85° पायऱ्यांवरून गोरखगडाच्या Trekking चा चित्तथरारक अनुभव | निसर्गाने दिले आव्हान | Gorakhgad Fort |

►KZread - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZread - kzread.info/dron/6fOaVgA.html...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा : ठाणे
श्रेणी : कठीण
गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवार्‍याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर वर तीन पाण्याची टाकं लागतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. पुढे पायर्‍यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत. गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत. पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होतच नाही. गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणार्‍या वाटेने पुढे जावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायर्‍या खोदलेल्या आहेत. ५० पायर्‍यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चढावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवाचे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१ कल्याण मार्गे :-
गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो. मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.
२ मुरबाड मिल्हे मार्गे :-
मुरबाड - मिल्हे मार्गाने देहरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते.
३ सिध्दगड ते गोरखगड
गोरखगडावर येण्यासाठी सिध्दगडावरूनही एक वाट आहे अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिध्दगडावर जाण्यासाठी मुरबाड नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिध्दगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिध्दगड उतरावा वाटेत असलेल्या ओढ्याबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोटयाश्या पठारावर येऊन पोहचतो. पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात.
४. खोपिवली मार्गे :-
मुरबाडहून - म्हसा मार्गे देहरी गावाकडे जाताना, देहरीच्या अलिकडे २ कि.मी. अंतरावर खोपिवली गाव आहे. या गावातून मळलेली पायवाट गोरखगडावर जाते. या पायवाटेवर एक आश्रम आहे. ही वाट इतर वाटांपेक्षा सोपी आहे. या मार्गाने गड गाठण्यास २ तास पुरतात.
राहाण्याची सोय :
गडावर असलेल्या एका गुहेत २०- २५ जणांना आरामात राहता येते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
देहरी मार्गे २ तास लागतात. खोपिवली मार्गे २ तास लागतात.
सूचना :
किल्ल्याच्या सुळक्यावरील कातळात खोदलेल्या पायर्‍या चढता - उतरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. गिर्यारोहणातील अनुभव असल्याशिवाय सुळका चढण्याचे साहस करु नये.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------Ignor Hashtags:
#Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort

Пікірлер: 1 200

  • @Sagarbhingole
    @Sagarbhingole2 жыл бұрын

    मी स्पेशल प्यारा कमांडो मध्ये आहे..आम्ही जवळ जवळ 40000 फूट उंचीवरून हेलिकॉप्टर मधून उड्या मारतो पण आमच्याकडे सर्व साहित्य असते,पॅराशूट असते म्हणून आम्ही ते बिनधास्त करतो.. पण यार तू without any equipment सगळं करतोस with jock and blog... तुझ्या या शौर्य ला पूर्ण INDIAN army,and all forces कडून मानाचा मुजरा.. खूप ब्लॉग तयार कर जनतेला आपला महाराष्ट्र आणि शिवकालीन इतिहास दाखव पण सोबत स्वतची काळजी घे...by tc..Jay hind जय शिवराय 🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dada... Jay hind.. Jay shivraay🚩🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ravindratarve4252

    @ravindratarve4252

    2 жыл бұрын

    Yes

  • @pranaythakur4142

    @pranaythakur4142

    2 жыл бұрын

    भावा नीट काळजी घे जय हिंद जय शिवराय

  • @mandarnagale2935

    @mandarnagale2935

    2 жыл бұрын

    &

  • @mandarnagale2935

    @mandarnagale2935

    2 жыл бұрын

    J&

  • @saniyajadhav2088
    @saniyajadhav20882 жыл бұрын

    दादा किती मेहनत घेतलीस व्हिडीओ तयार करण्यासाठी तुझ्या मेहनती साठी लाख शुभेच्छा परमेश्वरा तुझ्या बरोबर असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @user-ki8og3ce1p
    @user-ki8og3ce1p2 жыл бұрын

    भाऊ तू ज्या ठीकणा वरून व्हिडिओ सुरुवात करत आहेस.त्याच ठिकाणी व्हिडिओ ची शेवट करत रहा..आम्हाला तू तसा वरती जात आहेस तसा खाली येताना.पहायचं आहे..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Nxt vdo pasun nkkich shet tithech krnar . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rushikeshgandhale4676

    @rushikeshgandhale4676

    2 жыл бұрын

    बरोबर

  • @sandy1106_edition

    @sandy1106_edition

    2 жыл бұрын

    Right bro 🤟

  • @ckvlogs4646

    @ckvlogs4646

    2 жыл бұрын

    Please number send kar

  • @marathiviral6266

    @marathiviral6266

    2 жыл бұрын

    @@ckvlogs4646 घे माझा देऊ का

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Жыл бұрын

    भावा शब्द नाहीत ❤एक नंबर

  • @solapuritadkarecipeandvlog7090
    @solapuritadkarecipeandvlog70902 жыл бұрын

    आरे भावा किती रिस्क घेतोस माझे डोळे भिरले बाबा विडीओ पाहुन काळजी घेत जा स्वाताची 👌🏻👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @MumbaichaSantosh
    @MumbaichaSantosh2 жыл бұрын

    प्रशिल भावा तु डेरिंग करतोय आम्हाला घरी बसुन TV वर पाहायला खुप थरारक वाटतंय... कलेजा मुह मे आ गया बोलतात ना तसं अक्षरशः बघताना फाटत होती. डेरिंग करणं दुरच ... फक्त काळजी पोटी एक वाक्य बोलेल जीवावर बेतणारी कोणतीही डेरिंग करताना समोर आई वडील भाऊ बहिणीचा चेहरा नेहमी समोर येउ दे. काळजी घे 🙏🚩 जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Jay shivraay🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prakashpawar3740
    @prakashpawar37404 ай бұрын

    अरे बाप रे कसा भयानक विडिओ आहे माझी तर दादरुन गेली कुडून येवढ एनर्जी येते तुझ्यात बाबो❤❤ खूप छान ❤सलाम तुला आणि तुझ्या भावाला दोघे पण मावळे वाटता आम्हाला ❤जय शिवराय 🚩🚩

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi79722 жыл бұрын

    तुझ्यामुळे आम्हाला महाराष्ट्राची खरी संपत्ती पाहायची संधी मिळाली. धन्यवाद तुला आमची मानवंदना.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prakashkasar2268
    @prakashkasar22682 жыл бұрын

    भाऊ तूझ्या डेरिंगला सलाम 👍👍👍 ,1 व्हिडिओ पहिला आणि लगेचच subscribe केलं , परत सलाम तुला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Channel vrchya baki vdo la pn visit kr... Tula nkkich avdel . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @adeshdurgude313

    @adeshdurgude313

    2 жыл бұрын

    @@psychoprashil nakkich support karnar bhau ❣️❤️

  • @sandipbhekare8291
    @sandipbhekare82912 жыл бұрын

    खुप भारी डेरिंग तुझा सर्वं व्हिडीओ बघितल्या आमाला प्रत्यक्ष जाऊन बगता येत नाही पण तू छान गडाचे दर्शन दाखवतो👍मनाचा7मुजरा तुला जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @omirelekar007
    @omirelekar007 Жыл бұрын

    खूप छान भावा. तुझे व्हिडिओ पाहून मी पण तू दाखवलेले 4 गड पाहून आलो. तुझ्या व्हिडिओ मुळे खूप मदत झाली. असेच मार्गदर्शन करत जा. माझ्यासोबत माझी संपूर्ण फॅमिली सुद्धा घरी बिग स्क्रीन वर तुझे व्हिडिओ बघत असतात. सर्वजण व्हिडिओ चा थरार आणि विदर्भाची भाषा एन्जॉय करत असतो. {आमची सुद्धा धांदरते}😻 काळजी घेत जा. आणि असेच मार्गदर्शन करत सर्वांना गडकिल्ले दाखवत रहा जेणेकरून ज्यांना जाता येत नाही त्यांना ही ह्याचा फायदा होईल. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤ Jay Shivray... Jay Shambhuraje🚩🚩

  • @adeshdurgude313
    @adeshdurgude3132 жыл бұрын

    दादा खरच खूप मोठा गड आहे वरती जाताना पण अवघड आहे त्यापेक्षा खाली जायचं अवघड आहे आणि रिस्की आहे तू खाली जाताना तरी किती उंचावर पत्ता खाली बघितल्या किती खोल वाटायची एवढं करून तू शूट करतो गडावर रचना अवघड आहे शूट करायचं कारण तुला दरायला सपोर्ट नव्हता दोरी नव्हती तुला तुझ्या कार्याला सलाम आणि काळजी घे...

  • @adeshdurgude313

    @adeshdurgude313

    2 жыл бұрын

    तुझा हा पहिलाच व्हिडिओ बघितला आणि लगेच कर सबस्क्राईब केलं मला तर व्हिडिओ बघताना भीती वाटायची खरंच तुझे व्हिडिओ खूप छान असतात

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @adeshdurgude313

    @adeshdurgude313

    2 жыл бұрын

    तुझ गाव कोणत आहे bhau

  • @swap23108
    @swap231082 жыл бұрын

    भावा काहीही म्हण पण तुजा आवाज तुझी भाषा ऐकायला खूप मजा येते.. आणि तूझे वीडियो तर अप्रतिम... Love u so much brother ..keep it up😘😘🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @deepaklokhande5742
    @deepaklokhande57422 жыл бұрын

    🚩🙏👑जय शिवराजेश्वर👑🙏🚩 ,,भावा खूप छान व्हिडीओ असेच नवनवीन गडकिल्ले दाखवत रहा🙏 तुझ्या व्हिडीओ बघायला खूप छान वाटत,, ,,,,🙏❤️धन्यवाद मित्रा काळजी घेत जा❤️🙏,,,,

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @surendrasatam8051
    @surendrasatam80512 жыл бұрын

    खूप म्हणजे खूपच खतरनाक ब्लॉग चढताना आपण खाली कसं उतरणार अशी भिती वाटत नाही का तुला ? अशी डेअरिंग करणारा मी जीवनात प्रथम च पाहिला सलाम तुझ्या शौर्याला काळजी घे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @snehaparekh8502
    @snehaparekh85022 жыл бұрын

    खूपच खतरनाक होत हे .. तुझं कौतुक आहे तू ब्लॉगिंग करत लीलया सांभाळल सगळं ..👏👏👏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande81792 жыл бұрын

    This boy is very courageous.his will power is very strong.my salute to you.We are all proud of u.But take care.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sainathpatil5511

    @sainathpatil5511

    2 жыл бұрын

    Mast bhava...baghunach bhiti vatali

  • @Shelarram
    @Shelarram2 жыл бұрын

    Ek Number Prashil Bhau ♥️♥️Video Yeudya ♥️Fast Vaat Pahtoy ♥️♥️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @psmarathi5287
    @psmarathi52872 жыл бұрын

    भावा असेच आम्हाला गड दाखवत जा तुझ्या जिवाची काळजी घे अशी कमेंट्स माझ्या 6 वर्षाच्या मुलाने करायला सांगितली आणि व्हिडिओ खूप छान आहे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dilippatankar9150
    @dilippatankar91502 жыл бұрын

    सर्वप्रथम तुझ्या धाडसाला सलाम । इतका जोराचा वारा असताना देखील तू हा गोरखगड सर केलास । खूप कठीण म्हणजे कठीण चढाई असून देखील तू गड सर करत होतास, पण तुझा ब्लॉग बघताना मला थरकाप होत होता । ग्रेट आहेस, तुझ्या धाडसाला पुन्हा एकदा सलाम । खूपच छान ब्लॉग बनवला आहेस, छान वाटतात जय शिवराय ......... 👍👍👍👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rohann.x7
    @rohann.x72 жыл бұрын

    मित्रा तू खूप छान ब्लॉग्स बनवत आहेस मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍💯💯❤️🤗♥️✨

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rohitkamble144
    @rohitkamble1442 жыл бұрын

    मराठी man vs wild 😍🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @nilamkadam1588
    @nilamkadam15882 жыл бұрын

    खतरनाक ब्लॉग एवढ धोकादायक trekking करत असताना ही तु भाऊ अजिबात थकत नाही खुप उत्साहाने गडकिल्ल्यांची माहीती आमच्यापर्यंत पोहचवत आहेस खुप छान वाटत तुझे ब्लॉग्स बघायला..काळजी घे आणी असेच नव नविन video share करत रहा..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @madhukarlokhande8303
    @madhukarlokhande83032 жыл бұрын

    मी फक्त पहिल्यांदाच हारिश चंद्रगडावर सर केली होती त्यावेळेस मला खूप मोठ्या प्रमाणात भीती पण भावा तुझे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला आहे

  • @madhukarlokhande8303

    @madhukarlokhande8303

    2 жыл бұрын

    तुझ्या मेहनतीला आणि हिमतीला भावा धन्यवाद करतो

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear

  • @rupeshbhundere5994
    @rupeshbhundere59942 жыл бұрын

    thanks for visiting gorakhgad and manchundra gad 🙏🙏🙏🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SwapnilGiri
    @SwapnilGiri2 жыл бұрын

    Very nice video brother 😁😊😊😊 All the best 💞💞😄

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @atulchikane330
    @atulchikane3302 жыл бұрын

    जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त दादा खुप भारी जढाई आहे तरी पन सहज पने पार पाडली दादा तुम्ही ती. मी तुमचे बरेच व्हिडिओ बघीतरले आहेत सर्वच खुप खुप छान आहे मल आवडे तुमचे व्हिडिओज मी जेव्हा केव्हा मोबाईल हातात घेतो तेव्हा पहिल्यांदा तुमचाच व्हिडिओ लावतो सकाळ दुपार संध्याकाळ खरच जबरदस्त फॅन झालो मी तुमचा दादा काळजी घेत जा दा फक्त

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @aagrikolimejvani001
    @aagrikolimejvani0012 жыл бұрын

    दादा आमच मुरबाडला फार्म हाऊस आहे.गोरखगडला आम्ही नेहमी जातो पण खाली दर्शन घेतो वर कधी गेलो नाही. आज तुमच्या मुळे पुर्ण गोरखगड बघायला भेटला. किती मेहनत घेताय तुम्ही आणि सर्व संभाळून करत जा. तुम्हाला अस वर चढताना बघुन खुप भीती वाटत होती.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @discodeewane3918
    @discodeewane39182 жыл бұрын

    Amezing 🙌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @advait-channel
    @advait-channel2 жыл бұрын

    भावा तुझ्या शुर्याला माझा सलाम

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ashoksonavane4637
    @ashoksonavane46378 ай бұрын

    गुफा नाही त्या लेणी आहे.... सलाम तुम्हाला दाखवल्या बद्दल🙏

  • @sunilsir2265
    @sunilsir22652 жыл бұрын

    खतरनाक..किल्ला चढायलाच इतका कठीण आहे.तयार करणारांनी कसा तयार केला असेल.विचारच करु शकत नाही

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @kedartotekar6781
    @kedartotekar67812 жыл бұрын

    Great..👏 all these forts are Marvels of architecture 💯👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mangeshgosavi7893

    @mangeshgosavi7893

    2 жыл бұрын

    @kedar tatekar ai pagal Marathas bol Marvel's nahi 🤣🤣🤣🤣🤣

  • @SAURABHINGALE
    @SAURABHINGALE2 жыл бұрын

    1no bro asuch chalu dya 💗

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @arjunadhav3922
    @arjunadhav3922 Жыл бұрын

    रात्री झोपे अगोदर मी तुझे विडिओ पाहतो तेव्हा कुठे मस्त झोप लागते, भारी वाटतं । खूप शुभेच्छा तुला प्रशिल ।

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @kshamashetye7437
    @kshamashetye74372 жыл бұрын

    तुझे विडिओ बघायला मज्जा येते आणि भीती पण वाटते. जरा सांभाळून ट्रेनकिंग करत जा. फक्त एक सूचना करावीशी वाटते की बॅकग्राऊंड मुझिक खूप लाऊड असतं तुझ्या विडिओ मध्ये त्या कडे लक्ष दे. असेच विडिओ बनवत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा .

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Ho.. Nkkich lkshya denar . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prathameshdalavivlogs
    @prathameshdalavivlogs2 жыл бұрын

    जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @enfieldshri197
    @enfieldshri1972 жыл бұрын

    amazing brother. take care bro. is fort ko banane wale engineers ko salute

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mangeshgosavi7893

    @mangeshgosavi7893

    2 жыл бұрын

    In forts ko banane wale Marathas hai

  • @siddharthjabhav5663
    @siddharthjabhav56632 жыл бұрын

    खूप जबरदस्त आहे गड. ही तुझी गडावरील चढाई पाहून माझे इथ पाय कापत आहे. गडाची माहिती खूप छान दिलास भावा. मी तुझे सगळे व्हिडिओ पाहतो. काळजी घे.पुढचा व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत आहे.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @RupeshGarde-kl4dz
    @RupeshGarde-kl4dz Жыл бұрын

    भाऊ तू जितून व्हिडिओ ला सुरुवात करतो ना तिथेच शेवट पण करत जा तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि स्पेशल म्हणजे तुझे बोलणे आणि तुझी ती भाषा खूप छान 😂❤ जय शिवराय भाऊ❤

  • @hrithikdaudcrazy2256
    @hrithikdaudcrazy22562 жыл бұрын

    Super bhava 😘😘😘😘👑👑👑👑👑

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dipakpatel5524
    @dipakpatel55242 жыл бұрын

    Very nice video

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vaishalijadhav3214
    @vaishalijadhav32145 ай бұрын

    Khup chan......ur r amazing.......

  • @surajbhosle5
    @surajbhosle52 жыл бұрын

    भावा तुझ्या धाडसाला तोडच नाही.....one side market halavlay tu naaaaaadddd 💯💯💯💯💯

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @parthdeshmukh7370
    @parthdeshmukh73702 жыл бұрын

    Kdkkkkkkkkkkkkk🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SG-fj4wu
    @SG-fj4wu2 жыл бұрын

    Your Voice Is Amazing 🥵🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SG-fj4wu

    @SG-fj4wu

    2 жыл бұрын

    @@psychoprashil Okk 🥰😇

  • @sunilbaikar2627
    @sunilbaikar26272 жыл бұрын

    मित्रा कुठल्या हाडचा बनलायस तु, किती कसरत करून दाखवतोस आम्हाला गड किल्ले च्या व्हिडीओ, तुझ्या मेहनतीला सलाम 👍👍खरच अभिमान वाटतो मित्रा तुझा 🚩🚩जय भवानी, जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar91912 жыл бұрын

    श्री गोरखगडाच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.तेथे लिपीतील शिलालेख आहे त्याबद्दल जास्त प्रमाणात माहिती मिळाली तर बरे होईल.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Next time nkkich kalji ghenar... .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @vedantdabhade7650
    @vedantdabhade76502 жыл бұрын

    Very very very very nice

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @tylerholmes7246
    @tylerholmes72462 жыл бұрын

    Ek number bhava.. Informative narration, stunning visuals and authentic reactions.. Keep it up bro..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunilkadam8475
    @sunilkadam84752 жыл бұрын

    खूपच थरारक अनुभव आहे. छान पैकी आम्हाला वेगवेगळे किल्ले दाखवतोस. धन्यवाद. परंतु तू पण काळजी घेऊन किल्ले चढाई करत जा. शुभेच्छा तुला 👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @digamberghante9212
    @digamberghante92122 жыл бұрын

    खुप भिती वाटली बघताना भाऊ व्हिडिओ , कालजी घेत जा तुझि खूप मस्त झाला आहे व्हिडिओ

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @digamberghante9212

    @digamberghante9212

    2 жыл бұрын

    @@psychoprashil nakki भाऊ

  • @pavaningle965
    @pavaningle9652 жыл бұрын

    Bhava to camera bajula thevun payrya chadhat ja..🤒 Safety Must be your first priority...😇

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @maheshgaikwad7461
    @maheshgaikwad74612 жыл бұрын

    भावा अद्वितीय......कामगिरी.,.. तुझे जे काही निसर्गावर प्रेम आहे. त्याचमुळे यशस्वीरित्या तू गड सर करतोस .... तूझ्या नावाची किर्ती अशीच राहील तुझ्यासारख्या चिकाटी,जिद्दी भावाला एका गडप्रेमी ..महाराष्ट्र प्रेमी मावळ्या चा सलाम🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @maheshgaikwad7461

    @maheshgaikwad7461

    2 жыл бұрын

    Tuza no de na bhava

  • @maheshgaikwad7461

    @maheshgaikwad7461

    2 жыл бұрын

    Mala suddha tuzyasobat Trek karaycha ahe so....

  • @sandipadhari1039
    @sandipadhari10392 жыл бұрын

    खूप छान दादा.दादा तुम्ही आऊपे गावावरून गले असते तर सोपं होत जायला जवळ पण होत ...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . Nxt time nkkich yenar tikdun . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @deveshsatpute5518
    @deveshsatpute55182 жыл бұрын

    Prashil, tula lakh lakh salam. Tula Marathi Spiderman mhanayala kahi harkat nahi. Tujhya talent cha khoop changala vapar kela aahes. Khoop kami jana ashya aapalya talent cha upyog kartat. Tu yashswi udyojak banavas ashich aamachi iccha. Khoop motha ho.. Pan pudachya veles trekking karatana madat sobat thev.. Tula udand aayushya labho and aamahala ashya special jagenche darshan milat raho. Kalji ghe re.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilkasar946
    @anilkasar9462 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप छान, माहितीपट पण खूप छान दिल्याबद्दल आभार असेच नवीन गड किल्ल्यां वर ट्रेकिंग करत जा आमचा सपोर्ट,साथ तुम्हाला राहील. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Jay jijau.. Jay shivraay🚩🚩 . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs2 жыл бұрын

    Dada, Tujya KZread channel naava nusar tuja video ahe..Ekdm bhariiii !!!

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vforvijay8105
    @vforvijay81052 жыл бұрын

    एकदम खतरनाक विडिओ झाला खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @chetanwadkar8674
    @chetanwadkar86742 жыл бұрын

    Kdkkkkkk bhava

  • @mayursonawane9375
    @mayursonawane9375 Жыл бұрын

    Khup Chan kalji ghet ja swatachi...👍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5082 жыл бұрын

    beta Prashil tuze video khup chchan ani thrark astat.bghtanahi angavr shhare yetat. safety chahi thoda vichar krt ja. tujhya mule srvannach gadkillyancha ghr bslya etihas hi klto , ani anandhi gheta yeto. tujhya pudhil vatchalisathi khup khup...shubhechcha ani DHANYWAD jay jijau !! jay shivray!! jay shambhuraje !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @abhishek_j2024
    @abhishek_j20242 жыл бұрын

    सध्या ट्रेकिंग मध्ये तुला तोड नाही कुणाची...लय भारी.👌👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @Entertainment-df1wi
    @Entertainment-df1wi Жыл бұрын

    भावा काळजी घेरे खूपच छान god bless you and stay successful and healthy always

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale68312 жыл бұрын

    Very Thrilling experience !! Tuzi hi avaghad ani risky chadhan sarvana khup kahi shikun jate !!. Very nice Information !! Amazing !!.TAKE CARE 💯👌👍😍🤩👍👍 Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Jay Shivraay.. Jay Shambhuraje.. 🚩🚩🚩 . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar70192 жыл бұрын

    मोठा भाऊ खूप निडर आहे छोट्या भावाला बरोबर गड चढवतो

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @user-bo6dk9bv7e
    @user-bo6dk9bv7e2 жыл бұрын

    वा क्या बात है भाई मस्त आपल्याला ब्लॉग आवडला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @krishnajadhav7221
    @krishnajadhav72212 жыл бұрын

    भावा Love you so much आज first time you tube वर तुझा विडियो पाहिला सकाळी 8वाजता तेव्हापासून साह ते सात विडियो बघुन झालेत आतापर्यंत खरच भावा खुप मस्त काम करत आहेस.... पण स्वतःची काळजी पण घेत जा .....

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @Ziddi__Raaz143

    @Ziddi__Raaz143

    2 жыл бұрын

    मी पन आज दिवस भर वीडियो पहिले भाऊ चे जय शिवराय

  • @vivekbhosale7110
    @vivekbhosale71102 жыл бұрын

    व्हिडिओ पाहिला खूप अवगड आहे .तुम्ही जे धाडस करून गड सर केला ते अभिमानास्पद आहे. ❤️फक्त एकच काळजी घेऊन करत जा🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @madhavlad83
    @madhavlad832 жыл бұрын

    खूप भारी प्रशिल , महाराजांचा आशीर्वाद आहे तुझ्या सोबत

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sushantshende9747
    @sushantshende97472 жыл бұрын

    शब्द नाही बोलण्या साठी येवढं छान काम करत आहे..🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @deveshsstudio8151
    @deveshsstudio81512 жыл бұрын

    From Murbad Tu kharach mast video keli ahes Aani mahiti sudha mast dili ahes

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @pravinchavan8888
    @pravinchavan88882 жыл бұрын

    Khupach jabardast video aahe ha Khup chhan vatla ha video majja aali ha video pahayla❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Amol_Milk_products4545
    @Amol_Milk_products45452 жыл бұрын

    तू खरंच "खतरोका खिलाडी"आहेस 👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilparmar8938
    @anilparmar89382 жыл бұрын

    JAY SHIVRAAY...🙏🙏🙏🙏 Mitra Prashil, LAY BHAARI....👌👌 Love from Dr Parmar Mumbai❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SahilPatil-jj5bw
    @SahilPatil-jj5bw2 жыл бұрын

    भावा तुच चढू शकतोस video बघुन माझ्या अंगावर शहारे आले . सलाम तुझ्या कार्याला जय शिवराय🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sunilkathkar8282
    @sunilkathkar82822 жыл бұрын

    तुझ्या या मेहनती साठी काही कंमैंट नाही डेरीग लागते,👌👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akashjadhav4855
    @akashjadhav48552 жыл бұрын

    Prashil da ....mala pn ekda tujhysobt aani prtik sobt h challenge complete krych aah .......salute aah daaa tula ...aani prtikk la pn 🙌🙌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vinayakclasses3506
    @vinayakclasses35062 жыл бұрын

    भावा खूप छान गड किल्ल्यांची माहिती तु सर्वांपर्यंत पोहचवतोय.. तूझ्या कार्याला सलाम... पण स्वतःची काळजी घेत जा.. जय शिवराय..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vinayakclasses3506

    @vinayakclasses3506

    2 жыл бұрын

    @@psychoprashil नक्कीच भावा

  • @vinayakclasses3506

    @vinayakclasses3506

    2 жыл бұрын

    @@psychoprashil तुमचे हे videos बघून माझ्या अंगाला काटाच उभा राहतो

  • @user-ch3sc5ub5b
    @user-ch3sc5ub5b7 ай бұрын

    भावा शब्द नाहीत ❤ एक नंबर

  • @pratikshajadhav6142
    @pratikshajadhav61422 жыл бұрын

    भावा तु खरंच psycho आहेस ...salute tuzya himtila 👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @akshaykeni2204
    @akshaykeni220411 ай бұрын

    आम्ही जुलै च्या मुसळधार पावसात ही ट्रेक केली होती 😅पूर्ण धांद्रून गेलेली.. पायऱ्या स्टार्ट झाल्या तिथं पासून मोबाईल हातात घ्यायची पण हिम्मत नाही jhali video बनवायला.. पण खूप काळजीपूर्वक एकदम वर पर्यंत गेलो होतो.

  • @naturebuty7530
    @naturebuty7530 Жыл бұрын

    खरचं भावा अभिमान वाटतो तुझा आज तुझ्या मुळे मी सर्व गडकिल्ले बघू शकतो ... खूप खूप शुभेच्छा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @naturebuty7530

    @naturebuty7530

    Жыл бұрын

    हो नक्कीचं

  • @anoopkatkar3329
    @anoopkatkar33292 жыл бұрын

    Excellent & real adventure but take care of your Precious Life mitra. All the Best & Be Safe. All Videos Mast… Jai Shivaji …Jai Bhavani …

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . Jai jijau... Jay shivraay.. Jay shambhuraaje🚩🚩 . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar28702 жыл бұрын

    Fantastic bro.... सांभाळून 👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sarnaikgameing8287
    @sarnaikgameing82872 жыл бұрын

    भाऊ तू माऊंट एव्हरेस्ट चढू शकतो. मी तुझे सर्व. थरारक व्हिडिओ पाहिले 🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Mazya list mdhe mt Everest pn ahe mitra.... Ptknch tyacha pn vdo yenar . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dr.haripalduseja1686
    @dr.haripalduseja16862 жыл бұрын

    प्रशील, तू स्पायडर मॅन आहेस‌.आमच्यासाठी हा ट्रेक स्वप्न आहे.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @akshayshende1411
    @akshayshende14112 жыл бұрын

    अबे मरशील न लेका.. दम लागतो भाऊ अस चढायला 🔥🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @kadamhemant14
    @kadamhemant142 жыл бұрын

    खूपच साहसी आहात.. आम्हाला तर बघूनच खूप भीती वाटली..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @swatihalavankar2048
    @swatihalavankar20482 жыл бұрын

    भावा खूपच कमाल आहे तुझी तुझ्या या शौर्याला सलाम काळजी घे जय शिवराय🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @kapilnandeshwar557
    @kapilnandeshwar5572 жыл бұрын

    Bhawa Vidarbhi language😍..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @amollokhande7224
    @amollokhande72242 жыл бұрын

    खूप छान।थरार दाखविल्या बद्दल। तुझा बरका भाऊ छान कोमिडी करतोय☺️☺️एक नंबर भावा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @chax_7vlogs83
    @chax_7vlogs832 жыл бұрын

    Nehami pramane Khup Chan video 👌 me trek kelelya killya paiki one of my favorite ahe ha gad

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @artwithcolour1687
    @artwithcolour16872 жыл бұрын

    1 no bhau , 1 dam khatarna , chadat tu hotas bhau pn pay maze first hote. Asa vatat hota ki mich chadat aahe mahnun , 1 no , bhau

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @meghadeokar7791
    @meghadeokar77912 жыл бұрын

    Varyat climbing great bandhu.......👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @manishhande892
    @manishhande8922 жыл бұрын

    Video अप्रतिम

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rameshayar5033
    @rameshayar50332 жыл бұрын

    आपले विडीओ बघताना खरच शरीर थरथरत कापणं भन्नाट विडीओ धन्यवाद

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c Жыл бұрын

    मित्रा तु एवडी risk फ़क्त व्हीवर्स साठी घेतोस.... तुझे खुप कौतुक......😊

  • @akshaykhante17
    @akshaykhante172 жыл бұрын

    Trilled adventure..confidence bhari aahe tuza keep it up aani be safe..Bhava tu gadh chadhto aani baghtanna dandarte mazi😂😂...jyanni he gadh korle tyanna salam

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @manojkhandekar6308
    @manojkhandekar63082 жыл бұрын

    Ek number..!

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

Келесі