अंगावर शहारे येतील तानाजी मालुसरे चरित्र मांडतांना मुस्लिम समाजाचे कीर्तनकार कबीर महाराज अत्तार

माऊली साऊंड सांजोरी धुळे
9730966163
#तानाजी_मालुसरे_कबीर_महाराज_आत्तार_कीर्तन_गल्लेबोरगाव_सप्ताह_
#माऊली_साऊंड_सांजोरी_

Пікірлер: 71

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar Жыл бұрын

    कबीर महाराज आपला बुलंद कणखर आणि धाडसी आवाज .असं वाटतंय कि सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य असावं आणि महाराजही असावेत . महाराजांच्या काळातील माणसे ही एकनिष्ठ, एकवचनी आणि शब्दाला जागणारी होती. त्यांच्याजवळ माणुसकीचा ओलावा आणि आपुलकीची माया होती. सध्याच्या काळात माणुसकीच हरवलेली आहे. त्यामुळे सगळीकडेच नैराश्य आणि नैराश्यच दिसत आहे. कबीर महाराज आपला सुंदर आणि गोड आवाज. महाराजांचा इतिहास सांगण्याची अप्रतिम हातोटी. आमचा आपल्या कलेला सलाम. आणि मानाचा मुजरा. जय भवानी ,जय शहाजी ,जय जिजाऊ, जय शिवाजी ,जय संभाजी. श्री हर हर महादेव. शिवभक्त श्री अशोक पवार पाटील. उंबर्डे तालुका खटाव जिल्हा राजधानी सातारा.

  • @nivruttimore9753
    @nivruttimore9753 Жыл бұрын

    छान गुड अंगावर शाहरी येणारे किर्तन तानाजी मालुसरे चा प्रसंग उत्तम सांगितले यामुळे हिंदुत्व जागृत होते खूप छान मोरे हवलदार पाचोरा पोलीस स्टेशन

  • @kishorpawar4607
    @kishorpawar4607 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत भारी महाराज माऊली एक नंबर

  • @yogeshdange7375
    @yogeshdange7375 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं महाराज नरवीर तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe81511 ай бұрын

    जय हरी माऊली छान प्रसंग इतिहासाची माहिती पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल महाराजांचे धन्यवाद खूप चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा झाली जय हरी माऊली

  • @sandipshelkande4493
    @sandipshelkande449310 ай бұрын

    अप्रतिम कीर्तन महाराज अस कीर्तन होन शक्य नाही अस अप्रतिम कीर्तन आपल्या मुखातून सेवेत घेऊन आलात् ..खूप खूप धन्यवाद... महाराज......असेच आपल्या मुखातून असेच समाजाला नवीन माहिती मिळवी ..हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..

  • @anilpisal404
    @anilpisal404 Жыл бұрын

    महाराज डोळ्यांत पाणी आलं खरंच एवढी पहीली माणसं निष्ठावंत एक वचणी होती 😢

  • @aanatanirmal5013
    @aanatanirmal5013 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩🚩 खूप छान अप्रतिम 👌🙏🏻 अगदी बरोबर बोललात ती यसवंती नव्हती तर ते यशवंत होते कीर्तीवंत निष्ठावंत होते 🙏🏻🚩

  • @dr.rangnathkale542
    @dr.rangnathkale5423 жыл бұрын

    खूप छान कीर्तनकार ह.भ.प. संत कबीर महाराज अत्तार

  • @priyankakadam1618
    @priyankakadam16183 жыл бұрын

    खूपच छान कबीर महाराज...👌👌👌

  • @Official-ku6qj

    @Official-ku6qj

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @KabirMaharajAttarOfficial

    @KabirMaharajAttarOfficial

    3 жыл бұрын

    धन्यवाद ताई

  • @sanjitjadhav7560

    @sanjitjadhav7560

    2 жыл бұрын

    खूप छान

  • @user-hf7jy8it6s
    @user-hf7jy8it6s4 ай бұрын

    Superb❤

  • @navnathkadam6813
    @navnathkadam6813 Жыл бұрын

    नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक नंबर आवाज जय महाराष्ट्र

  • @santoshnandikole1715
    @santoshnandikole171511 ай бұрын

    महाराज संपुर्ण इतिहास समोर उभा राहील हॊ समोर

  • @ratankaijratankaij1575
    @ratankaijratankaij15758 ай бұрын

    Khup chan

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Жыл бұрын

    हर हर महादेव तानाजी मालुसरे झिंदाबाद,धान्य ती श्रध्दा,धान्य ते मावळे काय निष्ठा शाब्बास तानाजी शेर

  • @manojshende3169
    @manojshende3169 Жыл бұрын

    खुप छान कबीर महाराज...👍 ईतिहास डोळ्या समोर आणला🙏

  • @pandharibangar4008
    @pandharibangar400811 ай бұрын

    ase kirtan punha hone nahi ram krishna hari maharaj

  • @ganeshkandhare4530
    @ganeshkandhare45302 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rahuldiwane8227
    @rahuldiwane8227 Жыл бұрын

    महाराज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषई तुम्ही सांगितले अंगावर शहारे आल़े जय शिवराय

  • @pradipdhakol6370
    @pradipdhakol63703 жыл бұрын

    Jay bhavani jay shivaji Har Har mahadev

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j3 жыл бұрын

    माऊली रामकृष्ण हरी

  • @barsalegopichand8859

    @barsalegopichand8859

    Жыл бұрын

    महाराज अपल्या शब्दात तानाजी यांच्या तलवारी सारखी ताकत आहे.जय शिवराय जय शंभुराजे जय महाराषट्राबरोबरच जय तान्हा.

  • @sanjitjadhav7560
    @sanjitjadhav75602 жыл бұрын

    इतिहास आयकून डोळ्यातून पाणी आलय

  • @VijayDhavan-oh4bh
    @VijayDhavan-oh4bh10 ай бұрын

    खूप. छान

  • @akashtaydetayde727
    @akashtaydetayde727 Жыл бұрын

    Aparatim sir khup Chan jay shivray jay jijau

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Жыл бұрын

    शाहीराला मानाचा मुजरा जय शिवराय

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर आवाजात दमदार‌ पणा आहे

  • @rohanpatil9621
    @rohanpatil96214 жыл бұрын

    🚩🚩🚩जय शिवराय

  • @pramodgaikwad1177

    @pramodgaikwad1177

    3 жыл бұрын

    कबीर महाराज खरच अंगावर शहारे आले कंठ दाटून आला होता काही क्षण सिंहगडावर हजर झालो

  • @KabirMaharajAttarOfficial

    @KabirMaharajAttarOfficial

    3 жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @tusharsalunkhe6527

    @tusharsalunkhe6527

    3 жыл бұрын

    🙏🙏अमूल्य बलिदान आहे अशा शूरवीरांचे आपल्या राजांसाठी आणि स्वराज्यासाठी मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग सादर केला मनपूर्वक धन्यवाद आदर्श कीर्तनकार कबीरजी महाराज 🙏🙏

  • @balajigoundgave3563
    @balajigoundgave3563 Жыл бұрын

    कमालवाडी मध्येपण हेच किर्तन झाला होत महाराज

  • @user-sc6gl9yn7y
    @user-sc6gl9yn7y Жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज छान छान

  • @jalindersurvase4360
    @jalindersurvase43603 жыл бұрын

    वंदनीय कीर्तन

  • @chandrakantsanap9249
    @chandrakantsanap9249 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @machindrawagh7698
    @machindrawagh76983 жыл бұрын

    Mast great work

  • @Official-ku6qj

    @Official-ku6qj

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @user-bf7gw2mj6x
    @user-bf7gw2mj6x11 ай бұрын

    Kabir Maharaj great, bhavnavivash zalyashivay Rahat nahi

  • @manojshende3169
    @manojshende3169 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी.. माऊली🙏

  • @sunilwankhede7109
    @sunilwankhede7109 Жыл бұрын

    खूपच छान

  • @bharatjarange8582
    @bharatjarange85823 жыл бұрын

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @laxmanpatil7789

    @laxmanpatil7789

    3 жыл бұрын

    jai bhawani jai shivray

  • @dr.rangnathkale542
    @dr.rangnathkale5423 жыл бұрын

    हर हर महादेव

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 Жыл бұрын

    जय जय शिवराय...

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Жыл бұрын

    महाराज एक शब्द तुमच्या वडिलांनी तडवळे तालुका कोरेगाव येथे दिला होता की तडवळे येथे याच गादीवर माझा मुलगा कीर्तन करेल तेव्हां तूम्ही लहान होता आणि तो तूम्ही पूर्ण करून पण दाखवलाय

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Жыл бұрын

    खतरनाक आणि अजब असा आवाज ऐतिहािक वाटावे असा आवाज खूप छान कीर्तनाची पद्धत आवडली महाराज तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभे केले आणि छत्रपती शीवाजी महाराज,masaheb,मालुसरे समोर दिसत आहेत सलाम कबीर महाराज

  • @shrimanttale6730

    @shrimanttale6730

    Жыл бұрын

  • @shrimanttale6730

    @shrimanttale6730

    Жыл бұрын

    खुप.सुंदर

  • @vamanthombare9973

    @vamanthombare9973

    Жыл бұрын

    😂

  • @tukaramlohar2448
    @tukaramlohar24482 жыл бұрын

    Jay Shivray jay jijau jay Bhavani

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 Жыл бұрын

    छान माहिती पोवाड्या मध्ये 👍घोरफडे चढले 👍👍तरीपण स्क्रीन वर घोरफड च दाखवतात

  • @dnyankadam212
    @dnyankadam212 Жыл бұрын

    जबरदस्त

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Жыл бұрын

    अप्रतिम कीर्तन 🌹🌹🌹🌹

  • @prashantshinde5375
    @prashantshinde5375 Жыл бұрын

    महाराज यशवंत घोरपडे यांचा पुरावा कोणत्या पुस्तकात‌ बखरीत कागदपत्रात आहे मला पण सांगा मला पुढे प्रुप‌ द्यायला बर‌ आहे

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Жыл бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @aghavbalasaheb4257
    @aghavbalasaheb42572 жыл бұрын

    You are great Salute Kabir Maharaj

  • @biruvarak2260

    @biruvarak2260

    Жыл бұрын

    अप्रतिम प्रसंग सांगितला आहे महाराज साक्षात रणभुमीच आठवली डोळे पाणावले.

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 Жыл бұрын

    Kirtankarani shivkalin history nehmi sangitli pahije sadhya lokanche doke thikanavar yetil

  • @tanajipatil2275
    @tanajipatil2275 Жыл бұрын

    छान कीर्तन

  • @user-rz7ob6jy8y
    @user-rz7ob6jy8y3 жыл бұрын

    कबीर महाराज थेट शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर आला धन्य वाद महाराज

  • @vijaynarhe1842
    @vijaynarhe1842 Жыл бұрын

    कबीर महाराज तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

  • @ramkadam8442
    @ramkadam8442 Жыл бұрын

    रडवल माहाराज

  • @ganeshkandhare4530
    @ganeshkandhare45302 жыл бұрын

    मोबाईल नंबर मिळेल का

  • @Official-ku6qj

    @Official-ku6qj

    2 жыл бұрын

    +917249174057

  • @takmogepatil9644
    @takmogepatil9644 Жыл бұрын

    खूप छान

  • @pushpavilasnikam9103
    @pushpavilasnikam9103 Жыл бұрын

    हर हर महादेव

Келесі