अशोक सराफ सांगतायत 'हा माझा बायको पार्वती' डायलॉगमागची खरी गंमत | Ashok Saraf | Ashi hi banwa banwi
Фильм және анимация
In this interview, Ashok Mama told some funny incidence from the movie 'Ashi Hi Banwa Banwi'.
पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- • 'प्रवास'निमित्त अशोक स...
#AshokSaraf #AshiHiBanwaBanwi #MarathiComedy
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 391
लक्ष्या मामा, अशोक मामा, महेश कोठारे सर, सचिन सर यांचे जुने कोणतेही चित्रपट पहा, कधीच ते कंटाळवाणे वाटतच नाहीत. 😊😊
@Aliyan-98
4 жыл бұрын
Ha bhava kiti ve baghitla tari kantala yet nahi
@mayurbhingare2225
4 жыл бұрын
Khartoum aahe bhava
@DrSoniyaYadwadkarPune
4 жыл бұрын
Amol Dighe.. Agdee khare ahe..
@anjalipandevlogs9833
4 жыл бұрын
Ho agadi barobar
@DrSoniyaYadwadkarPune
4 жыл бұрын
Asach ankhee ek dhamal picture hota Lakshya cha... "Shame to Shame" .. As in same to same . Gammat mhanaje ya picture madhe hero, heroins. Villains, comedians sagle identical twins ahet..imagine the permutation combination of their replacements and the level of confusion.. Mast hota movie 😂😂😂
रविवारी 4 वाजायची वाट पाहत बसायचो सह्याद्री वर मराठी movie यायची, पर्वणीच होती आमच्या साठी
@gnh7892
4 жыл бұрын
Light rahat navati bhava
@shajitshaikh3015
4 жыл бұрын
Kharay bhava👌
@nevergiveup7985
4 жыл бұрын
Khar ahe bhau👍
@shanayazaveri2620
4 жыл бұрын
लहापणीची खूप प्रिय आठवण आहे ती
@vinayakkharate8749
4 жыл бұрын
आठवणीतले चित्रपट .. रविवार 4 वाजता शुक्रवार DD La hindi movie रविवार छायागीत सकाळी सुबहा सबेरे.. ताक धिना धीन शक्तीमान अलिपलैला चंद्रकांता मालगुडी डेज आमची माती आमची माणसं DD वर 8.00 pm to 8.30 pm hindi news DD Var 8.30 tp 9.00pm english new दामीनी marshall रामायण school school मिले सुर मेरा तूम्हारा... आपण यांना पाहीलत का? 2 च चॕनल पण सगळे आनंद घ्यायचे.. जेवढे channel वाढले तेवढेच प्रश्न
खरचं अशोक सराफ सरांना दिर्घायुष्य लाभो..माझे सगळ्यात फेवरेट आहेत ते.
@kiranjangam1590
4 жыл бұрын
ho bhava,, mazyahi khup khup shubhechcha ,,,,
@santoshgaikwad8898
4 жыл бұрын
@@kiranjangam1590 धन्यवाद
@viijayrajcreations7847
2 жыл бұрын
Yes, करेक्ट..👍
लक्ष्यामामा,अशोक सराफ,महेश कोठारे,सचिन पिळगावकर यांनी मराठीला आजचे दिवस आनले खरच तूमी नेहमीच आठवनीत रहाल ..⚘⚘🌹😣
@nilesh9414
3 жыл бұрын
पण आजच्या लोकांला ते टिकवता नाही आले.
@suraj.katkar.1105
2 жыл бұрын
@@nilesh9414 yes
@kaustubh3084
13 күн бұрын
Ho ahsok mama nilu phule pan comedy jodi
काय दिवस होते ते । साधे आणि खळखळून हसवणारे ।
@anaghajoshi6854
4 жыл бұрын
DHIRAJ JADHAV so true.... Toh sadhepana aata durlabh zhala ahe
@dhirajjadhav29
4 жыл бұрын
@@anaghajoshi6854 खर आहे । सर्व आता दिखाऊ झाले आहे ।
@anaghajoshi6854
4 жыл бұрын
DHIRAJ JADHAV Saglech lok Zunya athvanit ramtat.... Aata toh olava rahilach nahiye.....80s anee 90s Che divas khoop chaan hotey..... Aata technology nee nusta kahar kelay...... Zune divas parat yave
@namratagawand759
4 жыл бұрын
Kharach
महाराष्ट्रचे आवडते अभिनेता अशोक मामा
रविवारी सायंकाळी ४ वाजताच दूरदर्शनवरील मराठीे सिनेमे, हृदयस्पर्शी आठवण,,, अशोक मामा, सचिन सर, लक्ष्मीकांत बेर्डे सर,, महेश कोठारे,, हिंदी सिनेमांच्या काळात तुम्हीच तर खऱ्या अर्थाने मराठी सिनेसृष्टी जिवंत ठेवली,,, तुम्हा सर्वांना मनापासून सलाम...!
सहज बोलण्यात कॉमेडी म्हणजे अशोक सराफ. खुपच मस्त हसवतात.
आई शप्पथ सांगतो...मी त्या वेळेस काॅलेज च्या मीत्रां बरोबर प्लाझा मध्ये... धनंजय माने आहेत का ? या वर २ फुट ऊडुन मांडी घालून बसलो सीटवर... खतरनाक टाईमींग....आजुन या डायलॉग वर असाच उडतो....देवा शप्पथ.....
@DilipAghav
4 жыл бұрын
Indian BHARAT - oscar winning performance aahe lakshyacha ! Jabardast timing
@rupanighot1135
4 жыл бұрын
Khry ajhi to seen jbrdst hsvtoch
अजुन ही हा चित्रपट ला 35 वर्ष झाली तरिही माणसाच्या मनात आहे मला हा चित्रपट खुप खुप आवडतो
1:05 पुन्हा एकदा अशोक सराफ यांची live कॉमेडी बघता आली.आज पण तेवढाच जोश तेवढेच timing. अप्रतिम कलाकार. मामा खुप छान. आमचे बालपण हसवण्यात घालवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
माझ्या पिढीचं भाग्य आहे की असे सर्वोत्कृष्ठ मराठी कलाकार बघण्यास मिळाले.
@vinayakkharate8749
4 жыл бұрын
हो... बरौबर आतातर sanju movie समर्थन करतो.. दगडी चाळ सिंघम tv हिरो आणि तोच bagpiper n vimal chi add karrto..
आमच्या मित्रांनी एकमेकांना call केल्यावर सुद्धा हॅलो ऐवजी " धनंजय माने आहेत का घरात?" असे विचारतो...😎😆😆
गाजवली तुम्ही मराठी चित्रपट सृष्टी 🙏🙏💐💐
आम्ही 90's मधील मूलं-मूली खुप lucky आहोत.. तो जमाना च best होता..मग ते चित्रपट असोत, की क्रिकेट असो , मालिका , गाणी , खेळ, सर्वच .. 2005 नंतर खूप वेगाने बदलल्या सर्व गोष्टी
@sagardeshpande8595
4 жыл бұрын
अगदी बरोबर
@sagardeshpande8595
4 жыл бұрын
2005 नंतर मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीला वेग आला.
@shivajinaikmaharashtrajayh1705
4 жыл бұрын
@@sagardeshpande8595 ho
@ramchandrasonawane6925
3 жыл бұрын
Right
@yogeshjagtap7243
3 жыл бұрын
खर बोललास भावा 1990 ते 2005
मी तर लक्ष्यामामा,अशोक सराफ,सचिन आणि महेश कोठारे ह्यांचे आजही खूप आवडीने चित्रपट पाहतो,आणि पाहताना अस वाटत कि त्याच काळात आहोत लहानपणाच्या खूप मस्त वाटत,आणि मी लक्ष्या मामाला खुप मिस करतोय,त्यात आपले दादा कोंडके आणि मराठीतले जितके जुने कलाकार आहेत ना हिरो आणि हिरोईन त्यांना मी कधीच विसरू शकत नाही, मी आजही आपले जुने मराठी चित्रपट पाहतो ना खुप आवडीनेच पाहतो आणि पाहतच राहणार.💓💓💓💓💓💓💓💓💓🙏💗💗
अशी ही बनवाबनवी पिक्चर जुना आहे परंतु सारखा पाहू वाटतो त्यामध्ये सचिन सर खूप सुंदर दिसत होता परंतु देवाने आपल्या लक्षा काकाला एवढ्या लवकर आपल्यातून घेऊन जायला नको होते
सोनेरी क्षण लक्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश केठारे अजिंक्य देव सचिन
@user-ve2nf2bf7d
3 жыл бұрын
सचिन पिळगंवकर कुठे गेला ,😂आईच्या गावात 😂
@Intomyelement
3 жыл бұрын
@@user-ve2nf2bf7d sachin.. bas naam hi kafi hai!
@ganesh24381
3 жыл бұрын
अजिंक्य देव नाहींईईई
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ यांचे चित्रपट लहानपणी खूप आवडायचे मात्र स्ल्याम बुक मध्ये बेस्ट अॅक्टर म्हणून सलमान शाहरुख अजय अक्षय हृतिक यांची नावे का टाकायचो हे अजूनही कळत नाही .
@pareshpawar7100
4 жыл бұрын
तेव्हा आपल्याला हीरो आणि अभिनेता यातला फरक कळत नव्हता बहुतेक..
@neharabba1735
3 жыл бұрын
@@pareshpawar7100 Agdi Barobar
@anytimeakayanakshaythakur7370
2 жыл бұрын
Ashi Hi Banvabanavi Movie Review 👉 kzread.info/dash/bejne/mIOt1dOOp7a-frA.html
How much we miss laxmikant we can't express it.
Luxmikant saheb 👌👌👌👌🌺🌸🌷🌹🌼🌻🙏 great actor Shree Krishna bhagvan tyacha athmyas moksha deo hich prartana 🙏
आजही या चित्रपटाची सर कोणत्याही चित्रपटाला येणार नाही 😍😍😍👌 या चित्रपटाची रीमेक बनावी हिचं अपेक्षा 🙏
सर्व टिम मस्त होती सर्वांचे जुनी चित्रपट आता बघायला मज्जा येते
अशोक मामांच्या बोलण्यातूनच समजतय की ते लक्ष्मीकांत मामाला किती miss करतायत😔 True Friends ❤
जबरदस्त कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत झाले खर्च मी लहानाचा मोठा झालो बघत आजही मी चित्रपट बघतो खुप मस्त वाटते
अशोक शराफ सच्चा अभिनेता आहे.खोट खोट वर वरच त्याना बोलता येत नाही.
मि अशोक सराफ यांचे चित्रपट पुन्हा पुनहा पहातो , इतके ते माझे आवड़ते कलाकार आहेत.
आणि आजही झी टॉकीज वर हा चित्रपट येतो आणि आम्ही न चुकता बघतो..तीच मज्जा असते बघताना ...अजिबात कंटाळा येत नाही..खूप हसतो आम्ही...😊
Mama aani lakshmikant berde sir kharach legends aahe marathi industry che..... Marathi chya history madhe tyancha naav hamesha amar rahel🙌🙌🙌
We use to wait for sunday to see marathi flim on durdarshan...& we use to like this jodi.
@surajsonawane1105
4 жыл бұрын
३० वर्षे जुना आहे राव तू पण 😂😂
@brunobruno348
4 жыл бұрын
@@surajsonawane1105 ho mitra
@brunobruno348
4 жыл бұрын
@@surajsonawane1105 tuja gav kutla?
@swapnilsawant2594
4 жыл бұрын
Same here bro
@surajbabar9693
3 жыл бұрын
बोच्या मराठीत बोल ना मग...
अशोक सराफांचा तो सायकलवाल्याचा सिनेमा अप्रतिम 😂🤣😂😂
@vinayakkharate8749
4 жыл бұрын
घनचक्कर
@Aldar179
4 жыл бұрын
@@vinayakkharate8749 हा घनचक्कर बरोबर. 👍
@kaustubh3084
13 күн бұрын
Delhi te galli bagha best bin kamcha navra superhit comedy 😂
Maza saglyat avdta movie ❤️ashihi banva banvi❤️ Ajun konala avdto please hit like 😊
@rupeshmhatre3711
4 жыл бұрын
Hi pooja
@poojasworld
4 жыл бұрын
@@rupeshmhatre3711 hello
@rupeshmhatre3711
4 жыл бұрын
Fbla aahatka tumhi
@rupeshmhatre3711
4 жыл бұрын
Mehandi chaan aahet
@swapnilgondhali2290
4 жыл бұрын
पूजा मला पण हा चित्रपट खूप आवडतो...👌👍
आमच्याकडे नगरसेविका आहेत, प्रियंका माने. त्यांच्या घरासमोर बोर्ड आहे, 'प्रियंका धनंजय माने' म्हणून. जेव्हापण त्यांच्या घरासमोरून जातो, मनाच्या आतून एक तीव्र उबळ येते, दरवाजावर जाऊन "धनंजय माने इथेच राहतात का?" असं ओरडण्याची!😂😂
अप्रतिम सिनेमा आहे अशी ही बनवा बनवी...😍😍😘😘
सध्या आपनच शेवट पिढी आहोत जे या लोकांना बघून हसतोय लहानपण खरच लय भारी होत अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे असे कलाकार मरे पर्यंत तरी आठवणीत राहनार
अशोक मामा लव्ह यु...झाले बहू...होतील बहू...यासम हाच😘👌
सगळेच अफलातुन आहेत,आमचं भाग्य आम्ही यांच्याकळात जन्माला आलो.simply great
मराठी चित्रपटांना सुवर्ण काळ दिला आहे या अभिनेत्यांनी..❤️
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 अशोक सरान्ना माझी 21 smily 's ची सलामी....... 🙏
Ashok mama Ani laxmikant sir.....great.... actors ever❤️❤️❤️
Evergreen जोडी ❤️❤️
All time most favourite Movie ❤️🤩 Just Can’t get enough of it ❤️
Ashok kaka aani laxmikant mama tumha doghana khup khup dhanyawad amhala pot dukhe paryant hasavlya baddal ..love you both❤
काय सुवर्णदिवस होते ती, पण आता ती मजा आताच्या मराठी चित्रपटात राहिली नाही असो आपण खूप काही दिल मराठी प्रेक्षकांना.
माझा आवडता पहिला अभिनेता म्हणजे "लक्ष्या" Miss you Mama
काय दिवस होते ते ... खरच...
पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- kzread.info/dash/bejne/o6Olo7ulmNDAaJM.html
Miss you laxmikant sir
खरेच अशोक सराफ जी चे प्रत्येक पिचर्स बघायला कंटाळा येत नाही माझ्या आवडीचे हीरो त्यांची कॉमेडी एक च नंबर त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही 🙏🙏
महाराष्ट्र ची शान लक्ष्मी कांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर 💪आज पण पिचर पहिलं तर सगळं थकवा जातो पाहुणे love u 💪
Timing ekdum perfect = laxmikant Sir
Please don’t make remake or sequel of this gem. This is a milestone for Marathi cinema 💙💙💙
खूपच मस्त अशोक मामा..जुने चित्रपट अजूनही पाहिले तरी कधी कंटाळा येत नाही . Really great 👌👌
देवाला एकच मागण यांना सुखी ठेव कारण हे सुखी आपण पण सुखी
Thanks for making my childhood awesome
खूप छान दिवस होते ते पोट धरून हसायला लावणारे
Ashok Saraf And Laxmikant Berde Always My Favourite
Such a fun movie. Great actors Ashok ji n Lakshmikanth ji.
I wish today’s actors could watch and learn from u something. U r great and thank u very much for making my childhood blessed and happy 😃
The greatest legendary actor.. Hats off you sir.. Banvabanvi ha Marathi madala asa ek cinema ahe ki kitihi vela pahu det pratekveli hasu yet n kdhi ch kantala nai yet..😊😊
Lakshmikant berde nahich fakt aapla Lakshya👍😊...... Evergreen, We still miss you.. love you Sir.
He saglech lok timing che badshah hote ani ahet. Timing ha shabd khup chota vatto pan khup kathin kam ahe te ani he lok khup soppa karun dakhavtat. Hats off to these people 🙏
Big fan Ashok Sir love from Australia.
*90s kids were all legends and superstar like mama n lakshya were ultra legends*
मामा ग्रेट आहेत तुम्ही तुमचा अभिनय म्हणजे आमच्यासाठी प्रशिक्षण आहे. सलाम आपल्याला आपण मराठी चित्रपटाला खुप उंचीवर नेलं.
हा माझा बायको......आजच्या काळात गे लग्न होत आहेत.....अशोक मामा ने तेव्हाच ओळखला होत....😀😀
खूपच सुंदर🤗👍
हा माझा बायको पार्वती… आणि ही सुधा.. त्याचा बायको😂😂😂🔥🔥
आमच्या बालपणीचे हीरो आहात तुम्ही दोघ तुमचे चित्रपट आत्ता 2021 मध्ये पाहीले तरी तेवढीच मजा येते
Every green movie ♥️
Khup Chan divs hote khup athvan yete flim chi laxmikant berde yanchi .😊👌👌
Ashok saraf yaancha comic timing aflatun ahe....big big bigggg fan of him.
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे आणि सचिन यांच्यामुळेच मराठी चित्रपट जिवंत आहेत
Love this movie ❤️❤️
Love u lakshya sir and ashok sir
Ashok mama ani laksha mama one of the finest actors ever
Khup 👌👌 flilm
कधीतरी दादा कोंडके यांच्या विषय पण भरपूर बोला सराफ साहेब 🙏🙏🙏
All time my fav love u lakshimankant sir❤️❤️❤️❤️❤️ love u Ashok sir💓💓💓💓😍😍 Love u all Ashu hi banana banavi team🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अशोक सराफ अशोक सराफ आहे प्रतिभावंत कलावंत जे अशोकमामा करु शकतात ना ते लक्ष्मिकांत बेर्डे नाही करु शकत हे खरय आहे
Khupach chan
Superstar Megastar Ashok Mama
Dhamaal Jodi...Ashok Saraf..lakshmikant Berde..mahesh kothare..Sachin yanche movies baghne mhanje parvani asaichi lahanpani..khup khup Chan divas hote te..
Apratim cenema Ahe.
Wish you happy , healthy , prosperous and long life .
Great picture ❤❤
अशोक मामा...the great
Lv u ashok sarafjj and laxmikant berde😘❤
Evergreen
My all time favourite mama
Ashok Mama is Legend He is so cute and Pure ❤️😘😘
तोच काळ लय भारी होता
अशोक सराफ हे माझे फेवरेट ऍक्टर आहेत मला त्यांना एक दिवस भेटायचं आहे कोणी सांगेल का त्यांना कसं भेटता येईल!
Lakshya mama,ashok mama,mahesh sir,sachin sir yanchya sarkhe nat hone nahi❤❤
जबरदस्त जोड्या आहेत हे त्रिमूर्ती
My favourite actor & greatest actor ever in indian film industry
Majhya lahan pana madhe heyannach baghun mi mothe zhalo kaaran ki aamchya ghari door darshan hota ravivari fix hota marathi chitrapat jevha shanivar gela aamhi faar utsuk raahat hoty kaaran ki uday Sandhya kali movie laagnar laksha aani ashok saraf chi .maajhya favorite actors aahe fakt he doga majhya Maharashtra cha gaurav.🌹 Love you from JALNA MAHARASHTRA 😍
My all time favorite movie, ashi hi banvabanvi. Miss you lakshya💐💐💐💐💐
अशोक सराफ कॉमेडी चे बादशहा नाद खुला
Best comedy timing ever.. Fun to watch again and again