350 वर्षांपूर्वीचा सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा (कारी ता.भोर)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी बहुमुल्य योगदान देणारे सरदार कान्होजी जेधे यांचा भोर तालुक्यातील कारी गावात असलेला ३५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वाडा ....
-----------------------------------------------------
#कान्होजी_जेधे
#सरदार_कान्होजी_जेधे_यांचा_वाडा
#Kanhoji_Jedhe
#Shivaji_Maharaj
#शिवाजी_महाराज_कान्होजी_जेधे
#कारी_भोर_कान्होजी_जेधे_वाडा
#Sagar_Madane_Creation
#Sardar_Kanhoji_Jedhe_History

Пікірлер: 452

  • @momskitchen2400
    @momskitchen24003 жыл бұрын

    जास्तीत जास्त लोकांनी पाहून शेअर करून subscribe karun comment केल्या पाहिजेत इतकी सुरेख माहिती आणि ठिकाणं तुम्ही दाखवता खूपच आवडत पाहायला

  • @balaramtare3610

    @balaramtare3610

    2 жыл бұрын

    जर सरदारांचे वाडे इतके सुंदर पुर्नजीवित करु शकत असताना महाराजांच्या गडांचा विसर‌ का पडावा?

  • @asmitapatil3597

    @asmitapatil3597

    2 жыл бұрын

    सागर मला तुझा नंबर एमरजन्सी हवाय

  • @valuja4012

    @valuja4012

    2 жыл бұрын

    maratha samaj

  • @kalpeshkoli3447

    @kalpeshkoli3447

    2 жыл бұрын

    @@valuja4012 ,

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar5983 жыл бұрын

    जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपली प्रगति कधीच करूं शकत नाही

  • @thegodfather8135

    @thegodfather8135

    3 жыл бұрын

    🙏जय हिन्द भाई 🚩🚩🚩

  • @tejaskamble6307

    @tejaskamble6307

    3 жыл бұрын

    हे मात्र खरं आहे🚩

  • @nitinnaygade4798

    @nitinnaygade4798

    2 жыл бұрын

    बरोबर

  • @sanjivharnale4941

    @sanjivharnale4941

    2 жыл бұрын

    @@nitinnaygade4798 aaaaa

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 жыл бұрын

    सरदारंच्या वंशजाचे आभार. सर्व छान जपून ठेवले आहे. कारी च्या मातीला माझे वंदन.

  • @kiranyelale9408
    @kiranyelale94083 жыл бұрын

    सागर सर असे जुन्या वाडे मला फार आवडतात, असं वाटत की या वस्तु आपल्याशी बोलत आहेत, असं इतिहास सांगत आहेत, जुन्या पेटिंग तर खुप काही बोलतात,,, फक्त हे सर्वांना आवडेल च असं नाही,,,,पण जे इतिहास प्रेमी आहेत त्यांना हे सांगायची गरज नाही। ,,,,,,,,,,,, उ

  • @rushikeshaherofficial2799

    @rushikeshaherofficial2799

    3 жыл бұрын

    अगदी योग्य भावा

  • @shivajimore3099

    @shivajimore3099

    3 жыл бұрын

    , शिवाजी कृष्णा जी मोरे

  • @yogitadeshmukh-888

    @yogitadeshmukh-888

    3 жыл бұрын

    👍👍

  • @prakashkale212

    @prakashkale212

    3 жыл бұрын

    Khup chan sir

  • @thegodfather8135

    @thegodfather8135

    3 жыл бұрын

    🙏जय हिन्द भाई 🚩🚩🚩🚩

  • @sureshmore3541
    @sureshmore35412 жыл бұрын

    आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @AvadhutPharakate
    @AvadhutPharakate3 жыл бұрын

    सरदार कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩

  • @madhurikhujat4859
    @madhurikhujat48592 жыл бұрын

    मन प्रसन्न झाले तेरावे वंशज पण सरळ , साध्या जुन्या विचाराचे आहेत या चॅनल मुळे त्यांच दर्शन झाले . पिंड देव देवता सर्वसुंदर

  • @kiranyelale9408
    @kiranyelale94083 жыл бұрын

    सरदार कान्होजी जेधे यांच्या वंशजानी या वस्तु फार प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत ,,हे फार विलक्षण आहे,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏आपन आपल्याला जमे ल तसं आपला इतिहास जपला पाहिजे,,,,,,,,,,,

  • @shivajipawar7735

    @shivajipawar7735

    3 жыл бұрын

    आ पल काम उत्तम आहे

  • @coloursRangolii
    @coloursRangolii3 жыл бұрын

    शिवकालीन वस्तू आणि वास्तू पहायला भेटली खूप छान 🚩

  • @shantanuparulekar6441

    @shantanuparulekar6441

    3 жыл бұрын

    Milali*

  • @ujjwalakemkar223
    @ujjwalakemkar2233 жыл бұрын

    सागर खुप छान माहिती देत आहात. धन्य वाद. या वाड्याचे जसे नुतनीकरण झाले तसे सर्व वाड्यांचे नुतनीकरण झाल्यास पुढील अनेक वर्षे शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहील.

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane7823 жыл бұрын

    फार अनमोल ठेवा जतन केलाय.स्वराज्याची कितीतरी खलबतं या वाड्यने पाहिली,ऐकली असतील.

  • @sunilzalte1966
    @sunilzalte19662 жыл бұрын

    बहुजन हिताय बहुजन सुखाय जय जिजाऊ आई जय शिवरायां जय भीम जय महाराष्ट्र

  • @21rjjr
    @21rjjr3 жыл бұрын

    अभिमान आहे भोर च्या मातीचा .... Suport from kolhapur 🙏

  • @pradipnarhe4979

    @pradipnarhe4979

    2 жыл бұрын

    ❤👍

  • @user-jm7mu8ev9p
    @user-jm7mu8ev9p3 жыл бұрын

    Dada fakt tumchya mule aamhala evdi mahiti milte . 🚩jay shivray , jay shambhu raje . 🚩

  • @ravindradorge224

    @ravindradorge224

    3 жыл бұрын

    ¹!

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan5083 жыл бұрын

    Khup chhan ani upyukt aitihasik mahiti smjli. kanhoji jedhyan sarkhe shur ani jivala jiv denare srdar shivrayan kde hote mhnunch swarajyachi sthapna hovu shkli. slam ashya swarajy rkshkanna. !! JAY BHAVANI !! !! JAY SHIVRAY !!

  • @firbassproductionfbp2350
    @firbassproductionfbp23503 жыл бұрын

    खूपच सुंदर ,आपल्या परिसरातील शिवकालीन वास्तूंचे आपण असेच जतन केले पाहिजे 👏दादा खूप सुंदर माहिती मिळाली ..👏

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @pallaviranade3570
    @pallaviranade35703 жыл бұрын

    हा वारसा त्यांच्या वारसांनी जपून ठेवला आहे. तो, पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान राहील. अशा पराक्रमी वीरपुरषांची माहिती लोकांना व्हीसी द्वारे करुन दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.

  • @siteshsalvi4310

    @siteshsalvi4310

    2 жыл бұрын

    Swarajya narmata la maze maman

  • @nilimashinde161
    @nilimashinde1613 жыл бұрын

    जय शिवराय🚩🚩🚩 खुप छान माहिती दिली सर आपण एवढा जुना वाडा असुनही आजही खुप सुंदर दिसतो .आपल्यामुळे ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतात. धन्यवाद सर🙏🙏🙏🚩

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळे ची.आपण.सपुर्णमाहीतीदेता.आपनास.धन्यवाद.भाऊसाहेब.तसेच.यांच्यां.ठीकाणी.कसे.पोहचावे.याचेंगावला.जांन्याचा.मार्गसांगतचला.कारण.मला.छत्रपतींच्या.शुरवीर.शेनापतीचींसमाधीचे.दर्शन.घेयाचे.आहे.मानाचा.मुजरा.जय.भवानी.जय.जिजाऊ.जय.शिवराय.जय.शंभुराजे.जय.मावळे

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale10213 жыл бұрын

    एक नंबर साहेब अशी माहिती दिल्यानंतर चांगले चांगले रस्ते होते

  • @dhierajam2249
    @dhierajam22493 жыл бұрын

    जेधे. नावात बारा हत्तीच वजन आहे. जय भवानी जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajruikar89
    @pankajruikar893 жыл бұрын

    जय शिवराय कनोजी जेधे याना मनाचा मुजरा

  • @akshaydeore6756
    @akshaydeore67563 жыл бұрын

    स्वराज्यासाठी घरादारावर पाणी सोडणार्या ...... आमची भिड ती काय राहीली???? असा दस्तुरखुद्द महाराजांना खडसावून जाब विचारण्याची जरब आणि अधिकार असणाऱ्या कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा...... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @sumanbhatte6670

    @sumanbhatte6670

    3 жыл бұрын

    फारच छान पहायला मिळत आहे

  • @akshaydeore6756

    @akshaydeore6756

    3 жыл бұрын

    @@sumanbhatte6670 hoo

  • @vijaydorikpatil3725

    @vijaydorikpatil3725

    3 жыл бұрын

    Ho, tya Gaddar Che Hat pai todle teva Che udggar

  • @akshaydeore6756

    @akshaydeore6756

    3 жыл бұрын

    खंडोजी खोपडे.......

  • @sharvagholap6335
    @sharvagholap63353 жыл бұрын

    मी ह्याच गावातला आहे। हा वाडा खूप सुंदर आहे

  • @akshaygomare5390

    @akshaygomare5390

    3 жыл бұрын

    tu saglyach gavcha ahe

  • @sharvagholap6335

    @sharvagholap6335

    3 жыл бұрын

    @@akshaygomare5390 kay

  • @yogitadeshmukh-888

    @yogitadeshmukh-888

    3 жыл бұрын

    👌👌👏👍👍🙏

  • @shyampandit5478

    @shyampandit5478

    2 жыл бұрын

    आपण नशीबवान आहात.

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    आपण फार अनमोल अश्या वास्तू, दुर्मिळ ठिकाणे फार सुंदर पने दाखविता

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    Жыл бұрын

    मनापासून आभारी आहे 🙏😊🚩 जय शिवराय 🚩

  • @rushikeshaherofficial2799
    @rushikeshaherofficial27993 жыл бұрын

    नमस्कार भावा सलाम तुझ्या कर्तुत्वाला अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहा आयुष्यात खूप मोठा होशील खुप पुढे जाशील देवाचे तुला नेहमी आशीर्वाद लाभतील .... ज्या आईवडिलांच्या पोटी तू जन्म घेतला ते खरंच धन्य आहेत त्यांनाही साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩 जय शिवराय

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre713010 ай бұрын

    कान्होजी राजे जेधे यांच्या निष्ठेला प्रणाम

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar3313 жыл бұрын

    खुपच छान आहे सरदार कान्होजी यांचा वाडा तुमच्या चॅनेल चे धन्यवाद असेच या पुढे पण दाखवा कारण आताचे मुलांना माहीती देता येईल

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @sharadborkar2815

    @sharadborkar2815

    3 жыл бұрын

    सुंदर ‌

  • @dishantumbare9453
    @dishantumbare94533 жыл бұрын

    Chhan aahe jaun aaloy tyanchya नातेवाईक तिथे होते त्यांच्याशी भेट झाली❤️🙏

  • @abychitre8563
    @abychitre85633 жыл бұрын

    Respect to our ancestors who fought gallantly and sacrificed lives for our liberation.🙏🙏🙏

  • @jayeshrane4616
    @jayeshrane46163 жыл бұрын

    Nice video ....KEEP IT UP...... JAY BHAVANI ........................................ JAY SHIVAJI .................................. JAY SHAMBHURAJE .....................

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule71813 жыл бұрын

    मला तुमच बोलण खुप आवडतं खुप छान वाटत

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    खूप खूप खूप धन्यवाद

  • @mgtechnical8413
    @mgtechnical84133 жыл бұрын

    सर तुमचे हे कार्य अप्रतिम आहे तुमच्यामुळे आम्हाला खूप गोष्टी माहीत होतं आहे

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद ❤😊🙏

  • @abhijitjagtap3191
    @abhijitjagtap31913 жыл бұрын

    खूप छान माहिती आहे सर अशा घरण्याच्या मुळे आपला इतिहास आणि भविष्य काळ जिवंत आहे

  • @ashwinipatil4091
    @ashwinipatil40913 жыл бұрын

    Thank you for detail information about all the warrior of Maharashtra...my mother also belongs to Raje Nimbalkar family.

  • @shankarswami803

    @shankarswami803

    2 жыл бұрын

    Vikrant😳😳😳😳

  • @geetagothal1247
    @geetagothal12472 жыл бұрын

    Khup changla prayas Tumachya mule nidan. Aamhi. Ya vastut manane vavarato

  • @purushottambakare8121
    @purushottambakare81213 жыл бұрын

    Excellent!!! Millions of thanks Mr Madane.

  • @tanaypadval8343
    @tanaypadval83433 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय अप्रतिम माहिती खुप छान तुमच्या छायाचित्रकाराचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल ... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @amartaware1046
    @amartaware10463 жыл бұрын

    खुप छान सागर दादा 👌👌👌👌👌👌

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare43283 жыл бұрын

    Khup chhan mahiti dilit mhnun dhanyawad sir 🙏🙏🙏 Jay jijau 🚩 Jay shivraay 🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩🙏🙏🙏

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni60672 жыл бұрын

    या वाड्या ला मी भेट देऊन व त्यांच्या आतिथ्या चा लाभ घेऊन आलोय! त्यांनी अभिमानाने जतन केला आहे हा समृद्ध वारसा!! असे वाटले घर असावे तर असे!!👍👍 या पिंडीचे देखील दर्शन घेतले !!

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    😊👍👍

  • @pramodpandey7235
    @pramodpandey72352 жыл бұрын

    आप अच्छा ज्ञान देते हैं । आपकी आवज़् बहुत स्पष्ट है ।

  • @momskitchen2400
    @momskitchen24003 жыл бұрын

    तुमचे सगळेच इतिहास कालीन व्हिडिओ खूपच छान Thanks माहिती साठी

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 😊🙏🙏🚩

  • @sarashradhujadhav7484
    @sarashradhujadhav74843 жыл бұрын

    Khupch chan vatt bghayla ek aple pna vatto ani sgli mahiti tumchakdun sglya na miltey amche ahobhagya ahe

  • @shivajipatil4445
    @shivajipatil44452 жыл бұрын

    असेच वेगवेगळे व्हिडिओज टाकत राहा समाजाला मार्गदर्शन मिळत आहे प्रेरणा पण मिळत आहे

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद

  • @manoharthakare9274
    @manoharthakare92743 жыл бұрын

    Jay Shivray...🚩🚩

  • @kishorrajguru3008
    @kishorrajguru30082 жыл бұрын

    मंदीरात गर्दी करून मंदीरातील लोकांची पोट भरण्या पेक्षा या ठिकाणी सहपरिवार जाऊन छञपती शिवाजी महाराजांना आदरांजली द्यावी.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    😊👌👌👍

  • @omkarjadhav8820
    @omkarjadhav88203 жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe98482 жыл бұрын

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे👌🏼👌🏼👌🏼🚩🚩🚩🚩🚩💯💯🏞️⛰️

  • @pallavisawant7815
    @pallavisawant78153 жыл бұрын

    अप्रतिम व्हिडिओ 👍 हेच आपल खर वैभव आहे🙏🙏

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @gaming_arer5270
    @gaming_arer52703 жыл бұрын

    वाडा लय भारी👌👍🤝✔️

  • @avi3727
    @avi37273 жыл бұрын

    सागर तु खरंच महान आहेस . शिवचरित्रातिल प्रत्येक व्यक्तिविषयि तु इथ्हम्भूत माहिती पुरवतौस. खूपच अभिमान वाटतो तुझा . हया सगळ्या पात्रांचा तु संग्रह तयार कर. आणि एक सुंदर पुस्तक प्रकाशित कर.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g3 жыл бұрын

    जय शिवराय खूप मस्त वाडा आहे 🚩

  • @harirs2767
    @harirs27672 жыл бұрын

    Dada tumche khup mnapasun aabhar ha video dakhavlya baddal.

  • @panditkalake4354
    @panditkalake43542 жыл бұрын

    सर अतिशय सुंदर शिवकलिन वास्तु आपन दाखवता धन्यवाद सर

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩

  • @dhb702
    @dhb7022 жыл бұрын

    मला सरदार कान्होजी जेधे यांच्या विषयी नेहमीच खूप आदर व आपुलकी वाटते कारण सुरवातीच्या काळात शिवरायांना जीवापाड साथ देणारी मातब्बर वतनदार , देशमुख खूप कमी होते. वतनाची फिकीर न करता स्वराज्य स्थापनेसाठी कान्होजी जेधे यांनी जीवापाड साथ दिली. असे महामानव आठवले तरी जीवनातील चांगुलपणावर विश्वास बसतो व चांगली प्रेरणा मिळते. सेनापती कान्होजी जेधे यांना मानाचा मुजरा ! ज्या भुमीवर शिवरायांची पावल पडली, स्वप्नांना भरारी मिळाली, पाठबळ मिळाले त्या 'कारी' चया मातीला वंदन ! मदने तुमचे विडिओ, निवेदन, भाषा उत्तम आहे. तुम्हाला शुभेच्छा !

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩

  • @udai0228

    @udai0228

    2 жыл бұрын

    Dear Friends great marathas belong to us ,we indians, I am a telugu but forever indebted to these warriors who fought for our dharma. Though I do not completly follow marathi language but please remember it is the same spirit that binds us, I salute and bow to these warriors as I am myself from the vijaya nagar lineage which preceeded the great marathas a century earlier.

  • @udai0228

    @udai0228

    2 жыл бұрын

    Also a humble request to Mr madane, plz do a video in Hindi as well for the benefit of our countrymen. I can try and translate in Telugu if u like for I want my country to know about these brave men. I again state that these dauntless warriors belong to our country and should not be confined to Maharashtra alone

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao95175 ай бұрын

    मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज, जोधे,तसेच सर्व मराठा विरांना जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @anilpatil986
    @anilpatil9862 жыл бұрын

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sureshgaikwad1913
    @sureshgaikwad19132 жыл бұрын

    सागर ही काही माहिती सादर करतो, याचा मला खूप अभिमान वाटतो, तु अशा नवनवीन माहीती सादर कराव्यात हीच तुझ्या कडुन अपेक्षा, आणी या कायाँला माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय सागर 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ❤🙏🚩

  • @ssonaliggirme6723
    @ssonaliggirme67233 жыл бұрын

    Rayareshvar la last month gelo pan he mahit navta. Dhanyavad next time nakki jail . Mast mahiti deta tumhi khup chan upakram ahe tumcha .

  • @nikitaraskonda6159
    @nikitaraskonda61593 жыл бұрын

    Dhanyavad dada 🙏 Jay Jijau 🚩🚩🚩 Jay Shivray 🚩🚩🚩 Jay shambhuraje 🚩🚩🚩

  • @govindmanjarekar4366
    @govindmanjarekar43663 жыл бұрын

    Mahiti Dilyabaddal dhanyawad 🙏 Sagar Dada Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩⚔️🔥

  • @pritamjagtap6799
    @pritamjagtap67992 жыл бұрын

    आमच्या वहिनीसाहेबांचा माहेर आहे हा वाडा

  • @vishaldongare8490
    @vishaldongare84903 жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @user-jj3sf3gq5f

    @user-jj3sf3gq5f

    3 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ

  • @ajitnichite6435
    @ajitnichite64352 жыл бұрын

    दादा तुमच्या मुले आम्हाला विडिओ बघायला मिळते आणि माहिती पण खूप मिळते खरंच खूप मस्त काम करता

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Жыл бұрын

    सुंदर माहिती दिलीत. सुंदर व्हिडिओ

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi53583 жыл бұрын

    Sagar sir Khupach chan.. Thanks

  • @omkardhas6121
    @omkardhas61213 жыл бұрын

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.

  • @prabhakargore361
    @prabhakargore3613 жыл бұрын

    जेधे शकावली आणि जेधे करीना हा अस्सल ऐतिहासिक दस्तावेज आहे.

  • @devidasnanavare6212
    @devidasnanavare62123 жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली

  • @yogeshmahamuni1965
    @yogeshmahamuni19653 жыл бұрын

    कान्होजी बाबा जेधे शत शत नमन

  • @nandkishorshinde9394
    @nandkishorshinde93943 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती डिलीत सर.

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar59112 жыл бұрын

    खुपच‌ छान. जुन्या गोष्टीची माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @sheetaljadhab8584
    @sheetaljadhab85843 жыл бұрын

    Superb wada kanoji jidy

  • @shubhamjedhe3710
    @shubhamjedhe37103 жыл бұрын

    Maze gav bhor ❤️😍 aamhi bhet dili aahe hite sarve barobar ahe agdi

  • @nitinkachare999

    @nitinkachare999

    3 жыл бұрын

    tumhi pan wansaj ahat ka ani keshvrao jedhe hay pune mandhe hote. tanchi kay mahiti asel tar sanga tanche wansaj sadya kay kartat.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale41533 жыл бұрын

    Jai Shivshambhu......... Jai Kanoji.......

  • @rukminikendre1177
    @rukminikendre11772 жыл бұрын

    धन्य ती मानसे सर

  • @rkarekar07
    @rkarekar072 жыл бұрын

    खूप छान माहीती, जय शिवराय

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    Thank You 😍❤️❤️❤️🤝🏼

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde84242 жыл бұрын

    🙏सर आपण चांगली माहिती दिली आहे। धन्यवाद सर।🙏

  • @dipaliromane6061
    @dipaliromane60613 жыл бұрын

    Tumhi khup khup chan video banavta

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    3 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @pkerkar02
    @pkerkar023 жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद...!!!

  • @rajarampingale4277
    @rajarampingale42773 жыл бұрын

    खुप छान जय शिवराय

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao75822 жыл бұрын

    Wada khup chhan jatan kela aahe. Chhan video. Pan maharajani shapat ghetli asel ter wada 350 versha preksha juna asel

  • @akshayjedhe7525
    @akshayjedhe75253 жыл бұрын

    Amcha etihas....👑👑👑

  • @prakashkale212

    @prakashkale212

    3 жыл бұрын

    Nice

  • @prakashkale212

    @prakashkale212

    3 жыл бұрын

    Tumhi Vanshaj ahat ka sir

  • @deepdhuri9090
    @deepdhuri90903 жыл бұрын

    व्वा खुपच सुंदर जय शिवराय🚩

  • @yogitadeshmukh-888
    @yogitadeshmukh-8883 жыл бұрын

    मस्त

  • @SatishYadav-je9mw
    @SatishYadav-je9mw3 жыл бұрын

    Jay Bhavani Jay Shivaji Jay Maharashtra

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 Жыл бұрын

    Khup chhan mahiti aahe.

  • @kisankakade289
    @kisankakade2893 жыл бұрын

    Atishy chan mahiti.sadyache vavshaj natevaik aslyamule wada tasech shastre chilkhate etyadi javalun pahanyacha yog aala .atisundar.vavshaj samajkaran tasech rajkarnamadhe sakriy aahet.khup chan.

  • @babusawant6110
    @babusawant61103 жыл бұрын

    🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

  • @abhasekbhayakatha6555
    @abhasekbhayakatha65553 жыл бұрын

    Angavar kaata ubharla bhawa🙏🏻🙏🏻🔥

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav56733 жыл бұрын

    Lay molachi satha dili kanhojini manacha mujara tumhala ya mavalyacha

  • @bapudevkamble6177
    @bapudevkamble61773 жыл бұрын

    Historical information,I am proud of jedhe family

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar71533 жыл бұрын

    कधी तरी शिवराय सुद्धा या वास्तू मध्ये येऊन गेले astil🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @siddheshsawant6995

    @siddheshsawant6995

    3 жыл бұрын

    Ho.. te kharach ithe yeun gele ahet

  • @balaSS3272

    @balaSS3272

    2 жыл бұрын

    अफजलखान युद्धाच्या अगोदर 12 मावळ ची मिटिंग ह्याच वाड्यात झाली

  • @sharadbankar2575
    @sharadbankar25753 жыл бұрын

    Thanqs sagar madne goo ahead

  • @surekhachole1789
    @surekhachole178910 ай бұрын

    Khupch chhan

  • @ketaindia
    @ketaindia3 жыл бұрын

    Khup chan mahiti

  • @sureshmore3541
    @sureshmore35412 жыл бұрын

    प्रत्येक मावळा सागर सारखा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय🚩🚩

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    2 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद ❤❤🙏

  • @vitthaljanrao9690
    @vitthaljanrao96902 жыл бұрын

    Great kupach Chan

Келесі