AARLI KARLI VEL PANGLA MAIDANI/आरली कारली वेल पांगला मैदानी /VIKRAM KAWATE

Ойын-сауық

AARLI KARLI VEL PANGLA MAIDANI/आरली कारली वेल पांगला मैदानी /VIKRAM KAWATE
ओरिजनल कॉलीटी ऑडिओ ऐकण्यासाठी डाउनलोड करा
DOWNLOAD ORIGINAL AUDIO LINK
www.mediafire.com/folder/4ft6...
विक्रम कवटे प्रस्तुत
आरली कारली वेल पांगला मैदानी
आदिम लगीन सोहळा
पारंपारिक गीत
पुनर्लेखन जगन खोकले
गायक विक्रम कवटे
सहगायिका जयश्री घारे
व्हिडिओ
सौरभ राठोड
नरेश पवार
दिनेश राठोड
रेकॉर्डिंग डीजे भूषण
संगीत
प्रभाकर राक्षे
लगण्या
विठ्ठल खोकले
मार्गदर्शक
रामदास कवटे, उत्तम तळपे
प्रकाश तळपे ,देवराम खेताडे
जालिंदर गभाले , गजीराम गंभीरे ,
शशिकांत भांगरे
एकनाथ बगाड, रोशन भिसे,
सहकार्य
तुषार डगळे गणेश पाडेकर
शरद कवटे
रामदास आवारी भागीरथ कुंदे
रुख्मिणी खोकले नम्रता कुंदे
सावित्रीबाई कुंदे सुमन केकरे
मारुती केकरे उत्तम कुंदे
लहू कुंदे संजय खोकले
रोहीत कुंदे. ओमकार गोडे
हिराबाई खोकले प्रिती कुंदे
नेहा कुंदे लक्ष्मीबाई खोकले
रंजीत कुंदे इंदूबाई खोकले
वेदिका खोकले सोनाली खोकले
काव्या खोकले देवकन्या खोकले
ईश्वर कुंदे हरिकीसन कुंदे
कुंताबाई कुंदे विद्या कुंदे
सखूबाई कुंदे देवराम कुंदे
कार्तिक गंभीरे करण गंभीरे
मयूर डगळे करण भांगे
विशाल बेंडकुळे रोशन नाडेकर
भगवान कवटे हिरामण कवटे
अरुण वागले रखमा कवटे
यशवंत कवटे
आरली कारली
Arali karali
Aarali karali
आरली कारली वेल पांगला मैदानी
आरली कारली यल पांगला मैदानी
Arali karali vel pangala maidani
Arali karali yel pangala maidani
Arali karali yal pangala maidani
आदिम लगीन सोहळा
Adim lagin sohala
मराठी लगीनगीत
मराठी लगीनगीते
Village song
Marathi village song
मराठी लग्नगीते
गावाकडची गाणी
आदिवासी लगीनगीते
आदिवासी संस्कृती
आदिम संस्कृती
आदिवासी लग्नगीते
Marathi new songs
Marathi latest song

Пікірлер: 212

  • @yuvrajjadhav7082
    @yuvrajjadhav70823 ай бұрын

    आदिवासी यत टिकविण्यासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे मालीक..... जोहार.... झिंदाबाद.....

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद

  • @nayankawate1461
    @nayankawate14613 ай бұрын

    अप्रतिम... 🙌💝 हि खरी महादेव कोळ्यांची संस्कृती... पारंपरिक लगीन... रीत...💗

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद सरजी

  • @pathavenama97

    @pathavenama97

    3 ай бұрын

    आदिवासी ठाकर समाजामध्ये पण अशीच पद्धत आहे

  • @arunkunde405
    @arunkunde4053 ай бұрын

    खुपच छान गीत जगन दादा आणि विक्रम दादा 👌👌👌👌

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद भाऊ...

  • @sunilchavanke2724
    @sunilchavanke27243 ай бұрын

    खुप छान गीत आहे 👌👌👌

  • @SangitaTalpe-bl9jo
    @SangitaTalpe-bl9jo3 ай бұрын

    आदिवासी संस्कृती चे खुपच छान माहिती आणि जतन केले जय आदिवासी

  • @sangeetaahire3992
    @sangeetaahire39923 ай бұрын

    Khup sundar git lagn sohala apratim shevati akshrsha dolyaat pani aale 👌👌👌👌👌👌🙏

  • @bharatkunde1524
    @bharatkunde15243 ай бұрын

    भाऊ हा समाज इतर समाज्याच्या मागे लागून ,आपल्या चाली रीती संपुष्टात अनायला लागलाय त्याचा ह्या गाणी आणि प्रबोधनाची खूप गरज आहे

  • @harishmadke1300
    @harishmadke13003 ай бұрын

    अति सुंदर। सुंदर लग्नाचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आदिम लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर अशी रचना सुंदर असे गायन

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @yuvrajkunde3842
    @yuvrajkunde38423 ай бұрын

    अतिशय सुंदर लेखन आणि गायन 👌👌

  • @AthviA474
    @AthviA4743 ай бұрын

    मस्त साँग, एक नंबर विक्रम दादा....❤❤❤

  • @shankartitkare2082
    @shankartitkare20823 ай бұрын

    जबरदस्त

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद

  • @soniyajawale9280
    @soniyajawale92803 ай бұрын

    Very nice, जुन्या आठवणींना उजाळा.

  • @user-nj3qv4kt1e
    @user-nj3qv4kt1eАй бұрын

    एकच नंबर सोमजचे गावकरी

  • @dhananjaynirde553
    @dhananjaynirde5533 ай бұрын

    आरली कारली येल पांगला मैदानी, या आदिवासी लगीन गीता सह, आदिवासी संस्कृतीचे ,पारंपरिक पद्धतीचे चित्रीकरण खूप छान केले आहे, आपल्या पुढील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा 🌺 🌹 जय आदिवासी 🇳🇵

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा...

  • @sarjeraobharmal1196
    @sarjeraobharmal11963 ай бұрын

    खुप छान आदिवासी संस्कृती रूढी परंपरा टिकवण्यासाठी खुप छान जगन खोकले सर विक्रम कवटे सर अप्रतिम

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @kartiknimbekar5874
    @kartiknimbekar58743 ай бұрын

    आपली संस्कृती आपला अभिमान हाच आपला स्वाभिमान जय आदिवासी ❤❤

  • @vitthalkhokale4806
    @vitthalkhokale48063 ай бұрын

    लयभारी भावा ❤❤❤❤❤❤❤

  • @vrushalisonawane7234
    @vrushalisonawane72343 ай бұрын

    1nb aashu & jiju🎉🎉❤

  • @machindrakunde4116
    @machindrakunde41163 ай бұрын

    खूप सुंदर गाणे रचले आहे जगन खोकले दाजी आणि विक्रम भाऊ

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दाजी...

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare64333 ай бұрын

    खूपच सुंदर गीत विक्रम भाऊ🎉🎉👌👌

  • @user-xm4kg6qd6w
    @user-xm4kg6qd6w3 ай бұрын

    खूप सुंदर विक्रम भाऊ साठी शब्दच नाही आपल्याकडे आज 👌👌💯💯

  • @abhaybule
    @abhaybule3 ай бұрын

    जोहार जोहार जय आदिवासी

  • @yogighare4527
    @yogighare45273 ай бұрын

    खूप छान गीत आहे भाऊ , पुढील गीतास पण खुप खुप शुभेच्छा.

  • @pandurangdeshmukhaayushdad7563
    @pandurangdeshmukhaayushdad75633 ай бұрын

    मराठी आस्मितेचे शान विक्रम दादा जय आदिवासी जय जोहार अप्रतिम गान❤❤❤

  • @machhindragohire8629
    @machhindragohire86293 ай бұрын

    खूप छान विक्रम भाऊ आणि जगन दादा

  • @snehalkunde3611
    @snehalkunde36113 ай бұрын

    जय आदिवासी जय जोहार❤ जुन्या आठवणींना उजाळा❤ कवठे भाऊंच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤ गीत रचनाकार जगन दाजी खोकले❤ तशीच कवठे भाऊंच्या सासुरवाडी मंडळींनाचे आणि सोमज गावातील कलाकारांचे अभिनंदन.

  • @minanathughade8130
    @minanathughade81303 ай бұрын

    आशेच प्रयत्न केले तरच आपली जुनी परंपरा टिकून राहणार आहे खूप छान

  • @VanitaBambale-bx1qf
    @VanitaBambale-bx1qf3 ай бұрын

    खूपच छान दाजी आदिवासी संस्कृती रूढी परंपरा याच तुम्ही उत्तम उदाहरण ठरला आहात. खरंच खूपच छान वाटल गान ऐकताना. आणि आपली आदिम लगीन पद्धती बघितल्यावर खूपच छान वाटल.नक्कीच ह्या गाण्यामुळे समाज पुन्हा आपली संस्कृती अवलंबणार आणि पुढे समाजातील सर्वच लग्न हे आदिवासी पद्धतीने होणार. दाजी तुमच्या कलेतून तुम्ही प्रत्येक वेळी समाज प्रबोधन करत असतात.आणि सिंहाचा वाटा हा जगणं दादा खोकले यांचा आहे.कारण त्यांची लेखणी प्रत्येक वेळी काही नवीन देऊन जाते.आदिवासी समाजातील तुम्ही हिरे आहात. तुम्हाला मानाचा सन्मानाचा जय आदिवासी. पुढील वाटचालीस शुभेच्या. आणि अजून नवीन पारंपरिक परंतु पूनरलिखीत गाणी ऐकण्याची इच्छा.

  • @Bulesandip
    @Bulesandip2 ай бұрын

    अभिमान आदिवासी अस्मितेचा ❤❤

  • @VishalMore-jp1kf
    @VishalMore-jp1kf3 ай бұрын

    खूपच छान बिग ब्रदर विक्रम भाऊ ❤❤❤

  • @user-tg3fl2vk3n
    @user-tg3fl2vk3n3 ай бұрын

    अभिनंदन... 💐💐💐👌👌👍👍 खूपच छान विक्रम भाऊ.. जगन दादा... जय आदिवासी...👌👍🙏

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद...

  • @vishalkunde1217
    @vishalkunde12173 ай бұрын

    मस्त गीत भाऊ....👌❤️

  • @mohannandkar1108
    @mohannandkar11083 ай бұрын

    व्वा खूपच सुंदर ❤❤

  • @aniljadhav5359
    @aniljadhav53593 ай бұрын

    खूप छान सर्व रचना. अप्रतिम !! जगन भाऊ आपल्या बरोबरच संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन !! 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद सरजी

  • @pandharighorpade2155
    @pandharighorpade21553 ай бұрын

    खूप छान गीत सादरीकरण केले आहेत 👌👍जय आदिवासी

  • @vitthalgatwe7442
    @vitthalgatwe74423 ай бұрын

    अतिशय सुंदर गाणं ,अन आवाज त्याच जोमात

  • @transformergaming5733
    @transformergaming57333 ай бұрын

    खूप छान ताई आणि दाजी,अप्रतिम गीत, व अतिसुंदर विडिओ💛💛💛💛

  • @Kailassirmaths
    @Kailassirmaths3 ай бұрын

    जय आदिवासी 🌹💐🙏

  • @pathavenama97
    @pathavenama973 ай бұрын

    अप्रतिम आहे जय आदिवासी

  • @sushilakokane5625
    @sushilakokane56253 ай бұрын

    अभिनंदन विक्रम भाऊ व अनेक शुभ आशीर्वाद खूप छान गीत सादरीकरण आणि गीत रचना जगन दादा अप्रतिम..❤💐👌👍

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद ताईसाहेब

  • @SkMashup1412
    @SkMashup14123 ай бұрын

    खूपच छान भाऊ तुमच्यामुळे आज काहीतरी नवीन बघायला भेटलं आपली आदिवासी लगीन पद्धती अश्या प्रकारे असते आज समजल आणि नक्कीच सर्वांनी अशीच परंपरा जपावी या पद्धतीने लग्न करावी 🎉हे गाणं नक्कीच गाजणार आणि dj ला पण वाजणार🎉 तुमच गाणं काल आल्यापासून नक्कीच 100 वेळा एकूण झालंय खूप नाचलो गाण्यावर खूप मज्जा आली आणि अशीच मज्जा पुढील गाण्यांमध्ये देखील द्यावी..... वाट बघतोय आम्ही तुमच्या नवीन गाण्यांची❤ 🎉तुम्ही आज जगाला दाखुन देत आहेत की आदिवासी संस्कृती जगात महान आहे आणि आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे भाऊ तुमच्या या गाण्यामुळे कित्येक लोकांना आपल्या संस्कृतीची जाणीव होत आहे.. या गाण्यात तुम्ही आपली आदिम संस्कृती दाखवली मला अजून माहीत नव्हत या बद्दल मला आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद🎉 तुमच्यामुळे कित्येक आदिवासी बांधव आत्ता इथून पुढे आदिम पद्धतीने लग्न करतील मी खरंच मनापासून तुमचा आभारी आहे की तुम्ही समाजासाठी लढताय आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही आम्ही सोबत लढू आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी एकमेकांना हातभार लावू ❤ ... भाऊ तुमच्या नवीन गाण्यांची वाट बघतोय लवकर येऊद्या आणि असच नवनवीन आमच्या पर्यंत पोहचवत रहा.. आपला चाहता.... ❤करण गंभिरे❤

  • @ramuide7693
    @ramuide76933 ай бұрын

    आपल्या रितीरिवाज परंपरेने चांगला आदिम लगिन झालाय.गाणा पण मस्त आहे.❤

  • @mohanlohakare3566
    @mohanlohakare35663 ай бұрын

    अप्रतिम, तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन🎉🎉

  • @jaydevgode6945
    @jaydevgode69453 ай бұрын

    अभिनंदन विक्रम भाऊ 🎉🎉🎉

  • @prasadshinde1599
    @prasadshinde15993 ай бұрын

    क्या बात है दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale3 ай бұрын

    आदिम लग्न सोहळा.. जोहार

  • @yadnyamuthe9064

    @yadnyamuthe9064

    3 ай бұрын

    जय आदिवासी

  • @somnathkhade2736
    @somnathkhade27363 ай бұрын

    👌👌👌👌खुप छान गित सादरीकरण केलेआहेत जय आदिवासी 👍👍👍

  • @user-zu3ti3qv2l
    @user-zu3ti3qv2l3 ай бұрын

    भाऊ गीत एकच no. आहे..... सुपर हिट 👌🏻👌🏻💐💐खूपच छान 👌🏻

  • @sunilk.ghogare5559
    @sunilk.ghogare55593 ай бұрын

    विक्रम भाऊ खूपखूप भारी .सर्व टिमचं अमोल फिल्मस् जुन्नर पुणे तर्फे हार्दिक शुभेच्छा.

  • @vijaykhetade5721
    @vijaykhetade57212 ай бұрын

    खूपच सुंदर.... अस्सल👌👌👌👍

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog3 ай бұрын

    संस्कृती संवर्धनात कलाकारांचा मोठा वाटा असतो. पारंपारिक लग्नगीते आता शेवटच्या घटका मोजत आहेत. त्याच गीतांना पुनरुज्जीवन देण्याचे मोलाचे काम जगनदादा खोकले आणि विक्रमभाऊ कवटे करत आहेत. तेही अगदी निस्वार्थपणे. त्याबद्दल तुम्हा दोघांचेही खुप खुप आभार. गीत उत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनीच खुप कष्ट घेतलेले आहेत. अशा सर्व ज्ञात, अज्ञात बांधवाचे देखील आभार. विशेष म्हणजे ज्या ज्ञात-अज्ञात आया-बहिणींनी ही गीते मौखीक रुपाने जपून ठेवली त्यांचे खुप खुप आभार. गीत अतिशय उत्कृष्ट झाले आहे.👌👌👌

  • @RamdasBorade-rd9ho
    @RamdasBorade-rd9ho3 ай бұрын

    विक्रम भाऊ बहुत छान आहे अरे मला तर बोलवायचं शूटिंग ला मी आलो असतो खडक गाणं झाले

  • @pandurangkhade7313
    @pandurangkhade73133 ай бұрын

    खुप छान भाउ👌

  • @RespectHealth
    @RespectHealth3 ай бұрын

    Super hit

  • @UttamBPawar
    @UttamBPawar3 ай бұрын

    अति सुंदर। जुनं ते सोनं।

  • @ratansarukte6916
    @ratansarukte69168 күн бұрын

    खुप छान विक्रम भाऊ आमची संस्कृति आमचा अभिमान खरी आदिवासी परंपरा जय आदिवासी जय राघोजी 🚩👌🌾🌾🌾🏹🏹🏹🙏👍

  • @PundlikBendkoli-dw2wu
    @PundlikBendkoli-dw2wu3 ай бұрын

    खूप छान भाऊ ❤❤❤

  • @sadashivwarghade1219
    @sadashivwarghade12193 ай бұрын

    Khu chan video & song

  • @janardhankadale6771
    @janardhankadale67713 ай бұрын

    भाऊ खूप छान आदिम लगीन सोहळा.......❤

  • @kantilaljadhav.3146
    @kantilaljadhav.31463 ай бұрын

    जय आदिवासी जय जोहार भाऊ ‌ खूप छान गाणं आणि व्हिडिओ शूटिंग पण खूप छान आली आहे भाऊ.‌ आमच्या जाधव परिवार कडून तुम्हाला लग्न निमित्त खूप खूप शुभेच्छा....‌ आता तरी आदिवासी पध्दत जोपासली पाहिजे खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला......‌ सर्वांना एकदा जय आदिवासी जय जोहार जय सेवा 🇮🇩🇮🇩

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा...

  • @rohitkhetade3112
    @rohitkhetade31123 ай бұрын

    अभिनंदन भाऊ खुप छान

  • @prakashkunde3740
    @prakashkunde37403 ай бұрын

    अप्रतिम गीत रचना संगीत,,,

  • @mahendraghorpade9903
    @mahendraghorpade990322 күн бұрын

    Super se bhi uper, song ,,,जय आदिवासी,,

  • @rahulpardeshi7829
    @rahulpardeshi78293 ай бұрын

    Waw ekach number

  • @gautamhandge8256
    @gautamhandge82563 ай бұрын

    अतिशय उत्तम घुप छान, जय आदिवासी

  • @dnyaneshwargadhave
    @dnyaneshwargadhave3 ай бұрын

    विक्रम भाऊ खरं लग्न आहे का. आदिवासी समाजाणे ह्याच पध्दती ने लग्न लावावे

  • @vkvilaskunde8033
    @vkvilaskunde80333 ай бұрын

    आदिम लग्न सोहळा....❤

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667Ай бұрын

    जोहार 🙏

  • @maheshdagale16
    @maheshdagale16Ай бұрын

    लय भारी

  • @jayashrijadhav-kadam5593
    @jayashrijadhav-kadam55933 ай бұрын

    खूप सुंदर विक्रम भाऊ

  • @ka-kshaybhaukhetade9926
    @ka-kshaybhaukhetade99263 ай бұрын

    लय भारी भाऊ

  • @Kavitapatil8368
    @Kavitapatil83683 ай бұрын

    विक्रम दादा मस्त हा गाणं

  • @babanagiwaleofficial2084
    @babanagiwaleofficial20843 ай бұрын

    खूप छान अस वाटत ऎकतच रहाव 🎉

  • @sudamkokane3696
    @sudamkokane36963 ай бұрын

    एकच नंबर गाणे जय आदिवासी ❤,☝️💐🌱🌿🌴🌹🌲🌷🍀

  • @tukaramjadhav1173
    @tukaramjadhav11733 ай бұрын

    खूप छान गाणं आहे ❤❤🎉🎉

  • @nareshugaleofficial459
    @nareshugaleofficial4593 ай бұрын

    खुप छान दादा❤️🙂👌

  • @karandagalea1632
    @karandagalea16323 ай бұрын

    Mast bhau ❤❤

  • @user-ep6kl5vg8h
    @user-ep6kl5vg8h2 ай бұрын

    mazhaya bhava sathi👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pravinwagh6133
    @pravinwagh61333 ай бұрын

    Khup mast video song ahe❤❤

  • @santoshkharate2093
    @santoshkharate20933 ай бұрын

    khup chhan ❤

  • @gorakshnathdighe9939
    @gorakshnathdighe99393 ай бұрын

    नांदा सौख्य भरे खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @jagankhokale
    @jagankhokale3 ай бұрын

    खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद...

  • @singersomnathgawari9414
    @singersomnathgawari94143 ай бұрын

    कडक झालंय भाऊ

  • @vijayviranak1079
    @vijayviranak10793 ай бұрын

    खुप छान गीत रचना सुंदर आवाज

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा...

  • @sadnyakhetade3939
    @sadnyakhetade39393 ай бұрын

    Waaah vikarm chan aadhvni

  • @KunalShid-cf6ko
    @KunalShid-cf6ko3 ай бұрын

    Kdk na vikram brother❤

  • @shankarbangar2467
    @shankarbangar24673 ай бұрын

    खूप भारी👌💐💐💐

  • @ramdaskunde2327
    @ramdaskunde23273 ай бұрын

    खूप छान गीत आहे

  • @chandarkhokaleofficiel9154
    @chandarkhokaleofficiel91543 ай бұрын

    खप सुंदर गीत आहे विक्रम भाऊ❤❤ या आदिम लगिन सोहळा बघून दुसरे पण आपली संस्कृती जपून निसर्ग देवतांच्या प्रतिमला पुजून आदिम लगीन सोहळा नक्की पार पाडतील ☘️🌿🌱 जय आदिवासी ☘️🌿🌱

  • @sunilkachare4376
    @sunilkachare43763 ай бұрын

    खुप छान❤🎉

  • @ravindraborhade3457
    @ravindraborhade34573 ай бұрын

    खूपच छान दादा 👌🏼 पारंपारिक लोकगीत आरली कारली येल पांगला मैदानी लहानपणापासून लोकगीत लग्नाच्या वेळी खूपदा ऐकले आहे. हेच पारंपारिक आदिवासी लोकगीत तुम्ही नव्या अंदाजात पुन्हा समाजासमोर प्रस्तुत केले खूप छान वाटले. दादा शेवटच्या कडव्यातील बोल हे हृदयाला स्पर्श करणारे आहेत. नवी नवरी सासरी सासरी चालली आहे पण तिचं वेड मन तिच्या आई-वडिलांशी तिने बालपण घालवलेल्या अंगणामध्येच आहे. खरंच नवीन गाण सोबत पारंपारिक गतीचा अंदाज खूपच छान वाटला. ही लोकगीते पारंपारिक ओव्या ह्या आपल्या संस्कृतीचा चालीरीती मधून आलेले आहेत त्यामुळेच की काय, त्या थेट हृदयापर्यंत येऊन पोहोचतात🌿🙂

  • @vikramkawate

    @vikramkawate

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @jagankhokale

    @jagankhokale

    3 ай бұрын

    धन्यवाद दादा

  • @ravindraborhade3457

    @ravindraborhade3457

    3 ай бұрын

    @@jagankhokale 🙏🏽

  • @jayaghare3708
    @jayaghare37083 ай бұрын

    खुप छान झाल आहे गाण🎉🎉🎉

  • @ashokramraomor177
    @ashokramraomor1772 ай бұрын

    Bhartiya sanskruti mahan ahe

  • @ganpatpedhekarofficial3824
    @ganpatpedhekarofficial38243 ай бұрын

    विक्रम भाऊ डायरेक दहशत ❤❤❤❤

  • @anilnisrad9129
    @anilnisrad91293 ай бұрын

    Ek No Song Bhau

  • @vdbule123
    @vdbule1233 ай бұрын

    खूपच छान

  • @bharatgawande1655
    @bharatgawande16553 ай бұрын

    खूप छान आवाजात सादरीकरण

  • @archanahile6672

    @archanahile6672

    3 ай бұрын

    खूप छान एकदम भारी

  • @EknathMadhe0398
    @EknathMadhe03982 ай бұрын

    🌹खुप छान 👍💐🙏

  • @NK-qg9md
    @NK-qg9md3 ай бұрын

    Nice song Vikram bhau & jodi 👌❤️

  • @yuvrajjadhav6469
    @yuvrajjadhav64693 ай бұрын

    Kadak bhava❤👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

Келесі