अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती | annasaheb patil loan scheme information in marathi |
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती | annasaheb patil loan scheme information in marathi |
#annasahebpatilmahamandal
अण्णासाहेब पाटील महामंडळ सर्व माहिती मार्गदर्शन व कामकाजासाठी,
कार्यालयाचा पत्ता- पाटील ग्रो बिझनेस, कन्याशाळा रोड , परांजपे कॉलनी ,
पं. विष्णू दिगंबर स्कुल गेट समोर , पलूस, ता. पलूस , जि . सांगली
9359506535 ( सांगली जिल्ह्यामधील नवीन लाभार्थी यांनी फोन करावा )
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज करताय एक चूक महागात पडेल ! बघा विडिओ
• अण्णासाहेब पाटील महामं...
new business loan process | नवीन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण कसे करायचे? start-up business Loan
• new business loan proc...
Subscribe our New vlog channel-
Vishal Patil Vlogs
/ @vishalpatilvlogs
9 प्रकारच्या जेली Candy प्रॉडक्शन फॅक्टरी • मराठी उद्योजकांनी सुरु...
मसाले आणि लकडी तेल घाना उद्योग प्रॉडक्शन फॅक्टरी माहिती • मसाले आणि लाकडी घाणा त...
Pmfme yojana | पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कर्ज योजना माहिती • pmfme yojana | प्रधानम...
उद्योग व्यवसायासाठी बँक मधून कर्ज का मिळत नाही?
• उद्योग व्यवसायासाठी बँ...
शासनाच्या कर्ज योजना माहिती
• शासनाच्या कर्ज योजना| ...
सिबिल स्कोर खराब असल्यावर बँक कर्ज देणार नाही, बघा विडिओ • Cibil रिपोर्ट खराब असे...
तरुणांनी भावकी आणि गावकी मध्ये न अडकता आपला उद्योग उभा करावा!
• तरुणांनी भावकी आणि गाव...
बायो फ्लॉक फिश फार्मिंग व्यवसाय माहिती • biofloc fish farming |...
अण्णासाहेब पाटील महामंडळ बद्दल असणारे गैरसमज
• अण्णासाहेब पाटील महामं...
लाकडी तेल घाना व्यवसाय यशोगाथा व्हिडिओ • लाकडी घाना तेल व्यवसाय...
बायोफ्लोक फिश फार्मिंग यशोगाथा व्हिडिओ • आधुनिक मत्स्यपालन | बा...
विविध शासकीय कर्ज योजना व्हिडिओ • शासनाच्या कर्ज योजना| ...
व्यवसायासाठी बँक मधून कर्ज कसे कराल • व्यवसायासाठी bank loan...
गावराण देशी पोल्ट्री फार्म आधुनिक ट्रिक वापरुन यशस्वी व्यवसाय • गावरान देशी poultry fa...
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती,अण्णासाहेब पाटील महामंडळ,अण्णासाहेब पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत कर्ज,अण्णासाहेब पाटील कर्ज योजना,अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना,#अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती 2023,अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती 2024,#अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना....
Пікірлер: 174
मी अपंग व्यक्ती म्हणून हे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ती योजना सुरू झाली आहे का व कसा करावा याची माहिती दिली तर बरे होईल
सर मला या योजनेचा लाभ घायचा होता पण माझ्या नावावर कोणी तरी लाभ घेतला आहे तर काय करावं लागेल
Good Information sir..
सर अण्णा पाटील साहेब महामंडळ योजना जालना जिल्ह्यामध्ये कोणी माहिती देणारा आहे का
Hello sir, ata CMEGP ch loan ghetl ahe tey ajun chalu ahe, tr me annasaheb patil scheme sathi eligible ahe ka
Mahaswayam website var navin profile ch hot nahi . Otp yet nahi . Sir kahi solution ?? Dusari website ahe ka ekhadi ??
Sir me education loan ghetla ahe tyavar mala hi yojna vaparta yeil ka
एक नंबर साहेब
Sir mala sangnyat aal ki 4.50 lakha cha war wyaj partawa milat nahi , 12% , 15 lakhach wyaj 7 warsha sathi 4.50 lakhacha war jat
Which type of file format for project report Because at the time of file upload showing unsupported file format
जय शिवराय दादा
व्याजदर किती आहे बॅंक च
Bank vale loan date nahit sarv documents submit karun pn mi bank madhe file takli hoti tar manager n vadilach crop loan tya bank madhe thakit aslya mule mazi file reject keli
कूप छान माहीत
@GORKH_BHAU
6 күн бұрын
Keli ka bhau file
सर माझा पासवर्ड विसरला आहे ओटीपी पण येत नाही कलेक्टर ऑफिसला संबंधित विभागाकडून जाऊन पासवर्ड आणला परंतु त्या पासवर्ड वरती ओपन होत नाही दोन ते तीन वेळेस अर्ज केले असता नवीन नवीन पासवर्ड देण्यात आले परंतु लॉगिन होत नाही प्लीज मार्गदर्शन करा
पूर्ण amount 10,00000 यावर व्याज द्यावं लागतं की.. जेवढी amount use करणार त्यावरचे व्याज द्यावं लागत...
Sc cast sathi loon hot nahi ky sir
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँक चालतं का सर
Good mahiti dili
@GORKH_BHAU
6 күн бұрын
Keli ka file
सर जुन्या व्यवसायिक वाहन कर्ज हे अन्नासाहेब मंडळ मध्ये बसते का
यवतमाळ जिल्हा मध्ये लोन होते का
Poclain vr milel ka loan
Mi nagpur district madhe gramin bhagat aahe,ghar bandhnyasathi karj midel ka ?
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Nahi
फायनान्स चालते का?
Mi kolhapur jilhyatala aahe.. mala palus madhye margadarshan bhetel kay
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho bhetel
सर इंदापूर ला आहे का ऑफिस
Sambhaji nagar sathi kontya office la bhet dyaychi
शिलाई मशीन साठी मिळू शकते का
सर जर एखाद्या लग्न झालेल्या स्रिच्या नावावर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेलmarriage certificate lagel ka ? karan ase ki shaalecha dakhala ha mahercha asel na
Latur madhy office kothe aahe
Dusrya yojna ghetlya tr he karj bhetat nhi ka
सर आष्टा कारंदवाडी तुमचे कडे होणार काय
Shrampur la yognesathe konala vichryache
सर पुणे येथे आहे का कोण
सर नवीन बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आपल्या योजने मार्फत मिळेल का सर
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho
फोम कसा भरायचा व कुठे भरायचा
Mumbai mde Vasai Virar mde office aahe ka
Kahi nahi milat nuste documents jama karnyasathi vel ghalvitat .
पंढरपूर साठी कुठे भेटायचे
जालना जिल्ह्यासाठी किती उद्दीष्ट दिलेले आहे
Solapur madhe kuthe ahe office
Shetisati milte ka
गाई घेण्यासाठी कर्ज मिळेल का सर
@Gokullaghane
2 ай бұрын
Bank agri business sathi nh mhanti
Sir वय मर्यादा किती आहे कृपया सांगा
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
60 पर्यंत
Solapur, mohol madhil kon aahe ka tyancha sobat contact karto
Sir plz Hingoli madhe Margdarshan aani kam kon krun deil
@balajidevkarpatil5183
9 күн бұрын
Mi gadi ghetli ahe
Jer hafta chukala ter vyaj parat milete ka?
@103pratikkayte6
2 ай бұрын
नाही
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Tya haftyach fakt milat nahi
कोणाचे नसतील तर की करायचे
ST कॅटीगिरी साठी आहे का हि योजना ...
ek mahina zala pahila hafta bharun ...approved by claim approver मंजूर आणि मंजूर ts comment दाखवा अहे पण व्याज नाही आले
@vijaydeshmukh2412
19 күн бұрын
Sir number pahijet hota tumcha
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
येईल
@sitaramsatpute0096
4 күн бұрын
@@VishalPatilUdyogMitra ok
ज्या जातीच्या लोकांसाठी कसल मंडळ नाही ते जातीचे लोक पण याचा फायदा घेऊ शकतात का सर जस की जैन - ब्राह्मण 🤔
@dayalondhe5384
3 ай бұрын
Nahi
@sachintirodkar8341
16 күн бұрын
Hoy
@sachintirodkar8341
16 күн бұрын
GR paha
सर सहा महिन्या आधी जर कर्ज घेतले असेल तर ते आपण आता योजने अंतर्गत घेऊ शकतो का?
Cibil score kmi asel tar loan hoil ka????
@user-yc7di1ms9h
15 күн бұрын
Nahi hot madam
ठाणे जिल्ह्यात समन्वयक कार्यालय कुठे आहे सांगू शकता का
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Mumbai cst kiva navi Mumbai Mathadi bhavan la jau shakata
घरासाठी कर्ज मिळेल का?
कुणबी असेल तर मिळेल का
Education loan milel ka hya website varun
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
नाही
ह्या मध्ये खरंच कर्ज भेटत नाही फक्त पैसे लुबाडतात काहीही अर्थ नाही... 👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
Vahan ghenyasathi karj milelka
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho , commercial vehicle
Mahilan sathi yojna ahe ka sir
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
Ho
LY number kiti divsat yeto,8 divas zale apply karun Ajun aala nahi
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
Kadhi kadhi vel lagu shakto, Jilha office sampark sadha
Obc la nhi ka
सर रत्नागिरीचे जिल्हा स्न्मय आथिकरी चे मोब न भेटेल का
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
पोर्टल वर आहेत udyog.mahaswayam.in
हे बिन व्याजी आहे का
Everything is right
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
🙏
Fb वर मो. न देतात आणि कर्ज काढून देतो आसे सांगतात..है खर आहे का sir
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ase barech ahet , kay karanar ya madhe labhartyanche nukasan hot ahe
सर तारण जामीन लागते का ?
Sir tumhi ya loan chi full process karun deta ka ?
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
आपला जिल्हा कोणता ?
@tejasyerunkar6096
16 күн бұрын
@@VishalPatilUdyogMitra Thane
32Shirala
सर हिंदू धनगरांना व्याज भेटते का
नुसते फोनवर सागते लाई परीशान करते व्याज लवकर परत देत नाही हे सांगते तेवढ सोप नसत
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Mahiti ghya , vyaj partava sarvana suru ahe, tumchya zilhyatil report bagha,
@rahuldere9640
Ай бұрын
@@VishalPatilUdyogMitraहाय सर मला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सीसी लोन 5 लाख मिळाले आहे तर ते अण्णासाहेब पाटील योजनेमध्ये बसवता येईल का.
बँक सिक्योरिटी मागतात काय करावं
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
बँक त्यांच्या नियमानुसार कर्ज देणार , तरीपण 10 लाखापर्यंत विना तारण मुद्रा मधून घेऊ शकता
Mahadbt krushi khate and annasaheb patil duheri labh gheu shakto ka tractor sathi
@balajimutkule7646
Ай бұрын
Mala pn kalva mahiti
मी नागपूर मध्ये राहते ही योजना नागपूर मध्ये लागू आहे का
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho , mahamandal office la bhet dya
Online pn lon detat ka? Mala tasa call aalela
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
खूप करणारे आहेत , आणि फसवणारे सुद्धा आहेत , आणि चुकवणारे सुद्धा आहेत
फायनान्स चालेल का साहेब
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Nahi
सर मी पन आर्ज केला आहे पन माझ्याकडून दोन हजार घेतले
@ajaymore9288
21 күн бұрын
Bhetl ka mg loan
किती दिवस लागतात
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Bank var depend ahe
सिव्हील कांहीं कारनाने खराब आसेलतर कर्ज मिळते का
@everythinganything4215
2 ай бұрын
Nahi
पलूस मधले ऍड्रेस द्या ऑफिस चा
ओबीसी साठी आहे का
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
OBC mahamandal madhun karu shakata
आण्णासाहेब पाटील कर्ज साठी बँक वले सरकारी नोकरदार जामीन मागतात
आणा साहेब पाटील आर्थिक मागास प्रवर्ग कर्ज योजनेंतर्गत बँक मध्ये प्रॉपर्टी तारण मागितली जाते कर्ज घेण्यासाठी
@sachinghodke9733
2 ай бұрын
कोणत्या बँकेने मागीतले
@dheerajayare9408
2 ай бұрын
@@sachinghodke9733 कॉ ऑपरेटिव्ह आणि शेड्युल बॅक मागत आहेत
@aboliwable1255
2 ай бұрын
Ho aj mi eka bank madhe gele hote tithe hi mala property taran thevavi lagel kasa sangnyat ale
@kiransharma6948
2 ай бұрын
मला पण मलितले तारण
@akshaypawar1163
2 ай бұрын
Mi dili ahe taran
सर्व समान्य मानसापरेत हि योजना मिळत नाही
कर्जाचे व्याजदर कसे आहे ही माहिती द्या
सर माझा व्याज परतवा दोन महिने झालं मिळाला नाही
@ajinkyapatil3468
25 күн бұрын
Dada milale ka vyaj
@ajinkyapatil3468
25 күн бұрын
Ki ajun milale nhi
शिवाजी पिराणा हिप्परकर पेज
@akshaypawar1163
2 ай бұрын
2.3month
सर 61 कर्मचारी का काडले ?
Form 16 Chalel ka
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
8 lakhachya at madhe utpann pahije
वाहन घेण्यासाठी कर्ज मिळते का
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho commercial vehicle
घरा करता दोन मिळेल का
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
नाही
सर तुमचा नंबर भेटेल का मि कराड चा आहे
आपले no मिळू शकत का माहिती साठी...
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Zilha?
सर मी गृहिणी आहे मला मेस चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला एक छोटंसं हॉटेल भाड्याने घ्यायचं आहे त्यासाठी कर्ज भेटेल का?
@VishalPatilUdyogMitra
Ай бұрын
Ho hotel sathi karu shakata
Apla mo no mileka file karaychi
बँक मॅऻडगेज मागत आहे
@VishalPatilUdyogMitra
16 күн бұрын
बँक त्यांच्या नियमानुसार कर्ज देणार , तरीपण 10 लाखापर्यंत विना तारण मुद्रा मधून घेऊ शकता
Sir tumcha no send kara
Sir tumcha no milel ka .
Sir beed sathi कुठे कुणाला भेटावे लागेल
Dada tumcha number dya please, Punyatun business kartoy me .