Abhanga | अभंग | Janmojanmi Amhi | जन्मोजन्मी आम्ही | Nagesh Adgaonkar | Shuddhanaad |
Ойын-сауық
Maharashtra has a prominent religious and cultural heritage. This soil has created most of the famous saints. They not only transformed society but influenced lives with their thoughts, which eventually became literature.
Shuddhanaad has been keen on preserving honest musical interactions.
With our new production 'ROOTS: The Journey Within' we insist on preserving the high level of consciousness of being a human being. Shuddhanaad's ' ROOTS: The Journey Within ' is an ode to the Saint Parampara. It calls for an adventure that speaks about self, truth, and reality. It asks you to travel past all sorrows, pains, and suffering. An honest space of introspection.
With this background, we proudly present an insightful composition beautifully presented by Nagesh Adgaonkar and his team.
आपल्या लाडक्या महाराष्ट्र भूमीला सांस्कृतिक, धार्मिक तसेच साहित्यिक वारसा प्रचंड प्रमाणात लाभलेला आहे. आणि ह्या तीनही वारश्यांचा मिलाफाचं प्रत्यक्ष प्रकटीकरण म्हणजेच आपल्याला लाभलेली संतपरंपरा. या मातीने अनेक संत घडवले. आणि त्या संतांच्या विचारांनी आपल्याला घडवले, आपला समाज घडवला, दैनंदिन जीवनावर परिणाम करणारं व्यापक साहित्य घडवलं.
शुद्धनाद" हा उभरत्या कलाकारांसाठीचा खुला मंच आहे, जिथे कलाकार आपली कला मोकळेपणाने मांडू शकतो.जशी उदयोन्मुख कलाकारांची पिढी घडते आहे तशीच उत्तम श्रोत्यांची सुद्धा पिढी घडवावी ह्यासाठी "शुद्धनाद" प्रयत्नशील आहे. सध्याच्या परिपूर्ण टेकनोलॉजी च्या जगात कलाकाराला आधुनिक पद्धतीने रसिकांसमोर कसं आणता येईल ह्याच्या विचार शुद्धनाद नेहमीच करत असते.
शुध्दनादच्या 'रूट्सः द जर्नी विदीन' ह्या सीरिज मधून संतपरंपरेतील मातीतले अभंग आम्ही आपल्यासमोर घेईन येत आहोत. ह्याच सीरिज मधील सहावा अभंग आपण पाहत आहात.
रचना: संत नामदेव
स्वर: श्री . नागेश आडगावकर
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले |तेव्हा या विट्ठले कृपा केली ||धृ||
जन्मूनी संसारी झालो त्यांचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ||१||
अनेक देवता विठू नेघो माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे ||२||
नामा म्हणे मज पंढरीसी न्या रे, अड़सोनी द्या रे विठोबासी ||३||
#nageshadgaonkar #abhanga #ashadhiekadashi #series #roots #shuddhanaad #videoproduction #marathiabhanga
**Cast & Crew**
Director & DOP
Kapil Jagtap
Camera Team
Advait Bartakke
Kapil Jagtap
Hrushikesh Joshi
Performing Artists
Vocals - Nagesh Adgaonkar
Harmonium - Dnyanprasad Phulari
Tabla - Sudhir Kale
Violin - Anup Kulthe
Pakhwaj - Siddhesh Undalkar , Mauli Phatak
Taal - Vishwas Karamkar
Tanpura & Backing Vocals - Praful Sonkamble , Ujwal Gajabhar , Yogesh Anarse
Sound Production
Renuka Joshi
Art Director
Ishan Kshirsagar
Editor
Amey Sant
Colorist
Mihir Kulkarni
BTS & Making
Kunal Ghogare
Pranav Deore
Lights
Stage Craft Pvt.Ltd.
Camera Equipment
Accord Pune
Catering Services
Chitra Godbole
Sachin Godbole
Prajakta Godbole
Production Head
Kapil Jagtap
Team Shuddhnaad
Gauri Joshi
Shreya Thakar
Apoorv Damle
Shashwati Jagtap
Saurabh Gharge
All rights reserved ®
Instagram : / shuddhanaad
Facebook : / shuddhanaad
Twitter : / shuddhanaad
Пікірлер: 214
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥ जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥ अनेक दैवता नेघे माजे चित्त I गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥ भ्रमर सुवासी मधावरी मासी I तैसे या देवासी माझे मन ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीस न्या रे | हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥ संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय ❤ #Keshav
@arvindpatil886
4 ай бұрын
छान चाल
@atuljadhav6194
4 ай бұрын
😊😊😊 AA
सुंदर मनाला भावले! गोड आवाज!!!
अभंग अप्रतिम आवाज, जन्मोजन्म ऐवजी जन्मोजन्मी असा उच्चार असावा, व भडसोनी द्या रे ऐवजी खडसोनी द्या रे हे शब्द असायला हवेत.
@omkargaikwad7528
2 жыл бұрын
साहेब ते गाणं नाही अभंग आहे @@kj4628
@kj4628
2 жыл бұрын
@@omkargaikwad7528 tech
@omkargaikwad7528
2 жыл бұрын
@@kj4628 tech ks saheb...??? Tumhala pn 1 word ne ch abhangat problem vatatoy na ....
@prashantsolanke6304
2 жыл бұрын
@k j No Dya Na tumcha....
@user-vt8zc7qg4r
2 жыл бұрын
होय
जे ठेहरावची जागा घेतली अप्रतिम. संपूर्ण गीत ऐकल्यानंतर शब्दच नाही माझ्याकडे काही बोलायला. सुंदर संगीत आणि आवाज.
बस्स ❤😍 एकदम भारी ❤ बस ऐकाव अन ऐकतच रहावं नागेशदादा अप्रतिम ❤
पंडित अजितकुमार कडकडे यांनी गाऊन अजरामर केलेली ही चाल तुमच्याकडून ऐकताना खूप छान वाटतंय
जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगी । व्वा 👌💓 दादांचे गायन म्हणजे एकदम वेगळीच अनुभूती आहे
वा आसेच आभंग टाकत जा आमच्या साठी ही अपेक्षा वा नागेश दादा ♥️💖
0:57 😍👌🏻❤️smoothly ....done......
दादा अभंग ऐकतना खूप शांत व् मन तृप्त झाल्याचा भास होतो....व प्रसन्नहि होते असेच आणखी काही अभंग ऐकवयास् मिळावेत् हि विनंती....
@peeyushpathradkar24
2 жыл бұрын
एकच जोडतो तुमच्या बोलण्यात....मन शांत व तृप्त झाल्याचा भास नव्हे ते खरंच तृप्त होते....आवश्यकता आहे ती स्थितप्रज्ञ राहून अनुभवण्याची
@peeyushpathradkar24
2 жыл бұрын
🙏🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🙏
@gajananganpati7183
2 жыл бұрын
A
वाह 👆❤❤🙏🙏दादा खुप मस्त...
Nagesh dada apratim gayki.... Khup sunder gaylat.... Man khush zala❤
मन प्रसन्न झाले दादा खूप छान गायन आणि वादन 🙏🏻🙏🏻🙏🏻जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundarrr.... बहोत खूब 😇🙏💯👍
जन्मो जन्मी.... खुप सुंदर वाटलं अस्त.... तेव्हा या..... ❤❤
खूपच छान , रामकृष्ण हरी 🙏
Waa daa Sundar काही गोष्टी शब्दात वर्णन करता येत नाही खूप छान
अतिशय सुंदर... अगदी तृप्त झालो ऐकून
व्वाह माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏😢😢🎉🎉🎉🙌🙌🙌
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले बरोबरच आहे नामदेव महाराजांच मन्हुनच हा प्रसंग आला आभंग आयकायचा वा क्या बात है 🥰😍😍😍😍😍💯
@krishnasantai9964
Жыл бұрын
Janmo janmi Aamhi Bahu puny kele Aabhash
नागेश दादा खूपच सुंदर गायन अप्रतिम
Sakshat vithu mauli najare samor ubhi rahte ❤🙏
क्या बात है.... दादा मन प्रसन झालं
पांडुरंग हरी वासूदेव हरी. राम कृष्ण हरी
ऐकून मनाला खूपच समाधान वाटले
Janmo janmi aamhi bahu punya kele mhanun aaj ha abhang aiktoy 🙏🥰❤️
वाह नागेशजी। मंत्रमुग्ध।।।।।
अप्रतिम आवाज 👍
Khup chan. Feeling is better. My son ayush lohar tabala khup chan vajavato.
🙏अभंग खुप छान अप्रतिम आवाज
माऊलींचीच कृपा तुमचा आवाज आमच्या कानावर पडतोय 🙏
नागेश जींचा आवाज आणि सुधीर भैया काळे यांचे तबला वादन खूप सुरेख अभंग सादरीकरण
दादा फक्त ❤️❤️
खुप सुंदर, आवडलं 🙏
🙏🙏🙏🙏 Khup sundar gurujii
अप्रतिम नागेश जी....🙏🙏🙏🙏🙏
👌💐🙏मनाला भावला आपण गायलेला अभंग
खुप सुंदर
All these years I have been listening to this abhang sung by Ajit kadkade .it is refreshing to listen from you . Very nicely rendered
नागेश दादा खुप छान गायन केले अभंगाची निवड अप्रतिम आहे सुरेल व शांतता या गाण्यात दिसते पण जन्मोजन्मी असा शब्द आहे व हाडसोनी हा शब्द आहे बाकी सर्व अप्रतिम आहे
@samruddhishitole6076
2 жыл бұрын
बरोबर...हाडसोनी हा शब्द आहे आणि तोच असायला हवा बाकी अप्रतिम...कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही..
@हरिओमतत्सत्
2 жыл бұрын
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । मग या विठ्ठलें कृपा केली ॥१॥ जन्मोनी संसारीं झालों याचा दास । माझा तो विश्वास पांडुरंगीं ॥२॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी मन माझें ॥३॥ आणिका देवासी नेघें माझें चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥४॥ एका जनार्दनीं मज तेथें न्यावें । हाडसोनी द्यावें संतांपाशीं ॥५॥ Surprisingly very similar abhang by Saint Eknath!
अप्रतिम दादा लय गोड 🙏
🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
माऊली खूप छान झाला अभंग मन प्रसन्न झालं पखवाज तबला साठी उत्कृष्ट विलंबित वाजवल मस्त
love from Brazil... very beautiful to watch... what a feel... superb rendering... and live orchestra... blissful... god bless u all
अभंगाचा शब्दांचा उच्चार जसाच्या तसा आलाच पाहिजे
🙏 नागेश दादा 🙏 आपण आपल्या कर्णमधुर स्वरांत "अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपेविना कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे !" ( राग वाचस्पती ) हे भजन साग्रसंगीत सादर करुन आपल्या सर्व श्रोत्यांचे व अनुयायांचे मन तृप्त करावे , हि कळकळीची विनंती 🙏🙂
खूप छान 🙏🙏🙏🙏
जन्मोजन्मी आणि हडसोनी असा शब्दोच्चार आहे, बाकी 1 न दादा
❤ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अप्रतिम ❤
अभंग ऐकून धन्य झाल्यासारखे वाटले.🙏
वा माऊली खूप छान
Marvellous Sirs
खूप छान💐💐
वाद्यवृंद एकच नंबर
अप्रतिम 👌🏾
छान खूप छान
❤❤❤
मंत्रमुग्ध केले खूपच छान
गायकी खुपचं सुंदर ❤ संपूर्ण साथसंगत खुप साजेशी ❤
छानच.. मंत्रमुग्ध
Mauli🙏🏼
अप्रतिम दादा
❤❤
अप्रतिम 👌👌
Too holy experience 🙂🙂
खुप सुंदर गायले आहे
हा राग ऐकून मन एकदम शांत झाल्यासारखं वाटतं...खूप छान ❤️❤️❤️
@nikhilbhoi8645
2 жыл бұрын
Konta raag ahe
@samruddhishitole6076
2 жыл бұрын
@@nikhilbhoi8645 मिश्र असावा बहुतेक...i think
@ekta1002
Жыл бұрын
Right 😊
राम कृष्ण हरी
अविट गोड आहे दादा क्या बात है
खूप गोड गायन दादा
फार फार सुंदर.... हृदयाला भिडला अभंग....❤❤❤❤❤
खुप गोड
Khup chaan man prassn zal Apratim
माझ्या आवडीचा आवाज नागेशजी आडगावकर
दादा अप्रतिम रामकृष्ण हरी
ऐकूण मन शांत झाले ❤
खूप छान
खुप छान आवाज
Very nice and melodious progrMme from talented youngsters Ever memorable
अतिशय गोड आवाज आहे🙏🙏
खूप छान आणि सुरेल आवाज आहे नागेश खूप छान💐💐💐💐💐
Khup chan Aavaj man yekdam prasann vatat yekun
Apratim
Va kay avaj hai nageshji.
sundar bhajan - waah.. Center war pohochnyachi feeling ali.. dhanyawad !!
❤
सुंदर 👌🙏🌹
1 चरण सोडून दिले 4 नंबर चे आणि डायरेक्ट 5 चरण गाईले आहे आणि भडसोनी नाही हडसोनी हा शब्द आहे बाकी गायन आणि आवाज खूप गोड गोड ❤
गुरुजी अप्रतिम 👌👌🙏🙏🙏
Vah very good
Super nagesh dada
Dada😍😍😍😍😍
Wa Panditji
❤❤❤❤
🎉🎉
जन्मोजन्मी
👏👏👏
Janmo janmi amhi punya kele ha aikayla...