Aai Tuza Dongar आई तुझा डोंगर | Ekveera Aai Song | Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam, SaiSwar
Музыка
शोधू कुठं तुझं रूप ना दिल तू लोचनांचं दान
गोड मुखानं आई तुझं लेकरू करतोय गुणगान ...
हे गाणं करतांना आम्हाला एक अनुभव आला. ह्या गाण्याचे लेखक, गायक "श्री. अमोल जाधव"
हयांना डोळ्यांनी अंधत्व आहे👏
तरी सुद्धा त्यांनी मनातल्या डोळ्यांनी एकविरा आईचे वर्णन केलंय ते तुम्ही नक्की ऐका ...
Available On All Digital Music Streaming Platforms
🔸 itunes 👉 music.apple.com/us/album/aai-...
🔸 Apple Music Store 👉 music.apple.com/us/album/aai-...
🔸 Gaana 👉 gaana.com/album/aai-tuza-dongar
🔸 JioSaavan 👉 www.jiosaavn.com/album/aai-tu...
🔸 Spotify 👉 open.spotify.com/album/28Vhog...
🔸 Wynk Music 👉 wynk.in/music/album/aai-tuza-...
🔸 Amazon Music 👉 music.amazon.in/albums/B08P7P...
🔸 Hungama 👉 www.hungama.com/album/aai-tuz...
🔸 Resso 👉 m.resso.app/ZSp2JYc3/
🔸 Soundcloud 👉 / aai-tuza-dongar
CallerTunes Available For All Operators
🔸 For Airtel Caller Tunes Dial 5432117573370
🔸 For Vodafone Caller Tunes Dial 53712221048
🔸 For Idea Caller Tunes Dial 53712221048
🔸 For BSNL East & South Caller Tunes Dial 12221048
🔸 For MTNL Caller Tunes Dial 12221048
& Also Available For JioTunes
🔲 Produced By Akash Shejale & Rohit Dhanvate
🔲 Audio Credits ✔️
🔸 Song - Aai Tuza Dongar | आई तुझा डोंगर
🔸 Lyrics, Singer, Composer - Amol Jadhav
🔸 Keyboardist - Rohit Dhanvate, Manish Thakur
🔸 Music - Akash Shejale, Manoj Kadam
🔸 Mix & Master By - Manoj Kadam
🔸 Recorded At - M. M. Studio (Manish Thakur)
🔸 Poster - Rahuls Creativity
🔸 Promotion Partner - Thecawms Media (Akash Panjabi), Being Marathi
🔸 Music Digital Distribution by : Erik Business Consultancy Mumbai
🔲 Video Credits ✔️
🔸 D.O.P - Chitrang Shirwadkar, Nikhil Kadam
🔸 Video Editor - Nikhil Kadam
🔸 Visuals By - Suraj Shejale
🔲 Production Team ✔️
🔸 Vijay Patil 🔸 Harsh Sonawane 🔸 Akki Jadhav 🔸 Alpesh Mekade 🔸 Vikas Nikam
------------------------------------------------------------------------------------------------------------
𝐋𝐢𝐤𝐞 👍 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 💬 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 𝐋𝐨𝐯𝐞 💌❤️©️®️
► Contact Us On -
Whatsapp - 9768268383 / 7709361416
Facebook - saiswarmusic
Instagram - Saiswarmusic
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰 - / saiswarmusic
& Don't Forget To Like, Comment And Share!!!!!!
Managed and Promoted by Erik Business Consultancy, Mumbai
#saiswarmusic #aaituzadongar #ekveeraaai #amoljadhav
Пікірлер: 11 000
आज कळलं कि देवा ला बघण्यासाठी द्रुष्टी नाही. तर बघण्यासाठी द्रुष्टीकोण लागतो
काय बोलु दादा तुमच्या आवाजाने काळजाला हात घातला आजपहील्यांदा आईच गाण ऐकताना सुर ऐकत नवतो तर गाण्यातल्या भावना ऐकत होतो, आई माऊली यश देवो
@tradermh05
3 жыл бұрын
💯
@diveshgavand5999
3 жыл бұрын
Mi pan dadus song tasach aikl 😍
@alpeshpatil9735
3 жыл бұрын
Tuzya aawajat pan houde dada ha song
@sushantkarale6358
3 жыл бұрын
Kharach
@pratiknaik771
3 жыл бұрын
मी काय बोलणार च नाही बोलायला शब्द नाही
अमोल भाऊ तूझ्या आवाजाचा फॅन झालो मी आज. सलाम तुला भाऊ.
श्रद्धा असावी तर अमोल दादा सारखी !! आईच्या भक्तीत तल्लीन होऊन स्वतःची सर्व दुःख विसरायची, मग आईच आपल्याला जगण्याचे मार्ग आणि बळ देते !! शतदा नमन माझ्या एकविरा आईला आणि अमोल दादाला सुद्धा !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗👌👌✌✌
@kavitapatil9675
Жыл бұрын
🇧🇳🇧🇦🧡❤️🧡
@jeevanthakur4067
2 ай бұрын
Eu9
आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातील कोतीही ताकत तुम्हाला रोखू शकत नाही... मन जिंकलास दादा ♥️ जय एकविरा 🌈
मित्रानो माफ करा.. .माझा देवा वर विश्वास नाही. पण एक कलावंत म्हणून..अमोल जाधव यांच्या डोळ्या मध्ये. मला एका कलावंतच दर्शन घडलं.. अमोल जाधव साहेब... नमन करतो आपणास...
@ganeshpatil-zk3re
3 жыл бұрын
विश्वास बघीतलेलल्या गोष्टीवर ठेवतात सर, सध्या तर देवानेच आपल्याला जन्म देऊन विश्वास ठेवलाय🙏🙏
@pirojthakur5397
3 жыл бұрын
@@ganeshpatil-zk3re 1a
आई माऊली....... ❤😊❤❤
आवाज खरचं खूप छान आहे तुमचा दादा 🙏🙏 जय वाल्मिकी जय एकविरा माऊली
आम्ही इतके चांगले असून काहीही नाहीं भावा पण तू जन्मांध असून कोणत्या डोळ्याने आईला बघितले खरंच देवा 🙏🙏
@satyawantumbada6625
3 жыл бұрын
V8ftjf4it
@rishabhmhatreff2548
3 жыл бұрын
Baby you are so welcome back to work with the kids to school tomorrow so I'll just go with the girls are going through the night and I have no idea
@chhayakainkar6225
3 жыл бұрын
Pp
@dnyandevraut6532
3 жыл бұрын
Nice bro
@amol_31_7
3 жыл бұрын
❤️
ज्या लोकानी गाण dislike केलेला आहे त्यांना एवढीच विनंती आहे की जर एखाद्याला चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये.... . . अमोल जाधव सलाम आहे तुमच्या इच्छा शक्तीला
@Lifeofkonkan93
3 жыл бұрын
Right mitra
@rupeshpatil4864
3 жыл бұрын
बरोबर बोललास भावा
@gauravpatil0073
3 жыл бұрын
that is write
@yuvrajtikone9719
3 жыл бұрын
Dada tyana kitihi changal asel tari nav thewaychi saway aste
@hiteshkharuk9664
3 жыл бұрын
Right bhai
एका अवयवची ताकद परमेश्वराने दुसऱ्यात दिली आहे ..
शरिराचा जो अवयव कमजोर आहे त्याच दु:ख घेवुन जगत राहण्यापेक्षा ज्या अवयवात आपली ताकत दडलेली आहे ती ओळखा आणि तिथून सुरूवात करा, तुम्ही करू शकता फक्त केले पाहिजे. मन जिंकलीस भावा..तुझ खुप खुप अभिनंदन...आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा...👏👏👌👌💐
@roshanpatil1318
3 жыл бұрын
ek no dada ekvira aai blees you❤️🔥❤️🔥❤️🎉
@vikaspatilsinger5555
3 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏
@Rohitmali-wm6zj
3 жыл бұрын
Barobar dada😇😇
@ankitnavale4302
3 жыл бұрын
💯❤️
@sushantmhatre2193
3 жыл бұрын
Iiuuu7
मी कमीत कमी 8 वर्ष झालेत youtube मध्ये video बगतोय आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा व्हिडिओ आहे ☝️💯💯💯 आईभवानी तुमच्या कायम पाठीशी आहे दादा .
@anilkunawat3209
3 жыл бұрын
Hipe osoyvrruo koieht kgsaka kfu kslr kyfdyiyxot kixtusot owir ostr cova oxyqirs pfsog ksufsj sir spgd. Spcsic ksjg oOfs auvs u zjfdyvs bshys. Dud sud yd uzkgf laptdpga kzlv 👔👟👞
@umeshdhanavade7014
3 жыл бұрын
That's right
@kapilpatil8611
3 жыл бұрын
त्रररल
@kapilpatil8611
3 жыл бұрын
द
@kapilpatil8611
3 жыл бұрын
शशश
एकविरा आईच्या गाण्यातील सर्वश्रेष्ठ गाणं,,,nice अमोल दादा
Khup khup chan
अमोल खुप छान शब्दच नाही भावा अप्रतिम गायकी, गाणं तु ऐकवलं पण डोळ्याने भरलं... एकविरा आई सदैव तुझ्या पाठीशी आहे अमोल...👌
@vilasbhalerao4991
2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
@vilasbhalerao4991
2 жыл бұрын
Mast galyla dada
@shankarkhade9046
4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
भावा मी नवीन headphones घेतले गेली दोन तास हा एकच गाणं ऐकतोय❤️❤️😘 भावा kaddaakk
@swapnilgharat751
3 жыл бұрын
Earphone sodun mi ha song 4 time continue aikatoy....
@rajasshenai6259
3 жыл бұрын
सेम मी पण
@monikapatil1749
3 жыл бұрын
@@rajasshenai6259 5AM
@ashwinikadam8991
3 жыл бұрын
Y b 0i85
@adarshashinde3616
3 жыл бұрын
🙏💐आदित्यसरकारदादा💐🙏
Jai Ekveera Aai🙏🏼♥️God bless you!!😊
!!आई एकविरा माऊली सदैव आमच्यावर तुझी कृपा कर🚩🚩🚩🚩🚩🙏
ज्यांनी अमोल दादाला गायची संधी दिली त्यांचे आभार कारण असा हिला शोधुन सापडणार नाही अशीच गाणी गाऊन सगळयांच्या मनात घर कर
हे गाण ऐकलं आणि दुसर्याच दिवशी कार्लाला गेलेलो..मनात दिवसभर हाच आवाज घुमत होता🥰❤❤❤
@shriyoggaikar160
3 жыл бұрын
👏👏👏
@vijaydhavle9150
3 жыл бұрын
Gcc
@vijaydhavle9150
3 жыл бұрын
@TANMAY AYARE ggfyft
@santoshgharat9323
2 жыл бұрын
@@shriyoggaikar160 aaa
@ShivamWaghere-ud4tbh
3 ай бұрын
ग्रामीण विकासाचा अनुशेष तर त्या व्यक्तीला आहे ती अशी ती आता ते ❤
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतं नाही...🚩☺️🙏🏼मी तर दिवसातुन किमान पाच वेळा ऐकतो....☺️☺️अमोल दादा अप्रतिम आवाज....👌सत्वाती माझी एकविरा माऊली....🚩🙏🏼🙏🏼
अक्षरशः डोळ्यात पाणी आल दादा तुमचा आवाज एकून......सलाम तुमच्या आवाजाला🙏🏻
खुप पुढे जा दादा ❤✨🚩
"एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला.आई तुझ डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला". नेत्रहिन असून सुद्धा अमोल दादाने आईचे वर्णन किती सुंदर शब्दांमध्ये केले आहे. खरच ह्या गाण्याला तोड नाही. मनीष ठाकूर दादा (M.M.Studio) आपल्या स्टुडिओ मध्ये अमोल दादा तर्फे हे गाणे गाण्यात आले.superb recording.❤️❤️ Thank you Sai Swar Music हे गाणे upload करण्यासाठी.👍
@rupeshmusiccooking4016
3 жыл бұрын
Kharch hya song la tod ny Mi ata paryant 50 hun jast vela aikal aahr he song
हे गाणे ऐकल्या नंतर खूप प्रसन्न वाटते मला👌👌👌👌
Jai ekvira aai 🙏🙏
खरच ज्या व्यक्तीकडे talent आहे तो कधी मागे नाही राहू शकत👌☺️😍
@creatinghappiness4957
3 жыл бұрын
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ? ⭕ मंदीर कसे बांधले गेले ? ⭕ पांडवकालीन कथा ... नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇 kzread.info/dash/bejne/q6qarJJre7WfZLA.html आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ... आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏
खरच डोळ्यात पाणी आले दादा जरी देवाने तुम्हाला दृष्टी दिली नाही पण उत्तम कंठ नशिबानेच मिळतो ते प्रत्येकाच्या नशिबात नाही
@s.a.blocks3450
2 жыл бұрын
Ho dada kharaa bolaat tumhi🙏🙏
अप्रतिम तुम्ही रेणुका चं गाणं म्हणावं
Jai Aai Ek Vira Mauli ❤❤❤
❤️ आजपर्यंतचा सगळ्यात भारी गाणी..🥺
कुतूहला ची गोष्ट अशी आहे की गाण्या चे लेखन देखील अमोल ने च केले आहे. अभिमानाचीगोष्ट ठरेल मस्त अमोल आई एकविरा तुला सदैव यश देईल
आज मी तुम्हाला BMC गार्डन मध्ये बघितलं तुम्ही खूप चांगल गान म्हटल खरच 😊😊😊😊😊❤ मी तुमचं गान खर मध्ये ऐकल ❤मी खूप खूष आहे
अंध असूनही देवाला डोळसपणे पाहणारा खरा भक्त .
डोळ्यात पाणी येते जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो आणि आठवते की गायकाला अंधत्व आहे. 🙏🏻❣️अमोल दादा एकविरा आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🏻🙏🏻
@x122revatirane8
2 жыл бұрын
🔥
@ranjanadhawle1865
2 жыл бұрын
@@x122revatirane8 मु uk ok kn? Ol
@vikrantpatil4701
Жыл бұрын
Oup
@vikrantpatil4701
Жыл бұрын
@@x122revatirane8 1
@prajaktamokal6055
Жыл бұрын
Kharach vyasan lagle ya ganyache apratim ahe
खूप छान दादा आवाज नाय फक्त दादा तुझ्या अवाजा मधी जादू आहे खरच खूप खूप मनाला स्पर्श करतोय आवाज आणि दादा तुझ्या पुढच्या वाट चली साठी तुला आपल्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे दादा 😍😍😍
श्री एकवीरा माता की जय 🙏🙏🙏🙏
दादा खरच तुमचा आवाजने काळीजचा ठोका चुकला तुमाला आई एकविरा 🙏🏻🙏🏻खुप अजून जास्त यश देवो ही एकविरा आई चरणी प्रर्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय एकवीरा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
अमोल भाऊ ला आई एकविरा सुखाची सांभाळो गाणं अप्रतिम अती सुंदर खूप मस्त 🙏🙏🙏🙏❤
दादा तुमच्या आवाजात वेगळीच नशा आहे, ऐकतच बसावस वाटतंय तुमच्या पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा❤️❤️
khup chan ❤🙏🚩
आई एकवीरा आईचा भक्ता किती छान बोलतोय त्याच्यासाठी लाईक करा एवढीच आईची विनंती 🙏🙏🙏 आई एकवीरा की जय
अमोल दादाच गाणं खूप आवडला म्हणून हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. ज्यांना अमोल दादाच आवाज आवडला त्यांनी लाईक करा.
हे गाणे ऐकुन मी माझे सर्व दुःख विसरून गेलो खरच किती सुंदर गायले आहे... आई एकवीरा उदो उदो
@ashishc7766
3 жыл бұрын
Khar ahe mitra
@keshavgaikwad6778
3 жыл бұрын
❤️❤️👍👍❤️🙏😭
@keshavgaikwad6778
3 жыл бұрын
Shrikant ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🙏
@itsabhi7358
3 жыл бұрын
खूप खूप भारी आहे गायलेलं गाणं❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@reshmarajiwade9165
3 жыл бұрын
@@keshavgaikwad6778 d l
Jai Ekvira aai 🙏🙏
Salute to this man and to his voice ❤️🫡
Great Yaar ❤🙏🥰 Aai Ekvira Blessing You.🤞
@SaiSwarMusic
3 жыл бұрын
Thank You 😍🙏
@nitinnikam3382
2 жыл бұрын
❤️❤️👍👍👍🙏
खर तर शब्दच नाही इतकं सुंदर गाणी आहे हे .... अप्रतिम जितकं बोलावं तितकंच कमी आहे 🙏🎙️🎶जय आई एकविरा🌼🌼🌼🎶🎶🎶
झकास अमोल ❤
Saptshrungi Aai tujha mude divas aaj sonyacha ugvla g Amba Bai ❤️❤️ thank you so much Dear Aai love you Maa ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खूप छान खूप छान थ तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🎉
@arjunthakare5952
3 жыл бұрын
❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खुप छान खुप छान तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🎉
गांन आईकतांना डोळ्यातून पानी आल 😭 एक नंबर ❤️जय एकवीरा🙏🏾
@sagarkesarkar4521
3 жыл бұрын
Ĺĺ
@aparnamande5813
3 жыл бұрын
Same yaar😒😒😒
@aruntoraskar24
3 жыл бұрын
@@aparnamande5813 a
@mpgaming2125
3 жыл бұрын
😭Mast kaka ❤️❤️😭 😭😭😭
@dipalimadhavi8271
3 жыл бұрын
Same hear
इतकं अप्रतिम सुंदर गाणं एखाद्या अश्या व्यक्ती कडे अशू शकते ,जी दिव्यांग आहे, खरंच दैवी शक्ती आहे ही
Best song आई एकविरा माऊली...🔥 जय आगरी कोळी ❤🔥
यांना गण्याची संधि देणाऱ्यांना सलाम,🙏
@swaradharade4293
2 жыл бұрын
Khup chan dada
@swaradharade4293
2 жыл бұрын
Majya mulila khup avadate tum ache he song dada ti divasatun kmitkami ५/६ vela he song aikate ani dance karate
श्री एकविरा आई की जय 🥰😊🙏🙏
Plz राग नका मानू....भाऊंना दिसत नाही का ..दिसत नसले तरी पण भाऊनच साँग लिहून गान म्हणजेच खूप ध्येय आहे ......तुम्ही आमचे Inspirational आहेत.......👍👍👍👍🙏🙏🙏
@savitakadam3312
2 жыл бұрын
ट
@chidanandgowda9194
2 жыл бұрын
Yes u r right
ज्यांनी हे गाणं डीसलाइक केलेय त्यांची लायकी नाही गाणं बघायची आणि ऐकायची... खुप पुढें जाणारं तुम्हीं दादा u r great
@krutikzim
3 жыл бұрын
khar aahe. he kaaay "deh prapanchacha das" hya gaanyalaa pan dislike aahet.
@priyankathakur6769
3 жыл бұрын
O4
@sagarkamble536
3 жыл бұрын
@@krutikzim oú ok ioooopoooooo
@AshishSase485
3 жыл бұрын
खर् आहे भाऊ 😡😡
@AshishSase485
3 жыл бұрын
जय एकविरा जय शिवराय 💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏
Khup chan song aahe 😍
आदरणीय अमोलदादा जाधव अप्रतिम शब्दच नाहीत आपल्या गाणे रचना सादरीकरण महत्त्वाचे आई माऊलीसाठीची भक्ती आई एकवीरा आपल्या समृद्ध जीवन आणि भरभरुन यश देवो. जय हो..
अश्या गाण्याला unlike करताना तुमच्यात हिमत कुठून येते समजतं ny 😠 😘😘 1 no song this season ❤️❤️❤️ Dada tumchya sathi shabd ny bolala ❤️❤️❤️
@sameerbotekar4496
3 жыл бұрын
Hi
दर्शन घेऊन पावन होऊ या आता आईच्या चरणी ठेवूनिया माथा आईला सांगू आज मनाची व्यथा दू:ख ही पळतय नाव एकविरा आईचा घेता खूप सुंदर गाणं गायलं ले भारी तुझं आवाज पण खूप भारी..... ✌️✌️🔥🔥
तुमच्या आवाजाने मी भावूक झालोय असं गाणं परत नाही होणार आई एकवीरा माऊली अमोल दादा नमस्कार
मित्र+प्रवास+आई तुझा डोंगर=समाधान❤
देवाने काही लोकांना कोणती तरी गोष्ट कमी दिलेली असते. पण एक गोष्ट अशी असते ती सगल्यात श्रष्ट असते ......🙏🙏🙏🙏😍🚩❤️ एक नंबर
@prathameshmusicvideos9105
3 жыл бұрын
Respect 🙏🙏
@ravindersinghsingh9194
3 жыл бұрын
hi
जबरदस्त गाणं👌 खूप छान अमोल 👍
Heats off man ❤ no matter you’re hindu or Muslim or sikh god is only one ☝️ 😊
Khub Mst❤️🔥🙌🏻
अमोल दादा जरी तु अंध असलास तरी आईला तु तुझ्या मनाच्या डोळ्यांनी बघीतलयस हे तुझ्या गाण्यातून कळले. खरच दादा सलाम आहे तुला👏👏🙏🙏
@dharshangharat2203
3 жыл бұрын
खरच
दादा खरच तुम्चा तोड नाही तुम्चा आवजला एक वेगला गोडवा आहे आई माऊली तुम्हाला खूप यश देवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯😍😍😍🔥🔥❤❤❤😇😇😇 जय एकविरा आई❤😇🙏🏻
I am bangali But I properly know Marathi language. I listened this song over 15 times and I visited this place. So beautiful. Just wow!!
आई सगळ्यांची साथ देतात .... 🙏🙏🙏🙏 सगळ्यांना जीव लावतात🙏🙏🙏🙏त्यांची लीला किती सांगावी 🙏🙏🙏🙏दुःख आल्यावर पहिलं तोंडात नाव येत ते आई न च 🙏🙏🙏🙏
खरोखर खूप छान गाणं आहे .... अमोल जाधव यांचा आवाज खूप चांगला आहे ..... गाणं थेट मनाला भिडत ... अमोल जाधव ह्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....
कोणाला कधीच कमी समजू नका ज्याचं कोणच नसतो त्याचा देव आसतो ...जय आई एकविरा
@marathitredar385
3 жыл бұрын
100
@diliprajput5551
3 жыл бұрын
💯💯💯💯
@amolpatil9587
3 жыл бұрын
@@diliprajput5551 1111qqq
लईभारी बंधु मन जिंकलस ...... काळजाला भिडला तुमचा आवाज......❤🎉🎉🎉🎉 खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आई एकवीरा माऊली.....❣️🙏
Aai aadishakti tumhala khup khup sukh devo.... Aani jyani he geet banvnyasathi mehanat keli tyana jagdish patil singer kadun🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup khup abhinandan abhinadan😍
@rakya_93
3 жыл бұрын
Kasarvadavli and owla gavachi shann thane jhilhaycha man 😍🤩 amcha jagdish patil jan 🥰😍🤩🌠💥⚡😘😘😘😘💖💖
@tusharbaikar4730
3 жыл бұрын
Kharach mast geet gayla😘
@gorakhbhoir5766
3 жыл бұрын
Hii
@rajuyamkar200
3 жыл бұрын
👍
@7575kalpesh
3 жыл бұрын
Maharashtrachi Shaan
आई माउली..! या गायकाला नेहमी खुश ठेव..! हीच तुझ्या चरणी प्रार्थना...!
@nikhilarane3459
2 жыл бұрын
नक्कीच ठेवेल
@indianwarrior9965
2 жыл бұрын
Ho bhau nakkich
@renukaraut1689
2 жыл бұрын
🙏
@shreyamhase41
2 жыл бұрын
Really
@vishalsonawane5657
2 жыл бұрын
Khup chhan aavaj aahe me roj aaykto
Khup chan❤🌍💞
Jar तुम्हाला कधी वाटलं तुम्ही निराश आहात.. एक.काम करा हे गाणं लावा... आणि विसरून जा आजू बाजूला कौन आहे... आणि पहा.. तुमचे सगळे डिप्रेशन टेन्शन निघून जाईल... एक प्रकारे ह्यात एक शक्ती आहे... मला तर मिळते... तुम्हाला मिळाली का ??? मला तर वाटत आई माऊली ह्या स्वरात, ह्या शब्दात स्वतः येत असेल ...
मी पंढरपूर येथून आहे, खुप छान गाणं गायल आहे अमोल सरांनी आई एकवीराचा आशिर्वाद देवू, आवाज खुप छान आहे स्वर पन खुप मस्त 🤗विठ्ठु रायाच्या चरणी 🙌👏🙏🙇प्रार्थना करतो की तुम्ही अशीच प्रगती करतं रहा आणि अशीच छान छान गाणी आमच्या साठी आई एकवीरा साठी गा... 💖🤗
@ratnadeephire34
3 жыл бұрын
Right sir
@VIJAYKOLI111
3 жыл бұрын
हो ना 👍👍👍👍👍❤️
दादा मन जिंकलास....! आई एकविरा सदैव तुमच्या पाठिशी आसो हिच आई माऊली चरनी प्राथना😘
@amolpatil5569
2 жыл бұрын
Amol patil
अमोल दादा... खूप छान... 👌👌👌
🌹🚩🙏 आई तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 😢
डोळ्यासमोर काळोख असताना दादान आपल्या एकविरा आईसाठी आपल्या आंतरमनानं हे गाणं लिहल आहे गोड आवाजात गायलं आहे असं वाटत खूप सुंदर गायलास दादा very गुड
@kavitaugale7646
2 жыл бұрын
Ttyl_
@OMKARPRASANNMUSIC
2 жыл бұрын
👍
@akashgurav7410
2 жыл бұрын
Jabardast jevha pn aikto purn darshan zalya sarkh vatt🙏🏻❤️
आई दिलेली कला कधी लपू शकत नाय भावा जबरदस्त गायलास तू आई चा आशीर्वाद सदैव तुला लाभेल🙏❤️🔥🎉👍
@Vanita__Love_01
2 жыл бұрын
Nice 👌
@darshanapatil9587
2 жыл бұрын
@@Vanita__Love_01 mm
@shubhrasule8301
2 жыл бұрын
खूप छान आहे गाणं, अमोल दादा तुम्ही खूप छान गायलं आहे, सारखं सारखं ऐकावं अस वाटत, आई एकवीरा देवीच्या रुपाच वर्णन खूप छान केले आहे तुम्ही, मन भरुन येत अगदी, आई एकवीरा देवी आपल्या पाठीशी आहे,🌹🌹🙏🙏💐💐
@jitmahajan....9388
2 жыл бұрын
म
❤ Ek number dada, lai bhari ❤
Ksl bhari gaan ahe yrr❤❤❤amol dada ek no ❤❤🎉
खरोखर अमोल दादा जाधव हे विक्रोळीकरांसाठी अभिमानाची व्यक्ती आहे ...👍👍दादा लाख लाख शुभेच्छा तुला ( वरदविनायक युवा मित्र मंडळ ) यांस कढून..( विरार पूर्व)..💐💐
@hanumantjadav7217
3 жыл бұрын
Nice 🙏
@rohidasbhoir4481
3 жыл бұрын
rohit k.k.c💕💞💝😃💘
@urmilaghadashi6606
3 жыл бұрын
Op
गाण आईकुन अंगावर शार उठले रे दादुस तुझ्या आवाजाला कोटो कोटी प्रणाम 🙏🙏 एकविरा आईचा आशीर्वाद आणि एकविरा आईच्या भक्तांची साथ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏 एकविरा आईचा उदो उदो 🚩🚩🙏🙏
खूप छान गाणे गायलेस दादा अप्रतिम जय एकविरा 💐🙏🏻👌🏻👌🏻
जय एकविरा आई🚩 जय आगरीकोळी🔥⚓ या भावाचे काय शब्दांनी कौतुक करू तेच नाय समजत, अप्रतिम कामगीरी🔥🔥🔥 त्या लोकांसाठी उदाहरण जे लोका हातपाय सही सलामत असून पन बोलतान आमचेजवळ हाय काय, माणसामधी करायची जिद्द पायजे म तो कसले पन परिस्थिती वर मात करू शकतय हे या भावाने सिध्द करून दाखवलाय, आई एकविरा त्याला उदंड आयुष्य देवो🙏🏻💐
भावा आवाजाचा नाद नाही तुझ्या राव चक्कीत च झालो रे 😍💯💯💯💯🤞
@vijay.gaikwad1335
3 жыл бұрын
Lay Bhari awaz....
@vishwadipdethe
3 жыл бұрын
@@sanjaykhandekar967 aaamamaqqqqqmq. Q Lo
Khupach sundar matl Shabn ni shabd aikun man bharun aal ya geetane jay mata yekvira
दादा खूप मोठा गायक होशील तू माझ्या घरच्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा तुझी आजुन नवीन गाणी 😍ऐकायला आवडतील खरच तुझा आवाज खूप मधुर आहे😊
@avinashdhande7859
3 жыл бұрын
Ho bhava kaharach khup cha awaj ahe
गाण ऐकताना अंगावर शहारे आले .. खूप सुंदर गाणं आहे दादा . 🙏आई एकविरा माऊली 🙏
@ashagamare416
3 жыл бұрын
He song aikun maje dole bharun ale
Zabardast dada..... 🔥🔥👌👌🚩