या रंगीत मसालेदार सीरीयल्स पेक्षा खुप शांत मुक बोलीतुन समजणारे भाव जुनी चाळ मोजकेच म्हणजे तीनच लोकांची फिल्म ...सर्वच खुप उत्क्रुष्ट ...अतीशय आवडली फिल्म...👌👌👌👌
@anujagadage8464 Жыл бұрын
आधाराची गरज.कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष..कधी शब्दांतून ..कधी नुसत्या डोळ्यातून ..वयाच्या कोणत्याही टप्प्यावर..मायेची ही फुंकर ..किती सहजसुंदर चित्रण 👍 फारच छान 💐
@pannusurvase272 Жыл бұрын
Khup chaan, khup sundar
@maheshphadke3154 Жыл бұрын
अप्रतिम short story, सुरेख अभिनय केलाय
@shailasarode5733 Жыл бұрын
👌🏻👌🏻खूप छान सादरीकरण!! मनाला भिडणारी कथा आहे 🙏🏻🙏🏻.
@sanyuktamarathe8157 Жыл бұрын
Very nice short film simple and heart touching. Concept of short film.was very very nice 👌 👍
@PriyankaPatil-bh2jp Жыл бұрын
मस्तच.... डोळ्यात पाणी आलं यार... 👌😍
@jagrutisave41882 ай бұрын
आधार - प्रत्येक जीवाला कधीतरी लागतोच ;आपल्याला जमेल तिथे, जमेल तितक्या लोकांना द्यावा- ओळखीच्या आणि अनोळखीही! त्यासारखे सुख करोडो रुपयांनी पण विकत घेता येत नाही!फारच सुंदर लघुपट❤
@RAHULPAWAR-pl3dx Жыл бұрын
Mazya aaji chi aathavan zhali......khupach chan...♥️💥
@nandiniborkar456 Жыл бұрын
Apratim 🌹👏
@krutujamanekar9486 Жыл бұрын
तेजश्री आणि आशीतोष तुम्ही ग्रेट आहात खूप छान संदेश देणारे कथानक आहे हे
@yogitasawant3920 Жыл бұрын
Khup Bhari syory. aaji chi athvan aali
@Tejashri__lover Жыл бұрын
खूप सुंदर ह्रदयाल भिडणारी अगदी योग्य आणि मोजक्या शब्दांत वर्णन
@digambarsamant945 Жыл бұрын
थोडक्यात खूप कांही जबाबदारीच्या जाणीवा करुन देणारी फिल्म. सुंदर खुप छान.
@jayasaolapurkar6745 Жыл бұрын
खूप छान आहे कथा.डोळ्यात पाणी आलं
@bharatisonawane4587 Жыл бұрын
खुपच सुंदर..आधार कधी कृतीने तर कधी सोबतीने..गरजेचे..
@sushamadhandare2175 Жыл бұрын
Manala sparshun janari katha👌🌹
@akvlogs4045 Жыл бұрын
काय काटी, काय चाळ, काय एकटिंग ओके मधी हाय सगळं 🥰🥳🥳
@sandhyakhanapurkar170 Жыл бұрын
खूप च छान हृदयाला भिडणारी कथा आहे कला कार पण खूप छान आहे
@kshitijadeshmukh4607 Жыл бұрын
खूप सुंदर. हृदयाला भिडणारी. अगदी मोजक्या शब्दात.
@mylifemyrule27 Жыл бұрын
सोबत कोणाचीही असो, भावना महत्त्वाची. खरंच खुप छान short flim आहे. ❤️
@bhagyashrikabadi110 Жыл бұрын
खूप खूप सुंदर.
@ruchagodbole7758 Жыл бұрын
खरचं खुप छान आहे ही short film....वडीलधाऱ्या माणसांना आधाराची गरज असतेच...आणि तो आधार हा आपण द्यायला हवा...आणि त्यांना ना त्यांच्याशी संवाद साधायला हवा असतो...आणि सगळ्यांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला हवा आणि त्यांना जपायला हवं...त्यांच्यामुळे घर आहे आणि त्यांचाच खऱ्या अर्थाने आपल्याला आधार आहे...ते आहेत म्हणून आपण आहोत याची सर्वांना जाणीव असायला हवी....आणि जेव्हा आपल्याला आधारची गरज असते तेव्हा ते आपल्या पाठीशी कायम असतातच.... खूप अगदी मनापासुन आवडली मला ही short film... आणि सध्या खूप relate झाली मला ही short film...आणि ह्यात मी आणि माझी आजी आहे हेचं वाटत होत... आणि ह्या short film ने मनात घर केलं आहे...मी व माझी आजी आम्ही एकत्र बसून ही short film पाहिली...आणि तिलाही खूप छान वाटलं... आणि माझी आजी म्हणाली...त्या सर्व कलाकारांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन.... And all the best to all for your bright future...🥰🙏 - from (ऋचा आणि माझी आजी)..
@snehalatajoshi7641
Жыл бұрын
खुपच व छान
@dikshagaikwad6975 Жыл бұрын
Awesome... Khup chaan😍👌👌 Interesting
@arpitabal17 Жыл бұрын
Atishay sunder. . Katha hi ani artist hi..
@satyasinha7485 Жыл бұрын
Inspirational film 😍👍👌
@sunandahankare4547 Жыл бұрын
खूप सुंदर !!!! आधार काठीचा,आधार शब्दांचा..आणि मग गवसतो अर्थ जीवनाचा
@rajashreepathak7334 Жыл бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम!
@neetapatki2161 Жыл бұрын
ही सुंदर शॉर्ट फिल्म बघितल्यावर मला माझे चाळीतले लहानपण आणि एका कुटुंबा सारखी राहणारी प्रेमळ माणसे आठवली. खूप खूप धन्यवाद😊🙏
@vaishalimashalkar2578 Жыл бұрын
Evdhya Kami velet kiti chan sangitle mast 👍👏👏👏👏👏
@smitakulkarni26 Жыл бұрын
खूप सुंदर...आवडली !
@anjalikhandare6009 Жыл бұрын
Khupppppp Sundarrrrrr❤
@vaishalijoshi7531 Жыл бұрын
फारच सुंदर
@kavitakaur2365 Жыл бұрын
Utkrusht vichar 👌👍
@umakrishnamurthi8398 Жыл бұрын
Such a beautiful and touching story. Too good
@harshadajoshi3841 Жыл бұрын
किती सुंदर! शब्द नाहीत वर्णन करायला!!! खूप खूप छान!!
@satishpawar2592 Жыл бұрын
खरच खूप छान आहे 🥰
@amita._. Жыл бұрын
Best best best !!! Kharya arthane kahitari shikvun janarya ani samajik prabodhan karnarya goshti pahayla miltat story vines var ❤️. Tejashri, Ashutosh, Suhita Tai ani akkhya team che khup khup kautuk ani khup khup prem tumha sarvanna ✨
@manishabhatt6342 Жыл бұрын
खुप सुंदर भावना प्रधान कथा!
@mrunalinivadnerkar5335 Жыл бұрын
Khup 👌
@veenamedhekar9668 Жыл бұрын
Khup chhan ahe short film
@alpanas.g5431 Жыл бұрын
खूप आवडलं आणि भावालं 👌🏻
@kaushalyaramanand2017 Жыл бұрын
Very nice short story, heart touching video
@viveksalve5204 Жыл бұрын
👍🌹👌Nice Teju
@shambhavichawak9608 Жыл бұрын
No words just superb
@prashantakar476 Жыл бұрын
Beautiful story
@shefalisurve659 Жыл бұрын
खूपच छान... मनाला स्पर्शून जाणारी आणि सकारात्मक कथा... मोजक्या शब्दात आशयघन
@archanalakhe4336 Жыл бұрын
किती सुंदर कथा आणि अप्रतिम अभिनय 👍👍
@mangaljoshi1368 Жыл бұрын
Khup ßundr
@rajendrashinde9004 Жыл бұрын
Superbly acted & directed, very very nice short films
@rajanisatwik9432 Жыл бұрын
Superb story and very touching 👏
@janhavipatki2106 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर संकल्पना, अभिनय आणि चित्रिकरण❤️
@anaghadive3538
Жыл бұрын
Khup avadli....karach .
@aditioak26832 ай бұрын
कित्ती सहजता आहे, निस्सीम प्रेम भावना आहे ही.. Atasha हे दुर्मिळ होते आहे हे sare.. खूप छान.. 😊😊
@swapnilrane9465 Жыл бұрын
👍The best
@shubhangikatdare537 Жыл бұрын
अप्रतिम आहे.
@arpitajadhav7076 Жыл бұрын
Khup sundar story 👌🏻👌🏻😇
@deepapurohit9003 Жыл бұрын
Fantastic concept 👌👍
@neetaparab1545 Жыл бұрын
खूप छान.मनाला भावली.
@rueancorreia1902 Жыл бұрын
फारच छान ड
@jaydattajabe6482 Жыл бұрын
Mast ahe concept..... खुप छान...
@madhurigharpure645 Жыл бұрын
Khuuup khuuup आवडले.
@shreyakorea Жыл бұрын
Awesome story by the channel
@deepakale6459 Жыл бұрын
खूपच छान, हृदयस्पर्शी स्टोरी . . दीपा काळे
@sanjayyashwantsohani4820 Жыл бұрын
खुप सुंदर, छान व हृदयस्पर्शी. तेजश्री ,आशूतोष आणि सर्व टीम .Keep it up .Now we want more & full feature film duration stories.
@abhichavan9018 Жыл бұрын
हे सुख खूप कमी नातवंड ना भेटतं आज आज खरी करून दिल्याबद्दल धन्यवाद आयुष्यात हा खरं सांगायचं झालं तर हा आधार मौल्यवान असतो
@anaghadeshpande6491 Жыл бұрын
Waaa mast
@parajuchaitu6039 Жыл бұрын
Toooo good
@sanjyot0710 Жыл бұрын
Khupach sundar ahe
@user-gs9tp4tw4z2 ай бұрын
Khup udbodhak film aahe hrudayala sparshun geli 🙏❤️🙏
@user-fy5cc2br3t Жыл бұрын
फारच छान असं च आजी अन् नातवाचे नातं फुलायला पाहिजे एकमेकांना हातात हात घेऊन किती छान वाटत
@vasuddhasaxena5768 Жыл бұрын
खूप छान आहे। nice short story
@user-qi3mg2bf5d Жыл бұрын
औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘
@gauridudhvadkar1974 Жыл бұрын
Mast story kahi bayka aple life pay duktat mhanun jagne sodun detat
@archanasanthosh1168 Жыл бұрын
Khup sundar. Touched my heart
@rupalina9563 Жыл бұрын
Perfect location 👍🏼 Perfect casting 👍🏼👍🏼
@shwelpajadhav5905 Жыл бұрын
Wow..such a beautiful story
@madhurimahajan57 Жыл бұрын
Khup ch sunder
@jyotigosavi2490 Жыл бұрын
खूपच छान. सहज सुंदर.
@rutikaradye9718 Жыл бұрын
Kup mast story 👍❤️😊
@arunakale4849 Жыл бұрын
Love u ashutosh, nice actor
@mrunalsawant252 Жыл бұрын
खूप छान आहे शॉर्ट फिल्म 🙏
@sunilcskadam3107 Жыл бұрын
❤️👍
@madhavivele5688 Жыл бұрын
Khupch heart touching aahet Short Flim. Khup chan pane Mandalela saral sadha anubhav. Ya madhe Barich varsh sansar kelynanantar harwalela aplya Mansachi aathavan aani tyat aaplya 2 min permane bolun aadhar dilywar parat navayne aayushat ubha rahanyacha Marg kiti sahaj sangitala aahe. Keep it team asech premane aapulkine jagala navyne shikwa. Aaj kal serials madhe changle wagnaryana fakat waet lok satat tras detat asach dakhvatat. Typeksha premane aaplukine khup kahi milat he sangnare vichar far kamich . Waiting for new creations.
@meerapathak9193 Жыл бұрын
खूपच छान 👌👌👌🌹
@namratas1929 Жыл бұрын
What a beautiful film ,story,direction and actors!
Пікірлер: 241
या रंगीत मसालेदार सीरीयल्स पेक्षा खुप शांत मुक बोलीतुन समजणारे भाव जुनी चाळ मोजकेच म्हणजे तीनच लोकांची फिल्म ...सर्वच खुप उत्क्रुष्ट ...अतीशय आवडली फिल्म...👌👌👌👌
आधाराची गरज.कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष..कधी शब्दांतून ..कधी नुसत्या डोळ्यातून ..वयाच्या कोणत्याही टप्प्यावर..मायेची ही फुंकर ..किती सहजसुंदर चित्रण 👍 फारच छान 💐
Khup chaan, khup sundar
अप्रतिम short story, सुरेख अभिनय केलाय
👌🏻👌🏻खूप छान सादरीकरण!! मनाला भिडणारी कथा आहे 🙏🏻🙏🏻.
Very nice short film simple and heart touching. Concept of short film.was very very nice 👌 👍
मस्तच.... डोळ्यात पाणी आलं यार... 👌😍
आधार - प्रत्येक जीवाला कधीतरी लागतोच ;आपल्याला जमेल तिथे, जमेल तितक्या लोकांना द्यावा- ओळखीच्या आणि अनोळखीही! त्यासारखे सुख करोडो रुपयांनी पण विकत घेता येत नाही!फारच सुंदर लघुपट❤
Mazya aaji chi aathavan zhali......khupach chan...♥️💥
Apratim 🌹👏
तेजश्री आणि आशीतोष तुम्ही ग्रेट आहात खूप छान संदेश देणारे कथानक आहे हे
Khup Bhari syory. aaji chi athvan aali
खूप सुंदर ह्रदयाल भिडणारी अगदी योग्य आणि मोजक्या शब्दांत वर्णन
थोडक्यात खूप कांही जबाबदारीच्या जाणीवा करुन देणारी फिल्म. सुंदर खुप छान.
खूप छान आहे कथा.डोळ्यात पाणी आलं
खुपच सुंदर..आधार कधी कृतीने तर कधी सोबतीने..गरजेचे..
Manala sparshun janari katha👌🌹
काय काटी, काय चाळ, काय एकटिंग ओके मधी हाय सगळं 🥰🥳🥳
खूप च छान हृदयाला भिडणारी कथा आहे कला कार पण खूप छान आहे
खूप सुंदर. हृदयाला भिडणारी. अगदी मोजक्या शब्दात.
सोबत कोणाचीही असो, भावना महत्त्वाची. खरंच खुप छान short flim आहे. ❤️
खूप खूप सुंदर.
खरचं खुप छान आहे ही short film....वडीलधाऱ्या माणसांना आधाराची गरज असतेच...आणि तो आधार हा आपण द्यायला हवा...आणि त्यांना ना त्यांच्याशी संवाद साधायला हवा असतो...आणि सगळ्यांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला हवा आणि त्यांना जपायला हवं...त्यांच्यामुळे घर आहे आणि त्यांचाच खऱ्या अर्थाने आपल्याला आधार आहे...ते आहेत म्हणून आपण आहोत याची सर्वांना जाणीव असायला हवी....आणि जेव्हा आपल्याला आधारची गरज असते तेव्हा ते आपल्या पाठीशी कायम असतातच.... खूप अगदी मनापासुन आवडली मला ही short film... आणि सध्या खूप relate झाली मला ही short film...आणि ह्यात मी आणि माझी आजी आहे हेचं वाटत होत... आणि ह्या short film ने मनात घर केलं आहे...मी व माझी आजी आम्ही एकत्र बसून ही short film पाहिली...आणि तिलाही खूप छान वाटलं... आणि माझी आजी म्हणाली...त्या सर्व कलाकारांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन.... And all the best to all for your bright future...🥰🙏 - from (ऋचा आणि माझी आजी)..
@snehalatajoshi7641
Жыл бұрын
खुपच व छान
Awesome... Khup chaan😍👌👌 Interesting
Atishay sunder. . Katha hi ani artist hi..
Inspirational film 😍👍👌
खूप सुंदर !!!! आधार काठीचा,आधार शब्दांचा..आणि मग गवसतो अर्थ जीवनाचा
खूपच सुंदर, अप्रतिम!
ही सुंदर शॉर्ट फिल्म बघितल्यावर मला माझे चाळीतले लहानपण आणि एका कुटुंबा सारखी राहणारी प्रेमळ माणसे आठवली. खूप खूप धन्यवाद😊🙏
Evdhya Kami velet kiti chan sangitle mast 👍👏👏👏👏👏
खूप सुंदर...आवडली !
Khupppppp Sundarrrrrr❤
फारच सुंदर
Utkrusht vichar 👌👍
Such a beautiful and touching story. Too good
किती सुंदर! शब्द नाहीत वर्णन करायला!!! खूप खूप छान!!
खरच खूप छान आहे 🥰
Best best best !!! Kharya arthane kahitari shikvun janarya ani samajik prabodhan karnarya goshti pahayla miltat story vines var ❤️. Tejashri, Ashutosh, Suhita Tai ani akkhya team che khup khup kautuk ani khup khup prem tumha sarvanna ✨
खुप सुंदर भावना प्रधान कथा!
Khup 👌
Khup chhan ahe short film
खूप आवडलं आणि भावालं 👌🏻
Very nice short story, heart touching video
👍🌹👌Nice Teju
No words just superb
Beautiful story
खूपच छान... मनाला स्पर्शून जाणारी आणि सकारात्मक कथा... मोजक्या शब्दात आशयघन
किती सुंदर कथा आणि अप्रतिम अभिनय 👍👍
Khup ßundr
Superbly acted & directed, very very nice short films
Superb story and very touching 👏
खरंच खूप सुंदर संकल्पना, अभिनय आणि चित्रिकरण❤️
@anaghadive3538
Жыл бұрын
Khup avadli....karach .
कित्ती सहजता आहे, निस्सीम प्रेम भावना आहे ही.. Atasha हे दुर्मिळ होते आहे हे sare.. खूप छान.. 😊😊
👍The best
अप्रतिम आहे.
Khup sundar story 👌🏻👌🏻😇
Fantastic concept 👌👍
खूप छान.मनाला भावली.
फारच छान ड
Mast ahe concept..... खुप छान...
Khuuup khuuup आवडले.
Awesome story by the channel
खूपच छान, हृदयस्पर्शी स्टोरी . . दीपा काळे
खुप सुंदर, छान व हृदयस्पर्शी. तेजश्री ,आशूतोष आणि सर्व टीम .Keep it up .Now we want more & full feature film duration stories.
हे सुख खूप कमी नातवंड ना भेटतं आज आज खरी करून दिल्याबद्दल धन्यवाद आयुष्यात हा खरं सांगायचं झालं तर हा आधार मौल्यवान असतो
Waaa mast
Toooo good
Khupach sundar ahe
Khup udbodhak film aahe hrudayala sparshun geli 🙏❤️🙏
फारच छान असं च आजी अन् नातवाचे नातं फुलायला पाहिजे एकमेकांना हातात हात घेऊन किती छान वाटत
खूप छान आहे। nice short story
औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘
Mast story kahi bayka aple life pay duktat mhanun jagne sodun detat
Khup sundar. Touched my heart
Perfect location 👍🏼 Perfect casting 👍🏼👍🏼
Wow..such a beautiful story
Khup ch sunder
खूपच छान. सहज सुंदर.
Kup mast story 👍❤️😊
Love u ashutosh, nice actor
खूप छान आहे शॉर्ट फिल्म 🙏
❤️👍
Khupch heart touching aahet Short Flim. Khup chan pane Mandalela saral sadha anubhav. Ya madhe Barich varsh sansar kelynanantar harwalela aplya Mansachi aathavan aani tyat aaplya 2 min permane bolun aadhar dilywar parat navayne aayushat ubha rahanyacha Marg kiti sahaj sangitala aahe. Keep it team asech premane aapulkine jagala navyne shikwa. Aaj kal serials madhe changle wagnaryana fakat waet lok satat tras detat asach dakhvatat. Typeksha premane aaplukine khup kahi milat he sangnare vichar far kamich . Waiting for new creations.
खूपच छान 👌👌👌🌹
What a beautiful film ,story,direction and actors!
तेजश्री ताई खूप छान 👌👌👌
Nice story 👌 teju
खुपच मस्त
Aapalya nakalat sukh & dukh apalya bhovatich khel khelat rahatat , aagadi asach
खूपच छान कथा, अभिनय आणि दिग्दर्शन👍.
सुपर्रर्रर्रर्र 😍
अभिनंदन! खूप छान लघुफीत! आणि मस्त सकारात्मकता देणारी!! आवडली😍😊
Khup chan touching
Yr awesome short story 👍
Great short film Emotions r very important in life
Nice work👍👍
Khupch chan mala maji aaji aajoba aathavle
💗💗
Khup chan
Sundar ❤️❤️ #SaveSoil