712 : लातूर : सीताफळाचा गोडवा युरोपात, बागेतून सहा लाखांचा नफा

उन्हाळ्यात राज्यातील बहूतांश भागांमध्ये पाणी टंचाई असते. अशा वेळी शेती जगवणं अवघड जातं. मात्र अशा परिस्थितीतही तग धरुन राहणारं आणि लाखोंचा नफा देणारं पीक म्हणजे सीताफळ. लातूरच्या तुकाराम येलाले यांनीही असाच नफा कमावलाय. त्यांच्या शेतातील सीताफळ तर युरोप आणि दुबईच्या मार्केटमध्येही पोहोचलंय. पाहूया त्यांची यशोगाथा.....
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 28

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti23695 жыл бұрын

    चांगली माहिती !

  • @PandurangDiwane
    @PandurangDiwane

    Mast ahhe

  • @shivrajkshatriya3098
    @shivrajkshatriya30984 жыл бұрын

    Super...

  • @user-bd1pp9gv4o
    @user-bd1pp9gv4o4 жыл бұрын

    वा वा भारी

  • @mayurphalke8880
    @mayurphalke88804 жыл бұрын

    Domestic Marketing chi yukti mast ahe..

  • @balasahebpatil686
    @balasahebpatil6866 жыл бұрын

    खुप छान माहिती आहे . आपले अभिनंदन

  • @SurajKumar-jo3uh
    @SurajKumar-jo3uh3 жыл бұрын

    Nice video

  • @farmbhagavantdarshan4513
    @farmbhagavantdarshan45133 жыл бұрын

    झाडे लावा झाडे जगवा

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur11413 жыл бұрын

    रायगडमध्ये सीताफळाची चांगली रोपे (NMK 1) कुठे उपलब्ध आहेत ?

  • @vinuchavan9677
    @vinuchavan96773 жыл бұрын

    वानर सिताफळ खाते का

  • @madhubanfarmnurserynmk-1go775
    @madhubanfarmnurserynmk-1go7756 жыл бұрын

    भारतातील सर्वात मोठी सीताफळ नर्सरी

  • @sakhrubajadhav6129
    @sakhrubajadhav61293 жыл бұрын

    सिताफळाला 2026 ला या साली सरासरी रू 30 ते40 रूपये दर राहील कारण की भरपूर प्रमाणात शेतकरी सिताफळ लागवड करत आहेत मला आसे वाटते

  • @sharadpatil3923
    @sharadpatil3923 Жыл бұрын

    वा काय फस ऊ नुक कर ता हा नर्सरी वा ला

  • @infonetlatur
    @infonetlatur3 жыл бұрын

    हज़ारों एकर झाली या वर्षि

  • @ganeshjarad5691
    @ganeshjarad56915 жыл бұрын

    रोपांची किंमत किती आहे

  • @vedantagashe529
    @vedantagashe5295 жыл бұрын

    Not so sweet as compared to Saraswati 7.

  • @sachinkshirsagar6599
    @sachinkshirsagar65995 жыл бұрын

    पाखरे फळ खातात उपय सागा

Келесі