Aathvi-A | Nitin Pawar | म्हणून 'आठवी अ' या वेबसीरिजचा शेवट करावा लागला... | आता 'दहावी अ' लवकरच...

Ойын-сауық

सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद 🙏 या वेबसीरिजला भरभरून प्रेम, माया देण्यासाठी.. सर्व कलाकरांना खास ओळख मिळवून देण्यासाठी.. आता खूप जणांना हा प्रश्न पडला आहे की 'आठवी अ' या वेबसीरिजचा अखेर का करण्यात आला? आता पुढे ही सर्व कलाकार मंडळी आम्हाला कधी भेटणार? पुन्हा या शाळेच्या आठवणी कधी अनुभवता येणार? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या मुलाखतीमधून मिळतील.
whatsapp.com/channel/0029Va5J...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode25 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 25
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Пікірлер: 289

  • @Deva_aher74
    @Deva_aher742 күн бұрын

    ९ वी ला असताना corona आला होता म्हणून शाळा बंद होत्या. त्यामुळे ८वी तून डायरेक्ट १०वी ला😂😂

  • @pratikingole4958

    @pratikingole4958

    2 күн бұрын

    Kitne tejaswi log hai yaha par 😅

  • @Fact_Dyna

    @Fact_Dyna

    2 күн бұрын

  • @chetanraut-ot2ki

    @chetanraut-ot2ki

    2 күн бұрын

    Sahi yar😂

  • @vinodchavan1230

    @vinodchavan1230

    2 күн бұрын

    😂😂

  • @vinodchavan1230

    @vinodchavan1230

    2 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @SamGAMING-xb9lg
    @SamGAMING-xb9lg3 күн бұрын

    कोना कोना ला वाटतय की आजून एपिसोड आठवी अ चे याला पाहिजेत

  • @Xavir_078
    @Xavir_0782 күн бұрын

    कोणा कोणाला वाटते की "10 अ" ही वेब सीरीज लवकरात लवकर यावी 👇🏻🥹❤

  • @user-zv4hi5qq8w

    @user-zv4hi5qq8w

    Күн бұрын

    Love kar yava

  • @Surakhagaikwad1234

    @Surakhagaikwad1234

    19 сағат бұрын

    माला लवकरच येवुदे

  • @krashndattpanchal1998
    @krashndattpanchal19982 күн бұрын

    आठवी- अ कधीच संपू शकत नाही आमच्या मनातून....एकदम कोरली गेली राव.. काय भावना त्या... प्लीज टीम ल. आमची विनंती करतो... आजुन तुमच्या कल्पना शक्तीला जोर देऊन... एपिसोड बनवा...... आम्ही तुमच्या वेब series चे व्यसनी..❤❤

  • @sahiljamadarsj6205
    @sahiljamadarsj62052 күн бұрын

    नाराज केला तुम्ही 😢 आयुष्यात फक्त तुमच्या सिरीज़ ची वाट पाहत हो तो आता ते पण लगेच संपल आता १० लवकर चालू करा आणि बंद येवढ लवकर करु नका 😢😢

  • @siddharthraut_6333
    @siddharthraut_63332 күн бұрын

    नितीन पवार सर तुम्ही ही वेब सिरीज काढली ती खुप भारी आहे....😍 आठवी - अ ही वेब सिरीज पण खुप मस्त होती....❤ आणि आता दहावी - अ ही वेब सिरीज कधी येते याची वाट पाहतोय...🥰 आणि या वेब सिरीज वरून मला माझा शाळेचे दिवस आठवले...🥺 मी खुप मिस करतोय या वेब सिरीज ला... 🤗 सर तुमच्या पुढच्या वेब सिरीज साठी All The Best...❤️👍🏻

  • @umeshgorde1797
    @umeshgorde1797Күн бұрын

    कोरी पाटी प्रोडक्शन ची अत्तापर्यंतची सर्वात बेस्ट सिरीज़ “गावाकडच्या गोष्टी”.

  • @sagarbhise7854
    @sagarbhise78542 күн бұрын

    नितीन सर किती निखळ नितळ आहात तुम्ही एक लेखक म्हणून...तुमचे विचार हे मला कायम प्रेरणा देतात....नितीन सर तुमचा लेखन माझ्या पूर्ण आयुष्यात bottom of my Heart आहे....लवकरच भेटण्याची इच्छा आहे तुम्हाला आणि ओंकार कराळे यांना तस तर सर्वांनाच भेटन्याची इच्छा आहे कोरी पाटी ची आक्खी जुनी team आचि सगळी team पण तुमच्या दोघांना भेटणं माझ्यासाठी खास असेल 🔥

  • @RajMore-p2j
    @RajMore-p2j2 күн бұрын

    खूप सुंदर अशी मनाला भावूक करनारी वेब सिरीज आहे आणि दहावी अ ची सुद्धा वेब सिरीज अशीच भन्नाट असेल अशी माझी मनापासून इच्छा आहे तुम्हा सगळ्याना पुढील वाटचालीसाठी दहावी अ या वेब सिरीज साठी शुभेच्छा❤

  • @amolsonawane8575
    @amolsonawane85752 күн бұрын

    8 वी अ म्हणजे आमच्या साठी पुन्हा एकदा सलेय जीवन अनुभवल्या सारखं आहे. खूप छान.

  • @akshaygodage2826
    @akshaygodage28262 күн бұрын

    1 लि ते 10 वि शाळा कधीही न विसरता येणारे दिवस आहे❤❤❤❤❤❤❤

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial58182 күн бұрын

    तुमचं बोलणं ऐकताना नागराज मंजुळे सरांची आठवण होते

  • @SARTHAK_DHAKNE
    @SARTHAK_DHAKNE2 күн бұрын

    जेवढं लवकर नवीन episode आणता येईल तेव्हडा लवकर आणायचा प्रयत्न करा प्लिज आम्ही सगळे खूप वाट बघत आहे...

  • @kajalgaikwad5980

    @kajalgaikwad5980

    18 сағат бұрын

    Kambhale sir

  • @prashilkhairkar835
    @prashilkhairkar8352 күн бұрын

    गावातल्या मातीत राहून लहानाचे मोठ झालो, या series मध्ये सर्व गावातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीच खूप छान पद्धतीने वर्णन केले आहे, त्यामुळे ती प्रत्येकाला आपलीशी वाटली. 😊 🙏 आता रस्त्यावरची शाळा ची आतुरता आहे

  • @niranjanbhandwalkar5866
    @niranjanbhandwalkar58662 күн бұрын

    नितीन सर तुमच्यावर माझा थोडा राग पन आहे.. आणि प्रेम पण आहे.. प्रेम या साठी आहे की अजून दोन वेब सिरीज वर तुम्ही काम करताय.. आणि राग यासाठी आहे की आठवी अ हि वेब सिरीज लौकर संपवलीत या साठी 😢.. पण तुमच्या सर्व वेब सिरीज मी बघितल्या आहेत प्रत्येक वेब सिरीज च त्याच एक वेगळेपण तुम्ही जपले आहे.. आणि तोच या सर्व वेब सिरीज चा गाभा आहे अस मला वाटतं.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @ankushlokhande9546
    @ankushlokhande95462 күн бұрын

    थँक्यू नितीन सर तुम्ही आठवी अ ही वेब सिरीज काढल्याबद्दल यातून आम्हाला आमचे गेलेले दिवस परत अनुभवास मिळाले आणि आम्हाला खूप मज्जा वाटली ही वेब सिरीज पाहताना आणि आतूर ता आहे दहावी अ सी वेब सिरीज कधी आहे आणि कशी असेल kevda is Big fan❤️🫂🌍💝

  • @sushantjadhav9281
    @sushantjadhav92812 күн бұрын

    दिवसाला 2 एपिसोड करा म्हणजे बघताना ही आनंद मिळेल ❤

  • @___pvt.207___
    @___pvt.207___2 күн бұрын

    आठवी~अ संपली आहे या गोष्टीच वाईट वाटत आहे पण त्याच बरोबर नितीन सर दहावी-अ ही नवीन webseries आणत आहेत याचा आनंद ही आहे. ❤🙌 .

  • @ganeshdolas8144
    @ganeshdolas81442 күн бұрын

    ही सिरीज बंद करु नका साहेब,,,,मनात खुप घर करुन बसली आहे ही वेब सिरीज.खुप आतुरतेने पुढील भागाची वाट पाहत असतो मी.प्लीज पुढील भाग लवकर बनवा.

  • @bhagwatshete8043
    @bhagwatshete80432 күн бұрын

    शेवटच्या क्षणाला पाणी आलं डोळ्यातून सर😢😢😢😢❤❤

  • @prashilkhairkar835
    @prashilkhairkar8352 күн бұрын

    आठवी अ खूप छान Web series होती, प्रेक्षकांना उत्सुकता असताना ती नवीन पर्वासाठी राखून ठेवणे तितकेच महत्वाचे असते. आता दहावी अ मध्ये काय नवीन पाहायला मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे, लवकरात लवकर आणा सर दहावी अ😊

  • @siddhant2112
    @siddhant21122 күн бұрын

    कांबळे सर ज्या प्रमाणे प्रेमात भावनिक झाले त्याप्रमाणे आभ्याचा भाऊ झाला नाही तो लगेच त्यातून बाहेर आला मला वाटते की 1 एपिसोड फक्त आभ्याच्या भावाच्या (आभ्याचा भाऊ आणि त्याच्या मामाची मुलगी) प्रेमकहाणी वर होऊ शकला असता फक्त Director साहेबांनी मनावर घ्यायला हव होत. जाऊ द्या आठवी अ संपली तरी माझी खात्री आहे की 10 वी अ च्या एपिसोड मध्ये तरी आभ्या भावाच आणि त्याच्या मामाच्या मुलीच लग्न होईल असा एखादा एपिसोड येईल आणि 10 वी अ च्या टीम ला माझी विनंती आहे की त्यांनी असा 1 एपिसोड बनवावा.

  • @sagarbhise7854

    @sagarbhise7854

    2 күн бұрын

    मनातला बोललात 👌🏻

  • @___pvt.207___
    @___pvt.207___2 күн бұрын

    कायम आठवणीत राहील आठवी~अ..🥺❤️🙌waiting for दहावी अ ❤😍

  • @shisheermalame4220
    @shisheermalame42202 күн бұрын

    आजोळ.वेबसिरीज. वाणी.करु.नका..चालू.ठेवा❤❤😢

  • @AkashJadhav-es9fe
    @AkashJadhav-es9fe2 күн бұрын

    8 vi che aajun एपिसोड यायला पाहिजे

  • @ShridharSadagonda
    @ShridharSadagonda2 күн бұрын

    9वी मध्ये मज्जा आहे 10वी मधे खूप वाचायचा टेन्शन 😂 we need 9वी अ

  • @arunbandekar694
    @arunbandekar6942 күн бұрын

    अगदी मस्त कथा आहे, आमच्या जीवनासी निगडित, खूप छान.

  • @ytsgamer283
    @ytsgamer2832 күн бұрын

    फ़ुडच्या वाटचाली साठी congratulations🎉🥳👏

  • @Akashkamble-r5o
    @Akashkamble-r5o2 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद सर ❤

  • @akshaytekale8950
    @akshaytekale895020 сағат бұрын

    धन्यवाद पवार सर अशा शाळेच्या वेबसिरीज काढल्या बदंल कारण 8 अ खुप सुंदर वेबसिरीज काढली बघताना शाळेच्या आठवनी आल्या मणून ❤

  • @user-th1bi9co9i
    @user-th1bi9co9i2 күн бұрын

    इतकं प्रेम फक्त तुमच्या वेब सिरीज वर केलं❤

  • @user-xl7zm8du4y
    @user-xl7zm8du4y2 күн бұрын

    9 अ बघायचा आहे ❤❤❤

  • @sahilraut1103

    @sahilraut1103

    2 күн бұрын

    हो

  • @AdityaThakur-ws4xq

    @AdityaThakur-ws4xq

    2 күн бұрын

    Ho

  • @amolsonawane8575

    @amolsonawane8575

    2 күн бұрын

    जवळ कुठे शाळा असेल तर बघून ये 😂

  • @swapnilpatade9954

    @swapnilpatade9954

    2 күн бұрын

    ​@@amolsonawane8575😂

  • @Pranay3110
    @Pranay31103 күн бұрын

    8 वी मधून dairect 10 v waaaaa 😅😂

  • @pravinmane343
    @pravinmane3432 күн бұрын

    अनुभवलं आहे.... आम्ही हे जीवन... ....😊❤आम्ही अजून संपर्कात आहे.. दोघं... त्या atavani आहेत...

  • @dhuleshwardhuleshwar5890

    @dhuleshwardhuleshwar5890

    Күн бұрын

    ❤❤❤

  • @vikasgawari8838
    @vikasgawari88382 күн бұрын

    नितीन सर गावाकडच्या गोष्टी चालू करा 1 नं वेबसिरीस होती

  • @AbhiMohite-qe3bc
    @AbhiMohite-qe3bc2 күн бұрын

    माझ्या शाळेचं जे बालपण गेले तसेच एपिसोड केलेत सर तुम्ही hattts off sir

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav92812 күн бұрын

    Waiting for 10 th A🎉🎉🎉🎉🎉

  • @user-rs1uo8ob2d
    @user-rs1uo8ob2d2 күн бұрын

    मन पूर्वक आभार आहे लवकरच येउद्या 💫🖇️❤️🔥

  • @user-ry9mo5eb6o
    @user-ry9mo5eb6o2 күн бұрын

    Super sir sagale episodes...

  • @urmi_77
    @urmi_77Күн бұрын

    Nitin sir great writer great director 💐👏🏻

  • @pravindadasaste8176
    @pravindadasaste8176Күн бұрын

    सर..👍👍

  • @akshaydalavi1097
    @akshaydalavi10972 күн бұрын

    खूप छान वेबसिरीज आहे👌

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_172 күн бұрын

    Great Doing Nitin Sir❤️..... Pratyek series apratim ❤️ Jabrdast content ❤️ Story, dialogues,Direction.....sagl Sagal khup bhari ❤️

  • @Yade-v7k
    @Yade-v7k2 күн бұрын

    Content sampla asel ❤

  • @rahulparekh1707
    @rahulparekh17072 күн бұрын

    8 vi a varun 10 a nahi karyla pahijel hota 9 vi a houn 10 vi a asyla pahijel hota tumchi web series khup bhari ahe waiting for 10 A❤❤

  • @sumitharer
    @sumitharer2 күн бұрын

    लवकर सुरू करा आम्ही आतुरतेने वाट पाहतो❤❤

  • @ayushruke1069
    @ayushruke10692 күн бұрын

    खूप खूप आभार साहेब 10 वी अ मध्ये पण हेच सगळे असतील

  • @neelshende6477
    @neelshende6477Сағат бұрын

    #माझा आवडता वेबसिरीज दिगदर्शक...! नितीन पवार😊

  • @sachinlondhe3089
    @sachinlondhe30892 күн бұрын

    Sir tumhi je kahi banvita , te ekdum super banvita.

  • @user-qg3es9hz5x
    @user-qg3es9hz5x2 күн бұрын

    दहा अ लवकर येऊन दया

  • @ytsgamer283
    @ytsgamer2832 күн бұрын

    Nice interview❤🎉

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar87012 күн бұрын

    Hat's of sir ji,, Nice work

  • @pratapsankpal6076
    @pratapsankpal6076Күн бұрын

    barobar kele khup tanli nahi sirise😍💖💖💖👌👌👌👌👌

  • @rohitkharat9577
    @rohitkharat95772 күн бұрын

    Khup chhan series hoti.

  • @samrudhikavathe9781
    @samrudhikavathe97812 күн бұрын

    Waiting for one another❤️

  • @user-ul5ug1km5y
    @user-ul5ug1km5y14 сағат бұрын

    Kdkkk

  • @akashkhannukar2582
    @akashkhannukar2582Күн бұрын

    Sir plz continue kra

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav92812 күн бұрын

    Great 👍

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad93722 күн бұрын

    वेब सीरिज ची भूक संपली आता... आठवड्यातून एकच एपिसोड...दुसऱ्या एपिसोड साठी आठवडाभर वाट पाहत बसाव लागायचं...त्यामुळं वेब सीरिज बघायचच बंद केलं...! अजूनही प्रेक्षकांची एकच विनंती आहे, आठवड्यातून दोन एपिसोड टाकत जा, या वेब सीरिज चा चाहता वर्ग भरपूर आहे त्यांची एवढी विनंती ऐका 🙏

  • @AkshayWalhekar-io7kj
    @AkshayWalhekar-io7kj2 күн бұрын

    ❤❤

  • @roy_lyash5152
    @roy_lyash51522 күн бұрын

    पण नितीन सर आठवी अ जी सिरीज आहे का ना ते कोणत्या सिरीयल पेक्षा कमी नाही पण मला तर आता वाटते आताची नवीन सिरीयल येतात ना त्याच्यापेक्षा भारी आठवी अ सिरीज आहे ❤

  • @OmJadhav-c8v
    @OmJadhav-c8v2 күн бұрын

    लवकर चालू करा 😢 😊

  • @RohitLohar-br9hp
    @RohitLohar-br9hp2 күн бұрын

    Nice for episode

  • @R_P_shorts129
    @R_P_shorts1292 күн бұрын

    Miss you 8vi a

  • @vikramtarade9154
    @vikramtarade91542 күн бұрын

    फक्त गावाकडच्या गोष्टी वेबसिरिजचे जास्त एपिसोड झाले.

  • @sanjykhot9385
    @sanjykhot93852 күн бұрын

    व्हिडिओ भारी आहे

  • @Anuatul5599
    @Anuatul55992 күн бұрын

    8 अ असो किंवा 10 अ फक्त मुला / मुलींचे नावे आहेत तेच राहुद्या, नाहीतर ती feeling नाही बघायला...🙏❤️

  • @shubhamkumbhar4960

    @shubhamkumbhar4960

    2 күн бұрын

    Mg tumhi varg badala tevha nav badalt hota ka😅

  • @ankushjadhav1057
    @ankushjadhav1057Күн бұрын

    दहावी अ बेसीरेज लवकर चालू करा ही नम्र विनंती

  • @pravindadasaste8176
    @pravindadasaste81762 күн бұрын

    ❤❤❤

  • @VijaySk543
    @VijaySk5432 күн бұрын

    Sir khup chan episode hote me khup enjoy kele

  • @ranipawara153
    @ranipawara1532 күн бұрын

    🔥🔥

  • @yashrajwadar2424
    @yashrajwadar24242 күн бұрын

    आहों सर तुम्ही शिजयच्या आघोदरच चहा गळून घेतला , म्हणजे मला म्हणायचं आहे की आठवी अ च शेवट खूपच लवकर झालं

  • @user-gm4yt6tu2q
    @user-gm4yt6tu2q2 күн бұрын

    नितिन सर 10-वी,अ.चा ऐपीसोड 30:00.मी. करा तूमचे मनापासून धन्यवाद आसच प्रेम द्या आम्हाला.

  • @SagarSagar-lm4ug
    @SagarSagar-lm4ug14 сағат бұрын

    लवकर एपिसोड सुरु करा ❤

  • @sachinnalbhe841
    @sachinnalbhe8412 күн бұрын

    गावाकडच्या गोष्टी पुन्हा चालू करा

  • @OmJadhav-c8v
    @OmJadhav-c8v2 күн бұрын

    लवकर चालू करा 😢

  • @amitwaykar9694
    @amitwaykar96942 күн бұрын

    सर तुम्ही नेहमी काहीतरी भन्नाट घेऊन येत असता त्या सर्व वेब सीरिज जी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो

  • @user-pb2fi6pi7s
    @user-pb2fi6pi7s2 күн бұрын

    😊😊😊

  • @PrakashJadhav-th8jg
    @PrakashJadhav-th8jg2 күн бұрын

    कोरी. पाटी. पोडक्शन. खूप.छान. आहेत. तसेच. वेब.सिरिज. बंद. नका. करु.लवकर. ऐपीसोड. दाखवा. आजून. बरच. काही.आहे.😢

  • @user-yf6rf5xw2m
    @user-yf6rf5xw2m15 сағат бұрын

    Brr ahe tai❤

  • @user-zc6kw3kp7d
    @user-zc6kw3kp7d2 күн бұрын

    I wait 10 a

  • @keshavavadan9543
    @keshavavadan954321 сағат бұрын

    असे म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेत असे आहे ह्याचे

  • @Ashishkhot
    @Ashishkhot2 күн бұрын

    नितीन सर परत एकदा गावाकडच्या गोष्टी चालू करा अजून पण तीच वेब सीरिज टॉप ला आहे .

  • @balasoshendge1720
    @balasoshendge17202 күн бұрын

    Mala वाट तय

  • @hanumandhande73
    @hanumandhande732 күн бұрын

    गावाकडच्या गोष्टी पुन्हा सुरू करा

  • @SagarKabmle-zj3vs
    @SagarKabmle-zj3vs2 күн бұрын

    ❤🤩🎉

  • @akkicreation4189
    @akkicreation4189Күн бұрын

    कोकणातील झाकण्या अशी एक सिरीज गेली ३,४ वर्ष चालू मित्रहो तुम्हाला आवडेल एकदा बघा फक्त ❤

  • @maheshdaphal353
    @maheshdaphal3532 күн бұрын

    नितीन पवार साहेब तुमच्याशी बोलायचं आहे

  • @akshaytekale8950
    @akshaytekale895020 сағат бұрын

    सर दहावी अ वेबसिरीज लवकर काडा आणि कधी ऐनार आहे तेही व्हिडीओ द्वारा सांगा अठवी अ मध्ये सर्वानी खुप सुंदर काम केलं आहे आणि दहावी अ बघायला मझ्या ऐईल मणून 😊

  • @aryanbagwani2011
    @aryanbagwani2011Күн бұрын

    😢

  • @vaibhavmohite8633
    @vaibhavmohite8633Күн бұрын

    गावाकडच्या गोष्टी कोणी कोणी बघितल्या आहे

  • @harshadaphotographyvidachi5762
    @harshadaphotographyvidachi57622 күн бұрын

    सर तुम्ही स्टोरी कुठून अनता काय समजत नाही राव 👍👍 भेटायचय मला तुहमला एकदा

  • @user-zc6kw3kp7d
    @user-zc6kw3kp7d2 күн бұрын

    Aathvi a remain in my life forever anever ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashishshirsat8518
    @ashishshirsat85182 күн бұрын

    Episode ka samla nitin sir

  • @sagarshelke2566
    @sagarshelke25662 күн бұрын

    एवढी भारी चालली वेब सिरीज तिला अजून चांगलं चालवावा लागत होता😢😢 आम्ही खूप आतुरतेने अजून अजून वाट बघत होतो तुम्ही ती बंद केली

  • @maheshhakar
    @maheshhakar2 күн бұрын

    10वी त रेसमाला आना❤❤❤

  • @swaraj2080
    @swaraj2080Күн бұрын

    आठवी अ चे अजून एपिसोड आले पाहिजेल

  • @Ak__official_889
    @Ak__official_88923 сағат бұрын

    Vote 8a ❤️❤️

  • @Ganesh.GamingF
    @Ganesh.GamingF2 күн бұрын

    Coming soon 10th❤❤

  • @PIYUSH_22
    @PIYUSH_2215 сағат бұрын

    😢😢😢

Келесі