Abhangwani - कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ का सखया लावियेला ।।
abhangas.blogspot.com/
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया ।
वेळ का सखया लावियेला ।। 1 ।।
दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुले ।
नको पाहो केले पापपुण्य ।। 2 ।।
पतितपावन ब्रीदे चराचर ।
पातकी अपार उद्धरिले।। 3 ।।
तुकयाबंधु म्हणे द्रोपदीचा धावा ।
केला तैसा मला पावे आता ।। 4 ।।
Пікірлер: 36
खूप छान 🙇🙇
खूप सुंदर माऊली
ऐकायला सुरुवात केली की थांबता येत नाही शेवटपर्यंत ! जय हरी विठ्ठल 🙏🏻
🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏
@user-qd1eu4qe5d
Жыл бұрын
खूप छान आहे
फारच सुंदर भारी विडीओ
रामकृष्ण हरी..।।
राम कृष्ण हरी हा व्हिडिओ आवडला
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
🙏🌹माऊली रामकृष्ण हरी 🌹🚩
@gotiramharad9890
Жыл бұрын
Nnn nn n
🙏Ram Krishna Hari 🙏
श्रवणीय👌👌
खूपच सुंदर अभंग आहे आम्हाला शिकण्यासाठी खूप सूंदर चाल आहे जय हरी माऊली🙏🙏
@user-qd1eu4qe5d
Жыл бұрын
खूप छान आहे
अप्रतिम
पाडुरंगा।हारी
राग राग आहे।। अप्रतिम।। राम कृष्ण हरि।।
@yashodaghuge1287
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी अप्रतिम आवाज मावली जय हरी,,
@sandeepjagtap5329
Жыл бұрын
कोणता राग आहे
श्री गुरुदेव माऊली
🙏🙏
Jay harij..........brid shabdacha arth nemka ky sanga maharaj krupa karun
Wahhh
Mast
Verynice
अप्रतिम,खुप सुंदर साधना आहे,जपा.भजन म्हणजेप्रत्यक्ष देववाशीच संवाद आहे,तुम्ही पुण्यवान आहात .खाणे पिणे खुप सांभाळा,हे कळकळीचे सांगणे आहे.--राम कृष्ण हरि .वस्ताद विजय नखाते ,पुणे
Bhangarvale sangun sangun thaklo
Gurji pls raag konta ahe sanga
@shekharpatil9346
5 жыл бұрын
मला वाटते राग कलावती आहे
नमस्ते सर नोटेशन पाठवा खूपच छान आवाज
@shekharpatil9346
3 жыл бұрын
धन्यवाद मला शिकण्यासाठी हा अभंग आणि असे काही अभंग मी शेअर केले आहेत हा आवाज माझा नाही
konta Raag Ahe??
डडडबफबफफपश्वषषश्वषश्वफफषफषषषषबंबफफफफबबभफभभफबभभबभबभसहहहफसषहबफबभब
@user-qd1eu4qe5d
Жыл бұрын
असे अभंग पाठवा