० रुपयात शेतातील संपूर्ण हराळी कायमची नष्ट करा || हराळी नष्ट करण्याचे उपाय || shetatil tan niyatran
@krushisalla
__________________________________________
● Join our telegram channel
telegram.me/krushisalla
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
__________________________________________
For any business inquiry contact :-
● Mob:- 8767250083
● Email :- krushisallainfo@gmail.com
__________________________________________
#krushi_salla#हराळीसंपवणे#शेतीतीलहराळीनष्टकरा#शेतीतणनियंत्रण#तननष्टकरा#हराळीतननाशक
__________________________________________
Пікірлер: 195
मिठा मुळे जमीन शार युक्त होईल. त्या जागेवर इतर पीक येईल का.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
छान
हराळी याबाबत चांगली छानच माहिती दिली 🙏
Goodadvicethanks
Nice bhau
Nice dada
मस्त उपाय सांगितला
सर तुमची प्रत्येक माहीती खूप फायद्याची असते धन्यवाद
@krushisalla
3 жыл бұрын
धन्यवाद
बरोबर आहे हाराळीवर इलाज झालाच पाहीजेत
@bhaskarchikare1985
5 ай бұрын
तु फवारून त्यावर ची शेती नाहीत दाखवली फक्त पोपटा सारखी माहितीपूर्ण बडबड केली.......
उसा मधील हराळी वर वापरल्यास ऊसाला काही फरक पडतो का
खूप छान sir
Thanks so much for the information
Dalimbit favrni keli tr ..dalimbila kay dhoka aahe ka
छान,उत्कृष्ट
Pik asle tar chalel ka.
🙏
🌺Jay kisan🌺
उसात फवारणी केली तर चालेल का
कामाचे कमी बोलता राव रिकामे माहिती जास्ती देता
बागायती शेती मध्ये चिवळ बारीक बारीक पाने असतात ते तण तणनाशक फवारणी करून ही नष्ट होत नाही. त्यासाठी उपाय सांगा
शक्यतो मिठ न वापरता ज्या जागी झास्त हरळ आहे त्यावर गव्हाचे भुस टाकावे किंवा ईतर भुस टाकले तरी चालेल त्या भुसाच्या ऊष्णतेने ती हारळ जळून जाते मिठाने जमीन ना पीकी होण्याची शक्यता जास्त असते
Usala Kay farak Padel kay
माती खारट होईल त्याचे काय.
Pik asel tr pikala ky hote ka
आधी स्वतः करुन बघा नंतर दुसऱ्याला सांगा
आरण्याचा (वनस्पती )कशा नष्ट कराव्यात
द्राक्ष चे पीक असताना हरळीवर मिठाचा फवारा मारला तर चालेल का?
शेती मध्य दाळीबं आहे आणि त्या मध्य कांदा आहे मिठ फवारणी केली तर चालेल का
सोयाबीन पिकातील लव्हाळा साठी कोणते तन नाशक वापरावे
सर, लाजाळू वनस्पती मुळापासून नष्ट करण्यासाठी उपाय सांगा .
Hardi manje nemke kay ahe durva ki laovad
Shetata kapashi astana jar mithachi fhavarni keli tar kapashivar parinam hotil ka?
@govindraokshirsager6871
3 жыл бұрын
आपण माहिती दिली त्याप्रमाणे मीठाचा वापर केला तर जमीनीवर होणार परिणाम सागांव ही विनंती 9765223567
छान आहे
@krushisalla
3 жыл бұрын
धन्यवाद
आम्ही झाडांची रोपे लावलीत.. मीठाने झाडांवर परीणाम होणार नाही ना ?? रोपांमध्ये हराळी आहे
@IndianAgriPoint
3 жыл бұрын
Ho channel visit kara
Hi
हारळीवर मीठाची फवारणी केव्हा करावी पिक असताना केल्यास पिकावर परिणाम होतो का
सर अर्द्यायेकर भेंडी लागवड करायची आहे तर जाड मीठ जमिनीत किती किलो टाकावे लागेल pz rip
Krupya khoti devun disha bhool karu naka
He jarr nasth zale tar janavare kashavar jagnar ani
आंबा व काजू बागे मधली कायम. हिरवळ नष्ट करण्यासाठी उपयोग सांगा हि विनंतीची
@krushisalla
3 жыл бұрын
हो व्हिडिओ येईल
पंपाला किती प्रमाणात मीठ तणनाशक कोणते वापरावे ते कळवा धन्यवाद
लव्हाळयासाठीउपाय सांगा
पिकामध्ये चालते का
मीठ वापरायचे
गुलछडी पिकामध्ये मारले तर चालेल का
Herald is meli nahi ho bhau
ऊसात चालेल का
मिठा मुळे जमीन ना पीक होते
पावसाळी मारले तर चालेल का
मीठ विरघळणार कसे ते सांगा भावू व त्याचे लिटर चे पण प्रमाण सांगा
नेमके च सांगा जास्त पाणचट पणा लावूनका
@sanjaybhuse6138
3 жыл бұрын
Fact !
@vinodupadhye6225
3 жыл бұрын
Right
मीठ फवारुन झाल्यावर त्या जागेवर दुसरं पीक येइल का?
Doodh kashe उपलब्ध honar
लव्हाळा sampavyacha ahe upay sanga na
@kailaslondhe3690
2 жыл бұрын
धानुका कंपनीचे सिप्रा नावाने आहे आणि मका आणि उसात फवारणी करावी 💯 रिझल्ट आहे हि स्व.ता वापरले आहे
शेताला मीठ फुटणार नाही कां?
Harali nasht kadhi honar nahi Karan ti amar ahe ti amrut pyayle Ani ti ganpatila priy ahe. Tila nasht karay gela tar ganpati apal kay hoil
@bhimraokhabale5866
3 жыл бұрын
इतके देवभोळे आहात तर गणपतीला खूश ठेवणे साठी सर्व शेतात हरळीचीच लागण करू शकता . तुम्हाला कोणी अडवणार नाही.
Mirchi pika vr video bnva
@krushisalla
3 жыл бұрын
Ho nakki
मीठ शेतीत टाकल्यावर शेतीतील ती जागा कायमची ना पीक होते अस ऐकण्यात आलेल आहे.
आमच्या शेतात टाकळान होत आहे उपाय सांगा
डाळिंब बागेतील हाराळी साठी हा उपाय चालेल का
पिक असताना फवारणी केली तर चालते का
पीक असताना फवारणी केली तर चालन का
Rijalt nahi yacha
👌Shetat Pik astana Favarni Keli tar Chalel Ka? Ya Prashnla Tumhi Vegveglya Shetkaryana Vegvegla Salla dila aahe. Jase ki Shri Yogesh Mengade Yanna "Pikavar Javu devu naka" ase sangta tar Shri Vikas Dalave Yana "Ho" mhanun sangta. Jar Shetat Pik asel tar Pikavar Thodya Pramanat Favara ha janar ch Aahe. Shetkari Vargane Nakki kay samjave?🤔🤔 Krupaya mala Tumcha Salla hava aahe ki , " Draksh Baget Haralivar he Dravan Favarle tar Chalel Ka "? Tyacha Draksh Zadavar kahi Vayit Parinam tar Nahi Honar? 🙏🙏
@krushisalla
3 жыл бұрын
Ho chalel pn pikavarni jau deu nka
मिरची मध्ये फवारणी करायला चालेल का
@krushisalla
3 жыл бұрын
नको
सर उसाला काही होणार नाही ना
Ash kharach hoe ka
कापूस पिकात हराळी आहे त्यात फवारणी केली तर कापसाच्या पिकावर काही परिणाम होईल काय.
@IndianAgriPoint
3 жыл бұрын
Naka karu
Kapasi var farak padat nahi kay
@IndianAgriPoint
3 жыл бұрын
Visit channel
युर्या चालतो का
हे सांगताना प्रात्यक्षिक करून दाखवा
मका पेरलीय हारळ खुप आहे पंपाने मीठ पाणी मारु का ?
@krushisalla
3 жыл бұрын
मक्का वरती जाणार नाही असे मारा
कधी फवारनी करायची
Draksh baget marale tar bagela kay honar tar nahi na?
@krushisalla
3 жыл бұрын
झाडांवरती जाऊ देऊ नका
कापसावर कहि परिनाम होते का नमक फवरल तर हराळि साठई
@krushisalla
3 жыл бұрын
कपाशी वरती जाऊ देऊ नका
लेंडीगवत घालवण्या साठी काही उपचार आहेत का?
@IndianAgriPoint
3 жыл бұрын
Channel visit kara
खूप छान माहीती दील्या बदल अभिनंद भाऊ मीठ शेतात वापरन्यास बंदी आहेना मग
Mera 71 टाकलं तर चालेल
ऊसामध्ये चालेल का
@krushisalla
3 жыл бұрын
मोकळ्या रानात फवारा
अहो मिठाचे प्रमाण सांगा ना हरळीसाठी
मोठ मीट का लहान
एका फवारणी दुसर्या फवारणीत आतर कीती गॅप किती दिवसाचा
@IndianAgriPoint
3 жыл бұрын
15 divas channel visit kara
@user-uo1tv4js8i
3 жыл бұрын
५ दिवस
@popatzaware557
2 жыл бұрын
@@user-uo1tv4js8i b
मीठ कोनच वापराचे आहे काका
@vishuvaidu
3 жыл бұрын
जाड मीठ
Kiti divasat harali nashta hoil
@krushisalla
3 жыл бұрын
लगेच होणार नाही पण काही दिवसात हळूहळू नष्ट होईल
@pseries8647
3 жыл бұрын
पाच दिवस
पिक उभे असताना फवारणी केल्यास पिकावर काही साईड इफेक्ट्स होईल का
@krushisalla
3 жыл бұрын
पिकवर्ती जाऊन देऊ नका
प्रमाण किती घ्यवे
दोन एकाच पंपात
तुम्ही वापरले आहे का
@krushisalla
3 жыл бұрын
हो
1किलो नाही तर 2किलो 15लिटर साठी मिठ पाहिजे साहेब
Lok Roundup mera71 2-4d fawarnare murkh nahit
मिठाच्या फवारणी नेपिकांवर दुषपरिणाम होणार नाहीत ना सर ?
@krushisalla
2 жыл бұрын
मोकळ्या रानात फवारणी करा
उसा मध्ये जमत का
केना.गवता.साठी.ओषध.सागा
Please do not waste time .
एका टाकी साठी किती मिठ टाकाचे
उसाच्या बुडक्यात हराळी आहे कशी फवारणी करायची
@krushisalla
3 жыл бұрын
ऊस किती महिण्याचा आहे
@rushikeshpawar1874
3 жыл бұрын
५ महिन्याची लागण आहे
@pravinmore1377
3 жыл бұрын
4 महिन्या चा आहे
भाऊ तो वाशिम वेल असतो ना त्याला नष्ट करण्यासाठी काही उपाय सांगा.
@krushisalla
3 жыл бұрын
हो नक्की
@tanajisalunkhe5427
3 жыл бұрын
j:hoogiioh:jj::j,,j:h:jho:jhj:j:,@@krushisalla i::Ii,,o,hjj,h,h,,jhh,hj
@ravindramane9820
2 жыл бұрын
Widmar 2 4 d +secor 1 lit Widmar + cencor 1lit + one pauc 6 pump 20 gunthe. Mara
कुदा गवत जळते का
@krushisalla
3 жыл бұрын
Ho
याचा उपयोग केला आहे का सर तुमच्या शेतात
@rajkumarlatakar4143
2 жыл бұрын
मी माझ्या शेतात 1/2 kgमीठ 1/2 kg युरीया मिसळून फवारणी केली कांहीं फरक पडला नाही