31 डिसेंबरला बानाईने सर्वांसाठी बनवला वेगळ्या पद्धतीत मटण रस्सा | Mutton Curry Recipe | BanaisRecipe

31 डिसेंबरला बानाईने सर्वांसाठी बनवला वेगळ्या पद्धतीत मटण रस्सा | Mutton Curry Recipe | BanaisRecipe
#31stparty
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Пікірлер: 584

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke22697 ай бұрын

    धनगरी जिवनाचा हा प्रवास पाहून ,ईतक कष्टमय जीवन पाहून मन हेलावल्याशिवाय राहात नाही. मी सुध्दा धनगर मेंढपाळ मुलगा असुन हे जी्वन प्रतक्ष अनुभवलं.बानाई म्हणजे अस वाटत ,ही साक्षात लक्ष्मी वाटते. या माऊलीला निसर्ग कधीही कमी पडु देणार नाही. जय मल्हारsssssssssssd.😊

  • @surekhagode5351
    @surekhagode53517 ай бұрын

    बाणाई ताई ने नवीन मिरची वाटायचा पाटा घेतला वाटतंय मटण रेसिपी छान

  • @vidyasagvekar2109
    @vidyasagvekar21097 ай бұрын

    ताजे मटण आणि त्यात चुलीवर बनविलेले जेवण एकाच नंबर , तुमचे विडिओ बघून समाधान वाटते ,31 ची तयारी छान❤

  • @rupaliwaydanday9333
    @rupaliwaydanday93337 ай бұрын

    Khup chan❤🎉 तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉असंच सुखी राहावा ❤❤आणि नेहमी आनंदी राहावा 😘

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal66797 ай бұрын

    खरं सांगू मला 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो.कधी कधी तर मी व्हिडिओ पळवते पण बानाईचा व्हिडिओ मी मन लावून आहे तसा speed न वाढवता बघते .बानाईचे बोलने खुप छान वाटते.मी ऐकतच बसते.संपूर्ण व्हिडिओ 20,25 मिनिटाचा बघते.बानाई स्वयंपाक खूप छान करते हसतखेळत,चिडचिड न करता आनंदाने करते. बानाई तुला खूप खूप आशीर्वाद. सुखी हो.🙌

  • @anuradha6892
    @anuradha68927 ай бұрын

    अधुनिकता मानसाला आज कल आपल्यला संस्कृती पासुन दुर घेउन जात आहे, पण हा निखल आनंद आजकल दुर्मिल. Missing my village 😊

  • @aakashmane9290
    @aakashmane92907 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही , तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो हीच देवाला प्रार्थना ...🙂

  • @shailajabangar1374
    @shailajabangar13747 ай бұрын

    आदरणीय आई दादा,सिदूभाऊ, बाणाई,किसनभाऊ अर्चना,सागरगडी,बिराजीभाऊ,सुला,सर्व किलबिल परिवार, सर्व मेंढ्या लक्ष्मिम्या, आमदार,कोंबड्या पिल्ले, सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन. असेच आनंदाने भेटत रहा.💐💐💐💐🚩🚩🚩🚩बाळूमामा तुमचे रक्षण करोत.💯💯💯

  • @bapusahebjawak6688
    @bapusahebjawak66887 ай бұрын

    सिद्धू भाऊ फौजी बांधवांचे वतीनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा. जय जवान जय किसान...

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o7 ай бұрын

    सर्व हाके कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि जे विडीओ बघतात त्यांना पण शुभेच्छा 🎊🎉पाटा नविन घेतला का ताई 😊भारीच 🙏👌👌👌👌👌👌👌

  • @pravinpanchal6675
    @pravinpanchal6675Ай бұрын

    खुप छान सिदु दादा असेच तुम्ही आनंदी राहो

  • @revatidandavate309
    @revatidandavate3097 ай бұрын

    बाणाई नवीन पाटा वरवंटा, तवा छान आहे😊😊 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @suchetagavade4144
    @suchetagavade41447 ай бұрын

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे वर्ष सुखाचे आणि समुध्दीचे जाऊदे

  • @nisarpathan1613
    @nisarpathan16133 ай бұрын

    ताई लय भारी जेवण बनवता तुम्ही 👍👌lay bhari

  • @deepalil1085
    @deepalil10857 ай бұрын

    Happy New year. दादा वहिनी आपल्या vlog च्या माध्यमातून धनगरी समाजाचे आयुष पाहायला मिळाले, त्यांचे कष्ट समजले. देव बनाई आणि तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @sarikaveer7988
    @sarikaveer79887 ай бұрын

    मी सकाळ पासून तुमच्या व्हिडीओ ची वाट बघत होते ☺️ नविन वर्षच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि वाहिनी 🍫🍫🍫🍫🍫

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x7 ай бұрын

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा ताई तुमचे विचार किती छान किती हसतमुख पणे जेवण बनवता अन्नपूर्णा ❤❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar13747 ай бұрын

    बाणाई ताई नवा पाटा घेतला..छान झाले.आता एक भक्कम किसणी घे.,💐💐💐

  • @nitinkamble8883
    @nitinkamble88837 ай бұрын

    तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारे वर्ष आपल्या साठी आनंदाचे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना 👏🏽👏🏽

  • @swatipatole4682
    @swatipatole46827 ай бұрын

    बानाई खरच लक्ष्मी च रूप आहे आणि एक नंबर सुगरण आहे...

  • @supriyamohite1600
    @supriyamohite16007 ай бұрын

    दादा बाणाई तुम्हाला नवीन वर्षा chya खुप शुभेच्छा 🎉🎉🎉 बाणाई मटण ऐकच नंबर 😋😋

  • @kailashmore1671
    @kailashmore16716 ай бұрын

    जय मल्हार भाऊ,खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवला,आपल्या धांगरांच जिवन किती कष्टमय असत,तरी त्यात आसा छोटे खाणी,31 डिसेंबरची पार्टी करून आनंदाने जगायला शिकवतात,जंगलात,रानावनात सुध्दा आनंदात कसे जगायचे हे शिकवतात,व्हिडिओ पाहताना जस काही धनगरांच्या जीवनावर फिक्चर पाहत आहे.असे वाटत होते.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.खूप खूप शुभेच्छा जय मल्हार 👌

  • @vikasauti2458
    @vikasauti24587 ай бұрын

    खास तुमचं वडील. याला म्हणतात माणूस. ते पटका वाले. ही खरी शान. सहभोजन. बेस्ट

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj41217 ай бұрын

    हाके परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धनगरी जीवन मध्ये वास्तव जीवन दाखविले जाते खूप छान आहे पुढील वर्षात आपली भरभराट होवो

  • @aakashirkule7000
    @aakashirkule70007 ай бұрын

    खूपच छान झाली भाजी नवीन वर्षाच्या तुमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar41317 ай бұрын

    31 डिसेंबर ची पार्टी मस्तच केली. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤

  • @sureshpawar613
    @sureshpawar6137 ай бұрын

    खूप छान स्वयंपाक झाला धन्यवाद नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साई राम

  • @dipaknewal3600
    @dipaknewal36004 ай бұрын

    Khup chan aahe banai Tai sidhu bhau tumcha sansar

  • @Ashish.9745
    @Ashish.97457 ай бұрын

    तुझा आनंद पाहून मला हेवा वाटतोय मामा.... संसार असाच असावा आणि चालवावा.😊

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer80197 ай бұрын

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बेत आहे जेवणाचा 👌👌 दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @user-gr5jg1kj2n
    @user-gr5jg1kj2n7 ай бұрын

    Tumcha mobile no dya dada me tikade yenar ahe bhet hoil आपली

  • @vijayaarathod
    @vijayaarathod7 ай бұрын

    बानाई नवीन पाटावरवंटा नवीन तावा छान खरेदी केली . साक्षात लक्ष्मी आहेस . परमेश्वर तुम्हा सर्वांचे रक्षण करो.

  • @Dolly_185
    @Dolly_1857 ай бұрын

    नवीन पाटा घेतला वाटतं तुम्ही... खुप छान... May the coming year bring you success, laughter, and the fulfillment of all your dreams.. Happy new year... 🥳🥳🥳

  • @suvichar1mansanskaar
    @suvichar1mansanskaar7 ай бұрын

    तुमचे video पाहिले की मन प्रसन्न होत. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांनां खूप खूप शुभेच्छा!

  • @snehapednekar6111
    @snehapednekar61117 ай бұрын

    हाके कुटुंबातील सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @Amey_007
    @Amey_0077 ай бұрын

    Roj video patava mood fresh hoto ❤navin varshacha hardik shubhechya 🎉🎉🎉🎉❤😊😊😊😊

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar30457 ай бұрын

    छान व्हिडिओ . मटण बेत लय भारी

  • @yogita7546
    @yogita75467 ай бұрын

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचा जावो तुम्हाला🎉🎉🎉🎉❤❤

  • @rajendrasuryawanshi8333
    @rajendrasuryawanshi83336 ай бұрын

    सर्व पदार्थ एकदम चांगल्या,नवीन वर्ष शुभेच्छा,नवीन पाटा वरवंटा पाहून आनंद झाला.असेच पदार्थ दाखवा.

  • @gauridawande1453
    @gauridawande14537 ай бұрын

    खुप छान party. Happy New year to all of you 🎉

  • @eashanarale1161
    @eashanarale11617 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद तुमच्या फॅमिली la 🎉❤😊

  • @vishalmestry3746
    @vishalmestry37467 ай бұрын

    संपूर्ण हाके कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पाटा छान घेतला

  • @poojakamble1760
    @poojakamble17607 ай бұрын

    लय भारी आणि नवीन वर्षाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @sanketjadhav6473
    @sanketjadhav64735 ай бұрын

    भारी खरंच भारी अस्सल आणि एक नंबर ❤❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli79627 ай бұрын

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ताई दादा सागर 🎉🎉❤❤❤

  • @selandersojwal6798
    @selandersojwal67984 ай бұрын

    देवमाणसं आहात तुम्ही सर्वच, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

  • @avinashpatil860
    @avinashpatil8606 ай бұрын

    नविन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सर्वांना, तुम्ही धनगर संस्कृति खुप छान जपून ठेवलिए,च्याचासाठी मी खुप खुप धन्यवाद करतो, मी सूरत,गुजरात मधून तुमचा वीडियो पाहतो, ताई ना, जेवन बनाऊ न पाहता आई ची आठवण आली लहान पानी आई पन आसेच जेवन बनवायची,,, खुप खुप धन्यवाद, तुमचा, राणा वनात तुमचा जिनवनाचा संघर्ष खुप मोठा आहे, धन्यवाद,🙏🏻🙏🏻🙏🏻 जाय महाराष्ट्र,

  • @toxismavi4091
    @toxismavi40916 ай бұрын

    नविन वर्षाच्या एक नंबर हार्दिक शुभेच्छा पार्टी

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s6 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बानाई ताई तुमचं जीवन खुप कष्ट मय आहे

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge16106 ай бұрын

    Saglyancha sahbhag hich ghari party' chi majja....

  • @kadamamit1818
    @kadamamit18185 ай бұрын

    Dhanyavad khup chan video banavla❤

  • @AnjinayyaNayak-mj2cn
    @AnjinayyaNayak-mj2cn6 ай бұрын

    I dont know marathi but video is naturally 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maliniwani207
    @maliniwani2077 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई ल‌ई भारी हसतीया, बानाई तु हुशार आहे च छान व्हिडिओ 🎉🎉

  • @truptichaudhari5295
    @truptichaudhari52957 ай бұрын

    तुम्हा सर्व परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान झाले मटण.👌👌

  • @mukeshgaikwad2387
    @mukeshgaikwad23874 ай бұрын

    Khup Chan taii❤

  • @RameshChandere-kq8ds
    @RameshChandere-kq8ds7 ай бұрын

    नवीन वर्षचा हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @tejassalke2754
    @tejassalke27547 ай бұрын

    हाके साहेब तुम्हांला व तुमच्या परिवाराला माज़्याकडून नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @shivatambave2385
    @shivatambave23856 ай бұрын

    एक नंबर मोठं होऊन पण असा आनंद आनंद घेवू शकत नाही

  • @inviciblegladiator6884
    @inviciblegladiator68847 ай бұрын

    हम उत्तराखंड से देख रहे हैं आपका

  • @shivramtambe9500
    @shivramtambe95006 ай бұрын

    आम्ही पण हे जीवन जगलोय खुप सुंदर

  • @piyusalve5800
    @piyusalve58007 ай бұрын

    खुप छान पाटा वरवंटा आनला ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @Tejomay-q8x
    @Tejomay-q8x7 ай бұрын

    पाटा वरवंटा नवीन छान आहे. तुम्हाला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd7 ай бұрын

    सौ.ताई आणि श्रीदादा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaytighade430
    @sanjaytighade4307 ай бұрын

    Happy New Year, both of you Navin varshachya hardik shubhechya 🎉🎉

  • @user-my6xx9tu6z
    @user-my6xx9tu6z7 ай бұрын

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वाहिनी तुम्हाला 🎉🎉🎉🎊🎊🎊🍫🍫

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m6 ай бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार भाऊ

  • @nileshgawande8767
    @nileshgawande87677 ай бұрын

    आज आम्ही पण मटणाचा बेत करणार आहे धनगिरी जीवन टीम ला आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh68317 ай бұрын

    सर्व परिवाराला नवीन वर्ष सुखाचे जावो 🙏🙏🙏 3 1 मस्तच साजरा केला 👌👌👌👌

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris7 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा व बानाई , आणि परीवार 🎉🎉❤

  • @irfanashaikh8782
    @irfanashaikh87827 ай бұрын

    Navin pata ghetla mast jevan bnvta tumhi ❤

  • @SandhyaTheurkar1122
    @SandhyaTheurkar11227 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉 ताई आणि दादा

  • @ashakhachane2734
    @ashakhachane27346 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @nightowl5574
    @nightowl55747 ай бұрын

    नवीन वर्षाच्या सूप खूप शुभेच्छा🎉तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. 🎉🎉🌹🌹

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne22007 ай бұрын

    पाटा-वरवंटा नवीन 😊 30 फर्स्ट ची पार्टी मस्त वहिनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई वहिनी 🎉🎉🎉

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp7 ай бұрын

    राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashgawali
    @prakashgawali6 ай бұрын

    बानुबाई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dattawakle3860
    @dattawakle38606 ай бұрын

    Kup chan

  • @uttarajoshi232
    @uttarajoshi2327 ай бұрын

    दादा,तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y7 ай бұрын

    सुगरण बाणाई आणि सर्व कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खा आता मस्तपैकी.

  • @rajashrideshmukh2181
    @rajashrideshmukh21817 ай бұрын

    एवढं तुमचा खडक खडतर जीवन असून सुद्धा खूप छान बनवतात असेच व्हिडिओ करत जा मानलं पाहिजे तुम्हाला खूप छान

  • @vaishalikature1396
    @vaishalikature13967 ай бұрын

    हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @ankushkadam622
    @ankushkadam6227 ай бұрын

    31 डिसेंबर खूपच छान बनवला

  • @rupalisunil6812
    @rupalisunil68127 ай бұрын

    दादा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SinghShivpratap-vi5nb
    @SinghShivpratap-vi5nb6 күн бұрын

    Bahut badhiya. Lai lai chan.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt7 ай бұрын

    बाणाईआणी दादा आपणास नविन वर्षाचया खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🙏

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld66697 ай бұрын

    पाटा वरवंटा मुळे बाणाईचे काम सोप झाल दादा…मस्त..👌

  • @dr.nileshmore....3321
    @dr.nileshmore....33217 ай бұрын

    Happy New year Dada

  • @shabnamshaikh270
    @shabnamshaikh2706 ай бұрын

    Lai bhari ❤ Tondala pani sutaly

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad83167 ай бұрын

    सिध्दू तुला आणि तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav95355 ай бұрын

    Khup chan banavle jevan

  • @user-ny1ne1cq1i
    @user-ny1ne1cq1i7 ай бұрын

    जय मल्हार

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude67847 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां दादा 🎉

  • @siddiq2247
    @siddiq22476 ай бұрын

    Khara jeevan khup sundar tai ❤

  • @dilipvavale3818
    @dilipvavale38184 ай бұрын

    शब्दच नाहीत ❤❤❤

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj7 ай бұрын

    तुम्हाला आणि सर्व हाके परिवाराला सागरला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @vitthaltheng3692
    @vitthaltheng36927 ай бұрын

    ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत नवीन वर्ष 2024 मध्ये

  • @vandanamore2009
    @vandanamore20097 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई आणि दादा खुप छान बनवता‌ मटण

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev7 ай бұрын

    खुप छान विडिओ दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware10087 ай бұрын

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आजचा बेत खूप छान 😊

  • @rajashrideshmukh2181
    @rajashrideshmukh21817 ай бұрын

    नवीन वर्षाच्या दादा वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुखी समृद्धीचे जावो सर्व गोष्टी तुमच्या मनासारखे होय राजश्री देशमुख मुंबई

Келесі