खिल्लार क्षेत्रातील एक आवर्जुन घ्यावे असे नाव घाडगे साहेब❤❤❤❤❤
@akshaybhalerao60647 ай бұрын
खिल्लार शेत्रात अभ्यास असलेले देव माणूस❤❤❤
@tushargophane26317 ай бұрын
खूप सुंदर अशी मुलाखत झाली घाडगे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आनंद वाटला तुम्ही गोमाते साठी काम करत आहात गोमाता तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही
@B-NutanPawar7 ай бұрын
घाडगे साहेब आणि मॅडम आपला व्यवसाय खूप आहे. वडिलार्जित जुनी रुढी परंपरा आपण जोपासत आहे त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय. तुमच्या ममुलाखतीतील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. सध्याच्या काळात पैशापेक्षा शरीर संपत्ती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या व्यवसायाला आमच्या उंबर्डे पवार पाटील कुटुंबीयांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चैनल वरती मॅडम सुद्धा खूप छान मुलाखत घेत आहेत.. त्यांच्याही चॅनलला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर आणि मॅडम .
@yogeshkumawat485
3 ай бұрын
😊😊😊😊
@shraddhashetye23877 ай бұрын
देशी गायी... धनलक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshkurle311
7 ай бұрын
😢dadana don kalvari dyala sanga mala
@mithunfadtare21997 ай бұрын
मस्त मुलाखत. तुमचे खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰😘🙏🙏
@mayurgurav5917 ай бұрын
आरोग्यम धनसंपदा हे फक्त देशी गाई मूळे हे घाडगे साहेब बोले ते खरे आहे जय गोमाता ...
@dnyanpatil97727 ай бұрын
गाढगे सर तुम्ही खिल्लार गाईवर आणि त्यांचा वंश वाढवण्यासाठी खुप चांगले कार्य करता आणि असेच पुढे करत रहा,
@user-ng5vx9gu8v7 ай бұрын
घाडगे सर खिल्लार मध्ये खूप छान काम करतात
@amarjitpatil10507 ай бұрын
घाडगे साहेबांची... मुलाखत छान घेतली..🎉❤.. होय आम्ही स्मार्ट शेतकरी मुलाखत घेतली छान....🙏🥰🥰🥰
घाडगे साहेब तुम्ही खिलार साठी खुप छान काम केले आहे पण फक्त हे प्रयत्न गाडीसाठी पण औताच्या बैलासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत तेव्हाच खिलार वाचेल
@dilipshedage37897 ай бұрын
राजा माणूस अभ्यास पूर्ण माणूस
@sachinmohite47067 ай бұрын
खुप छान मुलाखत झाली
@tambesuraj4477 ай бұрын
खुप छान विचार घाडगे सर ❤
@prabhakarwabale89814 ай бұрын
दिलखुलास मुलाखत 🎉
@mohanyelmar13867 ай бұрын
घाडगे साहेब अभिनंदन 🎉🎉🎉
@sachinnathugujar6 ай бұрын
तुमच्या channel चे धन्यवाद 🙏🙏 घाडगे दादा सारख्या अभ्यासपूर्ण माणसांची मुलाखत घेतली धन्यवाद 🙏🙏
@vs75
6 ай бұрын
धन्यवाद..!🙏🙏
@BhausahebGadekar-kw3ed7 ай бұрын
संभाजीनगर तालुका फुलंब्री घाडगे साहेबाला धन्यवाद❤❤❤🎉
@jejeramnarute91097 ай бұрын
खूप छान
@padmakarmahadik91067 ай бұрын
Good job 🎉
@vikasshinde71067 ай бұрын
खिल्लार महाराष्ट्राची शान.
@rahulbarde32957 ай бұрын
Khup mast mulakhat
@Sandeep-dw9bk7 ай бұрын
Shetkari brand ahe
@pranilk85767 ай бұрын
Ghadge saheb great 🙏👍
@appag52527 ай бұрын
Grat man
@yashpawar17417 ай бұрын
घाडगे साहेब 🎉
@pramodjadhave22007 ай бұрын
Chhan 👌👍
@akshaychavan99187 ай бұрын
खरच एक नंबर विडिओ
@ajitjagtap91857 ай бұрын
सुंदर
@sagarchavan80117 ай бұрын
Khilar Cow वरून ही मुलाखत बघितले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dnyanpatil97727 ай бұрын
खूपच छान कामं करता गाढगे साहेब
@prashantdeshmukh25937 ай бұрын
घाडगे साहेब एक नंबर
@GaneshJarande-gy9nk2 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली माझ्याकडे एक शंभू नावाचा खोंड आहे परंतु मला देशी गाई पाहिजे ही माझी इच्छा खूप खूप आहे पण मला मिळेल की नाही माहिती नाही
@pavanjamnekar12967 ай бұрын
Chan zali mulakhat ❤
@ashokshelke94857 ай бұрын
Very..good..addres..patwa
@kishorwagh69827 ай бұрын
Maje garu Gadge sir❤
@Fktkhillar27997 ай бұрын
Lakhat ek gost bolale Ghadage saheb. Jyala velechi kimmat kalali nahi to kadhich motha hou shakat nahi. Sukhi hou shakat nahi.
@Jamesbond-kv3xl7 ай бұрын
खिल्लार क्षेत्रातील अर्जुन घाडगे साहेब
@amoljadhav32397 ай бұрын
Ghadage sir 1 nambar
@RaviTurkar7 ай бұрын
Khillar 🐮👍👍
@shillabagal98167 ай бұрын
👌👌
@TheDada14147 ай бұрын
❤
@rammore74847 ай бұрын
❤❤❤
@ravindrakhatal45597 ай бұрын
Khilar shetratil Raja manus ghadhe sir 👑
@SachinPatil-uj7xs4 ай бұрын
❤mauli padi payje
@NileshShinde-lj9ms7 ай бұрын
Ghadage sir manje dosti duneytil raja manus
@SwarupRevolutionaryFarmer7 ай бұрын
❤❤❤❤
@akhil31167 ай бұрын
Khillar cow ❤❤
@dnyanumahadik45907 ай бұрын
जय गोमाता जय गोपाळ राधे राधे
@harshalkhairnar80167 ай бұрын
Ghadge saheb premi ❤❤💖
@Datta83527 ай бұрын
खूप छान वाटत सर
@skcreation.9577 ай бұрын
❤❤❤❤❤
@dattakawale8557 ай бұрын
घाडगे साहेब खूपच छान तुमचा नंबर आणि पत्ता टाका एक देशी गाय हवी य
@Sandeep-dw9bk7 ай бұрын
Khilar brand ahe
@Sandeep-dw9bk
7 ай бұрын
Khilar cow brand ahe only shetkari
@satariswag25865 ай бұрын
❤❤
@NileshShinde-lj9ms7 ай бұрын
Mi Anubhaval ki khilar mdhe rahyle ki manus 100% nirogi rahto
@hpshinde90777 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉
@sandipmali537116 күн бұрын
Mastttttttttttttt
@balkrishnapatil29507 ай бұрын
हरे कृष्ण जनार्दन घाटगे सर तुमचा नंबर पाहिजे. 🙏
@hanumantnikam7657 ай бұрын
घाडगे साहेब प्रथम आभार आपले मुलाखात खूप भारी आहे आपले गाव तालुका जिल्हा कोणता आहे
@pravinpawar77736 ай бұрын
12 + लाखाची नोकरी का सोडली ? टाटा पॉवर मध्ये कोणत्या डिपार्टमेंट मध्ये कार्यरत होता आणि कोणत्या एरियात ( ब्रांचला ) होता याची ही एखादी क्लिप अपलोड करा ❤ कारण खिलार प्रेमीला व तरुण सुशिक्षित पिढीला हा खूप मोठा पडलेला प्रश्न आहे 🙏
@sandipbarve88127 ай бұрын
Ghadge saheb lay bhare
@sujitbhosale530Ай бұрын
सर आम्हाला पण देशी गाई पाहिजे आहे का तुमच्या जवळ
@user-rv5yu4rs6f7 ай бұрын
First question direct job vr ch 😂😂😂😂😂😅
@goldmedalistfockclassicald48824 ай бұрын
आम्हाला खिल्लार कालवड मिशेल.का
@bhagavatsarode3227 ай бұрын
सर,तुमी,कदीपासुन,या,सेतरात
@panditkate45844 ай бұрын
पत्ता का देत नाही
@abhijitkapurkar4357 ай бұрын
sar no patva
@kailaswagh29727 ай бұрын
Are nokari sodun etaranna nokari milat nahi bhau
@sanjaymohite50227 ай бұрын
घाडगे साहेबाच्या नंबर पाठवा
@kajalchilap80617 ай бұрын
Sir ek problem aahe fakt khilar dudh kadhun det nahi
@Roshan_Ruke7 ай бұрын
घाडगे सरांचा नंबर पाहिजे
@Dattaray_inamke7 ай бұрын
संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर टाका ना
@user-sc4os9of5z7 ай бұрын
जनर्धन गाड गे
@abhijeetchavan13544 ай бұрын
Sir cha no milel ka plz reply dya
@sanjaymohite50227 ай бұрын
सरांचे नंबर आणि नाव दया
@santoshthorat75893 ай бұрын
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
Пікірлер: 92
खिल्लार क्षेत्रातील एक आवर्जुन घ्यावे असे नाव घाडगे साहेब❤❤❤❤❤
खिल्लार शेत्रात अभ्यास असलेले देव माणूस❤❤❤
खूप सुंदर अशी मुलाखत झाली घाडगे साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आनंद वाटला तुम्ही गोमाते साठी काम करत आहात गोमाता तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही
घाडगे साहेब आणि मॅडम आपला व्यवसाय खूप आहे. वडिलार्जित जुनी रुढी परंपरा आपण जोपासत आहे त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार. ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय. तुमच्या ममुलाखतीतील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. सध्याच्या काळात पैशापेक्षा शरीर संपत्ती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या व्यवसायाला आमच्या उंबर्डे पवार पाटील कुटुंबीयांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चैनल वरती मॅडम सुद्धा खूप छान मुलाखत घेत आहेत.. त्यांच्याही चॅनलला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर आणि मॅडम .
@yogeshkumawat485
3 ай бұрын
😊😊😊😊
देशी गायी... धनलक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshkurle311
7 ай бұрын
😢dadana don kalvari dyala sanga mala
मस्त मुलाखत. तुमचे खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰😘🙏🙏
आरोग्यम धनसंपदा हे फक्त देशी गाई मूळे हे घाडगे साहेब बोले ते खरे आहे जय गोमाता ...
गाढगे सर तुम्ही खिल्लार गाईवर आणि त्यांचा वंश वाढवण्यासाठी खुप चांगले कार्य करता आणि असेच पुढे करत रहा,
घाडगे सर खिल्लार मध्ये खूप छान काम करतात
घाडगे साहेबांची... मुलाखत छान घेतली..🎉❤.. होय आम्ही स्मार्ट शेतकरी मुलाखत घेतली छान....🙏🥰🥰🥰
आमचा घाडगे साहेबांची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
घाडगे साहेब Hats off you..
घाडगे साहेब तुम्ही खिलार साठी खुप छान काम केले आहे पण फक्त हे प्रयत्न गाडीसाठी पण औताच्या बैलासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत तेव्हाच खिलार वाचेल
राजा माणूस अभ्यास पूर्ण माणूस
खुप छान मुलाखत झाली
खुप छान विचार घाडगे सर ❤
दिलखुलास मुलाखत 🎉
घाडगे साहेब अभिनंदन 🎉🎉🎉
तुमच्या channel चे धन्यवाद 🙏🙏 घाडगे दादा सारख्या अभ्यासपूर्ण माणसांची मुलाखत घेतली धन्यवाद 🙏🙏
@vs75
6 ай бұрын
धन्यवाद..!🙏🙏
संभाजीनगर तालुका फुलंब्री घाडगे साहेबाला धन्यवाद❤❤❤🎉
खूप छान
Good job 🎉
खिल्लार महाराष्ट्राची शान.
Khup mast mulakhat
Shetkari brand ahe
Ghadge saheb great 🙏👍
Grat man
घाडगे साहेब 🎉
Chhan 👌👍
खरच एक नंबर विडिओ
सुंदर
Khilar Cow वरून ही मुलाखत बघितले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान कामं करता गाढगे साहेब
घाडगे साहेब एक नंबर
खूप छान मुलाखत दिली माझ्याकडे एक शंभू नावाचा खोंड आहे परंतु मला देशी गाई पाहिजे ही माझी इच्छा खूप खूप आहे पण मला मिळेल की नाही माहिती नाही
Chan zali mulakhat ❤
Very..good..addres..patwa
Maje garu Gadge sir❤
Lakhat ek gost bolale Ghadage saheb. Jyala velechi kimmat kalali nahi to kadhich motha hou shakat nahi. Sukhi hou shakat nahi.
खिल्लार क्षेत्रातील अर्जुन घाडगे साहेब
Ghadage sir 1 nambar
Khillar 🐮👍👍
👌👌
❤
❤❤❤
Khilar shetratil Raja manus ghadhe sir 👑
❤mauli padi payje
Ghadage sir manje dosti duneytil raja manus
❤❤❤❤
Khillar cow ❤❤
जय गोमाता जय गोपाळ राधे राधे
Ghadge saheb premi ❤❤💖
खूप छान वाटत सर
❤❤❤❤❤
घाडगे साहेब खूपच छान तुमचा नंबर आणि पत्ता टाका एक देशी गाय हवी य
Khilar brand ahe
@Sandeep-dw9bk
7 ай бұрын
Khilar cow brand ahe only shetkari
❤❤
Mi Anubhaval ki khilar mdhe rahyle ki manus 100% nirogi rahto
❤🎉❤🎉❤🎉
Mastttttttttttttt
हरे कृष्ण जनार्दन घाटगे सर तुमचा नंबर पाहिजे. 🙏
घाडगे साहेब प्रथम आभार आपले मुलाखात खूप भारी आहे आपले गाव तालुका जिल्हा कोणता आहे
12 + लाखाची नोकरी का सोडली ? टाटा पॉवर मध्ये कोणत्या डिपार्टमेंट मध्ये कार्यरत होता आणि कोणत्या एरियात ( ब्रांचला ) होता याची ही एखादी क्लिप अपलोड करा ❤ कारण खिलार प्रेमीला व तरुण सुशिक्षित पिढीला हा खूप मोठा पडलेला प्रश्न आहे 🙏
Ghadge saheb lay bhare
सर आम्हाला पण देशी गाई पाहिजे आहे का तुमच्या जवळ
First question direct job vr ch 😂😂😂😂😂😅
आम्हाला खिल्लार कालवड मिशेल.का
सर,तुमी,कदीपासुन,या,सेतरात
पत्ता का देत नाही
sar no patva
Are nokari sodun etaranna nokari milat nahi bhau
घाडगे साहेबाच्या नंबर पाठवा
Sir ek problem aahe fakt khilar dudh kadhun det nahi
घाडगे सरांचा नंबर पाहिजे
संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर टाका ना
जनर्धन गाड गे
Sir cha no milel ka plz reply dya
सरांचे नंबर आणि नाव दया
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
ह्यांचा नंबर देऊ शकाल का?
Ugach lokanchi disha bhul karu naka.
Sir. Photo no.send kara
खूप छान
❤❤❤
❤❤❤