अंगणवाडी सेविकांना खुशखबर प्रत्येकी १ लाख रू मिळणार | Anganwadi Sevika Gratuity l Aganvadhi update

अंगणवाडी सेविकांना खुशखबर
प्रत्येकी १ लाख रू मिळणार | Anganwadi Sevika Gratuity
Aganvadhi update today
Aganvadhi karmchari promotion update 2024

Пікірлер: 21

  • @sulochanaKushekar
    @sulochanaKushekar10 күн бұрын

    ज्यासैविका रीटायर झाल्यानंतर त्यांना आजुन एक लाख मिळाले नाहि 2022पासुन काहिच मिळाले नाहि व्यर्थच वल्गना आहे हे खरं नाहि

  • @jyotichaudhari5745
    @jyotichaudhari5745Сағат бұрын

    नविन काही ही नाही केल फक्त कामात वाढ केली. नवीन नवीन योजना राबवुन अंगणवाडी सेविकांना फक्त त्रास देत आहे. योजना राबवायला पैसे आहे पण सेवीकेच मानधन वाढवण्यासाठी पैसै नाही.

  • @mandawadatkar3990
    @mandawadatkar399013 күн бұрын

    फक्त आमच्यापासून शासनाचे काम करून घ्या पण आमचा मानधन वाढवू नका

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n15 күн бұрын

    आगोदरच चार महिने उपिशी मारलात फुकटची लालस कशाला दाखवता रोज रोज तेच तेच ऐकुण आता आम्हाला कंटाळा आलाय

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p16 күн бұрын

    हे काय अगोदर पासुनच सरकार जाहिर केलेलें आहे मग तुम्ही काय केला शिदे साहेब अंगणवाडी साठी

  • @jyotichaudhari5745
    @jyotichaudhari5745Сағат бұрын

    त्यात नवीन काय आहे. आधी पण रिटायर्ड झाल्या नंतर. काही लोकांना मिळाले पण नाही.

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n15 күн бұрын

    शिंदे साहेब अंगणवाडीच्या महिला म्हणजे तुमच्या लेकी लेकीना उपवासी ठेवुण बहिणिना आहेर कसाकाय देणार तुम्ही यवढी बहिणीच्यावर माया कशि काय वाढली पावसाच्या पुरागत आणी आमच्या बाबतीत वाळवंट का झाला ते सांगा

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p18 күн бұрын

    हे नविन नाही उलट देण्यास उशीर झाला तर भरपाई मिळावी पाच पाच वर्षे रीटायर झाले अजून क😢ही मिळालं नाही ते हक्काचे आहे बरंच दिवस कधी पिसु एक लाख रु मिळतात च हे बढाई मारु नका पुर्वी पासुन आहे वेड बनवू नका

  • @gayabairajale63
    @gayabairajale6318 күн бұрын

    आता वय झाले आहे काम होत नाही दरमहा पेन्शन ‌द्यावी‌ही विनंति

  • @gayabairajale63
    @gayabairajale6318 күн бұрын

    रिटायर ‌झालेल्या महीला आहेत आशा‌महीलांना पेन्शन द्यायला पाहिजे होते

  • @shilapandhrpure4503
    @shilapandhrpure450318 күн бұрын

    एकच बातमी किती वेळा सांगताय आधी रिटायर झालेल्यांना हा लाभ द्या. मगच पुढचे बोला.

  • @kalewadkalewad-vb6ud
    @kalewadkalewad-vb6ud8 күн бұрын

    He sagal jun ahe nav nahi

  • @suhasinipatil
    @suhasinipatil18 күн бұрын

    सुपरवायझर भरती करा

  • @ujwala5708
    @ujwala570818 күн бұрын

    ही काय आनंदाची बातमी नाही आहे हे आमच्या सर्व हक्काचं आहे याउलट मी तर असं म्हणेन की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रत्येकी 1000 रुपये पगार वाढ द्यावी जर मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जर याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर शिंदे आणि फडणवीस यांचा पुढच्या विधानसभेला पत्ता कट 10,000 रुपये प्रत्येकी मानधन वाढ मिळाली पाहिजे चुकून वर ₹1000 झाले आहे

  • @sheetalpathak3545
    @sheetalpathak354518 күн бұрын

    कोणत्या आंगनवाड़ी सेविका पेन्शन चालु करा म्हणावं रिटायर सेविकांना

  • @user-sj8nh2hn1o
    @user-sj8nh2hn1o18 күн бұрын

    मिनी मोठ्या झाल्या आहेत त्यांना किती मिळतील

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p18 күн бұрын

    असं निकुषट काम करणारेच अंगणवाड्या ना नाव ठेवतील भिक टाकु नका नाव ठेवु नका खुप कमी मानधन वर काम करतो दहा हजार तुमच्या सारख्या चे महिन्याला पानटपरी भरत असनारे तेवढं वरच मागवतो दिवस पुर्ण जातो मंजुरी बरी एखादि माऊली चांगले काम करत नसेल सगळे सारखे नाही च असं म्हणु नका विनंती करते बहीण आहेत

  • @shakiltelichavhan9448
    @shakiltelichavhan944818 күн бұрын

    अंगणवाडी सेविका निकृष्ट दर्जाचे काम😢

  • @AnitaDatir-xx8uy

    @AnitaDatir-xx8uy

    18 күн бұрын

    Tuja jal zala kay

  • @shakiltelichavhan9448

    @shakiltelichavhan9448

    18 күн бұрын

    Nahi zal

  • @ashwinitilekae407
    @ashwinitilekae40718 күн бұрын

    He kahi navin nahi

Келесі