Like comment and share this video with your friends & relatives . Also subscribe our channel & press the bell icon for new updates. Thanks for watching... Keep supporting...
Жүктеу.....
Пікірлер: 403
@Mayur_Deshmukh_Vlogs16 ай бұрын
तबलावादन मध्ये लगगी, उठान ,तिहाई आणि लयीमध्ये पलटे वाजवूनन पुन्हा त्या लयी मध्ये येणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने करत आहात तुम्ही ताई तबलावादन मध्ये खूप पारंगत आहात..❤❤ धाधिंतिरकिट तकधिंतिरकिट तातिंतिरकिट तकधिंतिरकिट हा बोल तर बरोबर मॅच करत होता एकच नंबर 🎊👌👌
@user-cq1em7zd6b Жыл бұрын
गायन आणि वादन ऐकून आम्ही धन्य झालो. शुभम भवतू.
@gopalkurhade9329 Жыл бұрын
तबल्यावरील लग्गी वादन खुप सुंदर आहे. आणि गायन पण सुंदर सादरीकरण केल आहे ❤❤❤❤
@kedarkedar386
Жыл бұрын
😊
@sandippote20099 ай бұрын
काय बोलू ताई शब्द नाही येवढा छान तबला वादक काय गायन जबरदस्त
@mohanghyal74466 ай бұрын
खुपच छान ताई दोघांचीही जोड त्यामुळे मला तर असं वाटतं की जास्त लोकांची अपेक्षा नाही खुपचं छान
@arunkuhre5269 Жыл бұрын
अतिशय छान,सुंदर अभंग निवडला,ताल सुरु एकदम छान,खुपखुप धन्यवाद माऊली
@anurathhinge3338 Жыл бұрын
अभिनंदन या दोन्ही भगिनींचे. भगवंताने त्यांना उदंड आयुष्य देवो हीच श्री राम भजन मंडळाचे वतीने प्रार्थना
@kasiinaathbirdawade7959Ай бұрын
Great. पूजा आणि वैष्णवी. पुन्हा भक्तिभावात तल्लीन. ही जोडी अशीच अबाधित रहो. All the best.
@bhaskarbhivsan3564 Жыл бұрын
तबलावादन लग्गीबाज खूप गोड वादन ताई तयारी चांगली आहे हातामध्ये गोडवा आहे, अप्रतिम वाजवलं, गायन पण एकचं नं ताई दोघी ताई पण दिग्गज आहेत, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍👌🏼👌🏼
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज सुमधुर गायन आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान अप्रतिम तबला वादन खूप सुंदर 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@mohansurve22729 ай бұрын
अप्रतिम माऊलींनो. अशीच गोड सेवा करत रहा. भगवंत तुमच्या आसपासच आहे सदैव
@rameshpatil127011 ай бұрын
अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला वादन👍🙏
@rupeshthakare2720 Жыл бұрын
खूप सुंदर गायन & आणि खूप सुंदर तबला वादक❤❤
@gauravshindetabla607310 ай бұрын
खूप सुंदर अभंग, उत्तम सादरीकरण, हार्मोनियम, तबला वादन खुप छान, आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी ताई.,,, जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🌹🌺🍀🍀🙏
@bpositivebpositivelife30468 ай бұрын
अतिशय उत्तम साथ संगती दिली आहे दोघींनी छान गायन वादन केले आहे
@surekhadesai4639 Жыл бұрын
जय हरी माऊली छानच अभंग आहे तूम्ही छान गायलं तबला तर प्रश्नच नाही दोघिंच अभिनंदन मला खूप आवडतो अंभग मी आमच्या भजनीं मंडळ मध्ये मी हा अंभग गाते 👌👌🙏🙏राम कृष्ण माऊली
@rameshpawar624010 ай бұрын
कदाचित साखर पण फिकी असू शकते, त्याही पेक्षा खूपच गोड.. दोघींचं खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@bhausahebkhomane7438 Жыл бұрын
Smile 1ch no ,,🙏🙏🔥🔥👌👌🚩Jay Hari taisaheb🚩
@vasudevkhamdalkar21872 ай бұрын
अतिशय सुंदर तबला वादन माऊली , गायन हार्मोनियम सुद्धा खूपच सुंदर
@ANUSHKAPARDHI-gq1ed9 ай бұрын
🙏♥️🙏अप्रतिम खूप छान शब्दच नाहीये 💞💞e💞e💞💞💞e
@user-rf1cv9sh5u10 ай бұрын
😇🙌🙏 खुपच सुरेल अप्रतिम वादन आणि गायन
@gajananbichare445110 ай бұрын
गायन खूप सुंदर आणि तबला तर अप्रतिम❤❤❤
@badshahabibave6528 Жыл бұрын
आति सुंदर भजन तुमचे दोघींना खूप नमन जयहारि माऊली दिदी
@santshkasale30343 ай бұрын
वा खूपच छान अप्रतिम सादरीकरण.
@bandopantkulkarni70899 ай бұрын
अत्यंत सुंदर व अप्रतिम गायन आणि तबला साथ 🌹🌹👌👌
@madanlalmaskare29143 ай бұрын
साहेब बंदगी शुभ कॉमनाए ।
@vinodwakade9216 ай бұрын
Tabala n singing Khup khup chan..🙏🙏
@sudhiryerunkar29799 ай бұрын
जय हरी माऊली,गायन. वादन. अप्रतिम. खूपच छान.
@abhishekmorkhade39596 ай бұрын
अतिशय सुंदर गायन तबला वादण सुरेख
@laxmankolhe95538 ай бұрын
Very Very Nice Tai, God bless to both of you.Jai Hari.
@shardey-warkari2 ай бұрын
क्या बात, एकच नंबर🙏👏
@premlatasawale3334 Жыл бұрын
खुप गोड गायले ताई ऐकत रहावं वाटते धन्यवाद माऊली
@SanjuKumar-zj9wv9 ай бұрын
अतिशय सुंदर तबला वादन तसेच गायन सुद्धा लाजबाब ताई तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@user-gi9ym8sx9e9 ай бұрын
खुप मधुर आवाज आहे तुमचा ताई आणि तबलाही अप्रतीम वाजवला आहे
@shekuraoshelke8046Ай бұрын
खूप सुंदर,..... अतिशय सुरेख आवाज. तबला खूप छान वाजवले... 💐💐💐💐💐💐💐👏🏻
@pallavithakare523910 ай бұрын
१ नंबर
@rameshbobhate994311 ай бұрын
अतीशय सुंदर चाल आनी आवाज आहे ताई. तबलावादक तर लय भारी ताई एक दम सुपर
धन्यवाद दादा तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पाठीशी म्हणून सगळं शक्य होतंय... आम्ही जिद्दीने करतोय सगळं... 😊
@dattakashiwale7 ай бұрын
अप्रतिम तबला वादन। तोड़ नाहिये त्याला। ❤
@aartijagtap27264 ай бұрын
Aani khup chan mntyat tai❤
@shailakumari54374 ай бұрын
Beautiful thabala good
@user-qi4tt3vd7j3 ай бұрын
Ram Krushna Hari 🙏🙏
@sachinpise83633 ай бұрын
Tabla vajan jabardast
@harddikindya4245 Жыл бұрын
awesome लग्गी सूंदर तबलावादन आणी आवाज चाल एक नंबर...राम कृष्ण हरी
@shivajibhoite8074 Жыл бұрын
anand zala.....ramkrishna hari.
@comedyajjanatuu9671 Жыл бұрын
खुप।सुंदर।छान
@madhukarkate8711 Жыл бұрын
अप्रतिम तबला साथ केली ताईने सुंदर गायन केले ताईने 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय हरी माऊली 👌👌👌👌
@ramharigite6870 Жыл бұрын
दोन कोकीलाचा जोडा. अप्रतिम. शब्द नाहीत.
@suryakantshingre3745 Жыл бұрын
तबला सुंदर वाजला... फारच छान
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
Ramkrushna hari mauli, Very good, 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@gauravshindetabla6073
Жыл бұрын
धन्यवाद, रामकृष्ण हरी माऊली👏🌹🌹🍀🍀👏
@vilaspawar-vp6xv Жыл бұрын
खूप खूप छान गाईले आणि तबला ही खूप खूप छान वाजविला धन्य वाद।
@snehalsonurle29143 ай бұрын
तबला मस्त एक नंबर गायन छान👏✊👍
@dattatrayshingade5146 Жыл бұрын
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज डिंपल पूजा भुरुक आणि तबला वादक वैष्णवी ताई मावळे आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद
Пікірлер: 403
तबलावादन मध्ये लगगी, उठान ,तिहाई आणि लयीमध्ये पलटे वाजवूनन पुन्हा त्या लयी मध्ये येणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने करत आहात तुम्ही ताई तबलावादन मध्ये खूप पारंगत आहात..❤❤ धाधिंतिरकिट तकधिंतिरकिट तातिंतिरकिट तकधिंतिरकिट हा बोल तर बरोबर मॅच करत होता एकच नंबर 🎊👌👌
गायन आणि वादन ऐकून आम्ही धन्य झालो. शुभम भवतू.
तबल्यावरील लग्गी वादन खुप सुंदर आहे. आणि गायन पण सुंदर सादरीकरण केल आहे ❤❤❤❤
@kedarkedar386
Жыл бұрын
😊
काय बोलू ताई शब्द नाही येवढा छान तबला वादक काय गायन जबरदस्त
खुपच छान ताई दोघांचीही जोड त्यामुळे मला तर असं वाटतं की जास्त लोकांची अपेक्षा नाही खुपचं छान
अतिशय छान,सुंदर अभंग निवडला,ताल सुरु एकदम छान,खुपखुप धन्यवाद माऊली
अभिनंदन या दोन्ही भगिनींचे. भगवंताने त्यांना उदंड आयुष्य देवो हीच श्री राम भजन मंडळाचे वतीने प्रार्थना
Great. पूजा आणि वैष्णवी. पुन्हा भक्तिभावात तल्लीन. ही जोडी अशीच अबाधित रहो. All the best.
तबलावादन लग्गीबाज खूप गोड वादन ताई तयारी चांगली आहे हातामध्ये गोडवा आहे, अप्रतिम वाजवलं, गायन पण एकचं नं ताई दोघी ताई पण दिग्गज आहेत, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍👌🏼👌🏼
@seemaborole3125
Жыл бұрын
ताई खूप गोड आवाज आहे अभंग ऐकुन धन्य झालो 🙏🌹🚩👏
खुप छान अभंग गायले आणि वाजवेले,दोघांना खुप खुप सारे शुभेच्छा, अंबज्ञ
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज सुमधुर गायन आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान अप्रतिम तबला वादन खूप सुंदर 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम माऊलींनो. अशीच गोड सेवा करत रहा. भगवंत तुमच्या आसपासच आहे सदैव
अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला वादन👍🙏
खूप सुंदर गायन & आणि खूप सुंदर तबला वादक❤❤
खूप सुंदर अभंग, उत्तम सादरीकरण, हार्मोनियम, तबला वादन खुप छान, आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी ताई.,,, जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🌹🌺🍀🍀🙏
अतिशय उत्तम साथ संगती दिली आहे दोघींनी छान गायन वादन केले आहे
जय हरी माऊली छानच अभंग आहे तूम्ही छान गायलं तबला तर प्रश्नच नाही दोघिंच अभिनंदन मला खूप आवडतो अंभग मी आमच्या भजनीं मंडळ मध्ये मी हा अंभग गाते 👌👌🙏🙏राम कृष्ण माऊली
कदाचित साखर पण फिकी असू शकते, त्याही पेक्षा खूपच गोड.. दोघींचं खूप खूप अभिनंदन 🌹🌹
Smile 1ch no ,,🙏🙏🔥🔥👌👌🚩Jay Hari taisaheb🚩
अतिशय सुंदर तबला वादन माऊली , गायन हार्मोनियम सुद्धा खूपच सुंदर
🙏♥️🙏अप्रतिम खूप छान शब्दच नाहीये 💞💞e💞e💞💞💞e
😇🙌🙏 खुपच सुरेल अप्रतिम वादन आणि गायन
गायन खूप सुंदर आणि तबला तर अप्रतिम❤❤❤
आति सुंदर भजन तुमचे दोघींना खूप नमन जयहारि माऊली दिदी
वा खूपच छान अप्रतिम सादरीकरण.
अत्यंत सुंदर व अप्रतिम गायन आणि तबला साथ 🌹🌹👌👌
साहेब बंदगी शुभ कॉमनाए ।
Tabala n singing Khup khup chan..🙏🙏
जय हरी माऊली,गायन. वादन. अप्रतिम. खूपच छान.
अतिशय सुंदर गायन तबला वादण सुरेख
Very Very Nice Tai, God bless to both of you.Jai Hari.
क्या बात, एकच नंबर🙏👏
खुप गोड गायले ताई ऐकत रहावं वाटते धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर तबला वादन तसेच गायन सुद्धा लाजबाब ताई तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप मधुर आवाज आहे तुमचा ताई आणि तबलाही अप्रतीम वाजवला आहे
खूप सुंदर,..... अतिशय सुरेख आवाज. तबला खूप छान वाजवले... 💐💐💐💐💐💐💐👏🏻
१ नंबर
अतीशय सुंदर चाल आनी आवाज आहे ताई. तबलावादक तर लय भारी ताई एक दम सुपर
अप्रतिम तबला वाजवणारी ताई .... दोघींनाही शुभेच्छा .... अप्रतिम भजन... 🙏🏵️🚩🏵️🙏
@user-xx8xb9th7m
9 ай бұрын
भगवंत तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो.भगवंताचे गुणगान गाण्याची धन्य माता पिता, गुरु त्यानीं शिक्षण दिले. 🙏👌
तबला वादक खूप छान धन्यवाद
ati sundar gayan v wadan
Meadum verey good song Tabala with harmuneyum wady verey nise good night meadum
Uttam gayan ani uttkrustha tabla
खूप सुंदर !दोघींचे खूप अभिनंदन!
आवाज अतिशय सुंदर आहे❤😊
खूप छान 😊
कौतुक करावे तेवढे कमी आहे दोघिनचे ही कान तृप्त झाले तबलाही खुप्पच सुंदर वाजवला गाण्यांचे ही आवाज सुंदर ❤
Khupach Apratim Tablavjawla Tai Ani Gayle Suddha khup chan
ला जवाब ताई ,जय हरी
खुप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏🕉️🙏
भारतीय नारी म्हणून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होणार. भगिनींना मनापासून शुभेच्छा !👌🙏
अतिशय सुंदर अप्रतिम गायन व वादन काय छान आवाज काय लकी ठेका छान छान दोघींना माझा दोघींना माझा कोटी कोटी प्रणाम
अतिशय सुंदर आवाज आहे, अप्रतिम ❤
khupach chan tabla wajavlay tainni..ram krushna hari
ताई दोघीपण खूप छान 👌👌💐💐
वा क्या बात है, तबला लई झकास
अतिशय सुंदर तबला वादन.फारच छान🎉
खूप सुंदर ❤
Khup chan......👍
🙏🙏👌👌व्हा ताई खूपच छान. अप्रतिम.👌👌 🙏🙏
अतिशय सुंदर🎉
Khup sunder Bhajan gayilya aahet donhi tai Donhi sarsvati matana sastang dandvat pranam
❤🎉Khup sundar sadarikaran ! Tabla Sath apratim khup awadli ❤
खुप छान महफील जमते तुम्हा दोघींची ताई
Very very sumadhur.tabla khupacha chan.abhinandan
अप्रतिम. ..तबलावादन .व गायन सुद्धा अतिशय सुंदर 👌👌🙏🙏🌹 रामकृष्ण हरी 🙏
खुप छान ताईसाहेब राम कॄणहारी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
ताई मी स्वतः तबला वादक आहे पण आज तुमच वादन मनाला लागल.❤
एक नंबर तबला वादन व गायन सुद्धा
अती सुंदर आणि गोड
खूप सुंदर अतिशय गोड आवाज अलि तबला वादन तुमचे सर्व व्हिडिओ आणितुमचे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतोय
स्ञी फक्तं चुल आणि मुल ईतक हीच मर्यादीत राहीली नाही याच ऊत्तम ऊदाहरण 👏👏👍🥰
खुपच सुंदर गायक आणी वादन .
Tai khup sundar gayan Ani tabla vadan
Tabla superb
वैष्णवी ताई खूप छान
ह्याट साला, काय तबला वाजवलाय जबरदस्त 👌👌👌
अतिशय छान आई वडीलानी चांगले ससंकार दीले अाहे साहेब बंदगी तुमाहाला लवकरच माेछ मीळेल धनयवाद ।
खुप छान गायन केले धन्यवाद ताई 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिप प्रस्तुति.., गायन आणि तबला खूप छान। बघता बघता प्रेमाश्रु भरुण आले विठलाच्या आठवाणित❤
Khup lay bhari Kadak
@devendrasawant3427
Жыл бұрын
Mi pan yeu ka vajavayla
तबल्याची साथ खूप चांगली असल्यामुळे सुंदर अभंग झाला राम कृष्ण हरी
@maltilonandkar6655
Жыл бұрын
Gayan aani vadan chupch chan
Ha abhang aikun mantra mugdh hovun gelo ahe mi... atishay sundar ani apratim gayan ani vadan.... bhakti rasacha ek atishay sundar sangam ya thikani anubhavayla milala... durmil hot challelya sanskruti madhe apnya sarkhi ratn pahili ki manala je samadhan milt te shabdat sangu shakat nahi.... tablyachi apratim sath abhangala ajunch surekh ani sangitmay karat ahe.... aplya doghinche hi manapasun dhanyawad. Tumhi aaj khupch cchan anubhav karun dilat.
@VaishnaviMawaleOfficial
Жыл бұрын
धन्यवाद
खूप छान 👌❤❤
Khup Sundar vaishnavi ani Puja. Lagna nantr pn bhajan karayla bhettay he khup moth bhagya ahe tumha doghinch.. devachi Krupa ahe tumhavar.asach gayan vadan karat Raha..
@VaishnaviMawaleOfficial
Жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पाठीशी म्हणून सगळं शक्य होतंय... आम्ही जिद्दीने करतोय सगळं... 😊
अप्रतिम तबला वादन। तोड़ नाहिये त्याला। ❤
Aani khup chan mntyat tai❤
Beautiful thabala good
Ram Krushna Hari 🙏🙏
Tabla vajan jabardast
awesome लग्गी सूंदर तबलावादन आणी आवाज चाल एक नंबर...राम कृष्ण हरी
anand zala.....ramkrishna hari.
खुप।सुंदर।छान
अप्रतिम तबला साथ केली ताईने सुंदर गायन केले ताईने 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय हरी माऊली 👌👌👌👌
दोन कोकीलाचा जोडा. अप्रतिम. शब्द नाहीत.
तबला सुंदर वाजला... फारच छान
Ramkrushna hari mauli, Very good, 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@gauravshindetabla6073
Жыл бұрын
धन्यवाद, रामकृष्ण हरी माऊली👏🌹🌹🍀🍀👏
खूप खूप छान गाईले आणि तबला ही खूप खूप छान वाजविला धन्य वाद।
तबला मस्त एक नंबर गायन छान👏✊👍
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज डिंपल पूजा भुरुक आणि तबला वादक वैष्णवी ताई मावळे आपणास परमेश्वराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे धन्यवाद
@sunandabhosale2221
Жыл бұрын
111WA