अश्वगंधा फायदे व तोटे|अश्वगंधा कोणी घ्यावे|अश्वगंधा कोणी घेऊ नये|
#अश्वगंधाफायदेवतोटे
#अश्वगंधाकोणीघ्यावे,
#अश्वगंधाकोणीघेऊनये,
#ashwagandhahealthbenefits,
#हस्तमैथुन,
#लैंगिकदुर्बलता,
#खासपुरुषांसाठीऔषधी,
#मधुमेहमध्येघ्यायचीकाळजी,
#diabetesandashwgandha,
#howtocontrolbloodsugarlevel, #hyperactivechild,
#रागकमीहोण्यासाठी ,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome
Please note
1 no personal counselling and consulting
2 contact your family physician /doctor for your health problems
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Motivational speaker
Пікірлер: 67
Very nice
खुप छान माहिती
धन्यवाद ताई
Khup chan tai👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुपच छान म्याडम....
Hello madam, खूप छान माहिती सांगितली एवडी माहिती अशवगंधा बद्दल तुमचा विडिओ पाहिल्यावर कळाले, thanks
Nice
Welcome 🤗
Me yacha wapar karto yache parinam chan aahe
Thanks mam khup changli mahiti dilyabaddal
Shatavri bddal upukt mahiti sanga na
Madam mazi tbbet khup barik ahe. Mla weight gain sathi tips sanga plz
Hi
Bal gutti cha video kara n please
Majhi mulgi Sahab varshachi aahe panti Khoob chidte Kai karave
अश्वगंधा कोणती गोळ्या घ्यावी का चुर्ण घ्यावे व कोणती कंपनी चे घ्यावे तसेच सेक्स पावर वाढवण्यासाठी कोणते घ्यावे माहिती ध्या
मला शुगर आहे अशक्तपणा थकवा येतो उत्साह वाटत नाही हांडे दुखतात तेव्हा अश्वगंधा पावडर व गोळी घेवू शकतो का
Ashvagndha ni wait loss hote ka mam
Himalayache aswagandha use kraycheka
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
मी जाहिरात करू शकत नाही
Doctor capsule changl ahe Ka powder kont Better ahe
M c velevar yenyasathi vidoes karava
हर्निया वर vedeo बनवा ओ Dr ताई
Mam Maz pot saf hot nhi doctor rana sagitl pan te mhntat mansik tras aahe as mhntat
Maza brothers chi tabet khup bahrik ahe Ani tyala angala khaje yete chalel ka gayla
स्पॉंडिलायसिस चा आजारासाठी घेण्यास हरकत आहे का
Madam daily kiti pramanat ghyave ani kasha sobat ghyave
मॅडम...आयुर्वेदीक औषधी घ्यायची असेल तर...त्यापूर्वी पंचकर्म करणे गरजेचे आहे का....
Mazya husband la khup lavkr rag yeto ani chidchid khup krtat chalel ka gayla
@bestmobileworldsmh4293
Жыл бұрын
सोडून जा माहेरी 1 महिना नीट होतील
सर्व आजार यांचेवर उपयुक्त असे आवषध ,त्रिफळा चूर्ण की अश्वगणधा चूर्ण यातील कोणते वापरावे लागते ,ते सांगावे
Kase ani kiti pramanat ghyave ani kadhi ghyave
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
वय, वजन, इतर आजार , स्वभाव, प्रकृती सर्वांचा विचार आवश्यक
Balachya gutti mde ugalale tr chalel ka? Baby boy 4.5 month old ahe.
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
नाही
@prachishah5838
3 жыл бұрын
@@dranaghakulkarni balgutti cha video ahe ka apla?
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
@@prachishah5838 नाही केला मी कारण ज्या वस्तू बाजारात मिळतात त्याची शुद्धता माहीत नसते, त्यामुळे या विषयावर मी व्हिडीओ कला नाही
Madam रोज किती प्रमाणात घ्यायचा Please mam ans
@vishalkhamkar9052
Жыл бұрын
1 चमचा दुधातून झोपताना
रात्री दुधातून घेऊ का सकाळी घेऊ ? रात्री झोपताना दूध पिल की त्रास होतो.
Mazi ata date yeun geli pan tya veli jashi period chya veli bleeding hote tas nahi zal ek ek spot hota don te din divas period chya veli jas hot tas nahi m nakki hot ahe
पित्तप्रकृती असल्यास अश्वगंधा घ्यावे का?
@anitashah1635
Жыл бұрын
Nahi garam aahay
किती दिवस घ्यावे लागेल
12 years cha मुलीने, घेतले तर चले का,तिला स्किन ची elergy aahe,
मी हिमालया कंपनीच्या गोळ्या सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 घेतो..हे योग्य आहे का? माझे वय 32 आहे
जोपे साठी घेतलेतर चालेल का..
मला प्रत्येककोणताही गोष्टी ची भिती वाटते मग मी आऔषध घेऊका मला बिपी शुगर आहे
मॅडम माझी मुलगी 11 महिन्याची आहे तिची तंबीयत खूप बारीक आहे तर तिला अश्वागन्ध उगळून दिली तर चालेल का
@dranaghakulkarni
5 ай бұрын
नको
सभी प्रकार के पेड़ कम समय ज्यादा फल, नई वैरायटी के पेड़/paudhe लेने हेतू संपर्क करे। अधीक जानकारी हेतु संपर्क करें। घर बैठे उपलब्ध कराया जाएगा All types of Medicinal plants are available with home delivery Thanks
मी पनिर फुले भिजवून सकाळी पितो मला शुगर आहे फायदा होईल का
@dranaghakulkarni
2 жыл бұрын
मला त्याचा अनुभव नाही
@PRA777
Жыл бұрын
हो
3 ते 4 आणि 15 ते 16 वर्षाच्या मुलींनी जर उंची वाढत नसेल तर , उंची वाढण्यासाठी अश्वगंधा पावडर दुधातून घेतली तर चालेल का ?🤔🤔
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
व्हिडीओ सविस्तर ऐका
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
@@gandhalitandale2220 व्हिडीओ ऐका
माझा चेहरा काळा पडला अश्वगंधा घेतले तर चालेल का,
दीड महिना पूर्वी korona झाला होता.थकवा अजून हि जाणवतो.मग मी अश्वगंधा व शतावरी चूर्ण घेतले तर चालेल का.age 47 year. 2varsh झाले गर्भाशय काढून टाकले आहे. सिस्ट तयार होत होते.v white discharge hot hot. Margdarshan मिळावे.किती दिवस घ्यावे.
माझी मुलगी 21,वर्षाची आहे.piriyad regular yet nahi. तब्येत नाही तिची.अश्वगंधा चूर्ण v Shravasti churn घेण्यास सांगितले.भूक लागत नाही...चेस्टची वाढ नाही.तर चूर्ण कसे v kiti time' द्यावे.plz सांगा
@dranaghakulkarni
3 жыл бұрын
व्हिडीओ त स्पष्टपणे सर्व सांगितले आहे
@ushadeshmukh6781
3 жыл бұрын
Thax.
तळपायाला रक्ताभिसरण होत नाही . तर पावलांना अश्वगंधाचे तेल लावलेले चालेल का ? अश्वगंधा चे गुणधर्म थंड की गरम ?
@dranaghakulkarni
2 жыл бұрын
नको, खोबरेल ने मालिश करा
डॉक्टर हे ओषध किती दिवस आणि ज्याला tryrod आहे त्यांना कोणतेही औषध सूट होत नाही अशा पेशन्ट ला दिले तरी चालेल का कारण माझ्याच पत्नी ला जास्त पॉवर ची औषध चालत नाही व तीला त्रयरॉड त्रास व बीपी लो चा त्रास आहे तर तीला अशवगध पावडर चा काढा दिला तर चालेल का
@savitayadav3968
2 жыл бұрын
Paneer phul ani ashwgandha akach aahe ka?
तरुण चिडचिड्या मुलांनी अश्वगंधा किती आणि कसे कथी घ्यावे