No video

18 लाखात कोकणी घर १० गुंठे जागे सहित

🔹 आजचे आपले कोकणी घर हे आपल्या कणकवली शहरा पासून १२ किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. संपूर्ण प्लॉट ला कंपाऊंड केलेले आहे. तसेच प्लॉट मध्ये पाण्याचे नियोजन हे विहीर द्वारे केलेले आहे. यासोबतच काही फळ व फूल झाडे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकूण १२०० स्केवर फूट बांधकाम केलेले २ बेडरूम १ हॉल १ देवघर १ पडवी मोठा व्हरांडा तसेच टॉयलेट बाथरुम अशी या घराची रचना आहे.
प्लॉट पासून जवळची मोठी बाजार पेठे हि १२ किलोमीटर अंतरावर असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने अगदी ५०० मीटर अंतरावर उपलब्ध आहेत.
_________________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 घर बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
सन २००८
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर घराची ची किंमत १८ लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#sindhudurgproperties #kokanproperty #realestate #agricultureplot #lowbudgetkokanighar #kokaniwadi #lowcostproperty #kankavliproperty #house #farmlandforsale #smallfarmhouseforsale

Пікірлер: 86

  • @pradeepshirke5928
    @pradeepshirke59284 ай бұрын

    नमस्कार, आपले व्हिडिओ खुप छान असतात, पण आपण जागेचे ठिकाण सांगत नाहीत. त्यामागे आपले काही उद्दिष्ट असेल पण जो मालक घेणार आहे त्याला ठिकाण तर समजायला पाहिजे जो मालक मुंबईला असेल तर तो वेगवेगळ्या प्रॉपर्टि बघायला १० वेळा कसा येणार? जर गावाचे नाव समजले तर इतर सर्व इच्छुकांना सोयीस्कर ठरेल. जी पसंद असेल त्याच्या बद्दल तुम्हच्याशी संपर्क साधेल अस मला वाटते.

  • @leenashetye6517
    @leenashetye65173 ай бұрын

    मस्त आवडली 🙏🏼

  • @SantoshPawar-yx1co
    @SantoshPawar-yx1co6 ай бұрын

    Just talked to him about this property. He just cut the call arrogantly on inquiring about Village name . This is very wrong behaviour...

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    आम्ही गावाचे नाव सांगत नाही साईट विसिट ला प्राधान्य देतो....तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर येऊन पाहू शकता गावाचे नाव दिले की पार्टी बायपास करते आम्हाला..... विनाकारण चुकीच्या कॉमेंट करू नका

  • @SantoshPawar-yx1co

    @SantoshPawar-yx1co

    6 ай бұрын

    We can expect this answers on call. But the way you cut the call was very disappointing. You should be polite with your viewers. Who'll call you for next time if you act rudely to subscribers.

  • @shailarane1918
    @shailarane19182 ай бұрын

    Kankavli jack savsat ahse jaga aslays sanga

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri90763 ай бұрын

    सुबानल्लाह एकदम मस्त

  • @bhupeshkocharekar288

    @bhupeshkocharekar288

    3 ай бұрын

    Ram ram ji

  • @ravindrabhogle8271
    @ravindrabhogle82713 ай бұрын

    खुप छान आहे.पण मला घर व थोडी जागा बजेट मध्ये असेल सागा.

  • @user-tq7rw9ug5h
    @user-tq7rw9ug5h5 ай бұрын

    Chan aahe

  • @abhik5484
    @abhik54846 ай бұрын

    Nice property

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive68032 ай бұрын

    Ghar aahe ka ajun ki vikale gele te kas kalnar aani bhetayla kuthe yaych aani jaga baghayla kuthe yaych

  • @subhashpatil9188
    @subhashpatil91885 ай бұрын

    Very nice Property

  • @shailarane1918
    @shailarane19182 ай бұрын

    Mala pan kankavlichay javalpas 20/25 hajar gunta jamin aslas sanga

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86716 ай бұрын

    Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    Thanks

  • @rajeshjanwalkar9208
    @rajeshjanwalkar92086 ай бұрын

    Sundar aahe

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive68032 ай бұрын

    Hi jaga uplabdh aahe ka tar mi yeto mi sadhya malvnat aahe tirvade gavat

  • @sayp9924
    @sayp99243 ай бұрын

    Aajun aahe ka??

  • @sunilparab4557
    @sunilparab455720 күн бұрын

    कुठे आहे हे

  • @amolghadigaonkar8656
    @amolghadigaonkar86566 ай бұрын

    very cheap and very very nice property.

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    Thanks sir

  • @snehatambe5054
    @snehatambe50543 ай бұрын

    मला घ्यायची आहे ठिकाण नीटपणे सांगितले तर बरे होईल अजून ही प्राॅपरटी गेली का आहे

  • @prabhakarghadigaonkar7527
    @prabhakarghadigaonkar7527Ай бұрын

    Konta gav aahe

  • @dipakhirlekar
    @dipakhirlekar6 ай бұрын

    हॅलो. सुंदर आहे प्रॉपर्टी... गावाचे नाव सांगा..iam इंटरेस्ट

  • @mohinishirsat8928
    @mohinishirsat89286 ай бұрын

    Kankavli to kanedi road la aahe kay

  • @sureshgawde4052
    @sureshgawde40524 ай бұрын

    अजून घर आहे का? की विकले गेले

  • @mohinishirsat8928
    @mohinishirsat89286 ай бұрын

    Gavache Nav kay aahe

  • @user-vx7sg5jd9q
    @user-vx7sg5jd9q5 ай бұрын

    मला पण लो बजेट जमिन पाहिजे.आहे का?

  • @sheelagaikwad9140
    @sheelagaikwad91406 ай бұрын

    Please tell name of the village Can we visit this property

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    Please call on screen no.

  • @pramodchowgule2578
    @pramodchowgule257819 күн бұрын

    Send village name

  • @NostalgicPulsaradvts
    @NostalgicPulsaradvts2 ай бұрын

    Available ahe ka... Kontya gavi ahe te sanga please....

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    2 ай бұрын

    Sold

  • @shaileshshinde4740
    @shaileshshinde47405 ай бұрын

    interested

  • @anantparab4502
    @anantparab45026 ай бұрын

    Gawache nav sanga

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive68034 ай бұрын

    15L madhe milel ka tarach baghyala yeto

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    4 ай бұрын

    Sold aahe sir

  • @vishwanathrane5531

    @vishwanathrane5531

    2 ай бұрын

    मग साहेब व्हिडिओ काढुन टाका.आम्हाला आशा निर्माण होते आणि घ्यायची इच्छा होते.

  • @rajeshvichare5462
    @rajeshvichare54624 ай бұрын

    ही जागा आहे का उपलब्ध

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    4 ай бұрын

    Sold out

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive68032 ай бұрын

    Lavkar kalava

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    2 ай бұрын

    Sold out

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli95486 ай бұрын

    हॅलो, तुम्ही सांगता की पहिल्यांदा visit करा, गावाचं नाव सांगितले असते तर बरे झाले असते.. जागा खूपचं छान आहे.. जागा अग्रिकलचर आहे, आणि माझ्या कडे शेतजमिनीचा दाखला नाही.. शेतजमिनीचा दाखला मिळू शकतो का? त्याला सुध्दा पैसै लागणार ना... जागा घेतल्यावर गडबड नको व्हायला. 🙏

  • @nikhilbhurke5720
    @nikhilbhurke57206 ай бұрын

    गावाचं नाव काय आहे

  • @vishnughode4676
    @vishnughode46766 күн бұрын

    Sold aahe 👆😳

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    4 күн бұрын

    Yes

  • @bhikajinaik7420
    @bhikajinaik7420Ай бұрын

    अजुन आहे का ?

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    Ай бұрын

    नाही

  • @amityadav-ye2ee
    @amityadav-ye2ee6 ай бұрын

    Instead of selling properties it looks like they want to run KZread channel

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    प्रत्यक्ष येऊन पहा प्रॉपर्टी ची जाहिरात हि खोटी नाही केली जात विनाकारण कॉमेंट करू नका....

  • @amityadav-ye2ee

    @amityadav-ye2ee

    6 ай бұрын

    @@sindhudurgproperties1086 उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏. तुमचे बहुतांश दर्शक हे प्रॉपर्टी च्या जवळ राहत असतीलच असे नाही. बरेचसे जण इच्छुक असून देखील फक्त अपुऱ्या माहिती अभावी आणि प्रत्यक्ष पाहायला जाता येत नाही ह्या कारणाने खरेदी करणे टाळत असतील.

  • @user-gc5ue2hz3t

    @user-gc5ue2hz3t

    6 ай бұрын

    Amhi hi property pahun aalo aahot aaj......sampurn mahiti hi yogya aahe tumhi marathi mansala support kel pahije na ki pay odhale pahijet......tumchya sarkhya mansanmule marathi mansu badnam aahe​@@amityadav-ye2ee

  • @nandinipatkar2321
    @nandinipatkar23216 ай бұрын

    घर सुंदर आहे घर आवडले १२ लाख मध्ये घर मिळल तर आम्ही दोन दिवसानी व्यवप्राराल येऊ ताबडतोब कळवा

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    प्रॉपर्टी विकली गेली आहे

  • @smsports66
    @smsports665 ай бұрын

    कधी यायला पाहिजे

  • @arihantkulkarni6997
    @arihantkulkarni69975 ай бұрын

    उपलब्ध आहे का दादा

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    5 ай бұрын

    विकली गेली आहे

  • @rutujarajeshteli
    @rutujarajeshteli5 ай бұрын

    Available?

  • @dangerousdan6666
    @dangerousdan66666 ай бұрын

    तुमच्याकडे 20 हजार प्रति गुंठा काही आहे का? मी सिंधुदुर्गात 4-5 एकर काजू लागवडीसाठी शोधत आहे

  • @jiqbal4627

    @jiqbal4627

    6 ай бұрын

    Sir tumhala asa plot mila tar mala pan sanga sobat ghevu mala hi 3/4 acare plot pahije ahe

  • @vinaygaonkar6329

    @vinaygaonkar6329

    6 ай бұрын

    Tumcha no dya

  • @user-oc2ix3ce7r

    @user-oc2ix3ce7r

    6 ай бұрын

    हे घर फोंडा -कुर्ली रस्त्याला आहे का

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    5 ай бұрын

    तुमच्या हिशोबाने 4acre चे 32लाख आणि 5एकर चे 40लाख होतात..

  • @jiqbal4627
    @jiqbal46276 ай бұрын

    12 Lakh hoil ka?

  • @ruchitam.jadhavvengurlekar3427
    @ruchitam.jadhavvengurlekar34276 ай бұрын

    दादा नमस्कार् मला वृद्धा श्रम साठी जागा शोधात आहे

  • @aminamalbari9858

    @aminamalbari9858

    5 ай бұрын

    Ho Aahe swatachi

  • @vijaykumarrane9346
    @vijaykumarrane93466 ай бұрын

    घर आहे की विकले गेले

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    विकले गेले

  • @jdontour4you880
    @jdontour4you8806 ай бұрын

    Ekdam professional boltat pan reality made property changli naste .... Kay sadya kartat negative part na sangta bolnya made

  • @user-mu3zz5ig8t
    @user-mu3zz5ig8t5 ай бұрын

    Ajun aahe ka? Ph. Kara

  • @nilamvaradkar2274
    @nilamvaradkar22745 ай бұрын

    Ata ahe ka

  • @dadarvibhag
    @dadarvibhag4 ай бұрын

    आहे का अजून?

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    4 ай бұрын

    विकली गेली आहे प्रॉपर्टी

  • @dadarvibhag

    @dadarvibhag

    4 ай бұрын

    @@sindhudurgproperties1086 ok

  • @priyankasawant441
    @priyankasawant4416 ай бұрын

    घर आहे की विकलं गेलं

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    विकल गेलं

  • @santoshkhichi5059
    @santoshkhichi50594 ай бұрын

    शेतकरी दाखला नाही आहे

  • @rasikapawar_
    @rasikapawar_6 ай бұрын

    Very arrogant person Not interested in selling this property

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    विनाकारण काहीही कॉमेंट करू नका....

  • @prakashbhosale9244
    @prakashbhosale92446 ай бұрын

    15 lakh rupaye maje mail ka

  • @manoharthakur244
    @manoharthakur2443 ай бұрын

    मोठालं मोठाला अशी मराठी भाषा नाही मोठं,मोठा असं बोला

  • @manoharthakur244
    @manoharthakur2446 ай бұрын

    गावाचं नाव काय? मोठाले, मोठाली ही अशी मराठी भाषा नाही, मोठा,मोठी अशी असते मराठी

  • @sindhudurgproperties1086

    @sindhudurgproperties1086

    6 ай бұрын

    तुम्हाला भाषे मध्ये जास्त इंटरेस्ट दिसत आहे प्रॉपर्टी मध्ये नाही....

  • @rashminare4441
    @rashminare44416 ай бұрын

    15 लाखा ला मिळेल

  • @user-gc5ue2hz3t
    @user-gc5ue2hz3t6 ай бұрын

    Nice property

Келесі