10 मिनिटांत ओल्या बोंबील चा चवदार रस्सा😋।olya bombilcha kalvan ।bombil recipe। bomby duck recipe
10 मिनिटांत ओल्या बोंबील चा चवदार रस्सा😋।olya bombilcha kalvan ।bombil recipe। bomby duck recipe
ओले बोंबील रस्सा साहित्य :
ओले बोंबील - पाव किलो
तेल - २ पळी
घरगुती मसाला - २ ते अडीच चमचे
हळद - अर्धा चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
लसूण - १० ते १२ पाकळ्या
टोमॅटो - १
कढीपत्ता - ६ ते ७ पाने
हिरवी मिरची - १
सुक्या खोबऱ्याचं वाटणं - २ चमचे
कोथिंबीर
#bombilrecipeinmarathi
#nonvegrecipe
#arunajamdarerecipe
#bombilrassarecipeinmarathi
#बोंबीलकालवण
#olyabombilchkalvan
#olebombilbhaji
#bombilfry
#fishreceipe
#fishcurry
#bombyduckrecipe
#bombyduckfry
#bombyduckcurry
#bombilcurry
#bombilrecipe
#bombil
#olebombil
#ओलेबोंबील
#बोंबीलरस्सा
#बोंबील
#मच्छीरस्सा
#बोंबीलफ्राय
#बोंबीलरेसिपी
#ओलेबोंबीलरेसिपी
Пікірлер: 66
बोबिल ला आलं, मिरची, कोथिम्बिरच हिरवं वाटण, लसूण पेस्ट, तिखट, हळद व मीठ लावून ठेवावे अर्धा तास आधी
खूपच सुंदर आणि चविष्ट😊
कमीत कमी वेळीं बोबील रसा खुपच छान
खूप छान रेसिपी दाखवली बघून तोंडाला पाणी सुटलं
खूप छान 🙏🌹
Mast distat, colour pan chan aalay. , test pan chanch asnar.👍
आंबट जास्त पण चांगल लागत नाही त्या मध्ये मच्छी ची टेस्ट लागत नाही तुम्ही दाखवल ते बरोबर आहे
WOW ARUNA ,KHUP CHHAAN RECIPE
Khup chan recipe nakkii karin masttch❤
खूप मस्त चविष्ट 😂
Tondala paani aala ho
Khupch chhan recipe 👌👍
Tasty recipe.. mouth watering 👍
खूपच छान
Very nice🎉
खूपच छान ताई मस्त तोंडाला पाणी आलंय😋😋
I tried Prawns instead of Bombay Duck fish and it was awesome❤❤
खूप चविष्ट... मला ही रेसिपी हवी होती ... आभार
Chan.
खूप छान झाल, एकदम यामि