712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची कमाई!

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 695

  • @SsAgroFaming1112
    @SsAgroFaming11123 жыл бұрын

    Excel agro vanchers फसवी कंपनी. मला2 वर्षापूर्वी फसवले यांनी. मी शिरोही जातीचे 2 करड 'मादी" 4000₹ला घेतले.घेतेवेळी सांगितले कि जर काही प्रोब्लेम असेल तर करड परत घेऊ घरी आल्यावर 2 दिवसात ताप व सर्दी होत ट्रीटमेंट करून 1 मेलं व एक परत करायला गेल्यावर त्यांनी असे सांगितले कि आम्ही लहान विकलेले करड परत घेत नाही व 20 किलो पेक्षा कमी वजनाचे आमचा फार्म कधी विकत नाहीत.विशेष म्हणजे त्यांनी मला तर 10/10 किलोचेच करड विकले होते.त्यातील करडाला असलेल्या viral infection मुळे माझ्या 10 शेळ्यांना ताप व ppr नावाचा आजार झाला.यात माझ्या सर्व शेळ्यांचा गर्भपात झाला.व 3 शेळ्या मेल्या. व यांची सर्वांची ट्रीटमेंट मध्ये 10000₹खर्च आला.व नुकसान भरपूर झालं. एवढ होऊनही मी ती राहिलेली पाठ जवळपास 2/2.5 वर्ष सांभाळली. ही शेळी मात्र गाभण कधीच राहिली नाही.सर्व प्रकारचे औषधोपचार पण केले.शेवटी कंटाळून खाटकाला 5 हजाराला विकली. मित्रांनो शेळ्या घ्या फायदेशीर ठरेल पण यांसारख्या भामट्यां कडून खरेदी करू नका. मी आजही हेच सांगेल की " एक्सेल अॅग्रो पाथर्डी " ही एक शेतकर्यासाठी फसवणूक करणारी कंपनी आहे.कारण यांनी दिलेल्या निकृष्ठ क्लालिटी च्या शेळ्या मुळे मला जवळपास मेलेल्या 3 शेळ्या व 7 खाट्या झालेल्या शेळ्या व 2 वर्षे फुकट संभाळत असलेली यांची शिरोही शेळी मुळे मला माझ्या 10 शेळ्या यांचे न मिळालेले उत्पादन असे एकूण जवळपास 70/80हजार नुकसान मला सोसावे लागले. *यांनी जर चांगले निरोगी करड मला दिले असते तर? * एक मेल्या वर दुसरे परत घेतले असते तर? तर मला कुठलेच नुकसान सोसावे लागले नसते.

  • @chetanpatil1002
    @chetanpatil10024 жыл бұрын

    मी टाटा मोटर्स ला दोन टेंमपररी पिरेड काढले पण काही मजा नाही मग मी शेळी पालन करण्याचे टरवले व success झालो व आता माझ्या कडे 30शेळी आहे।।।

  • @animalhusbandry5798

    @animalhusbandry5798

    4 жыл бұрын

    बिटल शेळी आहे का

  • @aniltate6402

    @aniltate6402

    4 жыл бұрын

    tumcha mo no send kra piz sir

  • @shankarpatil6987

    @shankarpatil6987

    4 жыл бұрын

    तुमचा नंबर पाठवा सर..माझा नंबर 9049045021 शंकर पाटील

  • @dineshsonawane6335

    @dineshsonawane6335

    4 жыл бұрын

    Contact no dha na

  • @ganeshnimbalkar704

    @ganeshnimbalkar704

    4 жыл бұрын

    कुठे आहे तुमचा गोट फाम

  • @user-jy6vm5id5k
    @user-jy6vm5id5k5 жыл бұрын

    शेळीपालनातून पैसे कोणालाही नाही मिळणार जो कष्ट आणि लक्ष देईल त्यालाच मिळतील विचार करून बघ ना

  • @aamhisalherkaraadivasi5918
    @aamhisalherkaraadivasi59185 жыл бұрын

    धन्यवाद सर मोलाचे मार्गदर्शन दिले आभारी आहे सर

  • @w.w.w.cricspiritcom5859
    @w.w.w.cricspiritcom58596 жыл бұрын

    अहो या पेक्षा आम्ही खुप संघर्ष केला ,अनवाणी पायाने उन्हात, पावसात थंडीत शाळेत जात असत

  • @durgagiri6552
    @durgagiri65527 жыл бұрын

    very nice sir and very motivational vedio

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar54352 жыл бұрын

    जय जवान जय किसान,माझ्या शेतकरी राजा खुप खुप मोठा हो,nice job

  • @sakshimore452
    @sakshimore4522 жыл бұрын

    जे शेळी पलना मधून लोस मधी गेलेत त्यांचा पण interview ghya

  • @nitinwaghmode8583

    @nitinwaghmode8583

    2 жыл бұрын

    Loss cha samandh ch yet nahi karny vachun loss gele tr ch

  • @nitinwaghmode8583

    @nitinwaghmode8583

    2 жыл бұрын

    Loss vatat asel tr jitky shely ghetlyt titky aapan returns vikri Karu shakto ch na ulat 1,2 months sambhly mule tyna price pan jast yete

  • @mayurrajeshitole-deshmukh1254

    @mayurrajeshitole-deshmukh1254

    2 жыл бұрын

    @@nitinwaghmode8583 right

  • @ashanaykwadi1917

    @ashanaykwadi1917

    2 жыл бұрын

    @@nitinwaghmode8583 बरोबर

  • @deepakranadive1921

    @deepakranadive1921

    2 жыл бұрын

    Sheli palan madhe loss sahasa hot nahi

  • @gaikwaddevidas2
    @gaikwaddevidas26 жыл бұрын

    असा विचार प्रत्येक शेतकरी सुशिक्षित वर्गाने केला तर शहरात कोनी येनार नाही पन भांडवल हाही एक मोलाचा विषय आहे. कित्येक लोकांना त्याचीच चणचण भासते.शासकीय योजना ही आहेत, पन माहीती नसते.

  • @balukachare1810

    @balukachare1810

    6 жыл бұрын

    x y Z

  • @balasahebkaradkar4013

    @balasahebkaradkar4013

    6 жыл бұрын

    Lakhat 1 bollat Tumi

  • @Livestock1818

    @Livestock1818

    5 жыл бұрын

    sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

  • @SsAgroFaming1112

    @SsAgroFaming1112

    3 жыл бұрын

    @@Livestock1818 Excel agro vanchers फसवी कंपनी. मला2 वर्षापूर्वी फसवले यांनी. मी शिरोही जातीचे 2 करड 'मादी" 4000₹ला घेतले.घेतेवेळी सांगितले कि जर काही प्रोब्लेम असेल तर करड परत घेऊ घरी आल्यावर 2 दिवसात ताप व सर्दी होत ट्रीटमेंट करून 1 मेलं व एक परत करायला गेल्यावर त्यांनी असे सांगितले कि आम्ही लहान विकलेले करड परत घेत नाही व 20 किलो पेक्षा कमी वजनाचे आमचा फार्म कधी विकत नाहीत.विशेष म्हणजे त्यांनी मला तर 10/10 किलोचेच करड विकले होते.त्यातील करडाला असलेल्या viral infection मुळे माझ्या 10 शेळ्यांना ताप व ppr नावाचा आजार झाला.यात माझ्या सर्व शेळ्यांचा गर्भपात झाला.व 3 शेळ्या मेल्या. व यांची सर्वांची ट्रीटमेंट मध्ये 10000₹खर्च आला.व नुकसान भरपूर झालं. एवढ होऊनही मी ती राहिलेली पाठ जवळपास 2/2.5 वर्ष सांभाळली. ही शेळी मात्र गाभण कधीच राहिली नाही.सर्व प्रकारचे औषधोपचार पण केले.शेवटी कंटाळून खाटकाला 5 हजाराला विकली. मित्रांनो शेळ्या घ्या फायदेशीर ठरेल पण यांसारख्या भामट्यां कडून खरेदी करू नका. मी आजही हेच सांगेल की " एक्सेल अॅग्रो पाथर्डी " ही एक शेतकर्यासाठी फसवणूक करणारी कंपनी आहे.कारण यांनी दिलेल्या निकृष्ठ क्लालिटी च्या शेळ्या मुळे मला जवळपास मेलेल्या 3 शेळ्या व 7 खाट्या झालेल्या शेळ्या व 2 वर्षे फुकट संभाळत असलेली यांची शिरोही शेळी मुळे मला माझ्या 10 शेळ्या यांचे न मिळालेले उत्पादन असे एकूण जवळपास 70/80हजार नुकसान मला सोसावे लागले. *यांनी जर चांगले निरोगी करड मला दिले असते तर? * एक मेल्या वर दुसरे परत घेतले असते तर? तर मला कुठलेच नुकसान सोसावे लागले नसते.

  • @nikhilkokate2206
    @nikhilkokate22064 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली ताई

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane52655 жыл бұрын

    सध्या काय अवस्था आहे जरा बघून या .भले भले गाळात गेले आहेत या व्यवसायात ! बातमीतील वर्णन व वास्तव याचा काहीही संबंध नाही.खोटं आहे सगळं बळी पडू नका.

  • @yogeshshinde3675
    @yogeshshinde36754 жыл бұрын

    एवढ सोपं नाही काही पण नका सांगत जाऊ सांगतांना सोपं वाटत प्रत्यक्ष केल्यावर समजत काय करावे लागते ते he gross उत्पादन सांगताय net किती मिळतं सर्व खर्च मेहनत वजा जाऊन

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 Жыл бұрын

    मी पाईप लाईन केली शेळी पालन करून .... शेती पूरक वेवसाय आहे आणि काळाची गरज आहे.

  • @rajdandawate7331
    @rajdandawate73316 жыл бұрын

    news वाले तेल मीठ लावून सांगतात,rial परिस्थिती वेगळी आहे ,मी फार्म वर भेट दिली तेव्हा कळले

  • @amitgolimade9293

    @amitgolimade9293

    5 жыл бұрын

    Ka ky zale mitra

  • @dipakvirkar3008

    @dipakvirkar3008

    5 жыл бұрын

    Please kay zal te sanga

  • @mitraut3097

    @mitraut3097

    5 жыл бұрын

    kahi nahi amhi pan karat hoto chukun pan ahetkaryani ya made padu nahi

  • @amolsatpute6648

    @amolsatpute6648

    5 жыл бұрын

    Ho evady profit nahi aahe......majahya ghara jawal aahe

  • @Raj-fo3bi

    @Raj-fo3bi

    5 жыл бұрын

    Bhava tuza mo.. No sale khot boltat haramkhor

  • @khaledsaleem9135
    @khaledsaleem91354 жыл бұрын

    Dedicated team , experience management , practical goat farming

  • @namdevpatil7889
    @namdevpatil78897 жыл бұрын

    सर खूप छान संदेश दिला तुम्ही..

  • @RaviRavi-ic1bb

    @RaviRavi-ic1bb

    6 жыл бұрын

    Sir kulc

  • @FirozKhan-bn3hq

    @FirozKhan-bn3hq

    6 жыл бұрын

    Namdev Patil

  • @prasadlakade8558
    @prasadlakade85585 жыл бұрын

    अतिशयोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण

  • @suyogdeokar359
    @suyogdeokar3595 жыл бұрын

    प्रशिक्षणच्या नावावर पैसे उकळत आहे यातुन उत्पन्न होते फ्री माहीती द्या खरे शेतकरी असाल तर

  • @labheshgandhi1540

    @labheshgandhi1540

    5 жыл бұрын

    Saheb sagle aaplya saarkhe garju nastat.....free madhe chalu kela tarr rikamte lokach jasta yeun bastil yanchya kada.

  • @maheshsutar9343

    @maheshsutar9343

    5 жыл бұрын

    Kute ahe prashishan thikan

  • @user-iv4pr2lg1k

    @user-iv4pr2lg1k

    4 жыл бұрын

    Fukat chi kimmat naste

  • @madhavmore4874

    @madhavmore4874

    4 жыл бұрын

    फुकट काही मिळत नाही

  • @manishghuge4968

    @manishghuge4968

    4 жыл бұрын

    त्यांनी एवढी मेहनत घेतली तेव्हा कुठे अनुभव आला मग तो अनुभव मोफत का दायचा

  • @ravindralaghane5617
    @ravindralaghane56176 жыл бұрын

    you are set milestone for youth ,you model for him &me also

  • @ravighule3567
    @ravighule35677 жыл бұрын

    dhnywad sir salute

  • @dadakarande8278

    @dadakarande8278

    7 жыл бұрын

    aidevo

  • @nandkishorkharkar1044

    @nandkishorkharkar1044

    6 жыл бұрын

    Ravi Ghule

  • @vishalshinde6027

    @vishalshinde6027

    6 жыл бұрын

    Ravi Ghule कसं

  • @bhavravbolijvisapurkar9429

    @bhavravbolijvisapurkar9429

    6 жыл бұрын

    Ravi Ghule

  • @mahadevjavir1914
    @mahadevjavir19146 жыл бұрын

    Sheli palan good thoughts

  • @durgesh7012
    @durgesh70126 жыл бұрын

    हा चँनेल शेतकर्यांची तुलना का करतो, एखाद-दुकडे चांगले उत्पन्न घ्यायला लागले की लगेच त्याची तुलना करून मोकळे

  • @yogeshhirdepatil7002
    @yogeshhirdepatil70026 жыл бұрын

    सर तुम्ही हा व्यवसाय आपण करत आहात आपले अभिनंदन ।। सर मला पण हा व्यावसा य आवडतो आर्थिक साहाय्य कसे मिळवता येईल माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे ।।मार्गदर्शन करा मला

  • @sunitataipunekar3220

    @sunitataipunekar3220

    6 жыл бұрын

    Mast

  • @sandhyaunawane9705

    @sandhyaunawane9705

    6 жыл бұрын

    Mehelp karuka

  • @sandhyaunawane9705

    @sandhyaunawane9705

    6 жыл бұрын

    Partnership.madhe.karu shakto.aapan.

  • @sandhyaunawane9705

    @sandhyaunawane9705

    6 жыл бұрын

    Me.pan.tuza.sarkhi garib.aahe.job asun paisemlat.nahi gharasathikarj ghetle aahe Blanket.nokrikarte

  • @bhagwanrajput895

    @bhagwanrajput895

    6 жыл бұрын

    Sandhya Unawane

  • @amolbhusari5
    @amolbhusari56 жыл бұрын

    amazing project 👍👍

  • @sandipbangar4658
    @sandipbangar46585 жыл бұрын

    इतके उत्पन्न शक्य नाही पण हे मिडिया वाले तेल मीठ लावून सांगतात आणि हे प्रशिक्षण मधून पैसा कमवू नका।

  • @manojpawar9490

    @manojpawar9490

    5 жыл бұрын

    Really

  • @atulgajananchavan5285

    @atulgajananchavan5285

    4 жыл бұрын

    Marathi manus ethach kami padla ka mnun utpanna nahi 1 sheli pala mng kalel utpann ahe ki nahi

  • @sudarshanmunde3028

    @sudarshanmunde3028

    4 жыл бұрын

    Jay bhagwan

  • @user-iv4pr2lg1k

    @user-iv4pr2lg1k

    4 жыл бұрын

    Tumhi chuktay ekda tithe jaun bgha

  • @user-iv4pr2lg1k

    @user-iv4pr2lg1k

    4 жыл бұрын

    Tumhi success nahi hou shakat

  • @dayanandbanote3559
    @dayanandbanote3559 Жыл бұрын

    खूप छान जय किसान

  • @manishghuge4968
    @manishghuge49684 жыл бұрын

    सर प्रशिक्षण फी किती आहे आणि बॅच कधी चालू होणार आहे सर

  • @aniketshinde7702
    @aniketshinde77026 жыл бұрын

    सर शेळ्याची लींक कुठुन लागेल

  • @mallikarjuntakali9725
    @mallikarjuntakali97252 жыл бұрын

    Thanks

  • @vaishaligharat7769
    @vaishaligharat77694 жыл бұрын

    Mi Praful gharart rahnar daitware..dist Palghar..mi sudha chotasa shelipalan vyvsay chalu kel aahe...ABP majha la majhi name vinti aahe ki tyani majha shed var yeun majhi sudha add karvi

  • @wilddinesh3962
    @wilddinesh39624 жыл бұрын

    ज्यांना ज्यांना वाटतंय ना हे फेक आहे. त्यांनी जरा विचार करा. २२०० करडांच्या ३०० पर किलो ने किती रक्कम होती आहे. तुम्ही फक्त टोमणे मरा. पण मी सांगतो शेळीपालनात खुप फायदा आहे. मी स्वतः शेतकरी आहे. आणि मी स्वतः हा व्यवसाय करतो.

  • @Yashpatel-lp7dp

    @Yashpatel-lp7dp

    4 жыл бұрын

    Dinesh Katale barobar ahe bhava.

  • @prashantlondhe3347

    @prashantlondhe3347

    4 жыл бұрын

    Fayda aahe bhau pan he lok fasavtata mi pan pathardich he . He sagl khoti batmi he

  • @nishantpatil6691

    @nishantpatil6691

    4 жыл бұрын

    Contact no.milel ka tumch sir ..@dinesh katale

  • @ramdaspatil2946

    @ramdaspatil2946

    4 жыл бұрын

    @@prashantlondhe3347 mhnj he lok khot bolt ahe ka yeavdi incom hote te khote आहें as naa

  • @gajanandevre3401

    @gajanandevre3401

    4 жыл бұрын

    @@prashantlondhe3347 pathardila dharan Pani yet ka....Karan Pani hech proper ahe kashache pan

  • @santoshdalvi9844
    @santoshdalvi98447 жыл бұрын

    शेळि पाळन खुप सुंदर सर

  • @user-fn4wd8il7x
    @user-fn4wd8il7x6 жыл бұрын

    very nice sir.

  • @sachinsonune4249
    @sachinsonune42496 жыл бұрын

    Good work

  • @amolpatil5380
    @amolpatil53807 жыл бұрын

    Sir mi pn nuktach chalu kela he shedipaln mala aajun madat havi he sir

  • @santoshyejare7639
    @santoshyejare76395 жыл бұрын

    Hallo sar mala shelipalan karaychi avad ahe pan ola Chara bhetanar nahi olyacharyasathi panyacha prashan niraman hoto tya sathi Kay kel pahije

  • @ppp5732
    @ppp57327 жыл бұрын

    sir thanks i will try shelipalan

  • @Life_natur

    @Life_natur

    5 жыл бұрын

    Bad

  • @Livestock1818

    @Livestock1818

    5 жыл бұрын

    sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

  • @pratikacharya6276

    @pratikacharya6276

    5 жыл бұрын

    @@Livestock1818 England vs astroliys

  • @deshmukhsurya2677
    @deshmukhsurya26776 жыл бұрын

    खूपच छान अतिसुंदर ...........

  • @FirozKhan-bn3hq

    @FirozKhan-bn3hq

    6 жыл бұрын

    Deshmukh Surya

  • @lahanubidave7484
    @lahanubidave74847 жыл бұрын

    nice

  • @pgcreation1890
    @pgcreation18905 жыл бұрын

    Sir tumhi business chalu kela tevha kiti kharch lagla ani tumhi 750 shelya kiti year madhe kelya ani jamin kiti ahe

  • @pradeepchavhan793
    @pradeepchavhan7935 жыл бұрын

    bhau usmanabadi sheli ch andaje wajan 3 months madhe kiti hote..

  • @hemadeshpande4906
    @hemadeshpande49064 жыл бұрын

    Great job

  • @sanjaysutar7309
    @sanjaysutar73096 жыл бұрын

    खूप छान...

  • @saifsafikahmad1588
    @saifsafikahmad15885 жыл бұрын

    Riyal karun baga.ani jo got farm karto .tyala sota jaun vichara yevdi rakm sangtana.he khot Aahe

  • @Livestock1818

    @Livestock1818

    5 жыл бұрын

    sir mahiti sathi 9527344433 ya number vr call kra

  • @ganeshghule3629
    @ganeshghule36292 жыл бұрын

    ही शेळी आपल्याकडून बाजारात विक्री होत नाही त्यांच्याकडून आपल्याला शेळी घेण्यासाठी पस्तीस चाळीस हजार रुपये लागतात आणि आपल्याकडून ते 10 ते 15 हजार रुपयांना शेळी विकत घेतात म्हणजे आपल्याला जास्त किमतीत विकतात आणि आपल्याकडून जास्त कमी किमतीत विकत घेतात या शेळीला मार्केटमध्ये विकी नाही आपल्याकडून गरिबासाठी या शेळ्या घ्यायला ना परवडणार नाही ना म्हणजे घर जळून लो जाणारा धंदा आहे द्यायचे असेल तरमार्केट मधून उस्मानाबाद मध्ये एक गावरान शेळी घ्या व्हिडिओ पाहून कुठल्याही कोणाचे फसवणूक होते

  • @sagaraher9216
    @sagaraher92165 жыл бұрын

    Khupch chaann ahee

  • @nageshsaggam7651
    @nageshsaggam76514 жыл бұрын

    फार सुंदर रीतीने पाप करत आहेत 😢पैसा तर कमवत आहेत पण......त्याच्या पाटोपाट कर्माची फळे भोगाव लागणार....निष्पाप शेळ्या🙏

  • @AkshayDahiphale-j9o

    @AkshayDahiphale-j9o

    3 күн бұрын

    😂😂😂😂 हे नक्की खर

  • @dattatrayashinde7208
    @dattatrayashinde72086 жыл бұрын

    Nice sir

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa6 жыл бұрын

    खुप छाण माहीती

  • @chikharakasai2450
    @chikharakasai24506 жыл бұрын

    very good

  • @anilpandule5688
    @anilpandule56885 жыл бұрын

    super business

  • @kirtisalunkhe1396
    @kirtisalunkhe13965 жыл бұрын

    शेळी पालनाला जमीन कशी असावी आणी शेळ्यांना काय खद्या द्यावं लागेल तो खर्च किती होईल

  • @jagannathgaykamble2251
    @jagannathgaykamble22515 жыл бұрын

    Congratulations🎉🎊

  • @ramdasmhaske7110
    @ramdasmhaske71102 жыл бұрын

    Very nice. Sar. 👍.

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh19606 жыл бұрын

    Mla betal/sirohi nrr madi pahije ghri palnyakrta...ahmednagar ithe

  • @sunillondhe6386
    @sunillondhe63864 жыл бұрын

    जबरदस्त.

  • @sanjaypawar7497
    @sanjaypawar74977 жыл бұрын

    सर कीती शेळी पासून सुरुवात केली आणि चरण्यासाठी शेती किती आहे किंवा जागा किती आहे आणि कोणत्या जातीचे बकऱ्या आहेत

  • @mahadevdahiphale9526

    @mahadevdahiphale9526

    7 жыл бұрын

    मदतीसाठी संपर्क करा 9767826310

  • @shilpajadhav5581

    @shilpajadhav5581

    6 жыл бұрын

    Video madhe dilay ki neat pahila nahi ka video.

  • @vilasgadge02

    @vilasgadge02

    6 жыл бұрын

    Sanjay Pawar is

  • @ishwerunawane720

    @ishwerunawane720

    6 жыл бұрын

    Ishwe

  • @ruchitbodhankar144

    @ruchitbodhankar144

    6 жыл бұрын

    Mahadev Dahiphale konch no ah he

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar51065 жыл бұрын

    Ekdam sahi bollat sir tumhi Gavakade pn pahav...

  • @excelagroservices

    @excelagroservices

    4 жыл бұрын

    9527544433

  • @suresherakibe3944
    @suresherakibe39445 жыл бұрын

    how sweet

  • @dhanrajgaikwad1885
    @dhanrajgaikwad18856 жыл бұрын

    Very good sir

  • @somanathmali2785
    @somanathmali27855 жыл бұрын

    Maast sir thanku

  • @gopalkhandare9409
    @gopalkhandare94097 жыл бұрын

    very nice

  • @sanketgholave5086
    @sanketgholave50866 жыл бұрын

    चांगला व्यवसाय

  • @sudhakarpatil7652
    @sudhakarpatil76524 жыл бұрын

    Nice work

  • @shriramjoshi786
    @shriramjoshi7865 жыл бұрын

    खरी माहीती द्यारे मिडीया वाले

  • @haridassonvane4254
    @haridassonvane42546 жыл бұрын

    very nice sat ☝☝☝

  • @manojdatey5168
    @manojdatey51686 жыл бұрын

    sir shelipalan prashikshan kewha kewha rhate...

  • @raniyelmar2467
    @raniyelmar24672 жыл бұрын

    Kite kharch zale SSgt Nahi sed fukt ubha rahilay ka nival Naga sagava sir Lok itech fastest raw

  • @nitinghodesawar9331
    @nitinghodesawar93314 жыл бұрын

    Well done brother

  • @dholebandu5322
    @dholebandu53226 жыл бұрын

    खुप छान सर

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke11524 жыл бұрын

    Nice job

  • @arunsalunkhe7910
    @arunsalunkhe79106 жыл бұрын

    very nice sir

  • @rahulphatangare6738
    @rahulphatangare67382 жыл бұрын

    जे शेळीपालनात लॉस गेले ते लवकर मोठ होण्याच्या हव्यासापायी गेले त्यांनी फकत पैसा भेटतो अस बघितल त्यासाठी स्टडी नाही केला काहीच

  • @prasadkharate9954
    @prasadkharate99546 жыл бұрын

    🙏🙏🙏💪💪

  • @laxmanmhadeshwar5846
    @laxmanmhadeshwar58466 жыл бұрын

    ty

  • @bhushankunghadkar569
    @bhushankunghadkar5694 жыл бұрын

    Sir on aamchyakade bajarpeth nahi...adchan avdhich

  • @kedarbahai99
    @kedarbahai994 жыл бұрын

    I am interested pls guide me

  • @shreyashbobade1986
    @shreyashbobade19865 жыл бұрын

    Tumi abp maza sodun sheli palan kara

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade38484 жыл бұрын

    शेळी पालन रोजगार चागला पण शिक्षन शिकलेले। युवक यांचा विचार करते बसतात शेळी कोठे सबाळावी नेता पाहीजे शहरात राहणारे मुल लाजतात ऐते खायाची सवय लागली नोकरीसाठी फकत अर्ज करतो परीक्षा देतो आई वडील याचेकडे पैशाची मागनि परीक्षा परिणाम घोषित होते नाही नापास होतो बरेच कर्मचारी ६०/ टके लोक रीटायर झाले पण जागा भरत नाही

  • @machhindras252
    @machhindras2525 жыл бұрын

    Sheli palan course kiti divsa cha aahe

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane41555 жыл бұрын

    Lai bhari sir, aalo bhetila

  • @akshaybhandwale1293
    @akshaybhandwale12936 жыл бұрын

    Osm sir

  • @chetantayade8143
    @chetantayade81432 жыл бұрын

    Meat production takes more eco resources. People should reduce eating meat and work on same alternative in vegetables to not compromise on taste. Government and Banks should NOT promote such businesses which will impact earth in long run.

  • @patil5368

    @patil5368

    Жыл бұрын

    Bhai kidhar gyam mat pail sab khandani Amir nhi hote

  • @tusharsonawane5838
    @tusharsonawane58387 жыл бұрын

    nice video sir

  • @subhashg4850
    @subhashg48504 жыл бұрын

    Great

  • @vaibhavdhangar8546
    @vaibhavdhangar85466 жыл бұрын

    lay bhari sir

  • @chandrakantkotkar668
    @chandrakantkotkar6684 жыл бұрын

    150 rs charges ani yancha wait karava lagto Tithe jaoun Mhanje garaj aplyala Yanna kahich ghena nahi apla

  • @gorakshaarle9152
    @gorakshaarle91527 жыл бұрын

    nice people

  • @chandrakantmhatre6927

    @chandrakantmhatre6927

    7 жыл бұрын

    fuq

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat58135 жыл бұрын

    Sir 10 शेळ्या साठी शेड ची लांबी आणि रुंदी किती असावी लागेल. अणि कोन कोणता चारा तयार करावा लागेल.

  • @mhadeoshingan5515

    @mhadeoshingan5515

    5 жыл бұрын

    shamsundar sirsat

  • @mhadeoshingan5515

    @mhadeoshingan5515

    5 жыл бұрын

    shamsundar sirsat b

  • @amolkhandge91

    @amolkhandge91

    4 жыл бұрын

    for 1 goat 12 sq. feet , for 10 goat 120 sq. feet area lagen

  • @saikrushnapagare966
    @saikrushnapagare9664 жыл бұрын

    Krusnha..👌👌💗💗👍👍✌✌👏👏👏

  • @vasantmahajan1737
    @vasantmahajan17375 жыл бұрын

    Sir sukha chara w oolya chara conta te tr sanga

  • @excelagroservices

    @excelagroservices

    4 жыл бұрын

    9527544433

  • @sachinahire1430
    @sachinahire14306 жыл бұрын

    सर बोकडयाची विक्री 250-300 रू kg ने कुठ करतात ? एका वेलेस किती बोकडे विकु शकतात

  • @rakeshutane8869
    @rakeshutane88696 жыл бұрын

    Sir mla prashikshan gyache ahe....

  • @badlapurktm1965
    @badlapurktm19656 жыл бұрын

    abp maza valeni fakkat dhkhavle ki kiti kamvat ahe pan thyancha aadres ani no ka nahi dela

  • @subhashshelake7229
    @subhashshelake72296 жыл бұрын

    Nice

  • @sanjaychavhan976
    @sanjaychavhan9766 жыл бұрын

    Sar apale abhari ahot

  • @vikasthombare1369
    @vikasthombare13696 жыл бұрын

    Great news

  • @loveyou-fw6tc
    @loveyou-fw6tc6 жыл бұрын

    Very nice

  • @kunalkolhe9647
    @kunalkolhe96476 жыл бұрын

    sir mala pn shelya pahijet

  • @badshah6661
    @badshah66616 жыл бұрын

    वा वा क्या बात है

Келесі