२०० वर्षांपूर्वीच्या या वाड्यात जायला दिवसासुद्धा लोक घाबरतात 😳 Grant Duff Bangla Satara

#राजधानी_सातारा
#राजधानी #vlog
#वाडा #राजवाडा
#Drant_Duff_bunglow
#satara #viral
#sagar_madane_creation
#maratha #history
#viralvideo #vlogs
#sagarmadane
#satara_Vlog
#ग्रॅंट_डफ_बंगला
#इतिहास #छत्रपती_संभाजीनगर
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#मराठी #महाराष्ट्र
#अजिंक्यतारा
#सज्जनगड
#सागर_मदने

Пікірлер: 490

  • @akbarustad6002
    @akbarustad600220 күн бұрын

    फार सुंदर वाडा आणि फार सुंदर सांगितले. तुमच्या धर्याला सलाम आहे. शासनाने हा वाडा दुरुस्त करून ऐतिहासिक स्थळ म्हणून ठेवले पाहिजे.

  • @smitahirekar2123
    @smitahirekar212316 күн бұрын

    खूपच धैर्यवान आहेस बाळा हा वाडा दाखवल्यास त्याबद्दल धन्यवाद पण खरंच खूप भीतीदायक आहे

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366Ай бұрын

    एवढ्या सुंदर आणि भव्य दिव्य वाड्याची लवकरात लवकर डागडुजी होऊन त्यात एखादे सरकारी आॅफिस सुरू व्हायला हवे.असे सर्वच वाडे जतन, केले पाहिजे

  • @deserter25

    @deserter25

    Ай бұрын

    आपण कर्मदारिद्री आहोत, महाराजांचे गड किल्ले संभाळू शकलो नाही तिथे डफ चा बंगला कुठे सांभाळणार

  • @vipultambe5294

    @vipultambe5294

    Ай бұрын

    ​@@deserter25donhi sambhalana mahatvacha aahe.

  • @mamatalk1693

    @mamatalk1693

    Ай бұрын

    200 वर्षांच्या बंगल्याची डाग डुजी करणे चुकीचे आहे ती पुर्ण पाडुन शेतीस वापरावे.

  • @swatideshpande7169

    @swatideshpande7169

    Ай бұрын

    Perfect 👍🙏

  • @SanjayWalde-vr2pk

    @SanjayWalde-vr2pk

    19 күн бұрын

    ​@@mamatalk1693june te sone, jasach tase banavne khup avjad karya aahe 👈😇😇

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182Ай бұрын

    सागर दादा,तुझ्या धैर्यास सलाम आहे एवढे धाडस करून एवढा भयानक वाड पूर्ण पणे माहिती सह दाखविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!सरकारने या प्रशस्त जागेचा काहीतरी विचार केला तरयेथे येणाऱ्या प्रत्येकास शिवराय आठवणारच पण...असो! जय शिवाजी महाराजकी जय हो! 🙏🙏🌹🌹हरहर महादेव सागर दादा ,तु खरोखर सागरा समान ह्रदय ठेऊन आमहास घरी बसून वाडा दाखवून पूर्ण माहिती दिलीस (अक्षरशः) घाम फुटला तरीही...शिवरायांची कृपा आहे धन्यवाद! 🙏🙏👍👏👏❤️💐🌹🌹🍫

  • @madhavibhide4763
    @madhavibhide476317 күн бұрын

    वाडा नव्हे सरकारी बंगला well maintained केला तर एक सुंदर वास्तु ठरेल सागर छान उपक्रम

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128Ай бұрын

    अशा ऐतिहासिक व सुंदर वास्तू शासनाने ताब्यात घेऊन त्यांची डागडुजी करावी. विशेष करून उदयनराजे महाराजांनी यात लक्ष घालून ही वास्तू व्यवस्थित बनवावी. म्हणजे पर्यटक त्या स्थळी जाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतील. ही वास्तू सुंदर बनवल्यास साताऱ्याच्या सौंदर्यात भर पडेल

  • @rekhabavaskar3812
    @rekhabavaskar381222 күн бұрын

    खूप सुंदर वास्तू आहे धन्यवाद सागर आम्हाला इतकं छान अस बंगला दाखवल्या बद्दल

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799Ай бұрын

    ब्रिटिशांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास आपल्याला सांगितला ही खुप चांगली गोष्ट आहे, ,छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वर्ष अंधारात होता..अशा चांगल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना खरच सॅल्यूट करायला हवा,,मदने जी आपण खुप चांगली माहिती सातार करांसाठी दिली खुप खुप धन्यवाद

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222Ай бұрын

    खरच वाडा छानच आहे.तुम्ही पण डेअरिंग करुन दाखवलात तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार

  • @omkarghare7214
    @omkarghare7214Ай бұрын

    तुमच्यामुळे एका नवीन दुर्लक्षित वास्तु बद्दल माहिती मिळाली धन्यवाद

  • @khandutambade5467
    @khandutambade5467Ай бұрын

    घरच्या घरी बसून उन्हात नं जाता हा वाडा व्हिडीओच्या माध्यमातून पाहता आला 😊👌🏻

  • @artinikam4692
    @artinikam4692Ай бұрын

    वा सागर, खुप धाडसी आहेस तु, आणि तुझ्यामुळे वाडा घरी बसून पाहायला मिळाला, धन्यवाद मित्रा.....

  • @VitthalDhengle-ei4ht

    @VitthalDhengle-ei4ht

    Ай бұрын

    दिवसा कसलं धाडस रात्री च्या वेळी जा म्हणावं

  • @user-mj6fu1hm7d
    @user-mj6fu1hm7dАй бұрын

    छान आहे वाडा ईमारतीच बांधकाम जुने असल्याने अजूनही छान अवस्थेत आहे मला खुप आवडला आणि तिथे माणसांची वस्ती आसती तर खुप छान जतन झाले आसते भुताच्या गोष्टी खोट्या वाटतात आजची माणसेही भुतेच आहे त खर तर कोणीही तिथे राहत नसल्याने भुत बंगला वाटतै ही ईमारत

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053Ай бұрын

    सागर दादा आम्ही सातार्यात च राहतो खूप वेळा रस्त्यावरून जाताना हा वाडा दिसतो पण काहीच माहिती नव्हती माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903Ай бұрын

    सागर तू खूपच छान वाडा फिरुन दाखवलास आणि माहिती पण खूप छान दिली तुझ्या धाडसाला मनापासून सलाम

  • @beoptimistic554
    @beoptimistic554Ай бұрын

    अतिशय सुंदर दिमाखदार भव्य वास्तू 😮

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494Ай бұрын

    कसला भयानक वगैरे नाहीये खूप छान सुंदर बंगला आहे मला भेट द्यायची आहे

  • @shridharlahane8484
    @shridharlahane848414 күн бұрын

    उत्तोत्तम सादरीकरण केले आहे भाऊ धन्यवाद.🙏🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane848414 күн бұрын

    भाऊ प्रथम मी तुला धन्यवाद देतो की तू फार मोठे कार्य हाताखाली घेतले आहे आणि इतीहसला एक छान झळाळी देत आहेस किती काळजी आणि ऐतिहासिक स्थळा बद्दल असलेली विलक्षण आवड शब्द कमी पडतात तुझे कौतुक करण्यासाठी. या बंगल्याचे लोकेशन कुठे आहे.

  • @user-xg9rp7xz8s
    @user-xg9rp7xz8sАй бұрын

    Classic video, तेव्हा कसे राहत असतील रात्रीचे ते नवल वाटत कारण पहारेकरी एक आणि नोकर एकच सरकार देणार, तसे राहणे म्हणजे भयानक. दिवसा कसतरी राहील पण रात्री भयानक.....😊

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603Ай бұрын

    वाडा बघून भिती वाटते खरच

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267Ай бұрын

    सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात..❤ तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..💯🔥

  • @Marathi-Virus

    @Marathi-Virus

    Ай бұрын

    खरंय तुझं भावा 🧐🍭

  • @haribhaupatil5809

    @haribhaupatil5809

    Ай бұрын

    छान माहिती दिली

  • @shailab.2792
    @shailab.2792Ай бұрын

    सुंदर आहे बंगला .. Suspense, horror movie साठी perfect location

  • @sharvaripanchal9507
    @sharvaripanchal9507Ай бұрын

    खुप छान बांधकाम आहे. आतमध्ये बघून तर असे वाटत नाही की खूप काळ वापरात नाही आहे हा बंगला. कुठेही कोळीष्टके फार दिसत नाही. फक्त पडझड मात्र दिसते आहे.

  • @user-tx8oy3fi8h

    @user-tx8oy3fi8h

    18 күн бұрын

    असे वाटते की हा बंगला 15 ते 20 वर्षापूर्वी वापरात असेल कारण ईथे लाईटची सोय होती. फर्निचर जास्त जुने वाटत नाही. जाळी कोळी कोठेही आढळत नाही. काही बेवड्यानी या वाड्याची नासधूस केलेली दिसते.

  • @sanchiscreativity6165
    @sanchiscreativity6165Ай бұрын

    खुपच सुंदर वाडा असून बांधकाम छान आहे भयानक वाटणे असे शब्द ऐकून लोकांना अधिक भिती वाटत असावी . वाडा खाजगी किंवा शासकिय वगैरे मालकी कोणाची आहे . एखाद्या धर्मादाय संस्था ने मागणी केल्यास शाळा किंवा रुग्णालया साठी द्यावी . सुंदर पुरातन वास्तुची माहिती दिली . वास्तुची दुरुस्ती डागडुगी व्हावी भीती वाटण्यासारखे काही नाही . रिकामी असल्याने असे वाटते . कोणीही घाबरू नये . बरोबर मित्रांना घ्यावे . त्यांनाही चांगली माहिती होईल . धन्यवाद .

  • @ushak7153
    @ushak715311 күн бұрын

    खरतर खूप खतरनाक वाडा आहे आणि तुम्ही वाड्रयाच्या आत फारत अस्ताना मला एका मानसाचा आवाज एकायला आला खर बोलते मी मी सोता घरात बसून खाबरले तो आवाज ऐकून

  • @PratikshaMankame-ej8zu
    @PratikshaMankame-ej8zuАй бұрын

    ही वास्तु या काळात सुध्दा खुप सुंदर वाटते ... पुर्वी त्या काळात किती सुंदर असणारं मला जुने वाडे, जुने मंदिर पाहायला खुप आवडते

  • @jagdishsable6331
    @jagdishsable6331Ай бұрын

    सागर खूप डेरिंग करून माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याला माझा मनापासून सलाम तूमच्या देरिंगला

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal81758 күн бұрын

    खूप मोठा vada आहे.. छान आहे

  • @vandanakamble464
    @vandanakamble464Ай бұрын

    Dada वाडा खुपच सुंदर आहे आतुन पण छान आहे कोनी राहात नाही मनून पण खरचं खूप छान आहे मस्त

  • @samarbhagat8016
    @samarbhagat801627 күн бұрын

    खूप सुंदर वाडा आहे...या वाड्याची डागडुजी करायला पाहिजे...

  • @mamgeshjadhav4666
    @mamgeshjadhav466614 күн бұрын

    छान आहे मस्त

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132Ай бұрын

    ती वाढत राहणारे लोक कुठे आहेत खूपच सुंदर असा वाडा आहे. आजूबाजूची झाडं तोडली स्वच्छता केली तर लवकर होऊ शकतात

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491Ай бұрын

    दुर्दैवाने पुरातन काळातील या वास्तु महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कार्यालये यांच्या साठी वापरल्या पाहिजेत.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale989818 күн бұрын

    खूप छान बंगला बांधला आहे.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906Ай бұрын

    सागर, तुमचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.ग्राॅन्ट डफ हा बंगला आतुन फार प्रशस्त आहे.आता तो निर्जन व ओसाड पडल्यामुळे भितीदायक वाटतो.हि वास्तु बाहेरून अनेकवेळा मी पाहिली आहे.पण याला डफ बंगला म्हणतात हे आज तुमच्या व्हिडीओमुळे समजले.खुप छान व्हिडीओ.

  • @vedikaarjunwad9906

    @vedikaarjunwad9906

    Ай бұрын

    ऑल द बेस्ट

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    Ай бұрын

    Duff bangala mhananyapeksha sarkari bungala asalyamule dak bungala mhanat asavet ase vatate.! Bunglyat electricitiche pounts jagojagi disat ahet.mul bungala konachya malakicha hota? yethe aspaschya jidnyasunsathi library chan hoil.ani pudhe, pathi garden va guransathi hurava chara.

  • @sampadakarnik3529
    @sampadakarnik3529Ай бұрын

    खरं तर अशा वास्तूंचेे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन झाले पाहिजे . सदर बंगल्याची सफर घडवल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5hАй бұрын

    खुप छान व्हिडीओ मानावं लागेल आपले हार्दिक अभिनन्दन व शुभेच्छा

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003Ай бұрын

    जय शिवराय, खूप छान घरबसल्या एक छान दुर्लक्षित इमारत पाह्यला मिळाली धन्यवाद!🙏🙏🙏

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad2507 күн бұрын

    खुप सुंदर माहिती दिलीत धन्य आहेस बाळा तु धाडस करून आम्हाला या वाड्याचे दर्शन नी माहिती दिली धन्यवाद नी सलाम तुझ्या डेरींगला 😊.

  • @user-ks6xo6vf2l
    @user-ks6xo6vf2l22 күн бұрын

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही माहिती खूप छान देता तुम्हाला अस सुचवायचं आहे की अशी भटकंती करताना तुमच्या जवळ चिंच जांभूळ रामफळ सीताफळ आंबा अशा इतर बिया ठेवल्या तर डोंगर मंदिर रस्त्याच्या कडेला त्या टाकल्या तर पावसाळ्यात त्या सहज उगवतील

  • @SagarMadaneCreation

    @SagarMadaneCreation

    20 күн бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855Ай бұрын

    अरे व्वा सर, एकदम मस्त व्हिडीओ झाला आहे. 💐💐👌👌👍👍

  • @gopalkhopale5258
    @gopalkhopale5258Ай бұрын

    खुपच चांगलि माहीती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929Ай бұрын

    खूप खूप छान सागर.👌👌👌 भूतांना कोणीही पाहिलेले नाही आहे तरीही लोकांना भीती वाटत असते.

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje739018 күн бұрын

    खरच लय भारी.👍

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831Ай бұрын

    Apratim Vlog 💯❤😍 Atishay sundar ani bhavya vastu 💯👌👌 Vadyacha Itihas khup sundar shabdat varnan kelay 💯🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt11 күн бұрын

    जी जुनी वास्तू आहे त्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे

  • @Rushikesh_shelar
    @Rushikesh_shelarАй бұрын

    Sagar dada tu Chan मांडतोस एकदम ❤😊

  • @bhagwasupremacy5141
    @bhagwasupremacy514122 күн бұрын

    परवा च माझा मित्र न मी आत जाऊन आलो छान आहे आतून बंगला

  • @sureshthoke664
    @sureshthoke664Ай бұрын

    खरोखरच भयानक आभास होतो,विडिओ पाहतांना, सूंदर पण भयानक .

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673Ай бұрын

    फारच सुंदर, धन्यवाद

  • @nilimashinde161
    @nilimashinde161Ай бұрын

    खुप छान माहिती आणि लोकांची भिती कमी होईल आपल्या व्हिडिओ मुळे धन्यवाद🙏🚩

  • @anilnaik1052
    @anilnaik1052Ай бұрын

    सागर दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो व सगळे जन हे व्हिडिओ आवर्जून पाहतात.. तु इतिहासाबद्दल आम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो याबद्दल धन्यवाद..

  • @krusnabaichavde4930
    @krusnabaichavde4930Ай бұрын

    👌🏻👌🏻सुंदर.

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180Ай бұрын

    खूप छान प्रयत्न ! धन्यवाद !!!

  • @decentagencies6563
    @decentagencies6563Ай бұрын

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद,, सागर भाई , शिरवळ भोर रस्त्यावर असाच पुरातन वाडा आहे ,,त्याची देखील माहिती मिळावी,,,,

  • @krishbarkade5298

    @krishbarkade5298

    2 күн бұрын

    राजेवाडी मध्ये पण आहे.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal81758 күн бұрын

    मजा आली बघायला

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatgeАй бұрын

    Wow Superb Vada Khup Chhan.....

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachiАй бұрын

    Khup chan mahiti dilit dada. Jay jijau 🚩 jay shivray🚩🚩 jay shambhuraje 🚩

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086Ай бұрын

    ok Mitra khupach chhan video

  • @nitinjagadale4319
    @nitinjagadale4319Ай бұрын

    Chhan video aani sunder mahiti dilit dada ❤❤

  • @isaacdixit767
    @isaacdixit767Ай бұрын

    I liked this video, good to know about our history

  • @anamik3267
    @anamik3267Ай бұрын

    सुंदर बंगला आहे.छान निसर्ग आहे.मालक लेखक होता त्यामुळे येथे भूत असणे शक्यच नाही.

  • @user-xg9rp7xz8s

    @user-xg9rp7xz8s

    Ай бұрын

    काही पण तत्वज्ञान लेखक म्हणजे भूत नाही, गाढव ज्ञान 😂😂😂😂

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankarАй бұрын

    Thanks for sharing

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962Ай бұрын

    Khup chan video dada 👌👌🎉🎉

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231Ай бұрын

    सुंदर आहे वाडा .❤

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487Ай бұрын

    अतिशय छान सआगरभआऊ.

  • @uttamsawant9740
    @uttamsawant9740Ай бұрын

    आदरणीय सागर, साहेब आपणास मनापासून धन्यवाद मला सुधा हा वाडा पाहायचा आहे. वाडा पाहायचा असल्यास कोटे माहिती मिळू शकते. कृपया माहिती देणे ही विनंती.

  • @samayaa3398
    @samayaa339826 күн бұрын

    काहीच करता येत नसेल तर हा वाडा मराठी चित्रपट सुष्टी . त्या लोकांना वापर करण्यास दिला पाहिजे. सातारा सारख्या इतिहासिक,शहरात खुप छान जागा आहे .या .वाडा ची . चित्रपट चे शुटींग करण्यासाठी. सातारा प्रशासन ने .याचा विचार नक्की च . केला पाहिजे. त्यामुळे या .वाडा जवळील, गाव . चांगला आर्थिक विकास पण होऊ शकतो.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023Ай бұрын

    छानच माहिती. 👌👌👌🙏🙏

  • @milinddhumde5082
    @milinddhumde5082Ай бұрын

    नवीनच माहिती. आभार.

  • @ratnakarjosh7044
    @ratnakarjosh704410 күн бұрын

    फारच छान..बंगला ..ग्रॅड डफनी येथे राहून मराठ्यांचा इतिहास लिहीला..पण ब्रिटिश धार्जिणा...

  • @nileshsalunke5915
    @nileshsalunke5915Ай бұрын

    सागर, त्याला वाडा नाही सरकारी बंगला म्हणतात. आणि तुम्ही अजूनही आम्हाला शिवाजी महाराजांच्या सर्व 350 किल्ल्यांची यादी दिलेली नाही

  • @khaireyashwant

    @khaireyashwant

    Ай бұрын

    सागर दादा च्या अप्रतिम कार्याला सलामी द्या नाही की त्यांच्या चुका दाखवण्याचा प्रकार करावा... एकाद्याचे कामगिरी चे कौतुक करता येत नसेल तर त्यांची निंदा सुद्धा करू नये .. सागर दादा ने सर्वांच्या रिप्लाय ला प्रतिसाद दिला आहे ..पण जे अपमानित वाटेल अश्या स्वरूपात बोलतात त्यांना सागर दादा ने जरा सुद्धा रिप्लाय दिलेला नाही आहे ...आपण काय करतो आहे ज्याने त्याने आपलं बघावं ...आपल्याला कितपत येत त्या कडे लक्ष द्यावं ...आपल्याला घरी बसल्या सागर दादा नवनवीन व्हिडिओस आपल्या पर्यंत पोचवतात आपलं ते महद भाग्य च म्हणावं लागेल... सागर दा तुझ्या कार्याला सलाम आहे अशीच कामगिरी करत रहा धन्यवाद सागर दा... 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभु राजे 🚩

  • @bharatijoshi1005

    @bharatijoshi1005

    Ай бұрын

    Are nahi , ulat ha wada khup chan ahe , mazya Aatya cha wada asaach ahe , Redevlap hou shakto

  • @Marathi-Virus

    @Marathi-Virus

    Ай бұрын

    असल्या भिकारचोटांमुळे मराठी माणूस पुढे जात नाय... चांगल्या गोष्टी बघत नाहीत फक्त चूका काढायचा प्रयत्न करतेत... सुधर लका भावड्या....😡

  • @TEJASPATKAR999

    @TEJASPATKAR999

    Ай бұрын

    Karaycha ky mg redevelop

  • @mangalghorpade6793

    @mangalghorpade6793

    Ай бұрын

  • @harishchandraparab7034
    @harishchandraparab70342 күн бұрын

    ह्या वाड्याचे वर्णन ऐकताना भीती वाटते, तर प्रत्यक्ष वाड्यात प्रवेश करणे दूरच धन्यावाद

  • @KishorMore-vs7ju
    @KishorMore-vs7juАй бұрын

    सागर दादा माझ्या कडे एका जुन्या 200 वर्षाच्या घराचा इतिहास व अद्भूत दुःखी कहाणी आहे. ते लोकांच्या समोर यावं असा महत्वपूर्ण भाग आहे, आपण हे कार्य कराल का ?

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal81758 күн бұрын

    Thank you so much for very good information... From South Mumbai

  • @RadhikaPatil-sd8fd
    @RadhikaPatil-sd8fd15 күн бұрын

    Tumche video mala khup aavdtat ❤

  • @hemabhamburkar1924
    @hemabhamburkar1924Ай бұрын

    किती सुंदर वाडा आहे

  • @saaylee1
    @saaylee1Ай бұрын

    nice place 👌👌👌👍👍👍

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vvАй бұрын

    Beautiful wada .davil darer very nice exploring of okd monument very attractive to c it.actually gove shoul repair n maintain such beautiful wada.

  • @manoharbhovad
    @manoharbhovadАй бұрын

    सागर...चांगली माहिती मिळाली.. धन्यवाद...

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342Ай бұрын

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @sunitajadhav9842
    @sunitajadhav9842Ай бұрын

    माहिती खूपच छान या ठिकाणचे आपल्या सरकारने नवीन बांधकाम करून तिथे कार्यालय स्थापन करावे आणि एवढी मोठी जागा उपयोगात आणावे

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195Ай бұрын

    आता कोण वारसदार असेल त्या वास्तुचे, पण छान महीती दिली धन्यवाद

  • @wonderwoman1863
    @wonderwoman1863Ай бұрын

    वाडा सुंदर आहे. याचे जतन व्हायला पाहीजे.

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517Ай бұрын

    खरं तर सरकारने ही वास्तू नीट छान ठवली पाहिजे...काय ही अनास्था..वाईट वाटलं

  • @ushadravid1765
    @ushadravid1765Ай бұрын

    खूप छान माहिती!👌👌

  • @maheshchatur7867
    @maheshchatur7867Ай бұрын

    खुप सुंदर वाडा आहे... आता असे बांधकाम शक्य नाही

  • @vitthalkale836
    @vitthalkale836Ай бұрын

    Nice reacharch good video

  • @abhi_mau
    @abhi_mauАй бұрын

    Bhai jya padhtine shots ghetle ahe..sarv ek no.

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983Ай бұрын

    Sagar, you really shown the very good thing.Thanks lot for your courage.

  • @narayanmane1527
    @narayanmane15276 күн бұрын

    सागर, 🌹👏

  • @ramkadam2331
    @ramkadam2331Ай бұрын

    dada lajvab😊

  • @vastvikta821
    @vastvikta821Ай бұрын

    आम्ही गावातील पोर अजिबात घाबरत नाही,रात्री शेतात अंधारात काम करतो, ओढे, नाले,नदी असत,किर दाट झाडी असतात. त्यापुढे हा बंगला काहीच नाही,उलट आलो तर मस्त जेवण करून 2-3 तास झोपून आराम करू.

  • @VivekChandekar-oi4cr
    @VivekChandekar-oi4crАй бұрын

    धन्यवाद सागर, खुप छान.

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808Ай бұрын

    जय महाराष्ट्र🚩

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31Ай бұрын

    उत्तम

  • @sunilkamble4217
    @sunilkamble4217Ай бұрын

    Khup sundar dada

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597Ай бұрын

    Apratim Vaastu TuDearing Keli V Aamhala Sarv Vaastu Dakhvali Sunder Aahe Jarur Prasha Sanane Laksh Davay Hat's Off u. Dhanyawad

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766Ай бұрын

    A very beautiful Bunglow ! Maharashtra Government can make a beautiful Hotel !

Келесі