अंगात संचार देवाचा होतो की ईतर शक्तीचा
•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.
Пікірлер: 36
जय जगदंब आई🙏🙏🙏🙏💐
खूप छान
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏
माहितीपूर्ण विडीओ खुपच छान
खूप सुंदर........❤ खूप सुंदर विश्लेषण....
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🌺🙏🙏
Laybhari ❤🙏 guruji 🙏 🙏 guruji 👌👌👌
जय जगदंब जय मल्हार सर
जय मल्हार गुरूजी ,🙏🙏
खुपच सुंदर
Nice information
😲👌🙏🏽
आदेश आदेश गुरू देव
@dadasaheblandge
Жыл бұрын
गुरू देव आपला न,बर द्या
Very good saritamungeker
@jagdambadevisansthan
Жыл бұрын
Thanks
Jay Mata Di guruji
@jagdambadevisansthan
2 жыл бұрын
Jay mata di
@dipakzine4814
Жыл бұрын
Jay mata di guru bandhu
यापासून बाहेर कसं पडावं
गणान ना demigods mhantat ka..?
सर एकावेळेस किती देवाचा जाप करता येते तेसागा👋👋👋👋👋
Guruji jay mata ji ye video made ji kahi mahite deli ti khup aavdli aani ti yogye hi aahe pan sar ha video shut kartana fakta tumacha hot halt hote aani tumacha aavaj purvi song rekaud jala hota aas vatth hote rag manu nay mafi aasavi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jay mata ji guruji jay jagdamba 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
Жыл бұрын
हो थोडं गडबड झालंय खर एडिटिंग मध्ये
@urmilamahadik9636
Жыл бұрын
Thanks guruji
@urmilamahadik9636
Жыл бұрын
Thanks
Khandoba chi upasana milel ka
@jagdambadevisansthan
Жыл бұрын
उपासना शिबिराची दिनांक06 व 13 ऑगष्ट ची बुकिंग सुरू आहे,7385867468 या मोबाईल नंबर वरती नोंदणी करावी एकदा येऊन जावे
आत्मा ही ब्रह्म है
गुरुजी आमच्या ईथे एक बाई च्या येत होत अता अजुन चार जनी च्या येत
@jagdambadevisansthan
Жыл бұрын
देव अंगात येऊ शकत नाही,नक्कीच तो गणांचा संचार असेल,किंवा मानसिक आजार किंवा ढोंग सुद्धा असू शकते
@prasadgaikwad6918
Жыл бұрын
ते कस ओळखणार आपण
@jagdambadevisansthan
Жыл бұрын
@@prasadgaikwad6918 लवकरच एक व्हिडिओ बनवू आम्ही त्याविषयी
@prasadgaikwad6918
Жыл бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
Wrong