AARTI PANCHAAVTARACHI SWAMI SHREE CHAKRADHRANCHI/आरती पंचअवताराची स्वामी श्री चक्रधरांची
Ойын-сауық
आरती पंच अवताराची...
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
पान फूल सुपारी फळ घेऊन नारळ
भक्ति भावाने विडा तुज वाहतीऽऽऽ
स्वामीया तुज दंडवत, स्वामीया तुज दंडवत...!!धृ!!
देवकी नंदन सावळा श्रीकृष्ण वसूदेव तव पिता
आष्टमीला आवतरलेसी त्रलोक्याचे कर्ता
सुदर्शन चक्र हाती पांडवांचे सार्थी
लाज राखलीद्रोपदीचीऽऽऽ
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
स्वामीया तुज दंडवत,स्वामीया तुज दंडवत...!!१!!
अत्री अनुसया कुशी त्रेतायुगी तुम्ही आवतरलेसी
आद्य गुरु तुम्ही सर्वांचे ज्ञान देई परमार्गाशी
आले जीव उद्धाराया महती श्रीदत्त नामाची
सह्याद्रीवर क्रिडा करीशीऽऽऽ
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
स्वामीया तुज दंडवत,स्वामीया तुज दंडवत...!!२!!
फलस्तपूरीच्या स्थानी प्रकटले स्वामी श्री चक्रपाणी
बहू आनंद झाला माता जनकाईसाच्या मनी
सहस्त्र भोजन विप्राचे पुर्ण पणे स्विकारुनी
विद्या दिली बावन्न पुरुषाशीऽऽऽ
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
स्वामीया तुज दंडवत,स्वामीया तुज दंडवत...!!३!!
भाद्रपद महिण्याच्या शुद्ध पवित्र त्रयोदशीला
अवतरले श्री गोविंद प्रभू विदर्भ ऋद्धपूराला
पांगूळा पाय देती वाचा देती मुकीयाला
तुम्ही अनंत जीव तुम्ही उद्धारीशीऽऽऽ
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
स्वामीया तुज दंडवत, सर्वज्ञ तुज दंडवत...!!४!!
सालबर्डी ससा रक्षीला करीती जीवांचे उद्धारु
दावी जीवा दारं मोक्षाचे सखा श्री चक्रधरु
कृपाळू कनवाळू मायेचा सागरु
नतमस्तक तव चरणाशीऽऽऽ
आरती पंच अवताराची स्वामी श्री चक्रधरांची
स्वामीया तुज दंडवत, स्वामीया तुज दंडवत...!!५!!
नमन माझे श्री उद्धव देवाला,नमन सुदाम देवाला
नमन माझे यदूराजाला,नमन श्री अर्ळक राज्याला
नमन माझे सहस्त्र अर्जूनाला नमन बारा खांडींना
नमन माझे माहीम भट्टाला नमन माझे आबाईसाला
नमन माझे सर्व तिर्थ स्थानांना नमन साधूसंतांना
नमन माझे पंच अवताराला नमन श्री गुरुवर्यांना
लेखन...!
आदि-जगन सिताराम खोकले
रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक
मो.97 65 45 73 62
गायक
विक्रम कवटे
9975359255
Пікірлер: 25
दंडवत प्रणाम
Dandvat pranam 🙏🙏
hare krishn❤
Shree panch avatar
Dandvat Pranam❤❤❤
जय हो
Dandavat Pranam 🙏🙏
Jay shree Chakradhar 7:34 swami la koti koti pranam ❤
खूप छान
Dandvat. Pranam
Shundar ❤❤❤❤❤❤
दंडवत
🙏
🙏👌
मस्त
गित, संगीत, गायन 👌👌💐💐
खुप चांगल्याप्रकारे रचना व गायन सुद्धा केले गेले आहे 🌹🌹🙏🙏🌹🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉asecha gan banava khup sare khup bhari vatay❤❤❤❤❤❤,💔💔💔💔💔💔💔💔💔
Mala sudha prabhu gaynachi aavd ahe aavj sudha changla ahe next time female singer manun tumi mla chance deu shkta
🙏🙏🙏
Dandvat pranam 🙏🙏
🙏🙏
Dandvat pranam 🙏🙏
Dandvat pranam 🙏🙏