अश्वगंधा चे अद्भुत फायदे|| health benefits of Ashwagandha# ayurved

Ғылым және технология

#आयुर्वेद # औषध# अश्वगंधा चे चमत्कारिक फायदे.
अश्वगंधा एक अशी वनस्पती आहे, एकाच वेळी अनेक कामं करते.
वजन वाढवणे ,
कफ कमी करणे
हाडे बळकट करणे,
अशी अनेक कामं करते.
#कोणी घ्यावी?
#किती प्रमाणात घ्यावी ?
#किती दिवस घ्यावी?
लहान मुलांना द्यावी का?
ही सगळी माहिती ह्या व्हिडिओ मध्ये आहे .
......
..........
Ashwagandha
Withania somnifera popularly known as Ashwagandha, is a subtropical undershrub commonly used in Indian traditional medicines for more than 3000 years and has been categorized as Rasayana in Ayurveda, which is reported to elevate defense system against diseases, arrest aging, revitalize the body, increase resistance against adverse environmental conditions to create a sense of mental well-being.
The main active chemical constituents of ashwagandha roots are the steroidal lactones, the withanolides, which include withaferin A, sitoindosides IX and X (glycowithanolides), and acylsteryl glucosides including sitoindosides VII and VIII. Phytosterols and alkaloids such as tropine are also present
When looking for an ashwagandha product, make sure the extract has been standardised to a particular percentage of withanolides.
jissn.biomedcentral.com/artic...
www.hindawi.com/journals/bmri...
journals.sagepub.com/doi/abs/...
*****
*********
जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी असेल तर या चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळत राहतील.
या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

Пікірлер: 145

  • @CharudattaPatil-zd4cl
    @CharudattaPatil-zd4cl27 күн бұрын

    सुंदर माहिती दिली. धन्यवाद.

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade61553 ай бұрын

    Khup chhan

  • @user-sp3od8hp2w
    @user-sp3od8hp2w5 ай бұрын

    छान छान आहे❤❤❤

  • @sunitabhosle3007
    @sunitabhosle30072 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @deepakmali106
    @deepakmali106 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली डॉक्टर वैद्य आभारी आहे

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद !

  • @shravanpro8610
    @shravanpro86102 жыл бұрын

    Thanks di..nice information

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    Welcome 😊🙏🙏🙏

  • @user-st7ef5zd5p
    @user-st7ef5zd5p11 ай бұрын

    Nice

  • @dikshasurse7224
    @dikshasurse722411 ай бұрын

    छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद

  • @viralveda6728

    @viralveda6728

    11 ай бұрын

    धन्यवाद!

  • @raghavdhanshette2195
    @raghavdhanshette2195 Жыл бұрын

    धन्यवाद मॅडम,खूप महत्त्वाची माहिती आहे!

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद!

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 Жыл бұрын

    छान‌ माहिती

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Thanks Yogesh.

  • @ravindramate9563
    @ravindramate95636 ай бұрын

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @viralveda6728

    @viralveda6728

    6 ай бұрын

    Thanks Ravindra ji!

  • @user-dg8nb2iq6q
    @user-dg8nb2iq6q Жыл бұрын

    खूप खूप छान

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद जाधव जी!

  • @rekhajoshi8622
    @rekhajoshi86222 жыл бұрын

    tai khup chan mahiti dili ahes dhanyavad

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    धन्यवाद!

  • @siddheshwarhospitaldrkhair9735
    @siddheshwarhospitaldrkhair9735 Жыл бұрын

    Very nice doctor

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Thanks!

  • @ravindramulay994
    @ravindramulay994 Жыл бұрын

    Very nice

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद!

  • @user-st7ef5zd5p
    @user-st7ef5zd5p11 ай бұрын

    Ashvgandhache zhadabadal mahiti saga

  • @BhagwanAthare

    @BhagwanAthare

    5 ай бұрын

    t

  • @somnathbhapkar2249
    @somnathbhapkar22492 жыл бұрын

    छान

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद somnath ji

  • @user-ig3je5vi6b
    @user-ig3je5vi6b Жыл бұрын

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Жыл бұрын

    Thankyou very much Ma'am. It is very useful information . GOD bless you.

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Thanks Dayanand, it means lot! 🙏

  • @jotibakanbarkar2402
    @jotibakanbarkar2402 Жыл бұрын

    आपली समजावून सांगण्याची पध्दत खूप छान आहे ताई....

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद ज्योतिबा!

  • @jaywantagre5982
    @jaywantagre598218 сағат бұрын

    Maze operation zala ahe tar mi asavagandha ghevu sakte ka

  • @jaywantagre5982
    @jaywantagre598218 сағат бұрын

    Mazy 23 varsha chy mula la sardi hote tar tyala devu saktek

  • @dishankmhatre6111
    @dishankmhatre61112 жыл бұрын

    दीदी खुपच उत्तम आणि अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितली. दीदी मला हायपो थायराईड असल्याने माझे वजन खुपच वाढली आहे. तर मला अश्वगदा घेता येईल का?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    hypothyroidism ka झाले? ते कारण बरे झाले पाहिजे. म्हंजे पाळी ची अडचण, चिंता, चुकीचं आहार विहार, जुना आजार इत्यादी किंवा असे अनेक कारण असू शकतात. जितके लवकर आणि अचूक निदान तितकं बरे होण्याची शक्यता अधिक. फक्त औषध निवडून पूर्ण बरं होता येत नाही.

  • @ravindramate9563
    @ravindramate95634 ай бұрын

    खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद कोणत्या कंपनीची घ्यायची ते सांगितले नाही कॅप्सूल की चूर्ण ते पण सांगा

  • @viralveda6728

    @viralveda6728

    3 ай бұрын

    बाजारात वेगवेगळ्या कंपन्या चे उपलब्ध असतात, परंतु त्याची खात्री मला देता येणार नाही, याउलट तुमच्या जवळचे वैद्यकीय आयुर्वेदिक चूर्ण बनवून विकणारे, असतील त्यांच्याकडून घेऊ शकता. कॅप्सूल पेक्षा चूर्ण फॉर्म मध्ये घेतलेले जास्त चांगले.

  • @mahadevkshirsagar3815
    @mahadevkshirsagar3815Ай бұрын

    खुप सुंदर माहीती शतावरी व आशवगंधा बद्दल.धनयवाद मॅडम! परःतु वात पितत प्रकृती आहे, शरीर सडपातळ आहे वय 60 आहे.एक आयुर्वेदीक गोली/टॅबलेट सुचवा.

  • @viralveda6728

    @viralveda6728

    14 күн бұрын

    @@mahadevkshirsagar3815 तुम्हाला कोणत्या कारणासाठी औषध हवे आहे

  • @psakolkar4825
    @psakolkar48252 жыл бұрын

    खूपच छान मॅम. अत्युत्तम सादरीकरण. कोणतीच शंका रहात नाही. फक्त एकच सूचना की प्रत्येक vdo मध्ये मधुमेहींनी घ्यावे की नाही ते न चुकता सांगा. कारण सगळी माहिती मिळते पण आज-काल मधुमेहींचे प्रमाण खूप असल्याने ही सूचना केली. बाकी खूपच छान सांगता आपण. मी प्रथमच आपला vdo बघितला व लगेच subscribe केला.

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    धन्यवाद! मी नक्की सांगेन.

  • @Manishasharma-yk6zo

    @Manishasharma-yk6zo

    Жыл бұрын

    Ààà

  • @yogeshkumbhar7204
    @yogeshkumbhar7204 Жыл бұрын

    Thanks Mam ashwagandha churn and shatawari churn mix karun ukalun ghetali tar benefits hoto ka mi vachle hote Google var

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    काहीच हरकत नाही. दोघे सोबत खूप उत्तम प्रकारे बल देतात. फक्त पचायला जड जाऊ नये ह्याची काळजी घ्यावी

  • @dadasahebdixit8126
    @dadasahebdixit812627 күн бұрын

    किडनी आजारामध्ये वापरता येईल का.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx7 ай бұрын

    कोणत्या कंपनी ची शुद्ध पाउडर असते

  • @chiwadaang7pute
    @chiwadaang7pute6 ай бұрын

    मानसिक ताण दूर होण्यासाठी अश्वगंधा सिरप घेऊ शकते का? 40+आहे मी

  • @kajalthorat5533
    @kajalthorat5533 Жыл бұрын

    Vajan vadate ka

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    वजन वाढते असे नाही म्हणता येणार पण बल वाढते, खूपच वाढते असेही नाही

  • @PATIL-EDITING-
    @PATIL-EDITING- Жыл бұрын

    छातीत चा भाग कमी होते का

  • @rwakkar
    @rwakkar Жыл бұрын

    माझा मुलीचे वय 13 वर्ष आहे तिचे केस white jhale aahet, aani tila skin chi elergy aahe tila ashwgandha me morning la 1spoon अश्वगंधा+1spoon गायेच तूप+1spoon पिठी साखर दिला तर चालले का ,

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    मुलगी वयाने लहान आहे. जर केस पांढरे आणि त्वचा सेन्सिटिव्ह असेल, तर त्याला अनेक कारणं असू शकतात उदाहरणार्थ जंत किंवा पुरेसे योग्य आहार/झोप नसणे वैगरे, जवळील आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणे जास्त उत्तम,तिची प्रकृती आणि आहार ही समजून घ्या त्यांच्याकडून.

  • @ssd2712
    @ssd27123 ай бұрын

    I am diabetes , how can i use Ashwagandha in diabetes

  • @viralveda6728

    @viralveda6728

    3 ай бұрын

    You can take it with turmeric,aawala, so it help to control DM, also helps to increase strength.

  • @rahuldevadkar4884
    @rahuldevadkar4884 Жыл бұрын

    Mam मी आज अश्वगंधा use केलं पण ते खूपच कडू लागत होत ... ते मग कडूच असतं का? Reply plz

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    हो.बरोबर आहे. तुम्हाला मिळालेली अश्वगंधा खरे असण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला कडवट पणा सहन होत नसेल तर दुधात उकळून घ्या.

  • @uvptv5977
    @uvptv59772 жыл бұрын

    उन्हाळ्या घेता येते का अशवगंधा किती गोळ्या खाव्या

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    माफक प्रमाणात घेता येते. आणि गोळ्या पेक्षा चूर्ण स्वरूप घेणे जास्त योग्य.१/२ चमचा २१ दिवस घेऊ शकता.

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande64552 жыл бұрын

    मॅडम....वाजीकारक औषधी बद्दल माहिती द्यावी....

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    हो, तो खूप मोठा आणि गैरसमज युक्त विषय आहे.नक्की बोलूया.

  • @siddhantpotbhare4385

    @siddhantpotbhare4385

    2 жыл бұрын

    @@viralveda6728 1

  • @radhikadavatate3252
    @radhikadavatate3252 Жыл бұрын

    Piles asel tr ashwagandha ghetl tr chalel ky

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    ही जड असते पचायला, आधी piles बरे होऊ द्यावे त्यासाठी पाचन नीट व्हायला हवे ,मग टॉनिक म्हणून ashwagandha घेता येईल.

  • @rameshsutar1612
    @rameshsutar1612 Жыл бұрын

    मला मुळव्याधचा त्रास आहे तर मि अश्वगंधाचा वापर कसा करायचा ते सागा

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Ashwagandha किंचित जड असते पचण्यास, आधी जवळील वैद्य कडून मूळव्याध चे औषध घ्या. पचनशक्ती व्यवस्थित सुधारली की आपण रसायन म्हणून ashwagandha वापरू शकतात.

  • @user-rw2jn6ho4r
    @user-rw2jn6ho4r2 жыл бұрын

    शुक्राणु वाडवन्या साटी चालते का किती प्रमानात घ्याव

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    त्यासाठी तुमच्या जवळील वैद्याकडून पंचकर्म करून घ्या आणि पुढे रसायन औषध घ्या. शुद्ध शरीरात , शुद्ध बीज जन्मतात आणि वाढतात.

  • @rideonn2829
    @rideonn28292 жыл бұрын

    madam, majh metapolism high aahe..ani majh wait pan kami aahe. me he gheu shakto ka?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    Yes, you can!

  • @adeshindustries
    @adeshindustries Жыл бұрын

    अश्वगंधा चे गोळी कोणती घ्यावी का चूर्ण घ्यायचं सपुंर्ण माहित ध्यावी

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    शक्यतो चूर्ण घ्यावे ते ताजे असण्याची शक्यता गोलीहून जास्त. आणि, काही त्रास झालाच तर प्रमाण ही कमी करता येईल, चुर्णचे.

  • @ganeshdeore5574
    @ganeshdeore5574 Жыл бұрын

    किडनी मधली उष्णता कमी करते का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    किडनी मध्ये उष्णता आहे हे तुम्हाला कसे समजले?

  • @cricketwithchinmaybhave2653
    @cricketwithchinmaybhave2653 Жыл бұрын

    Tai ashwagandha hi 21 days continue ghetli tr chalel ka

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    आरामात, हरकत नाही. त्रास झालं तर मात्र मध्ये बंद करू शकता

  • @cricketwithchinmaybhave2653

    @cricketwithchinmaybhave2653

    Жыл бұрын

    @@viralveda6728 ok

  • @aniketvision77
    @aniketvision772 жыл бұрын

    किती दिवस घ्यावी ही अश्वगंधा

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    २१ दिवस सलग घ्यायला हरकत नाही. नंतर गॅप द्यावा. पुन्हा घ्यावी. आपल्या प्रकृती वर पण अवलंबून आहे.

  • @vidyajoshi3525
    @vidyajoshi3525 Жыл бұрын

    Wight los hotho ka

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Nahi

  • @jitendrabari560
    @jitendrabari5604 ай бұрын

    काही तोटे सुद्धा असच शकतात. त्या बद्दल पण माहिती दयाल का?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    4 ай бұрын

    अती सर्वत्र वर्जयेत. म्हणजे जास्त प्रमाणत खाल्ली तर त्रास होतो. पचत नाही

  • @user-il2ft5qo7d
    @user-il2ft5qo7d Жыл бұрын

    मॅडम 2019 पासून ये आर टी चालू आहे त्यामुळे मी अश्वगंधा चूर्ण घेतले तर चालेल

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    घेऊ शकतात. त्यासोबत वैद्य सल्याने अजून औषध घ्यायला हवे .

  • @nitnpatil
    @nitnpatil15 күн бұрын

    अश्वगंधाचे सेवन कधी करावे सकाळी की संध्याकाळी?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    14 күн бұрын

    @@nitnpatil सकाळी जास्त उत्तम

  • @pandurangtavhare1881
    @pandurangtavhare18812 жыл бұрын

    अश्वगंधा चूर्ण घेतल्याने उष्णता वाढते का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    होऊ शकते. कारण अश्वगंधा उष्ण गुणाचीच आहे. जर पित्त प्रकृती असेल, किंवा उष्ण ऋतू असेल तर , प्रकृती नुसार कॉम्बिनेशन(वैद्य सल्ला, प्रकृती, वय, आजार नुसार) मध्ये घ्यावी. कारण उष्णता च त्रास होऊ शकतो. माफक प्रमाणात , कमी दिवस घेता येते.

  • @santoshdagade2425
    @santoshdagade2425 Жыл бұрын

    आम्लपित्त गॅस वर चालते का मॅडम

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    नाही, अजून आम्लपित्त वाढेल.

  • @balajimore3894
    @balajimore38942 ай бұрын

    मला अपचनाचा त्रास आहे घेतली तर चालेल का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 ай бұрын

    अपचन कमी झाले की नक्की घेता येईल कारण अश्वगंधा थोडी जड असते पचायला. तरीही घ्यायची असेल तर सकाळी उपाशी पोटी पोट साफ झाल्यावर घेऊ शकतात.☺️🙏🏿

  • @raghuubale9336
    @raghuubale9336 Жыл бұрын

    अश्वगंधा पावडर ओरिजन कोटे भेटेल

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    जवळील वैद्य, जर आयुर्वेदिक practice करत असतील तर त्यांच्याकडे नक्की अस्सल मिळेल.

  • @aryanexperiment6017
    @aryanexperiment60174 ай бұрын

    Hwjwjwvdawuw😢😮❤😅🎉😂🎉😅🎉🎉❤❤🎉😢😮😅😅

  • @balajimore3894
    @balajimore38946 күн бұрын

    संध्याकाळी झोपताना कोमट दुधात घेतली तर चालेल का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Күн бұрын

    @@balajimore3894 घेऊ शकतात, पण अजीर्ण झाले तर सकाळीच घ्यावे.

  • @eknathpalve6054
    @eknathpalve6054 Жыл бұрын

    झोप येण्यासाठी आॺुर्वेदात कोणते रामबाण औषध आहे ते सांगा,रात्री ३ते ४ वाजपर्यंत झोपच लागत नाही

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kYN3w6OPgLCTfso.html धन्यवाद, एकनाथ! वर दिलेली लिंक दाबून आपण माहिती घेऊ शकतात!

  • @eknathpalve6054

    @eknathpalve6054

    Жыл бұрын

    औषधाच नांव सांगा,असे बरेच व्हिडीयो पाहीले आहे,डायरेक्ट नाव सांगा

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    @@eknathpalve6054 असे औषध डॉक्टर कडे जावून घ्यावे.

  • @amitchande6349
    @amitchande63492 жыл бұрын

    शीगरपत्न साठी घेतल तर चालेल का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    हो, घेऊ शकतात. साखर कमी करण्याचं काम नाही करत, ऊर्जा देण्याचं करते

  • @amitchande6349

    @amitchande6349

    2 жыл бұрын

    @@viralveda6728 या मुळे कमी होईल ना पण

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    नाही, केवळ ह्याने होणार नाही. त्यासाठी योग्य चिकित्सा घ्यावी लागेल.

  • @amitchande6349

    @amitchande6349

    2 жыл бұрын

    @@viralveda6728दुसर काही आहे का मग उपाय

  • @user-rw2jn6ho4r
    @user-rw2jn6ho4r2 жыл бұрын

    तुमचा पत्ता कुटे आहे

  • @sanjayimbade3660
    @sanjayimbade366010 ай бұрын

    मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने घ्यावं का?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    10 ай бұрын

    हो नक्की घेऊ शकता

  • @viralveda6728

    @viralveda6728

    10 ай бұрын

    हो,नक्की घेऊ शकता

  • @jotibakanbarkar2402
    @jotibakanbarkar2402 Жыл бұрын

    अश्वगंधा चूर्ण कधी घेऊ नय???? नियमित घेतल्याने काही नुकसान होण्याची शक्यता आहे का?? मांसाहार केल्यानंतर अश्वगंधा चूर्ण घ्यावे की नाही???

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    व्हिडिओ मध्ये सागितले आहे. पुनः ऐका. पचनास अडचण असेल तर जास्त घेऊ नये! उष्णतेचा त्रास असेल तर उष्ण पडते नाहीतर नाही.

  • @jotibakanbarkar2402

    @jotibakanbarkar2402

    Жыл бұрын

    हां‌... धन्यवाद ताई

  • @somagauns4148
    @somagauns4148 Жыл бұрын

    आपण खास करुन आयुर्वेदाचार्य आहात तेव्हा "न" चा आपण जो "ण" असा उच्चार करत आहात तो शुद्धपणे "न" असाच उच्चार करण्यास जिभेस वळण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. बाकी उत्तम माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @lalitkhairnar5254
    @lalitkhairnar52542 жыл бұрын

    चेहेरा ला काय फायदा आहे आणि केसा ना सांगा ना

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    आतून बल वाढल की, चेहाऱ्या वर तेज वाढत.

  • @lalitkhairnar5254

    @lalitkhairnar5254

    2 жыл бұрын

    @@viralveda6728 केसाना काय फायदा आहे काते पण सांगा ना plzz

  • @sachinkatre7890
    @sachinkatre7890 Жыл бұрын

    अश्वगंधा चुर्ण चांगले कि अश्वगंधारीष्ठ ?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    चांगला प्रश्न आहे. Ashwagandha चूर्ण कोणीही घेऊ शकते, आणि त्यात फक्त ashwagandha च असते. अश्वगंधा अरिष्ट मध्ये इतरही अनेक औषधी आहेत, आणि अरिष्ट हे वय, प्रकृती च विचार करून घ्यावे लागतात, जास्त दिवस घेता येत नाही.

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    चांगला प्रश्न आहे. अश्वगंधा चूर्ण फक्त अश्वगंधा ही एकच वनस्पतीअसते. परंतु अश्वगंधारिष्ट मध्ये अनेक औषधं असतात शिवाय चूर्ण जास्त वेळ घेता येते. परंतु कुठल्याही असावं की आरिष्ठ जास्त दिवस घेता येत नाही.

  • @nageshhawle4536
    @nageshhawle4536 Жыл бұрын

    इंदिरा गांधिचच ऊदाहरण का दिल अत्रे ताई अजुन असंख्य कुप्रसिद्ध लोक असतिलच ना ? त्यांचि नाव का घेतलि नाहीत असो व्हिडिओ छान होता

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    उत्तम विचार आहे तुमचा. काही गोष्टी दुधारी तलवारी सारख्या असतात . हेच ह्याचे उत्तर आहे. राजकारण माझे कच्चे आहे.

  • @manisharaut8265

    @manisharaut8265

    Жыл бұрын

  • @PATIL-EDITING-
    @PATIL-EDITING- Жыл бұрын

    अश्वगंधा ने वजन कमी होते का

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    Nahi

  • @abhijeetmuley2775
    @abhijeetmuley27759 ай бұрын

    अश्वगंधा चे फायदे किती दिवसांनी दिसतात ?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    9 ай бұрын

    तसे तर पहिल्या दिवसापासून च दिसतात, पण कुठल्या उदेदेश साठी आहे त्यावर अवलंबून आहे.

  • @abhijeetmuley2775

    @abhijeetmuley2775

    9 ай бұрын

    @@viralveda6728 मैडम अजुन एक विचारायचे होते की अश्वगंधा ला 3 महिन्यांनी गेप द्यायची असते का ? महण्जे 3 महिने घेऊन झाल्यावर 15 दिवसांची गेप देऊन परत घेण चालु करायचं असत का? की continuous घेतल तरी चालत ?

  • @viralveda6728

    @viralveda6728

    9 ай бұрын

    Gap द्यायला हवा 15/21 दिवसांचा देऊ शकता

  • @abhijeetmuley2775

    @abhijeetmuley2775

    9 ай бұрын

    @@viralveda6728 thnx for the reply

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar597911 ай бұрын

    पार्किंग नाही 😂😂🎉😂😂 पार्किन्सन्स आहे प्रौढ अवस्थेत हात पाय मान जोरजोरात हलने

  • @viralveda6728

    @viralveda6728

    11 ай бұрын

    ☺️उच्चार किंवा एडिटिंग मध्ये कधीकधी गडबड होते, तरी सांगितल्या बद्दल, thanks!

  • @BabanKharat-pk8xw
    @BabanKharat-pk8xw9 ай бұрын

    Nice

  • @user-li9dr9uc4j
    @user-li9dr9uc4j Жыл бұрын

    छान

  • @viralveda6728

    @viralveda6728

    Жыл бұрын

    धन्यवाद!

  • @TheAvp30
    @TheAvp302 жыл бұрын

    पाण्याबरोबर ही घेऊ शकतो का? 🙏

  • @viralveda6728

    @viralveda6728

    2 жыл бұрын

    हो.

Келесі