अशी करा नेपियर ची लागवड | हा व्हिडिओ तुम्ही पहिला का?

Үй жануарлары мен аңдар

नमस्कार मित्रांनो..
आत्ता पावसाळा सुरू झाला आहे.तुम्हाला तुमच्या शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय साठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन ची गरज असते.
त्यात मुख्यत्वे चारा म्हणजे नेपियर...
नेपियर च्या मार्केट मद्ये भरपूर जाती उपलब्ध आहेत.
त्यात स्मार्ट नेपियर,रेड नेपियर, हाप रेड नेपियर,मक्का क्रॉस, मरवेल गवत,सरस्वती घास,अमेरिकन 5G, बुलेट 4G,विराट किंग तैवान, असे बरेच प्रकार नेपियर चे आहेत.
त्यात तुम्ही कुठलीही नेपियर ची लागवड करते वेळेस चुकीच्या पद्धतीने कांडी लावली तर तुमचा चारा व्यवस्थित उगवणार नाही.म्हणून खास तुमच्या माहिती साठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे.
#farming #goatfarming #shelipalan #viral #agriculture #shetkri #sheti #दूध #modernfarming

Пікірлер: 28

  • @user-rc1rl3ck7u
    @user-rc1rl3ck7uАй бұрын

    Sir farmchi akada tour dya 🙏khup divas zale farm nh dakhaval tumhi plz sir 🙏 vote kara sarvanni👍

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150Ай бұрын

    लय भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @khutadenilesh7131
    @khutadenilesh7131Ай бұрын

    मस्त माहिती दिली सर

  • @comedyking9786
    @comedyking9786Ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर..❤

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gkАй бұрын

    Nice

  • @PravinkumarGavhane
    @PravinkumarGavhaneАй бұрын

    Dhanyvad sar

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167Ай бұрын

    एकदम बरोबर वेळेला योग्य व्हिडिओ. सर जमाले गोट फार्म च एक recent video बनवा प्लीज..

  • @user-ci8bc9yk5f
    @user-ci8bc9yk5fАй бұрын

    नमस्कार साहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @user-jd7sr3cm4j
    @user-jd7sr3cm4jАй бұрын

  • @wachishtshelke6234
    @wachishtshelke6234Ай бұрын

    सर खूप छान माहिती तुमच्याकडे कोणकोणती बियाणे व कांडी कमेंट मध्ये कळवा

  • @nayanwagh8448
    @nayanwagh8448Ай бұрын

    ❤❤❤

  • @romankureshi6562
    @romankureshi6562Ай бұрын

    Sir, Sonpari Goat Breed baddal detail video takana & Maharashtrat hi Breed Kuthe Uplabdh aahe ? He Sanga pls .... 🙏🙏🙏🙏🙏

  • @PrasadJawale-ez3tl
    @PrasadJawale-ez3tlАй бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @DharamSinghPatil-gg2uz
    @DharamSinghPatil-gg2uzАй бұрын

    Sir tumche 400+video pahile

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar7 күн бұрын

    अमेरिकन 5g लागवडी पासून किती दिवसांनी कापणी साठी येतो... पुढच्या कापण्या किती - किती दिवसांनी होते...

  • @dineshsatale2337
    @dineshsatale2337Ай бұрын

    सुपर नेपीयर च्या स्टिक मिळतील का

  • @dipak668
    @dipak668Ай бұрын

    सर ऑफलाइन ग्लास कव्वाली जॉइन कराची ऑफलाइन क्लासेस

  • @SurwaseVBAGSL
    @SurwaseVBAGSLАй бұрын

    Sir training kadhi Suru honar

  • @eshwarpandhare6513
    @eshwarpandhare6513Ай бұрын

    सर आता लागवड करायची आहे आपल्याकडे उपलब्ध आहे का कांडी रिप्लाय द्या

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303Ай бұрын

    ईनडोनिशियन स्मार्ट नेपिअर मीळेल का सर

  • @irfanpatel8549
    @irfanpatel8549Ай бұрын

    किंमत किती आहे

  • @dipak668
    @dipak668Ай бұрын

    कृपया रिप्लाई करें

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445Ай бұрын

    सर मी बऱ्याच वेळा तुम्हाला मेसेज केला मला तुमच्याकडून माझ्या शेळीपालनाचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे

  • @dattagadewad8310

    @dattagadewad8310

    Ай бұрын

    Chalek

  • @DharamSinghPatil-gg2uz
    @DharamSinghPatil-gg2uzАй бұрын

    13 mahinyacha bokad 14 hajarala vikala

  • @Royalshetiwadi.

    @Royalshetiwadi.

    Ай бұрын

    कोणत्या जातीचा

  • @DharamSinghPatil-gg2uz

    @DharamSinghPatil-gg2uz

    Ай бұрын

    @@Royalshetiwadi. Gavran khaasi local breed don datavar

  • @JivanKaradkar

    @JivanKaradkar

    7 күн бұрын

    कमी दरात विकला...

Келесі