ये पाहिलं आणि तेंव्हा पासून आम्ही तुझे फॅन झालो. तुझे सर्व एपिसोड पाहिले. सगळेच एकदम झकास. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
म्होरक्या सगळी बघणारी आहेत की...तुमचं चालूदे जोरात....👌👌👌
अभि दा तर १ नंबर आहेच पण सोबत मुलाखतकाराने पण रंग आणला आहे
@annakhot8104
4 жыл бұрын
नमस्कार सर सुंदर विनोद
शुकुरवारी रात्री दुपारनंतर सगळे एकत्र येतात 🤣🤣
@g.k.videos5599
4 жыл бұрын
Point pakadla 😂
@DjKidaa
2 жыл бұрын
😂😂😂😂👍
तरुण भारत तुम्ही लकी आहात आपण अभि रोकडे ची मुलाखत घेतली आहे भविष्यात अभि रोकडे मोठा स्टार असणार लिखकर ले लो
@gorakhnathbandagar1825
4 жыл бұрын
एक लाख टक्के....
🎉🎉🎉
अभि भावा मस्त मी तुझ्या पहिल्या पासून खूप मोठा फॅन आहे ,विशेष म्हणजे रिपोर्टर चे कौतुक करायला पाहिजे ,खूप साधे आणि चांगले प्रश्न विचारले त्यांनीं,
Good
खूप छान अभी rakade ✌️✌️
Jayay lagtay mhanje agadi manapasun please abhi Sir
Interview छान zalay... Abhya bhawa जिंन्दाबाद
छान घेतली मुलाखत
एका युट्युबर ची यशस्वी कहाणी
आमचा भाऊ अभी रोकडे माय मराठी ची पाऊले पुढे नेणार यात कोणतीही शंका नाही.
Mast
अभि दादा चा मी खुप मोठा फॅन आहे आणि खूप मोठा कलाकार (हिरो) आहे आणि त्यापेक्षा 1 दिवस तो खूप मोठा नक्की होईल
विषय हार्ड....कोल्हापूर...👍👌
अभिनंदन चैतन्य खुप मस्त इंटरव्ह्यू घेतलायस.......
अशीच प्रसिद्धी मिळुदे अभि दादा
अभिजित रोकडे एक नंबर👌✌️👍
जिकलास भावा😍😎👌👌👍
खूपच छान
अभि दादा एक नंबर
Abhi bhau 1 no .... Khup mothe honar tumhi ....
👌👌👌
अभीदा .....एक नंबर👍👍
शेवटी कोल्हापुरकर आहे
मराठी चित्रपटसृष्टीचे माहेर कोल्हापूरचे कलाकार परत केंद्रस्थानी येतायत हे बघून अभिमान वाटतोय. दंगा चाललाय यूट्यूबवर कोल्हापुरी पोरांचा. All the best.
Race 3 review.... Jabardasttt....,😂🤣🤣 # चुलत्याला मारायला तोफ न रनगाडा...# 2 क्वार्टरा दील्या असत्या तर ऊरसात मारला असता..कुणी बी😂😂 👆हया vdo पासन फ्यान झालो बघ...
@kiranchavan9602
3 жыл бұрын
😂😂😂
अभ्या भावा कडक रे मस्त वाटले😍😍😍
Abhi bhawa..love..u
एक नंबर अभि भाऊ
भाऊ आपला विषय संपला
Congratulations 🎉🎊🎉🎊 avi abhau
अभिदा , पेटीव तू.........!
Ek no abhi rokde kolhapurkar
Bhavaki ek no👌👌👌
Khup mast mrahti aahe tri aahmi bagtoy Dubai mdun
Mast......
Abya love u yar
👍👍
Lay भारी राव
Kolhapur cha khup saport ahe bhava
👍👍👍👍👍💐
Pankaj Pandurang powar
You are A True Star..... !
too good keep it up abhi
अभि नाद खुळा मला व्हीडीओ खूप आवडतात
भावानं खुप मनोरंजन केलयं. गमज्या येत्या तुझं हिडोयो बगून. आसचं हासवतं -हा सगळ्यास्नी. कमावर 8 तास जीव आंबतोय खर तुझ हिडोयो बगीतल्यावर सगळा शीन जातुय.
अभिचा विषयच हार्ड आहे
Far chaan interview ghetala..aani questions hi khup chaan paiki vicharlat...dhanyavaad
Nice ..Abhi da.keep it up.. great job
सुखी माणूस
अशी रोकडे आणि टिम धमाल आहे.न हसणाऱ्या माणसाना सुध्दा ते हसवायच काम करतात.त्यांनी आसच काम करत रहाव त्यांना खुप खुप शुभेच्छा. आनिल येसाते. राधानगरी. फेजिवडे.
Aabhi bhau 1 no
मस्त मित्रा वीडियो आवडला.
Abi kiti kusha zalais bava
Abhi King of Kolhapur.....
👌👌👌👌👌
Magnificent bro, go ahead.💐🙏
Lay bhari abhya समाजा बदल खूप भारी मत आहे ...
Suder duper hero Congratulations
Great
अभ्या दादा एक नंबर ❤️❤️❤️
1 no abhi..khup pude janar Congratulations.. 1 kolhapur ..
Super star
छान मुलाखत
मस्त मुलाखत घेतली साहेब तूम्ही अभी दा ची
Best of luck abhi bhava.
भावा सध्या पब जी गेम मूळ लोक वेडी होत चालेत त्या वर कॉमेडी वीडियो बनवून त्यातून समाज प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे
@rahulkhot3209
4 жыл бұрын
Kelyat bhava
@VitthalWaghade
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/o6pow8N8ntuagco.html
@nikhilkakade53
2 жыл бұрын
Pi g88gg9g88g8g8 I g given ggg8g8gug
u r great...best luck
१ नंबर अभी भाई
ek no. Bhava... all the best
Mast interview,
Excellent 👌👍👌😀
अभि दादा तुम्ही महाराष्ट्रातील एकशान आहात.जय महाराष्ट्र जय शिवराय🙏🙏🙏🙏
Chhan ..al d best..khup shubhechha mipan mulchi kolhapuchi
nice
Nice one
मी फक्त आभि भाऊचां च व्हिडिओ पाहतो. मी कुठल्या star चा व्हिडिओ पाहत नाही. भव
ओन्ली अभिजित रोकडे ,,,,
अभि जबरदस्त
नाद खुळा
कोल्हापुर चे कपिल शर्मा
खूपच छान 👌👌
Great Abhi...
Abhi......keep it up bhaya........de dankaaa
Abhi Dada super 👌👌👍👍
Best of luck Abhi sir 👍Amchya sathi tume superstar ahat 🙏
Tarun bhart lucky ahe.. Abhi rokde cha interviewzzz
Nice video
Keep going bro👍
Mast.. 👍abhi bhau.. 👑
👍
Very Good
Nice..
Ekch wada aabhi dada
Abhya bhava 1 number