Aai darshan ghein mi|Team Kshitij,ekveera aai hit song 2020,agrikoli song,jaiekveera
Ойын-сауық
Use headphones for better experience.
मित्रांनो, यावर्षी अस काही संकट आलं आहे की,सगळं जग जागच्या जागी थांबलय.अशात आईच्या पालखीला तीच्या लेकरांना जाणं शक्य होत नाहीये.पण ,कोरोनाने जरी आईच्या लेकरांना घरात बसवलं असलं.तरी त्यांची श्रद्धा त्यांना आईच दर्शन घेण्यापासून रोकू शकत नाही आणि म्हणूनच मोठ्या भक्तिभावाने आईच्या निस्सीम भक्तांसाठी टिम क्षितिज घेऊन आली आहे एक भक्तीगीत,'आई दर्शन घेईन मी'...कारण आम्हाला ठाम विश्वास आहे की आम्हा सर्वांची आई एकविरा तीच्या लेकरांना लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढेल म्हणूनच यंदा आईच दर्शन आपल्या घरातुन घेऊन आईचा जयजयकार करू..बोला एकविरा आईचा उदो उदो।।
व्हिडिओ निर्मिती
फिशकींग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड
ओडीयो निर्मिती
निलेश मधुकर कार्लेकर
सहकार्यकारी निर्माता
निखिल जगदीश पाटील
गीत
निलेश मधुकर कार्लेकर
श्रेयस रघुनंदन रोडे
संगीत दिग्दर्शक
मीरा - निलेश
गायिका
मीरा कार्लेकर (NJ Meera)
सह गायक
निलेश कार्लेकर
मयूर पाटील
कोरस
निलेश कार्लेकर
मयूर पाटील
सुरभी ठाकूर
रिदम अरेंजमेंट/वाद्य वादन
प्रतिक कवळे
संगीत संयोजन
सुनिल म्हात्रे
शेहनाई
योगेश मोरे
रेकॉर्डिंग स्टुडिओ
SA Hearts स्टुडिओ पेण
Harmony स्टुडिओ मालाड (पश्चिम )
Audio Arts स्टुडिओ ठाणे
रेकॉर्डीस्ट
सुनिल म्हात्रे
विवेक कांबळी
गणेश पोकळे
मिक्सिंग
गणेश पोकळे
राहूल खाडे
मास्टरींग
सुनिल म्हात्रे
मुख्य कलाकार
करीष्मा सैनी
सचिन कांबळे
पाहुणे कलाकार
जयेश पाटील
निलेश कार्लेकर
न्रुत्य दिग्दर्शक
सचिन कांबळे
सह न्रुत्य दिग्दर्शक
समीर गायकवाड
छायाचित्रण
प्रणव कृष्णा पाटील
पुरण प्रकाश वर्तक
सहाय्यक छायाचित्रण
रुचिर राजन राऊत
पियुष शिंदे
कल्पेश माळवी
ड्रोन पायलट
टोटो (उत्कर्ष) चवरकर
स्थिरचित्रण
निखिल जगदीश पाटील
रंगभूषा
प्रथमेश देवळेकर
रंगभूषा सहाय्य
श्रुती शेठ
वेषभूषा
भरत जाधव अलिबाग
अमोल कापसे अलिबाग
पूनम कांबळे अलिबाग
शैलेश साळुंखे रोहा
ज्वेलरी
अनघा खोत
प्रकाश योजना
अनूप मंगेश पाटील
सेट डेकोरेशन सहाय्य
अवधूत जगन्नाथ पाटील
जनरेटर व्हॅन
अवधूत जगन्नाथ पाटील
संकलन
प्रशांत शिवनीकर
डी आय / कलर करेक्शन
मंदार गोताड
स्टुडिओ
Techno Post स्टुडिओ अंधेरी
प्रोडक्शन मॅनेजर
श्रेयस रघुनंदन रोडे
कला दिग्दर्शन
रिद्धी पाटील
न्रुत्य कलाकार
जिजा कार्लेकर
केतन लिमकर
रुपाली तांदुळकर
अदिती अडगळे
श्रुती बोंबले
माधवी मोरे
भरत शिगवण
जीवीता मोकाशी
प्रशांत अडखळे
भावेश थिटे
संस्कृती चव्हाण
राकेश वाढवळ
अमर चाळके
ओमेश चव्हाण
अपुर्वा जाधव
ऐश्वर्या शिंदे
मधुरा दलाल
मंगेश कुर्ले
पुजा चव्हाण
तन्वी शिंगारे
श्रुती खातू
साहिल म्हात्रे
काजल जाधव
रुचिता शिंदे
प्रतिज्ञा पाटील
अक्षय पेके
समीर गायकवाड
रितेश कश्यप
अनोश लोखंडे
आर्यन शॅबिन
सागर केंदळे
नम्रता जाधव.
ह्रुतिक बामुगडे
ह्रुषिकेश म्हात्रे
टिम क्षितिज
१. शुभम गौरी
२. आदित्य इंदुलकर
३. ओमकार प्रशांत कदम
४. अनिकेत जाधव
५. सौरभ चव्हाण
६. केतन लिमकर
७. अंकुर ठोंबरे
८. गणेश कदम
९.प्रदिप फुलारे
कॅटरिंग
श्री साई केटरर्स कुरुळ
वाहन व्यवस्था
प्रदिप फुलारे
विशेष आभार
गणेश फुलारे
जयेश पाटील
प्रतिक कवळे
राहूल खाडे
डॉ अमोल बिरवटकर
शुभम तळकर
जनार्दन पाटील (सरपंच ग्रा.पं.कुरुळ)
योगेश आग्रावकर
सुप्रभात कुंडे
मनिषा कार्लेकर
मधुकर कार्लेकर
सागर खैरे
पंकज पाटील
विक्रांत वार्डे
प्रशांत म्हात्रे
महेन्द्र पाटील
मनिष अनसुरकर
अमित कार्लेकर
जिवेश कार्लेकर
अतुल वर्तक
तेजस गोविलकर
शेखर पाटील
कैलास म्हात्रे (सातिर्डे)
महेश म्हात्रे (सातिर्डे)
लक्ष्मण म्हात्रे (सातिर्डे)
शंकर ठाकूर (सातिर्डे)
जगदीश म्हात्रे (सातिर्डे)
नथुराम भगत (सातिर्डे)
सुलोचना सातांबेकर (सातिर्डे)
संकल्प केळकर
मार्केटिंग पार्टनर
निषाद एन्टरटेन्मेंट
टिम क्षितिज
रिदम इन्सटिट्यूट
टिम जे.पी.
SA Heartz स्टुडिओ पेण
Пікірлер: 2 000
स्वर्गाहून सुंदर असा आवाज दिला आहे ह्या कोळीगीताला जय आई एकविरा माता
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you so much 🙏
@laughheartily143
3 жыл бұрын
@@NJMeera most welcome mam
आम्हा आगरी कोळ्यांच्या दिवसाची सुरवात आईच्या नावाने च होते..होत राहील .. आईं एकवीरा जीवदानी माउलीचा उदो उदो ♥️🚩👑⛵⛵
@NJMeera
9 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@SharadFutak-qt5yk
8 ай бұрын
आई दर्शन घेईन मि तुझ लवकर च.... 💕🙏🙏🙏🙏❣️🙌
खूप छान गाणं या वर्षी या ऑरकेस्ट्रा ची सुरुवात या गाण्यानेच होते
@NJMeera
2 жыл бұрын
Thank you
फक्त आगरी कोळीवर नाही तर संपूर्ण जगावर आईचा आशिर्वाद आहे एकविरा आईचा उदो उदो❤️❤️
@karodpati8599
3 жыл бұрын
nice
@lakshittare8622
3 жыл бұрын
@@karodpati8599 A00Aĺj0⁰
@dayanandgharat8192
3 жыл бұрын
L
@bhikshukshirsat9466
3 жыл бұрын
@@karodpati8599 srz
@NJMeera
2 жыл бұрын
Very true 👍
Album गीत विशेषतः कोळीगीतावर आधारित देवी चं गाणं कसं असावं याचं खूप उत्तम उदाहरण...छान शब्द, चाल, संगीत, नृत्य आणि चित्रिकरण...सर्वच उत्तम...#musicalravi
सदबहार गाणे... अगदी निमीयमित ऐकावेसे वाटते. मराठी गितांचा व कोळीगीतांचा वारसा पुढे असाच चालू रहायला हवा....👍🙏
Aai Mauli Cha Udo Udo.... Jay Ekvira.... Jay Agri....
आई माऊली खुप आतुरतेने वाट बघतोय तुझ्या दर्शनाची खरचं माऊली corona la lavkar sampav aani darshan de आई
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Khup sundar 😍All tim jay Ekveera 😘
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
गान खूप छान आहे आम्ही होळी ला हा गान घेतला होता 🙏🏻🙏🏻🙏🏻👍 आई एकवीरा ❤️❤️❤️
@chavarkarboy4510
2 жыл бұрын
😁😁😁😁😁🤩🤩
@ashokagiwale807
Жыл бұрын
Ho ka mst mg
Majh NY Garva aahe mla koli Aalyacha 👑 Tai Khup Chan song Aani Aavaj aahe tumcha 😇👍 bola Aai mauli cha Udho Udho Udho 😍🙏 Jay Aagrikoli Jay Ekvira Aai 🙌
मी आगरी नाही.... पण मला आगरी songs खुप आवडतात...🙏😍😍❤️🙌🙌
@Team_kshitij
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@eknathpansare9366
3 жыл бұрын
Same bro
@djv.v.d7197
Жыл бұрын
Mazi pn cast maratha aahe but song mala pn lai aavdatat
@prasadpatil3064
Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@akashgaikar996
Жыл бұрын
नशीब लागतात आगरी जन्म घ्यायला🤗🙏🔥🔥
ह्याला बोलतात सच्चा सूर 🎼🎼खूप छान आवाज आणि गाणं पण खूपच भारी जय एकविरा आई ❤️🥰जय शिवराय 🚩🚩आगरी कोळी ब्रँड 🔥🥰👑
@Team_kshitij
Жыл бұрын
Thank you Mitra
@NJMeera
Жыл бұрын
Thank you 🙏🏼
Khupac Chan .....एकविरा आईचा उदो उदो ़ छ
खूप छान सादरीकरण झाले गाण्याचे बोल संपूर्ण आगरी भाषेत आहेत हे महत्वाचं आहे नाहीतर कोणीही उत्सुक येऊन शुद्ध भाषेत कोळीगीत बोलतोय आणि आपल्यातले फेमस करतात
@Team_kshitij
Жыл бұрын
Thank you ☺️
Music aikun अंगावर काटा उभा राहिला ...आणि काय तो आवाज ❤ किती सुंदर कोलिगीत आहे.. आई एकवीरा तुम्हा सर्व टीम laa uttam aarogya devo 🎉
@NJMeera
9 ай бұрын
Thank you so much 😊
काय आवाज भारी आहे.nice song 👍👍👌👌
Nice song and nice voice 😍😘 नशीब लागत आगरी आसायला💯🙏🙏
@kunalpanju7034
Жыл бұрын
Mi pan agri ahe mag
khup chan aahe he song ekwira aai ch darshan ghyayachi echya hote
@NJMeera
Жыл бұрын
Thank you
खूपच छान...
मी आगरी नाही पण हे song मला खुप आवडत आणि दिवसातुन एकदा तरी नक्की ऐकतो . 100/100👍❤️
@Team_kshitij
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA
3 жыл бұрын
आई एकविरेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहो भावा🚩
@NJMeera
8 ай бұрын
Thank you 😊
सादरीकरण अप्रतिम झालंय कलाकारांनी खूप छान काम केलंय आणि गायिकेचे बोल मनात उतरतात, आवाज काय छान लागलंय आणि गाण्याचे बोल पण स्पष्ट आणि सुरात आहेत👌👌👌👌👌
सकाळी उठल्यावर हे गाणे ऐकून मन भरून येतं किती तरी वेळा मी हेच गाणं पहिल्यांदा लावते.
@Team_kshitij
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
आई एकविरा ची songs सगळीच छान असतात ती आम्ही आवडीने एैकतो खुप मेहनतीने बनवतात आई एकविरेचा आशिर्वाद सदैव सर्वाच्या पाठीशी राहो 🙏🙏
मस्तच खूप छान मनापासून स्वागत आईमाऊली उद्धार करो हीच माऊली चरणी प्रार्थना, जय आगरी
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Kiti sundar awaaj ahe .ye song yeklyavar man yekdum prasan houn jhat .pudil sathi shubhecha asach aai ekveera deviche song banvat jhava 🙏👍
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you so much 🙏😊
@Team_kshitij
3 жыл бұрын
Thank you
माझ्या आई एकवीरा माऊलीचे हे गाणं aiklyavar जो आनंद सुख भेटतो ना ..की अस वाटत मला कसलाच दुःख नाहीत❤️❤️🙏🙏आईच्या ह्या गितामधे वेगळाच जोश ऊर्जा मिळते माझ्या मनाला🙏🚩🚩 आईं एकवीरा माऊली...तुझ्या आगरी मुलाशी च लग्न करून तुझ्या दराबराची पायरी चडायची मनोमन इच्छा आहे.. आये ऐकतेस ना ..माझं गारान
@NJMeera
10 ай бұрын
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान गीत संगीत विडिओ आणि सर्व टीम मस्त जय एकवीरा
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Ekvira maulicha udo udo....🥰😘🥳Jay ekvira 🚩
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
एकविरा माऊली... 🌸❤️
Angavr kate yetat aai ch song eikl tari❤️
Gooood 👌👌👌🌺👍👍
🙏🌺AAI EKVIRA MAULI 🌺🙏 उद्या ह्या गाण्याला १ वर्ष होणार :- 31/03/2021
@yatishpatil4328
3 жыл бұрын
Gani eikavashi vatat
@adityagawade2324
3 жыл бұрын
Brr Mag kai
Nice song mala pn khup aavdte he song ek no ahe song sagylamadhun.🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰aavaj pn bhari ahe mast aani dance pn kela bhari kadak ek no
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you so much 🙏 Jai ekveera 🙏
आई द्शन घेईन मी या गाण्यावर आगरी कोल्याची मन जिकली ऐक नंबर गाना
@Team_kshitij
Жыл бұрын
Thank you 😊
खुप छान आहे गाणे..... मी रोज ऐकते... खुप मन प्रसन्न वाटे ऐकून... जय एकविरा माऊली... आई दर्शन घेईन मी...
@Team_kshitij
4 жыл бұрын
Thank you so much
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
।। आई माऊलीचा उदो उदो ।। गाण अप्रतिम आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला हे गाण आवडत. तसेच मायबोली या tv चॅनेल वर प्रत्येक तासाच्या सुरुवातीला कोळीगीत लागतात यामध्ये हे गाणं लागत माझा मुलगा कितीही झोपला असला अन हे गाण लागलं तर झोपेतून उठून नाचायलाच लागतो. या गाण्याची आम्ही आवर्जून वाट पहात असतो. या गाण्यात आईचे दर्शन खूप वेळा घडते. Lockdown मध्ये गाण दिलत त्यामुळे आईच्या दर्शनासाठी ओढ खूप लागली आहे या गाण्यात माझ्या मनातले भाव दाखवलेत. खूप मस्त. आगामी अलबमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ।। जय एकविरा ।।
@Team_kshitij
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद निलेशजी, आपल्या अशा कमेन्ट आमच मनोधैर्य वाढवतात आणि मायबाप रसिकप्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नविन देण्यासाठी उत्तेजित करतात Thank you so much जय एकवीरा
@nileshbhagat1210
4 жыл бұрын
हे गाणं एवढं सुरेख आहे की दिवसातून कितीतरी वेळा मायबोली या tv चॅनेल वर दाखवतात ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मला आवडलेलं गाणआहे. 4 महिने झाले आईला भेटायला नाही जाता आलं पण या गाण्यामुळे हिर्मुसलेलं मी पुन्हा मनामध्ये चेतना निर्माण केली. भाऊ किती सांगू या गाण्याबद्दल अप्रतिम ....... आई माऊली या कोरोना संकटातून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार यात शंका नाही.भाऊ पुढील अल्बम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा अलबम असाच सुपरहिट होऊन तोही tv वर येवो ही आई एकविरामाऊली चरणी प्रार्थना.
@Team_kshitij
4 жыл бұрын
@@nileshbhagat1210 खूप खूप धन्यवाद
@ganeshbhoir8419
3 жыл бұрын
I mkoli
असायचा आशीर्वाद ठेव आगरी कोली लोकांना वर खूपच छान वाटल जय एकविरा आई song love
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
खूप मस्त गाणी आहेत तुमची आणि हे गाणं तर मला कार्ले डोंगरावर असल्याची जाणीव होते , तुम्हा सर्वं कलाकारांना शुभेच्छा
@NJMeera
2 жыл бұрын
Thank you 🙏
@vishwajitsutar1622
2 жыл бұрын
@@NJMeera welcome mam
खुपच सुंदर आवज आहे ताई तुजा👌❤
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Khup Chan song.....kiti vela song ikala tari kami aahe
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
आई माऊली ठेव किरपा आमा कोऴी लोकानवर हिच अखंड मनोकामना
@NJMeera
4 жыл бұрын
Jai ekveera 🙏🙏
Aagari song... 👑👌❤❤❤❤❤
मस्तच... अगदी सुरेख आणी वेगळच गाणं केलं आहे आपल्या एकविरा आई वर .... संपुर्ण टीम ला शुभेच्छा... अशीच छान छान गाणी आम्हाला तुमच्याकङुन ऐकायला मिळतील हि अपेक्षा ठेवतो... गायक गायिका.. अप्रतीम गायलं आहे.. खुप खुप शुभेच्छा... नविन नविन गाण्यासाठी...
@Team_kshitij
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you so much 🙏 Jai ekveera 🙏
1. no song meera tai 👌🏻👌🏻 Aai maulicha udo udo🙏
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Love this song😍ekvira mauli🙏🌺
तुमचं गाणं ऐकून आई च्या दर्शनाची आेढ खुपचं वाढलेयं .आई एकविरा लवकर दर्शन दे माऊली.
@Team_kshitij
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आई लवकरच आपल्याला या संकटातून बाहेर काढेल जय एकवीरा
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
खूप छान गाण्याचं लिखान आवाज आणि सर्वच काही🥳🥳
@Team_kshitij
2 жыл бұрын
Thank you 😊
Love this song 😍 ekvaira mauil🙏🙏😍😍🧡
@tusharbandarkar5022
Жыл бұрын
àaaa
I am not koli.... But I trust her so much ❤️... Aai ekveera thev krupa amhavr tujhya bhaktan var ........ Aai tu ashich majha pathishi ubhi raha.... Ganpati bappa morya ♥️ Aai maulicha udo udo❤️
कोळीगीत सर्वच अप्रतिम असतात।मला खुप खुप आवडतात।। सगळेच गायक खुप छान गातात ।। जय आई एकविरा माऊली 💐💐💐💐
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Ek no. Song 👌👌Aai mauli 🙏🙏🙏
काहीतरी नवीन संकल्पना पहायला मिळाली... विविध मंदिर ,नृत्य,रचना,कलाकार,एडिटिंग सगळंच लय भारी..अभिनंदन संपुर्ण टीम च...खूपच छान आणि हे गाणं ऐकून आपोआपच पाय थिरकू लागतो....गर्व आले मी त्या अलिबाग मधला आहे...जिथं आपल्यासारखे कलाकार जन्माला आले.... एक विनंती आहे ....या गाण्याच्या मेकिंग चा पण विडिओ बनवला तर खूप छान होईल...त्या मंदिरांची वैशिष्ट्य आणि तेथील निसर्गरम्य दृश्यांचा youtube माध्यमातून छान दर्शन होईल...आणि आपल्या अलिबाग पर्यटनात अशी दुर्गम ...भव्य ...आणि सुंदर मंदिर सुद्धा एक टुरिस्ट स्पॉट बनतील.......आणि याच श्रेय अर्थातच आपल्या टीम ला नक्कीच मिळतील.... या व्हिडीओ ला लवकरात लवकर 10मिलियन हुन अधिक view मिळूदे हीच आई एकविरेला विनवणी..💐
@Team_kshitij
4 жыл бұрын
Thank you so much मेकींगचा व्हिडीओ लवकरच येईल
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@vinayakghag3756
4 жыл бұрын
नक्कीच😊.
Nice song. Dance 👌👌 🚩आई एकविरा माऊली चा उदो उदो🚩
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@jayeshkurangale7174
4 жыл бұрын
@@NJMeera nkkiii
Me Aagri nay me jaybhim wala ahai pan mala koli song peksha hai song mala khup mast wattay
Ekvira mate ki jai
खुपच छान डान्स,व त्या सोबत मागे असलेल्या घरावर काढलेली आदिवासी वारली पेंटींग अप्रतिम 🌿🙏
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@virajchogale4691
2 жыл бұрын
P1111p
@virajchogale4691
2 жыл бұрын
0l001llll
@virajchogale4691
2 жыл бұрын
0
♥️Jay ekavira 🫶 jay aagri koli🔥🔥🔥🔥 री love 💕 this song 🙂
@NJMeera
Жыл бұрын
Jai ekveera
@prasadkhilare969
Жыл бұрын
@@NJMeeraवेचे p1i जुड ल म, ok l Lmao GF 8
निलेशभाऊ गाणी 1च नंबर असतात. एकविरा आईची गाणी खूप ऐकू वाटतात.💐💐👍🚩
@Team_kshitij
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏 Ekvira Maauli 🙏🙏🙏🙏 Khuup suundar Song
Aai chya song na tod nahi....Ekvira aai cha udo udo🌹🌹🙏🙏🙏❤️
हे unlike करणारे जळतात कुठला चांगला song आला की. बघवत नाही त्यांना काही चांगलं होत असलेलं.🙏
@NJMeera
3 жыл бұрын
😂🙏
Song khup mast aahe mla coryoggrophi 👌👌aahe
खूप छान आहे song जय एकविरा आई माऊली
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Maze foverite gana ahe khup bhari gana ahe .. Mann prasann zale
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@rajeshwaghmare9539
4 жыл бұрын
@@NJMeera mala he song khup avadate aani tumcha avaaj khup khup khup khup bhari sunder aahe. Tumi mazya foverite singer ahat
Mi aagri aahe manun mala aagri gani khup aavdatat ♥️♥️💞💞😘😘😍😍
1no song mla khup avdal 🙏Jay ekvira aai
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Jay aagri koli ❤️😍❤️ Jay aai ekvira mauli 😍❤️
सुंदर संगीत आणि choreography👍👌 🙏 जय एकविरा! 🙏
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Song mast ahe..Coriograf ak no kelay song
जगाची आई एकविरा माऊली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
आई एकविरेचा आशिर्वाद राहूदे तुज्या वर खूप चांगला आहे गाण
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you ☺️ jai ekveera 🙏🙏
त्या लोकांसाठी पण वाईट वाटत जे वर्षभर एक खास गाणी बनवतात आयचे जत्रला पण या वर्षी आयची जत्रा च नाय झाली🥺
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
छान सादरीकरण केलय
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
खुप छान गाणी ....जय एकविरा माऊली जय आगरी कोळी...
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
खरचं खूप छान गाणं आहे मी खूप वेळा ऐकलं
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
⛳आई एकविरा माऊलीचा ⛳ 🎼 जो महिमा या गाणातुन गायला गेला. 🎤 👍तो गोड आणि अति सुंदर👌👏 💛💜एन.जे.मीरा.यांस💜💚
@Team_kshitij
4 жыл бұрын
Thank you so much
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@riteshjoshi8094
4 жыл бұрын
NJ Meera t all ?0
खुप छान आवाज आणि music खुप खुप छान
@NJMeera
3 жыл бұрын
Thank you so much 🙏 Jai ekveera 🙏
Ek no. Song🔥 ekvira mate ki jay
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Song khup mast....dance pn khup mast....kitihivela ikl song tri sarkha ikavas vatte khupach mast song.....jay ekvira mauli👌👌👌👌👍👍👍👍
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Jai aagri jai koli aai 1veera tuza udo udo 👏👏👏
BEST VOICE MUSIC GRAPHIC DANCE PAKKA BHARI 🚩🙏💐JAY AAGRI KOLI JAY EKVEERA MAULI
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Khup khup sunder song... Jay ekvira aai👏🚩
Jay ekvira aaai. Nice song 🙏
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
आई माऊलीचा उदो उदो 🚩🚩🚩
Khup Sundar Song.. Best of luck Team Kshitij😍
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you Prashant
@omprakashingole7910
Жыл бұрын
@@NJMeeraूच्
@pravinzalate8864
Жыл бұрын
@@omprakashingole7910 zzsźzp⁶ the lqqvlaàÈltqĺpe
@pareshpatil1665
11 ай бұрын
@@NJMeeralocation kutli ahe dongrachi
@pareshpatil1665
11 ай бұрын
White payri Marg dhol vajvtat to thikan
मला आगरी गाणी कोली गीत ही खुप आवढतात मस्त आहे हा गाणा
आपुण। आगरी। हाव 😊😊❤❤❤ एकविरा। आईचा उदो। उदो❤❤
Very nice song congratulations all team ।।आई एकवीरा माऊली चा ऊदो ऊदो.।।
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 आवडल्यास नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
Khup chhan song aahe. Man prasann zhal 🚩🙏आई एकविरा 🙏🚩
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
🌺🌺Ekvira aai cha udo udo🌺🌺, kadak song.😎😎
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
आई माऊली 🙏❤😍
🌺🇮🇳🙏🎙️🎶🎹👌 खुप छान गाणं आहे एकविरा आई
आई माऊली चा गाणा खूप छान वाटला..... आपल्या पुढील वाटचालिस हार्दीक शुभेच्छा...... आम्ही रायगडकर ⛳
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@komaldubla3190
4 жыл бұрын
Nice song 🙏🌺🙏
MASTACH
Dance khup chan & dagine pan mast ghatlet
jaam bhari , Aagri Proud and Rocks
@Team_kshitij
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 🙏 नक्की शेअर करा... #Aaidarshangheinmi#ekveerahitsong2020#agrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@Mh46panvelkar
3 жыл бұрын
@@NJMeera Location :Veshvi-Uran shoot kelay ka song madhey?
खूप छान ऑल टीम ❤️👍👌👌आई माऊलीची कृपा सदैव सर्वांवर अशीच राहूदे || जय एकविरा ||
@Team_kshitij
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्रविण भाई
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#
@priyankamhatre8051
3 жыл бұрын
I
@diptishinde3102
3 жыл бұрын
@@Team_kshitij to be
लय भारी..🙏💘🚩
@Meera Karlekar Tai 1 No Song💯😘
@NJMeera
4 жыл бұрын
Thank you so much🙏 आवडल्यास नक्की शेअर करा Aaidarshangheinmi#aaiekveerahitsong2020#aagrikolisong#teamkshitij#njmeera#jaiekveera#