अंगावर शहारे आणणारा सोलापुर मध्ये घडलेला स्वामींचा थरारक अणुभव!!

Пікірлер: 1 000

  • @rajshinde8082
    @rajshinde80822 жыл бұрын

    खूप सुंदर अनुभव आहे पूजा ताई खरच स्वामी आपल्या बाळाला कधीच निराश करत नाही स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. दादासाठी तर स्वामिनेच त्या ताईंना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि त्या दादाचा प्राण वाचवल आणि ताई च.बीपी कमी झालं हे फक्त आपलीं स्वामी आई करू शकतात श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻

  • @aparnamaindargikar9765
    @aparnamaindargikar97652 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @nikitautekar538

    @nikitautekar538

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @mrunalsalkar9483

    @mrunalsalkar9483

    11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @swami6873
    @swami68732 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ, खरंच ताई अशे अनुभव ऐकल्यावर अजून स्वामी सेवा करायला स्फूर्ती मिळते

  • @seematanpure9950

    @seematanpure9950

    2 жыл бұрын

    shree swami samarth maraj ki ji🙏🙏

  • @suvarnarane6580

    @suvarnarane6580

    2 жыл бұрын

    @@seematanpure9950 the

  • @kusumkalambe8394

    @kusumkalambe8394

    2 жыл бұрын

    Shree swami samarth

  • @reshmapachangane491
    @reshmapachangane4912 жыл бұрын

    मलाही स्वामीं च्या कृपेचा अनुभव आला आहे, स्वामी देहरुपाने दिसत नाहीत पण ते आपल्या सोबत आहेत, आपले जिवन धन्य झाले, जन्म सार्थकी लागला. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mangalsalve5816
    @mangalsalve58162 жыл бұрын

    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏🙏 ताई या अनुभवातून मी गेलेली आहे कारण माझ्या मुलाला स्वामींनीच वाचवले आहे .....ताई तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @mukundkshirsagar3532
    @mukundkshirsagar35322 жыл бұрын

    अक्कलकोटचा अवलिया स्वामी महाराजा माझे समर्थ महाराजा माझे महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी सत् सत् नमन 👏👏👏👏👏👏👏

  • @shamdeshmukh3147
    @shamdeshmukh31472 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई, हा अनुभव खरच अंगावर शहारे आणणारा आहे, मावशीनचा अनुभव डोळयात पाणी आणणारा आहे

  • @Devyaniyborse86
    @Devyaniyborse862 жыл бұрын

    🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि आरु🥳🎇

  • @priyankamore295
    @priyankamore2952 жыл бұрын

    खरे आहे असा 1एकही भक्त नाही ज्याला स्वामी चा अनुभव आला नाही.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Umesh-qz8fg

    @Umesh-qz8fg

    5 ай бұрын

    Kupe sundere anubave hota 🌹🙏🙏🙏🏿🙏🏿🌹 Antkote Barmade nahake baktpate palak Aklkote nevase shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🏿🌹🙏🌹

  • @Umesh-qz8fg

    @Umesh-qz8fg

    3 ай бұрын

    Kupe sundere anubave hota 🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹 she ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿

  • @rohanwakale7799
    @rohanwakale77992 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ,,,🙏🙏ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला आणि सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,,,,🙏🙏😊😊

  • @dipalisaumyaganesh6892

    @dipalisaumyaganesh6892

    2 жыл бұрын

    Shri swami समर्थ

  • @surekhakadam630
    @surekhakadam6302 жыл бұрын

    खरच आहे तारक मंत्रामधे खूप ताकद आहे.मी सुद्धा स्वामी सेवा करते तारक मंत्र म्हणते ,सारामृत वाचते .मला ही अक्कलकोटला जायचे आहे.लवकर स्वामींनी योग जुळून आणावा ही स्वामींचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishuwarang200
    @vaishuwarang2002 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा पुजा तुला आणि तुझ्या कुटुंबाला 💐💐❤❤

  • @vandanatathe2425
    @vandanatathe24252 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 पूजा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏 मी हे असे अनुभव ऐकातेना माझे मन भरून येते डोळ्यातून अश्रू येतात

  • @pranalishinde2091

    @pranalishinde2091

    2 жыл бұрын

    Shri swami samarth

  • @ujwalak4204
    @ujwalak42042 жыл бұрын

    प्रिय पूजाताई🙏तुम्हाला व परिवाराला नवीन वर्षाच्या शुभकामना व खूप खूप हार्दिक शुभेच्छा🙏💐👑🎊🎆💝

  • @shreeswamisamarthgurumauli24

    @shreeswamisamarthgurumauli24

    2 жыл бұрын

    Shree swami samarth Gurumauli 🙏

  • @VJShivanClass

    @VJShivanClass

    2 жыл бұрын

    @@shreeswamisamarthgurumauli24 shree Swami Samarth 🌹🙏 happy new year 💐🙏

  • @anushkabichadu8906
    @anushkabichadu89062 жыл бұрын

    Shri Swami samartha thank you tai mazya aai chi iccha hoti tumachashi bolanyachi Ani ti tumhi purna keli khup supportive ahat tumhi thank you so much ...ha Anubhav lokana parynt pohochvali hi sudha khup.channgli goshta ahe khup dhanyawad

  • @smitajadhav3454
    @smitajadhav34542 жыл бұрын

    धन्यवाद ताई 🙏 नविन वर्षाच्या तूंम्हाला आणि तूंमच्या परिराराला खूप खूफ हार्दिक शूभेच्छा💐💐💐

  • @yogitatambe3873
    @yogitatambe38732 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आम्हांला हि खूप अनुभव आला आहे खरच स्वामी सगळ्यांच्या पाठीशी सदैव आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @malini7639

    @malini7639

    2 жыл бұрын

    लिहून पाठवा

  • @Musical_lifes
    @Musical_lifes2 жыл бұрын

    मी पण एक स्वामी भक्त आहे आणि मला ही अनुभव आले आहेत , श्री स्वामी समर्थ

  • @malini7639

    @malini7639

    2 жыл бұрын

    लिहून पाठवा सर्वांना पण ऐकायला मिळेल

  • @coolclash10

    @coolclash10

    2 жыл бұрын

    @@malini7639 happy.new.year

  • @shreeswamisamarthgurumauli24

    @shreeswamisamarthgurumauli24

    2 жыл бұрын

    Shree swami samarth Gurumauli 🙏

  • @VJShivanClass

    @VJShivanClass

    2 жыл бұрын

    @@malini7639 🙏 Tai happy new year 💐🙏

  • @ratnamalagore5652
    @ratnamalagore56522 жыл бұрын

    Happy new year 🌹🌹💐💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺

  • @pavanekhande4552
    @pavanekhande4552 Жыл бұрын

    ताई तुम्ही खरच योग्य बोलला की महाराजांचा अनुभव आलेला असा एकही भक्त सापडणार मला एक अनुभव आलेला आहे मी दत्त जयंती मुळे घरी आलो आणि पौर्णिमा रात्री आमच्या तिथे करणीबाधा चे प्रकार चालू अक्षरशा अंगावरती कपडे जळू लागली होती पण माझ्या मनात विचार आला की महाराजांचा तारक मंत्र व कालभैरवाष्टक च्या पाण्यात सर्व कपडे भिजवून ठेवले तर सगळं काही ठीक असे मला वाटते आणि मी एक चमत्कार बघितला मी जे सुचलं होतं ते खरंच आल्या आणि माझ्या अंगावरील सगळे कपडे जळणा बंद हा तर खरच स्वामी महाराजांचा एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव मी तुम्हाला माझ्या परिवारातला एक सदस्य माणूस हा अनुभव तुमच्याशी शेअर तुम्हाला खरं वाटत नसेल तर नका वाटू पण हा खरा अनुभव 🙏🙏

  • @pavanekhande4552

    @pavanekhande4552

    Жыл бұрын

    Tai your contact number 🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86902 жыл бұрын

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @sunitachavan1069
    @sunitachavan10692 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺 जय जय स्वामी समर्थ 🌺🌺 ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि स्पेशल आरोहीला गोड गोड पापा. 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺

  • @dhananjayarsule7456
    @dhananjayarsule74562 жыл бұрын

    छोटी वर स्वामींची किती कृपा आहे... किती गोड छान आहे ही मुलगी.तेज आहे अध्यात्माच चेहऱ्यावर

  • @smitakolthur2329
    @smitakolthur23292 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷Happy New Year ❤❤❤❤❤

  • @pratibha8389
    @pratibha83892 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌼🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌼🌹🌹

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt2 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️ शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏☘️

  • @aditisawant7965

    @aditisawant7965

    2 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @shobhanisal5120
    @shobhanisal51202 жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha Shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @vikassangale5949
    @vikassangale59492 жыл бұрын

    हॅलो पूजा ताई तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझ्या पतीचे परदेशाचे काम सक्सेस झाले आहे त्यांना तिकडून बोलावणे आले आहे हॅलो हॅलो पूजा ताई हे सगळं काही स्वामी कृपेमुळे व तुमच्या मुळे शक्य झाले आहे तुमच्यामुळे मी स्वामी सेवेला लागले व स्वामींची कृपा माझ्या संसारावर झाली म्हणून तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आधी तूच अंती तुझं तूच सर्व ठाई आधी तुझ मन ती तूच सर्व ठाई कशापायी सांगू तुला कशापायी सांगू तुला ठावे सर्वकाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी चरणं तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञविन काळ हिं न नेई त्याला परलोकी हि ना भिती तयाला अशक्य ही शक्य करतात स्वामी. 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @swamidnya
    @swamidnya2 жыл бұрын

    Shree swami samarth maharaj 🙏🙏

  • @shreeswamisamarthgurumauli24

    @shreeswamisamarthgurumauli24

    2 жыл бұрын

    Shree swami samarth Gurumauli 🙏

  • @jayarodge2284
    @jayarodge22842 жыл бұрын

    Shree swami samarth 💫🌺💐🙏

  • @samadhanpatilsamadhanpatil5727
    @samadhanpatilsamadhanpatil57272 жыл бұрын

    मी पण स्वामी भक्त आहे मला पण खुप अनुभव आले आहेत ताई 🌺श्री स्वामी समर्थ 🌺

  • @priyankaganjare5717
    @priyankaganjare57172 жыл бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏खूप सुंदर अनुभव होता खूप छान वाटल ऐकून .....

  • @pinkipawara615
    @pinkipawara6152 жыл бұрын

    Shree Swami samarth🙏🙏🙏

  • @rohiniwarungase4363
    @rohiniwarungase43632 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏😍

  • @poojap1396
    @poojap13962 жыл бұрын

    ऐकत असताना डोळ्यात पाणी कधी आला कलाच नाही, श्री स्वामी समर्थ,🌺

  • @swatiyenpure8578
    @swatiyenpure85782 жыл бұрын

    Shree Swami Samartha tai happy new years 💐

  • @darshanapatil7500
    @darshanapatil75002 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😊

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar57462 жыл бұрын

    🚩🌸🌺🙏🏻अवधुत चिंतन श्री गुरूदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🏻🌺🌸🚩

  • @anandshinde2131
    @anandshinde21312 жыл бұрын

    Shri swami samarth 🙏 happy new year tai💐💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @antikachavan7262
    @antikachavan72622 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ ताई माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @jyotipatil3411
    @jyotipatil34112 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @chavreshiva3965

    @chavreshiva3965

    2 жыл бұрын

    Shree swami samarth Vastu dosh aslyas kay krave

  • @mostlyaaradhya8138
    @mostlyaaradhya81382 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @shreeswamisamarthgurumauli24

    @shreeswamisamarthgurumauli24

    2 жыл бұрын

    Shree swami samarth Gurumauli 🙏

  • @shubhadakane1098

    @shubhadakane1098

    2 жыл бұрын

    श्रीस्वामी समर्थ 👏👏

  • @snehamhapankar3588
    @snehamhapankar35882 жыл бұрын

    प्रिय पूजा ताई तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा . श्री स्वामी समर्थ ll 🌺 🌺

  • @surekhadiwanji7513
    @surekhadiwanji75132 жыл бұрын

    Oh wow mast सर्व swami चि लीला ahe tai ani swami जगाची mauli

  • @madhurichougale7170
    @madhurichougale71702 жыл бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼

  • @ashvinipatil3660
    @ashvinipatil36602 жыл бұрын

    🙏🌹 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 Happy New year pooja tai & aarohi

  • @savitamahale5270
    @savitamahale52702 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shilpapokale3659
    @shilpapokale36592 жыл бұрын

    🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹Happy new years Tai and Aarohi 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali54012 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आरोही आणि ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @parineetajadhav2615
    @parineetajadhav26152 жыл бұрын

    खुप छान वाटलं ऐकून श्री स्वामी समर्थ

  • @SSS-pb3ir
    @SSS-pb3ir Жыл бұрын

    ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ|| अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @mpscnewbeginning8614
    @mpscnewbeginning86142 жыл бұрын

    ताई मी स्वामी चे 11 गुरुवार करतेय.. जसं जमेल तसे 14 वा अध्याय वाचत होते आणि स्वामी नी मला चांगला मार्ग दाखविला..मी क्लासेस सुरू केले...मागच्या गुरुवारी मला दुसऱ्या देशातून फोन आला की एका मुला ला मराठी शिकवण्या साठी आणि या गुरुवारी मला फोन आला की तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हणून शुक्रवारी..मी काल इंटरव्ह्यू दिला...जर माझ्या साठी हा जॉब चांगला असेल तर स्वामी मला तो पण देतील...श्री स्वामी समर्थ महाराज

  • @aditikadu4228
    @aditikadu42282 жыл бұрын

    Tumhi sangitalelya 11 guruvara vratache anubhav mi pan ghetala. Thank u so much .

  • @jayshreeyuvrajit6138
    @jayshreeyuvrajit61382 жыл бұрын

    Wish you happy new year you n your family Shree Swami samarth

  • @panulenekar6922
    @panulenekar69222 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई ,आरोही श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @alkashinde4418
    @alkashinde44182 жыл бұрын

    खूपच छान अनुभव आहे ताई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshgavhana1662
    @maheshgavhana1662 Жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव सांगितला ताई ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aparnapatil7591
    @aparnapatil75912 жыл бұрын

    Happy new year🎊🎉🎇 tai श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @ashamahale242
    @ashamahale2422 жыл бұрын

    खूप छान अनुभव होता अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थाना कोटि कोटी नमस्कार 🙏🌹

  • @nitantsawant126
    @nitantsawant1262 жыл бұрын

    Tai yesterday we went to panvel apta fata shri swami samarth math with my wife n daughter.n we perform abhishek to swami as yesterday was ekadashi. Very nice experience om sai ram

  • @pallavibhosale1114
    @pallavibhosale11142 жыл бұрын

    Happy New year🎉🎊🎇 Tai shri swami samarth🙏🙏🙏 khup anvbhv ale mala 🙏🙏🌹🌹🌹

  • @komalsawant8749
    @komalsawant87492 жыл бұрын

    ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kavitaawaghadebhise7890
    @kavitaawaghadebhise78902 жыл бұрын

    ताई तुम्हाला व तुमच्या परीवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व ईच्छा पुुर्ण होवो हीच श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी प्राथना ।।श्री गणेशाय नमः ।।🙏🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ।।🙏🙏😍♥️🌺💐🙏🙏

  • @scribegamer4937
    @scribegamer4937 Жыл бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 🙏🌹🙏

  • @swatigore9917
    @swatigore9917 Жыл бұрын

    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतरक अवधूत हे स्मरगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @vandanasarfare9377
    @vandanasarfare93772 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींची लिला अगाध आहे...ताई तुम्हांला व तुमच्या परिवाराला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @akankshakadam5008
    @akankshakadam50082 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खरंच खूप छान वाटत आहे आत्मविश्वास वाढला माझा तारक मंत्रामुळे.

  • @smitanarkhede7069
    @smitanarkhede70692 жыл бұрын

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला happy new year Aarohi beta Kashi aahe g Rani Tu

  • @sunitakhawle6870
    @sunitakhawle68702 жыл бұрын

    🙏 ताई मी अनुभवातून गेलेली आहे 🌹कारण की माझ्या मिस्टरांना स्वामिनी वाचवले आहे 👣स्वामींची महिमा खूप महान 🌹आहे ती माऊली आहे सगळ्या लेकरांवर 🌺तिची नजर असते🙏

  • @dwarkabaikachkure6986
    @dwarkabaikachkure6986 Жыл бұрын

    ताई खरच स्वामी चे अनुभव ऐकायला खुप आवडते खुप छान वाटत ऐ कुन🙏🙏

  • @sachinpatil-zh1dq
    @sachinpatil-zh1dq2 жыл бұрын

    Shree swami samarth🙏🙏 happy new year 🎉🎉🍫🍫

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar18392 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @kalindidandgavhal1460
    @kalindidandgavhal14602 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ताईनां नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chhayawaghmare5724
    @chhayawaghmare57242 жыл бұрын

    Shree Swami samarth Happy New year 🎉🎉

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve59582 жыл бұрын

    दीदी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏👌👌👍👍👍

  • @ranjanabahiram9553
    @ranjanabahiram95532 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashwinikhot9128
    @ashwinikhot91282 жыл бұрын

    अंगावर शहारे आले ताई ..स्वामी कृपा सर्वांवर अशीच राहुदे🙏श्री स्वामी समर्थ

  • @pallavipatil1491
    @pallavipatil14912 жыл бұрын

    ताई तू एवढे छान अनुभव सांगतेस की स्वामी सेवा करायला अजुन उस्फुर्थी मिळते. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mauli6175
    @mauli61752 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏👏🌹poojatai you & your family very happy new year

  • @vishalrana6861
    @vishalrana68612 жыл бұрын

    करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची🙏🙏श्री स्वामी समर्थ💐💐💐

  • @pramodattarde4942
    @pramodattarde49422 жыл бұрын

    नवीन वर्षा चया हार्दिक शुभेचछा तुमचया सरव परिवाराला पूजा ताई श्री स्वामी समर्थ

  • @satishnandanwar607
    @satishnandanwar6072 жыл бұрын

    Shree swami samarth Happy New year you and your family

  • @user-qd8ho5go6l
    @user-qd8ho5go6l2 жыл бұрын

    जय सदगूरू ताई नविन वर्षी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @tanvidesai3092
    @tanvidesai30922 жыл бұрын

    खूप छान अनुभव 🤘 तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @dikshagavali3809
    @dikshagavali38092 жыл бұрын

    अतिशय सुंदर।। श्री स्वामी समर्थ। ।

  • @kiransalunkhe5789
    @kiransalunkhe57892 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏ताई माझ्याकडून तुम्हाला आणि अरोहिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @tanujaminde5348
    @tanujaminde53482 жыл бұрын

    Shree swami samrath Tai✨Happy New year

  • @ganeshsonwane4949
    @ganeshsonwane49492 жыл бұрын

    Shri swami samarth ... ..tai happy new year

  • @mohinisonvane3128
    @mohinisonvane31282 жыл бұрын

    ,श्री स्वामी.समर्थ.ताई.तुम्हाला सर्वाना.नवीन.वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🌹

  • @kirtichavan6534
    @kirtichavan65342 жыл бұрын

    💐💐💐💐💐💐💐 *सर्व स्वामीभक्तांना नववर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा....*!! *आपल्या सर्वांना येणारे 2022 वर्ष सुख-समाधानाचे-यशाचे-कीर्तीचे-प्रगतीचे-आरोग्यदायी जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना* स्वामींची सेवा हाच जीवनातील खरा अर्थ!

  • @karishmamore5940
    @karishmamore59402 жыл бұрын

    ताई तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sangitabagal8345
    @sangitabagal83452 жыл бұрын

    प्रिय पूजा ताई तुम्हाला नववर्षाचा हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @vidyasawant5727
    @vidyasawant57272 жыл бұрын

    खुप छान अनुभव. ताई मलाही स्वामीनी असेच वाचवले माझे रक्षण केले मीही कोमात गेली असते हाय बी.पी.शुगर(22 जुलै ते 27 जुलैपर्यंत)स्वामींची कृपाच ही.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.🌺🪔🪔🌺🌿🌿🌿🚩🚩🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @bhartikherde2304
    @bhartikherde23042 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ..... नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा ताई

  • @meenanikalje7571
    @meenanikalje75712 жыл бұрын

    Shree swami samarth and happy new year pooja 🌺🌺🌺🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @bhumikolhe2601
    @bhumikolhe26012 жыл бұрын

    Shree swami samartha jai Jai swami samartha Tai.. Navin varshavhya khup khup shubhecchha

  • @surajff9999
    @surajff99992 жыл бұрын

    बापरे किती छान झाल ना ताई आणि Happy New years

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar242 жыл бұрын

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 🙏🙏

  • @varshadaphal2193
    @varshadaphal21932 жыл бұрын

    💐💐 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐 श्री स्वामी समर्थ

  • @nileshnalawade5272
    @nileshnalawade52722 жыл бұрын

    अवधूतचिंतन ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय

Келесі