No video
7/12 Utara | Ganpati Song | Parmesh Mali | Sammy Kalan | Bhakti Patil | Abhilasha | Sankita | Uk
#aagrikoli ganpati
SK PRODUCTION PRESENT
7/12 Utara
Producer - ABHILASHA
Abhilasha_9997
Lyrics- SHARAD MHATRE
Production Head- J.D,
Starring- SAMMY KALAN, ABHILASHA, BHAKTI PATIL, AKKA SAHEB, UMESH KOLI
Singer- PARMESH MALI, SANKITA VADEKAR
Music- SONU ABHOIR, KALPESH KATHE
PR RECORDING STUDIO
Direction- UMESH KOLI
Assistant Director- NISHANT KOLI
Dop- RAM SONONE , UMESH KOLI
Edit- UK
Choreography- SAKSHI JOSHI
Makeup-
Light- AJIT
Poster- OMKAR DAMBRE
UK PRODUCTION
Production Head-
NISHANT KOLI, NEHA PAWAR , VIVEK RATHOD, SACHIN MUKADAM. DIPAK RASTOGI, ASHOK KHUTLAE, BANDYA
Special Thanks -
Пікірлер: 911
खूप छान गाणं आहे. सध्याची 7/12 उताऱ्यावरच्या बहिणीचा नाव काढण्यावरून होणारी खरी हकीकत सांगितली आहे या गाण्यात.
@vaibhavchavan2076
2 ай бұрын
😊
@anitapatil1298
Ай бұрын
😊98o9ilpl@@vaibhavchavan2076
अप्रतिम song छान सत्य परिस्थिती वर आधारित आहे song he ❤👌👍
क्या बात है... खूप सुंदर मॅसेज.. भावा बहिणींसाठी.. ❤
Sammy bhai kadak song oll the best ❤️🎉🎉🎉🔥
अप्रतिम गाणे, लोकांना आपला पैसा दिसतंय, पण माया दिसत नाय, दादुस एक नंबर ❤❤❤❤
अतिशय सुंदर शब्द रचना. सुंदर रचना सर्व कलाकारांना खुप खुप धन्यवाद. आपल्या समाजाच्या डोल्यात अंजन घालणारे गित आहे. धन्यवाद सर्वांना
@rakshagharat2538
2 күн бұрын
❤
बंगला ज्याम भारी हं...🤩❤️✨
खुप chaan song 😊
आताचा विषय जो मांडलाय आहे तो अप्रतिम आहे , एवढाच का प्रत्येकानी आप आपली नती जपून ठेवा, गाणा कड्डक एक नं जाला आहे, sammy आणी abhilasha 👌🥳
😢mast song ending LA ashru ale 😢sarv team LA manapasun subhecha🎉 rocking song❤
Kdk bhai song ❤🎉🎉🎉🎉🎉
जबरदस्त लेख मस्तच आहे सुंदर लिहिलय..🙏🙏💐हीश्या साठी हेच चाललाय .बघीतय
खराज काय सोंग झालाय सामीं काळन & भगती पाटील & परमेश दादा काय आवाज आहे खूप बारि वाटलं सोंग बगाय
भावा या साठी माझ्या जवळ शब्द नाहीत रे बोलायला अप्रतिम तुझी शब्द रचना एक दम मस्त गाणी मला खूप आवडला
मस्त सर्वांची acting... Samy bro तुझा नाद नही ❤
7/12 उतारा एक नंबर सॉंग सारखं सारखं सांग बघू सा वाटते सर्व कॅरेक्टर एक नंबर आहेत❤
अप्रतिम ❤️👌
सत्ते परस्थी या गण्या मार्फ़त माडीली अप्रतिम सुंदर
खरं आहे
Ek nabar video ❤
आता पर्यंत आपल्या आगरी समाजातील एवढंच गाण आगदि मनापासून फार आवडर आवडलं आगदि वास्तव मांडल आहे लेखक ला मानव लागेल व ताल सुर हे ही एक नंबर खरंच गाण आयकुन तृप्त वाटतंय जय हरी माऊली
@kisanwaghmare1405
4 ай бұрын
Myt😮😮😊😊😊😊😊j😊😊 JM L jl no no khh hii JM u
@shailajapagade7403
4 ай бұрын
3:12
1 NAMBAR SONG 😢😊❤❤
Samay bhaau tumch song nstana ek reality aani prernaroop video aastat carry on sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
यात जो दात ओठ कुटत असलेला कोण आहे नक्की 4 बहिणीचा एक भाऊ. बहिणींना किती हिस्सा देणार भावाचा चांगला झालेला किती डोळ्यात खुपताना दाखवला आहे .
समाजाच्या आजच्या वास्तव जिवणावर आधारित प्रबोधन पर गीतं ! ❤
@HarshitGharat-ns4kf
3 ай бұрын
😊😊9🎉 😊😊😊
रक्षाबंधन चा अणि हा गाणी आईकुन खरच डोळ्यात पाणी आला
Ek number song bhai 👌👌👌
Mast bhava jam bhari song ❤❤
सत्य आहे हे हेच चालू आहे बाहेर.... एकदम बरोबर शूट केलं....Ek no song❤
गाणं खूपच छान आवडले प्रत्येक भांडण असते जमिनीचा सातबारा बहिण-भावाचा वाद शेत जमीन वाद प्रत्येकाचा असतो दुःखात आपली बहीणच कामी पडते गाणं खूपच खूपच छान ❤❤❤❤😊😊😊😊😊
Lay bhari song ❤❤
एक नंबर गाणं परमेश दादा,,👌👌👌👌👌
दादा हा गाणी आल्यावर मीनी लगेच Dj ला लावला मला हा गाणी खुपच आवडला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤ reality bhava ,ek dam jabardast 💝 social massage 😘🥰 samast kasba peth Pune Love you sammy bhava🌹
Ek number sammy bhau bhakti Tai all team 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर ❤
आगरी कोळी सामाजाला पूढे नेन्याच काम सर्व कलाकारकारान च्या मद्यामतुन होत आहे या वर्षातिल सर्वात अप्रतिम गान आहे या संगीता तुन अपल्याला खुप चांगला संदेश भेटात आहे सर्व कला करांचा धन्यवाद 🙏🙏🙏
@Aakkasaheb
10 ай бұрын
Thank You ❤️
आता प्रयन्त सातबारा सोंग चा सर्वात बेस्ट सोंग आहे आणि ह्रदयस्पर्शी❤सोंग1no
@ravipatil8633
9 ай бұрын
😊
कडक कडक कडक कडक एकदम सुपर डुपर सोंग आवाज वाढव❤️
Jaaam vattt bagitli song chi jaaam bhari h song
खूप छान संकल्पना आहे,,डोळ्याला पाणी आलं, समाजप्रबोधनाचा काम तुम्ही उत्तम प्रकारे करत आहात 🙏🙏
Khup chhan song Sankita & Umesh bro 👌👌
❤❤🎉🎉ek number song sammy dada
जाम भारी दादू स... 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
सॅम्मी दादा जेवढ तुझे आणि गाणॆचा कौतुक करावे तेवढ कमीच अतिशय आणि अप्रितम सुंदर गाण हदयाला भिडणार सगळया टिमच पण खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️
@Yaariproduction_
10 ай бұрын
Thanks
@AbhishekSrivastav-hs3bq
10 ай бұрын
,
@shenajadhav8734
8 ай бұрын
❤❤ w .à
@Chandrakala-yw7jh
Ай бұрын
Pollppppppp Look ❤Œp plppp 😂 Look@@shenajadhav8734
@JyabaiDimelo-hv9lh
12 күн бұрын
@@shenajadhav8734 马
सर्वोत्तम गाणी आहे ❤😍😍😍❤️🔥
@bindhasmhatre9275
10 ай бұрын
Dhanyawad Dada 🙏
Mast bhai ek number
शामी शेठ नंबर 1 गाणी🎉❤
भावा गाणं खरोखर खूप छान आहे आणि त्यातनं पब्लिकला जो तुम्हाला निरोप द्यायचा आहे तो पण खरोखर जाम छान आहे 😊
Khup chan song ahe Kahitari ghenyasakhe ahe Ganpati bappa morya ❤
Sammy dada tumche song mla lay bhari watat
My dad has become fan of this song❤ Keep doing more 👍🙏
काव्य रचना पण मस्त आहे मनात् भरले ❤❤❤❤
ह्या गीताची गीत संगित रचना लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर ह्यांनी केली आहे. ज्या माझ्या बंधू - भगिनींना हि गीत रचना आवडली म्हणून त्यांनी कवी, व गायक यांचें कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या कडून आमचं कौतुक हाच आपला आम्हास आशिर्वाद . धन्यवाद. आपला लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर.
@amitr4385
8 ай бұрын
Khoop Chaan dada
@ketansalgaonkar3565
6 ай бұрын
खुप छान
सत्य परिस्थिती वर्णन केलेली असुन या गाण्यामधुन समाजाने बोध घ्यावा ही विनंती
खूप खूप छान सॉंग आहे. ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Aagri King. PM. Ek no Voice ❤
गीतकार भाऊंचा विशेष अभिनंदन 🎉..उत्तम शब्द रचना..
@bindhasmhatre9275
10 ай бұрын
Dhanyawad Dada 🙏
एक नंबर साँग परमेश दादा & सुमित दा 🎉 😍
Yavrshi saglat bhari song ❤
खुप छान गाणं आहे आणि गाण्यातून खुप सुंदर संदेश दिला आहे.. 👌👌
@bindhasmhatre9275
10 ай бұрын
Dhanyawad Dada 🙏
खूप छान आवाज खूप भारी गान आहे अशीच नवीन गान बनवत रहा❤
दादा एक नंबर साँग ❤❤ End la radayala आला
Ek number umesh koli bhai❤
Khup chan aahe song🎵
Nice song , mast Parmesh ,Sammy ,Bhakti ,Umesh bro 🎉
जबरनाक.... खबरदसत... 👌👌👌👌👌👌
Sammy kadak song ahe✌🏻✌🏻❤
अप्रतिम गाणं ❤आहे ..... तुमच्या आवाज🔊 ला तोडच नाही🙅 दादा....शम्या दादा ची🕺 नाचन्याची कला अफलातुन....
@VarshaSonawane-dd9tm
10 ай бұрын
🧿👌😊
@amolgaikwad-hh3em
7 ай бұрын
@@VarshaSonawane-dd9tmthanks❤
@karishmadhule4523
6 ай бұрын
@@VarshaSonawane-dd9tm0:39
@VijayMhatre-vh4ld
5 ай бұрын
Hi ybi😮😮😮😮@@VarshaSonawane-dd9tm
खुप गोड गाण आहे 😘 मुलीचा आवाज खूप गोड आहे
Lay bhaari mst aahe song👌 Umesh amche moha gavatla aahe 👌♥️🔥mst
Sammy जाम भारी. परमेश माली चा आवाज त एक अप्रतिमच जादूच हाय. जाम भारी व्हिडिओ हाय.
दिवसातून 2,3 वेळा ऐकतो गाणी खूप छान शब्द रचना आहे चालू घडा मोडी वर आधारित गाणी आहे ❤
@AshviniSonawane-zl8kc
10 ай бұрын
💯
*अतिशय सुंदर गाणं ... गीत,गायन, संगीत,अभिनय, फोटोग्राफी* डोळ्यात पाणी आलं..... शाबास अशीच छान छान गाणी ऐकवा ..
@suhaskolkhekar1323
7 ай бұрын
,w22 the layer ėqaqqq1❤😂😂😂😂🎉🎉❤😂😂😂😂😂😂❤🎉😂😂😂❤❤
Niche dada❤❤
एक नंबर गाणी सॅमी भाई❤
खूप छान गाणं सादर केलंय, परमेश दादा आणि संकिता च आवाज अप्रतिम.
मस्त गाणी आहे कडक
Sammy khup chan song ahe aani sarvani khup chan kaam kel
श्यामी गाणा कडक हव काय 1नम्बर्💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🏻🌼🙏🏻
Reality ...nice song 👍👌
खूप छान गाणं आहे त्याचे मनापासून अभिनंदन ❤❤❤
@user-gs5yw1jk5r
9 ай бұрын
😂😅
जाम भारी भाऊस ❤❤❤❤❤
Ek no .bhakti ❤
सर्वप्रथम गीतकार यांचे कौतुक केले पाहिजे, कारण शब्दरचनामुळे गाण सजतो, आणि परमेश माळी भाऊ तुमच्या आवाजात किती गोडवा आहे. Best Of Luck all team 👍👍
@bindhasmhatre9275
10 ай бұрын
Dhanyawad Dada sangitkar gitkar maje baba ahet Sharad Maharaj Mhatre. Datiwalikar... tumha prekshkana ani aaplya aagri Koli samajatil lokana ganyachya madhymatun asech changle sandesh ani sadhyachi saty chalu parastiti kay ahe he amhi aamchya lekhnitun aavajatun Ani kaletun aaplya samor sadar karnyacha praytn karu....🙏 Khant ekach vate ki lekhakach nav ani padya magcha khara Hiro ya ganyat mage thevla as vatt🙏.....
@surajwhaghe2877
8 ай бұрын
्
Bhari❤ brother
भावा ❤❤❤❤❤❤
खूपच छान गाण आहे . गाण्यातून समाजाला चांगला संदेश दिला आहे . लय भारी .
@bindhasmhatre9275
10 ай бұрын
Dhanyawad Dada 🙏
Very nice song all family 🎧🎤🎶 🙏🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
खरोखर अहे
Ashya ganyan mule nakki samajya madhe parivartan hoil 👍👍🙏🙏
सत्य घटनेवर आधारित असे गाण्यातून चांगला संदेश दिला आहेत खूप छान
अप्रतिम गाणी खूप सुंदर अस भावा बहिणीच नात्याबद्दल सांगितलं. ❤👌🏼👌🏼. छान गाणी झाला जय एकवीरा जय आगरी कोळी ❤
Khup chan song aahe sarv team ne Khup chan kaam kelay
Kup Chan song bhau
अश्या प्रकारे कितीतरी सत्य घटना घडतात आपल्या समाजात.....आपला आगरी कोळी समाज स्वर्गापेक्षा सुंदर आहे.....फक्त पैश्या साठी भावा बहिणीचं नात तोडू नका भावांनी आणि बहिणीने😊😊
@mahendrabhoir6144
10 ай бұрын
मित्रा सगले भाऊस आशे आस्तान आसा नाय काहिक भांशी आन चुलत पण गद्दर आस्तन माझ्या बंशी आणि चुळत्यानी मी मेलो आसा दाखवला
@nitingaikwad8452
10 ай бұрын
@@mahendrabhoir6144l
@rajeshpatil6462
10 ай бұрын
छान दादा
@girishbhoir8881
10 ай бұрын
@@rajeshpatil6462. I 😊😊😊😊
@atulpatil2896
9 ай бұрын
@@mahendrabhoir6144qqqq🥳q
Ek number voice parmesh mali dada❤❤❤
शेवट खूप भारी होता ❤😊
Nice kharch khup mast
खूप छान गाणा आहे......👌🏻👌🏻👌🏻👌🏻