११,५०० ₹ एक एकर ड्रिप पॅकेज किंवा सबसिडीची ड्रिप फरक काय ?

Ғылым және технология

११,५०० ₹ एक एकर ड्रिप पॅकेज VS सबसिडी मध्ये भेटणारी ड्रिप फरक काय ?
आजच्या वीडियो मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. प्रस्तुत वीडियो मध्ये, आम्ही ₹ ११,५०० चे एक एकर ठिबक पॅकेज आणि सबसिडी ठिबक यांच्यातील सर्वसमावेशक तुलना यांतील फरक काय ? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज द्वारा ११,५०० ₹ प्रति एकर ड्रिप पॅकेज प्रसारित करण्यात आलेले आहे. ह्या पॅकेज विषयी बरेच प्रश्न शेतकरी बंधू विचारत असतात. जसे, की ही ड्रिप एवढी स्वस्त कशी काय ? ISI ड्रिप आणि ह्या ड्रिप मध्ये काय फरक आहे ? तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या या वीडियो द्वारे देत आहोत. सदर वीडियोमुळे आपणांस ११,५०० ₹ एक एकर ड्रिप पॅकेज VS सबसिडी मध्ये भेटणारी ड्रिप फरक काय ? हे समजून जाईल. तर आपणही शेतकरी असाल आणि हे सर्व समजण्यासाठी उस्तुक असाल तर हा वीडियो पूर्णतः आपल्यासाठी प्रस्तुत आहे. कृपया शेवटपर्यंत पूर्ण जरूर बघा.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि कृषी विषयक फायदेशीर माहितीचा लाभ मिळवण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब जरूर करा. आणि आमच्या वीडियोजला लाईक करायला विसरू नका.
जरा तुम्हालाही शेती अथवा ड्रिप इरिगेशन, इरिगेशन फिल्टर इत्यादी विषया संबंधित काही मह्त्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील. तर कमेंट सैक्शन मध्ये जरूर विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्यां सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाईटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील नंबर्स वर - 9284000511 / 9284000514 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300145 / 9307300146 / 9307300147 / 9307300150.
11,500 ₹ per acre Drip Package VS Subsidy Drip | What is the drip difference?
Welcome to today's presented video, we provide a comprehensive comparison between the ₹ 11,500 per acre drip package and subsidized drip What is the difference ? I am trying to clarify this. A drip package of ₹ 11,500 per acre has been circulated by Heera Agro Industries. The farmer brothers are asking many questions about this package. Like, how come this drip is so cheap ? What is the difference between an ISI drip and this drip ? So we are giving answers to such important questions through today's video. Due to this video, what is the drip difference between the 11,500 ₹ per acre drip package and the subsidy drip ? It will be understood. So if you are also a farmer and eager to understand all. this, video is completely for you. Please watch till the end.
Kindly subscribe to our channel to avail such important and beneficial information on Agriculture. And do not forget to like our videos.
If you also want to ask some important questions related to agriculture, such as drip irrigation, irrigation filters, etc., you should definitely ask them in the comment section. We will definitely try to answer all those questions in the following videos.
For more information, please visit our website at “ www.heeraagro.com ” or call our call center at the following numbers : 9284000511, 9284000514, 9284000515, 9307300141, 9307300142, 9307300145, 9307300146, 9307300147, and 9307300150.
Please Visit Our More Officials :
1) Our Official KZread Channel Link = 👇👇👇
/ @heeraagroindustries
2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
chat.whatsapp....
3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
www.facebook.c...
More Related Videos =
1) फळ झाडांकरिता १ एकर ड्रिप इरिगेशनचे ११,५०० ₹ l Drip irrigation package for horticulture = • १ एकर ठिबक खर्च फक्त १...
2) १ एकर ठिबक खर्च फक्त ११,५०० | Drip irrigation per acer cost 11500 only | Micro irrigation = • १ एकर ठिबक खर्च फक्त १...
Timestamp :
00.01 - 02.58 Introduction to the subject of the video and Intro of Farmer Customer.
02.58 - 03.37 What are the questions asked by the farmer customer.
03.37 - 06.35 Comparative info about ISI drip and Drip in 11500/- package.
06.35 - 07.50 Info about thickness and spacing between drippers of drip in 11500/- package.
07.50 - 10.13 Info about accessories, filter and PVC pipes in 11500/- Package.
10.13 - 13.19 Why the rates of all the items in subsidized drip are more even the quality is same ?
13.19 - 16.45 Disadvantages of using costly drip in Sugarcane Farming.
16.45 - 17.27 End of the subject and appeal to farmers.
@_Heera_Agro_Industries
Thank You So Much For Watching All Our Full Videos … 🙏🏻
Please Like 👍, Share, Spread & Subscribe ❤
#agriculture #farming #drip_irrigation #system #subsidy_information #super #video

Пікірлер: 221

  • @umakantkawale1749
    @umakantkawale17499 ай бұрын

    सर खुप खुप छान माहिती देतात शेतकरी यांचे हिताची धन्यवाद

  • @devandbhujade7714
    @devandbhujade77147 ай бұрын

    सर तुमची समजवून सांगण्याची पद्धत खूप आवडली.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    Thank you so much ….

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @chandrakantkadam3271

    @chandrakantkadam3271

    5 ай бұрын

    11500 मध्ये कोण कोणते मटेरियल मिळेल

  • @anilubhedal5535
    @anilubhedal55359 ай бұрын

    सर तुमची नळी व isi नळी सारखीच क्वालिटी ची आहे, तर मग तुम्ही त्याला isi शिक्का का देत नाहीत . श्री गिरीष खडके सर प्लिज कृपा करून तुम्हीच उत्तर द्या . मी तुमचे उत्तर ऐकण्यासाठी आतुर आहे. प्लिज .

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Sir, please provide your contact number or call - 9307300146 !

  • @adityabadle9956

    @adityabadle9956

    9 ай бұрын

    Barobar ahe sir.. Tumcha utar dy

  • @anilubhedal5535

    @anilubhedal5535

    9 ай бұрын

    सर व्हिडिओ बनवून उत्तर द्या . प्लिज .

  • @dhirajjaiswal7420

    @dhirajjaiswal7420

    9 ай бұрын

    ISI che सरकार ला पैसे द्यावे लागतात

  • @mukhtarshaikh3332

    @mukhtarshaikh3332

    8 ай бұрын

    isi चा शिक्का द्यानां साहेब. 26/11/23.

  • @bodke9996
    @bodke99968 ай бұрын

    एक नंबर माहिती आहेत

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    Thanks ….

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar2899 ай бұрын

    12 गुंठ्याला खर्च किती आणि दीड hp मोटार चालेल का

  • @ajitphate7438
    @ajitphate74389 ай бұрын

    Testing ch ky .....Non ISI product vr ksa believe thevnar

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    2 वर्षांची गॅरंटी आहे.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shubhamrathod3980
    @shubhamrathod39805 ай бұрын

    Sir orange tree sathi 6×6 drip karaychi ahe 3 akar sathi kiti kharch yeil

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    Thanks for contacting us …

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rangnathkachare3226
    @rangnathkachare32264 ай бұрын

    सर फक्त ड्रीप बंडल मिळतील का?

  • @harikakde9694
    @harikakde96949 ай бұрын

    सर खूप depth explain केल् तुम्ही. सर् मला ११५०० च Pakege gheych आहे आणि मी call पन् केला होता ,सर् मला किती divsat Delivery भेटेल .

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ManikKolse-ko9te

    @ManikKolse-ko9te

    4 ай бұрын

    सर घरपोच डिलीवरी मिळेल का

  • @adventureoflife5612
    @adventureoflife56129 ай бұрын

    Drip irrigation cha quotation bhetel ka ?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @saikrupa111
    @saikrupa1117 ай бұрын

    11500 packege madhe किती मिल ची नळी देता

  • @yashodhankshirsagar2050
    @yashodhankshirsagar20503 ай бұрын

    Pune madhe installation service ahe ka?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    3 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prabhakarbhat5689
    @prabhakarbhat56896 ай бұрын

    मला drip करायचे आहे दोन acare मध्ये सविसर माहिती बजेट सांगा.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u8 ай бұрын

    सर 11500+3000+300=14800रु होतात बाकी माहिती खुप छान आहे फक्त्त तुमच्या कडची ही सर्व साधने ही प्रत्येक जिल्ह्यात मिळतात का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 संपर्क साधा.

  • @user-qp6sy1jv2u

    @user-qp6sy1jv2u

    7 ай бұрын

    @@Heeraagromarathi एवढ्या अगत्याने उत्तर पाठवल्या बद्दल धन्यवाद सर्व मी आपले उत्पादन नक्की घेणार 🙏

  • @Cric_talkz_fanz.
    @Cric_talkz_fanz.8 күн бұрын

    मला पन 5 एकर ड्रीप करायची आहे कृपया किती बजेट मध्ये होईल?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 күн бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @lahanum4367
    @lahanum43676 ай бұрын

    Sir,डिझेल पंप no.3che आहे. त्यावर drips करता येईल का. नाशिकला drips साहित्य मिळेल का. आणि कुठे अ‍ॅड्रेस द्या.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh33328 ай бұрын

    धन्यवाद साहेब हि माहिती दिल्या बद्दल. 26/11/2023.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    Most Welcome …

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @subhashkate7692
    @subhashkate76924 ай бұрын

    मी दौंड तालुक्यातील एक शेतकरी आहे मला हिरा कंपनी drip.रेन पाईप कोठे मिळेल कळवावे ही विनंत [राम कृष्ण हरी] आणि मायक्रो प्रिकलर मिळायचे ते ठिकाण सांगा

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vinodsidgur1059
    @vinodsidgur10599 ай бұрын

    Mala washim distic karanja talukka santra pikala drip kkarayachi ahe kiti ekari khRcha yeil kuthe milel

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dattatekale9997
    @dattatekale99978 ай бұрын

    3 एकर करायचे आहे 200 रुंदी 400 लांबी आहे 1.5 एकर चे 2 तुकडे आहेत किती खर्च किती येईल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.

  • @rahulnavadkar1547
    @rahulnavadkar15479 ай бұрын

    सातारा जिल्ह्यात कुठे उपलब्ध होईल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @arunkumarjain5396
    @arunkumarjain53967 ай бұрын

    Sir fertilizer tank is included in your,11500 rs package

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    Sir, as for more information please call - 9307300150 !

  • @dilipkadam544
    @dilipkadam5448 ай бұрын

    सातारा जिल्ह्यात आपला सब डिलर आहे का असेल तर पत्ता पाठवा

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @YashBanot
    @YashBanot6 ай бұрын

    Sabsidi aahe ka sir

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    सबसिडी बद्दल अधिक माहिती साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajeshbhuvad3502
    @rajeshbhuvad35029 ай бұрын

    सर तुम्ही म्हणालात की 16mm लॅटरवर 1.1/4 अंतराचे 180 फूट लांब लॅटर ठेउ शकतो पण 2" पाईपवर 180 फूट लांबीचे किती लॅटर जोडू शकता त्याला काय नियोजन आहे काॽ

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandipkotkar7072
    @sandipkotkar70729 ай бұрын

    नगर मध्ये मिळेल का?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sanjayahire737
    @sanjayahire7374 ай бұрын

    ISi ड्रिप केल्यानंतर आम्हाला सबसिडी मिळते का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @viaydhawas2646
    @viaydhawas26469 ай бұрын

    सर मालेगाव आणि वणी येथे कुठे मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vinayakgujar9822
    @vinayakgujar98224 ай бұрын

    मटेरियल व्हर्जीन आहे का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane4849 ай бұрын

    मला कांद्यासाठी किंवा इतर शेतीसाठी मायक्रो स्पिंकलर लावायचे आहे त्याविषयी आपण परिपूर्ण माहिती द्यावी

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @remidsouza5212
    @remidsouza52129 ай бұрын

    Drip chi thikness kiti aahe buwa??

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Sir, please call for more information - 9307300146 !

  • @imrankhanpathan8159
    @imrankhanpathan81595 ай бұрын

    Ahmed Nagar madhe kuthe bhetel

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-if7ee9gg9p
    @user-if7ee9gg9p8 ай бұрын

    सर आपल्या कंपनीचे मटेरियल जालना जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sanjaylohar289
    @sanjaylohar2899 ай бұрын

    12 गुंठ्याला किती खर्च येईल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ismailpatel1898
    @ismailpatel18989 ай бұрын

    Yerandgaon tal yeola sathi kothe milel Ismail patel

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SanjaySanjayjadhav-kk2yr
    @SanjaySanjayjadhav-kk2yr7 ай бұрын

    सर तुमचा एजेंट कुठे आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगा

  • @prafullraoganorkar1638
    @prafullraoganorkar16389 ай бұрын

    वर्धा जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर हे आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @saikrupa111
    @saikrupa1117 ай бұрын

    Kiti mil chi mali deta sir

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @hemantbisani1030
    @hemantbisani10308 ай бұрын

    Undirache kay

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @marotikalyankar4856
    @marotikalyankar48568 ай бұрын

    कॅश ऑन डिलिव्हरी होईल का सर

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    8 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @devidastagad5465
    @devidastagad54659 ай бұрын

    श्रीरामपुर मध्ये भेटेल का?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-ut1gv2gs4q
    @user-ut1gv2gs4q7 ай бұрын

    Kolhapur javal kothe bhetel

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh88989 ай бұрын

    सातारा जिल्ह्यातील मायणी येथे मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-gn3ep3yd4y
    @user-gn3ep3yd4y9 ай бұрын

    वाशीम जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rakeshkoli4910
    @rakeshkoli49105 ай бұрын

    सबसिडी चे आहे का बिना सबसिडी 11500 मध्ये

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange36589 ай бұрын

    👍

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Thanks …

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @mr_harshal_94
    @mr_harshal_946 ай бұрын

    सर मला उसाला ड्रीप करायची आहे मार्गदर्शन करावे

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    Thanks for contacting us ….

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam98419 ай бұрын

    20mm रेन पाईप उपलबध आहे का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vilasbhamare7898
    @vilasbhamare78989 ай бұрын

    Company che nav kay ahe

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vivekbarbudhe713
    @vivekbarbudhe7137 ай бұрын

    सर गोंदिया मध्ये मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajendrarandave8764
    @rajendrarandave87647 ай бұрын

    सर तुम्ही माहिती खुप छान देता पण तुमचे इंजिनिअर फोन उचलत नाही आणि जर उचलला तर सांगतात की ह्या नंबर ला फोन करा त्या नंबरला फोन करा आणि सोलापूर जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    Sir, sorry for any inconvenience ….

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.

  • @user-me7dx8jh3e
    @user-me7dx8jh3e9 ай бұрын

    Sar narngaw ye the milen ka

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale51379 ай бұрын

    कोल्हापुरात कुठे मिळेल?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shrikantmohite1274

    @shrikantmohite1274

    9 ай бұрын

    ​@@Heeraagromarathiऑर्डर दिल्यावर किती दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील गावात ड्रीप मटेरियल पोहचू शकाल साहेब?

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape48469 ай бұрын

    नाशिक जिल्हा कुठे मिळेल

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @patilva6747
    @patilva67479 ай бұрын

    सोलापूर जिल्हा त मिळेल का साहेब

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SanjaySanjayjadhav-kk2yr
    @SanjaySanjayjadhav-kk2yr7 ай бұрын

    सर औरंगाबाद मध्ये एजंट आहे का ते सांगा आणि फोन नंबर पाठ वा

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte15629 ай бұрын

    सपसेडी मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    अधिक माहिती साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेऊ मिळवा. अथवा अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dattatraysaste6720
    @dattatraysaste67204 ай бұрын

    जुन्नर मध्ये मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @yashawanturkudkar4473
    @yashawanturkudkar44736 ай бұрын

    उंदीर कातरतात का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    6 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sadashivmagar7887
    @sadashivmagar78879 ай бұрын

    11500ani3000हजार 14500होतात

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajpalbaikare4847
    @rajpalbaikare48479 ай бұрын

    He kasayla

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @maxx5044
    @maxx50449 ай бұрын

    Ye video hindi ne bhi banaye...🙏

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000514 / 9284000515 पर संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)

  • @tulshidasbongirwar2141
    @tulshidasbongirwar21419 ай бұрын

    यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या दुकानात मिळतात

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ppt6777
    @ppt67779 ай бұрын

    दोन नलीमधील अंतर किती

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ManikKolse-ko9te
    @ManikKolse-ko9te4 ай бұрын

    सर घरपोच डिलीवरी मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dattatarte8813
    @dattatarte88139 ай бұрын

    फुलब्रि मधे भटनका

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-kj6zd3ki2u
    @user-kj6zd3ki2u9 ай бұрын

    कपाशीचे ड्रिप

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @machindramore3291
    @machindramore32919 ай бұрын

    साहेब 11500मध्ये आपण काय काय देणार

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000514 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा

  • @user-wm4bt9jj2x

    @user-wm4bt9jj2x

    9 ай бұрын

    ​@@Heeraagromarathi16:29

  • @sagarlamkane4966
    @sagarlamkane49665 ай бұрын

    Phone no. Dya . Ek jan pn phone vr ny bolat hay nit

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    Sir, sorry for any inconvenience ….

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    5 ай бұрын

    साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300139 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.

  • @sagarlamkane4966

    @sagarlamkane4966

    5 ай бұрын

    2 divas zale phone krtoy .sarv Jan nuste no. Dyalet kon pn bolena

  • @sagarlamkane4966

    @sagarlamkane4966

    5 ай бұрын

    @@Heeraagromarathi udya call kra mhanlet.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi21029 ай бұрын

    कमेंट ला उत्तरं का देतं नाहीं. कॉन्टॅक्ट नंबर नका देऊ.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या हिरा ऍग्रो कॉल सेंटर आपल्याला लवकरच कॉल करेल. ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    जर आपण आम्हाला आपला संपर्क क्रमांक दिला तर आम्ही आपणांस संपूर्ण माहिती देऊ शकतो.

  • @lachareddyyemulwar8285
    @lachareddyyemulwar82859 ай бұрын

    Sir amhi phone kele hote tumhi phone uchalale nahi

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Sir, Sorry For Any Inconvenience ....

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंताला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.

  • @dhanashrichaure2925
    @dhanashrichaure29259 ай бұрын

    Poor customer service. Don't want to know customer requirements and very rude sales staff. In a competitive market the owners should tell staff to treat customers with respect.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Sir please give miss call 9307300136 Our engineer solve your problem

  • @tulshidasbongirwar2141

    @tulshidasbongirwar2141

    9 ай бұрын

    यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या दुकानात मिळतात

  • @user-il5yr4hb1z
    @user-il5yr4hb1z9 ай бұрын

    फोन नंबर द्या.निफाड मध्ये भेटेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramraut455
    @tukaramraut4559 ай бұрын

    Beed la bheteĺkà

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shaileshpatil7207
    @shaileshpatil72077 ай бұрын

    तुमचे engineer फोन उचलत नाहीत

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    Sir, sorry for any inconvenience …

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    साहेब, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल ? तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजिनीअरला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या नक्कीच सोडवेल.

  • @rambarbade2833
    @rambarbade28337 ай бұрын

    बार्शीत आहे डिलर

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    7 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @manmathswami4697
    @manmathswami46979 ай бұрын

    आरे खरेदी करु इच्छीतो क्वालिटी जानुन घेऊ इच्छीतो त्याना रिस्पॉन्स नाही देत तुम्ही खरेदी केल्यास काय सेवा देनार

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    Sir, Sorry For Any Inconvenience ....

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर, आपण असे का म्हणत आहात ? जर आपली काही तक्रार असेल तर कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंताला - 9307300136 वर कॉल करा. आमची प्रणाली नक्कीच आपली समस्या सोडवेल.

  • @arunpatil5272

    @arunpatil5272

    9 ай бұрын

    ​@@Heeraagromarathi😊 10:15

  • @sanjayjagtap2208
    @sanjayjagtap22089 ай бұрын

    मोबाईल नंबर पाठवा

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bhagudhamankar6085
    @bhagudhamankar60859 ай бұрын

    Mobile number patava

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rangnathkachare3226
    @rangnathkachare32264 ай бұрын

    सर फक्त ड्रीप बंडल मिळतील का?

  • @muktaramjadhav-ys7ym
    @muktaramjadhav-ys7ym9 ай бұрын

    अंदरसुल येथे मिळेल का

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    9 ай бұрын

    ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rangnathkachare3226
    @rangnathkachare32264 ай бұрын

    सर फक्त ड्रीप बंडल मिळतील का?

  • @Heeraagromarathi

    @Heeraagromarathi

    4 ай бұрын

    Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

Келесі